ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
"निजोरममध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत, निजो आणिडंग्रजी" | "मिजोरममध्ये बोलल्या जाणार्या भाषा आहेत, मिजो आणि इंग्रजी." | Khand-Regular |
स्थानीय स्तरावर उपलब्ध साहित्यानुसार येथे मुख्य प्रतिमा तीर्थकर शांतिन[्थधाची आहे पण राज्य पर्यटन आणिं रायसेन जिल्ह्याच्या वेबसाइटवर ह्याचा श्री महावीरची २० फुट उंच प्रतिमा असा उल्लेख आहे. | स्थानीय स्तरावर उपलब्ध साहित्यानुसार येथे मुख्य प्रतिमा तीर्थंकर शांतिना्थाची आहे पण राज्य पर्यटन आणि रायसेन जिल्ह्याच्या वेबसाइटवर ह्याचा श्री महावीरची २० फुट उंच प्रतिमा असा उल्लेख आहे. | PalanquinDark-Regular |
तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुमच्या ट॒थब्रशला पहिले हायड्रोजन पॅरॉक्साहडमध्ये भिजवा आणि नंतर ब्रश करण्याआधी बेकिंग सोड्यामध्ये भिजवा. | तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुमच्या टुथब्रशला पहिले हायड्रोजन पॅरॉक्साइडमध्ये भिजवा आणि नंतर ब्रश करण्याआधी बेकिंग सोड्यामध्ये भिजवा. | RhodiumLibre-Regular |
धण्याच्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केल्ले जाणे सर्वात जास्त फायद्याचे असते. | धण्याच्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केले जाणे सर्वात जास्त फायद्याचे असते. | Asar-Regular |
मे-जूनमध्ये खोदल्या गेलेल्या खडुड्यांमध्ये रोपांच्या रोपणीचे कार्य सुरू करावे. | मे-जूनमध्ये खोदल्या गेलेल्या खड्ड्यांमध्ये रोपांच्या रोपणीचे कार्य सुरू करावे. | Biryani-Regular |
दुसरी गोष्ट जेव्हा इजा करून त्या जागेवर रक्तस्राव केला जातो तेव्हा ह्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की रक्त पुरेशा प्रमाणात एकत्रित व्हावे ज्यामुळे दात उगविण्यासाठी गरजेचे स्टेम सेल मिळेल. | दुसरी गोष्ट जेव्हा इजा करून त्या जागेवर रक्तस्राव केला जातो तेव्हा ह्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे की रक्त पुरेशा प्रमाणात एकत्रित व्हावे ज्यामुळे दात उगविण्यासाठी गरजेचे स्टेम सेल मिळेल. | Asar-Regular |
"जेव्हा ग्लेशियर ताज्या आणि ओल्या बर्फाने मरलेला असतो, त्याच्या काही भागावरुन पाणी वाहत असेल आणि त्याचे क्रिवेस बर्फाने झाकलेले असतील तर त्याला ओला ग्लेशियर म्हणतात." | "जेव्हा ग्लेशियर ताज्या आणि ओल्या बर्फाने भरलेला असतो, त्याच्या काही भागावरुन पाणी वाहत असेल आणि त्याचे क्रिवेस बर्फाने झाकलेले असतील तर त्याला ओला ग्लेशियर म्हणतात." | Baloo2-Regular |
'पटकीसाठी नवीन ओरल वॅक्सीन तयार केले गेले आहे. | पटकीसाठी नवीन ओरल वॅक्सीन तयार केले गेले आहे. | Nakula |
अफूच्या रिजवर आरोहण ही सोपी गोष्ट नाही. | बर्फाच्या रिजवर आरोहण ही सोपी गोष्ट नाही. | EkMukta-Regular |
बोरांमध्ये सप्टेंबर ते आक्टोबरपर्यंत फुलण्याची क्रिया चालत राहते - | बोरांमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत फुलण्याची क्रिया चालत राहते · | PragatiNarrow-Regular |
"तुम्हाला नासत स्वप्न पडत नसतील], गाढ झोप येत असेल, तर तुम्ही निरोगी आहात." | "तुम्हाला जास्त स्वप्न पडत नसतील, गाढ झोप येत असेल, तर तुम्ही निरोगी आहात." | Kalam-Regular |
मातृशिंशु कल्याण सेवे अंतर्गत उत्तराखंड राज्यामध्ये खालील कार्यक्रम राबवले जात आहे. | मातृशिशु कल्याण सेवे अंतर्गत उत्तराखंड राज्यामध्ये खालील कार्यक्रम राबवले जात आहे. | Baloo-Regular |
उल्लेखनीय आहे की आपल्या दैशात एकूण ण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा भाग आपल्या आयुष्यात अंतर्गलचे शिकार अवश्य होतात. | उल्लेखनीय आहे की आपल्या देशात एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के भाग आपल्या आयुष्यात अंतर्गलचे शिकार अवश्य होतात. | Kurale-Regular |
"ह्यामुळे विदेशी पर्यटकांना तीर्थ स्थानं, प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक किल्ले, स्मारके, स्तूप किंवा भग्नावशेषं, चित्रकला कलादालन, संग्रहालये आणि रमणीय शहरे तसेच समुद्र किनाऱ्यांवर फिरवले जाते." | "ह्यामुळे विदेशी पर्यटकांना तीर्थ स्थानं, प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक किल्ले, स्मारके, स्तूप किंवा भग्नावशेषं, चित्रकला कलादालन, संग्रहालये आणि रमणीय शहरे तसेच समुद्र किनार्यांवर फिरवले जाते." | Sanskrit_text |
वेगवेगळ्या सा पोषक तत्वांमध्ये जस्त आणि लोह ह्या मूलतत्वांची कमतरता देशाच्या अनेक क्षेत्रांमध्ये मुख्य स्वरूपात पाहिली गेली आहे. | वेगवेगळ्या सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये जस्त आणि लोह ह्या मूलतत्वांची कमतरता देशाच्या अनेक क्षेत्रांमध्ये मुख्य स्वरूपात पाहिली गेली आहे. | RhodiumLibre-Regular |
मेळ्यात विश्वविद्यालयातील वेगवेगळ्या महाविद्यालयांसोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानी स्टॉल लावून शेतीशी संबंधित उत्पादने आणि तंत्रांचे प्रदर्शन केले. | मेळ्यात विश्वविद्यालयातील वेगवेगळ्या महाविद्यालयांसोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थानी स्टॉल लावून शेतीशी संबंधित उत्पादने आणि तंत्रांचे प्रदर्शन केले. | Sahitya-Regular |
"राहण्यासाठी मांड्मध्ये प्रत्येक तूहेचे लाज, उपाहारगृह व धर्मशाळा आहेत जेथे सहजपणे जागा मिळते." | "राहण्यासाठी मांडूमध्ये प्रत्येक तर्हेचे लॉज, उपाहारगृह व धर्मशाळा आहेत जेथे सहजपणे जागा मिळते." | Sarala-Regular |
त्यांच्या कवितेमध्ये नाद सौंदर्य बघण्यासारखे असायचे. | त्यांच्या कवितेंमध्ये नाद सौंदर्य बघण्यासारखे असायचे. | Kokila |
राजस्थानमधील कांकरोलीमध्ये राजसंद सरोवर आणि मंदिर प्रसिदध आहे. | राजस्थानमधील कांकरोलीमध्ये राजसंद सरोवर आणि मंदिर प्रसिद्ध आहे. | Laila-Regular |
गाडी भरलेली होत परंतआ रंतू आम्हाला शेवटच्या सीट वर बसायला रि | गाडी भरलेली होती परंतू आम्हाला शेवटच्या सीट वर बसायला मिळालेच. | EkMukta-Regular |
"ज्यांत श्रीलंका, दक्षिण-आफ्रिका, ईराण, संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि ब्रिटन प्रमुख आहेत." | "ज्यांत श्रीलंका, दक्षिण-आफ्रिका, ईराण, संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि ब्रिटन प्रमुख आहेत." | Lohit-Devanagari |
”च्या मुख्य कारणांमध्ये अस्थिर खालचा इसोफिजियल स्फिक्टर रिलॅक्सेशन, घटलेले रेस्टिंग टोन पोट रिकामे होण्यात माझी अप्रभावशाली इसोफिजियल क्लियरॅनस तसेच लार येण्याच्या प्रमाणात कमी समावेश होतो." | "च्या मुख्य कारणांमध्ये अस्थिर खालचा इसोफिजियल स्फिंक्टर रिलॅक्सेशन, घटलेले रेस्टिंग टोन पोट रिकामे होण्यात माझी अप्रभावशाली इसोफिजियल क्लियरॅनस तसेच लार येण्याच्या प्रमाणात कमी समावेश होतो." | Sarai |
क््यूल पद्धत: ह्यात एका धातूची पोकळ नळी असते ज्यात काटे लागलेले असतात. | क्यूल पद्धत: ह्यात एका धातूची पोकळ नळी असते ज्यात काटे लागलेले असतात. | Sumana-Regular |
जयपूर दिल्ली राजमार्गावरुन जयगढ किल्ल्यासाठी ८ कि.मी लांबीचा पक्का रस्ता आहे जो किल्ल्यापर्यंत सहज घेऊन जातो. | जयपूर दिल्ली राजमार्गावरुन जयगढ किल्ल्यासाठी ५ कि.मी लांबीचा पक्का रस्ता आहे जो किल्ल्यापर्यंत सहज घेऊन जातो. | YatraOne-Regular |
ह्याच गोष्टी पर्यटकांच्या सुटट्यांना स्मरणीय बनवतात. | ह्याच गोष्टी पर्यटकांच्या सुट्ट्यांना स्मरणीय बनवतात. | Kalam-Regular |
ऐंलुनिनिअम फॉर्डल कागदाप्रमाणे खूपच पातळ असते. | ऍलुमिनिअम फॉईल कागदाप्रमाणे खूपच पातळ असते. | Khand-Regular |
याच्या रचनेचा विचार तर मागच्या शतकातील चाळीसाव्या शतकात केला गेला पण याला पूर्त रुप मिळाले ते पुढील दशकात. | याच्या रचनेचा विचार तर मागच्या शतकातील चाळीसाव्या शतकात केला गेला पण याला मूर्त रुप मिळाले ते पुढील दशकात. | Biryani-Regular |
”रिहान याने सागितले की फेमेनिन लुक खूप पसंत केला जात आहे, पण लुक शार्प आणि क्रिस्प असेल त्यावेळी प्रभावित करतो." | "रिहान याने सांगितले की फेमेनिन लुक खूप पसंत केला जात आहे, पण लुक शार्प आणि क्रिस्प असेल त्यावेळी प्रभावित करतो." | YatraOne-Regular |
"उल्लेखनीय आहे की; हरितक्रांतीच्या सुस्वातीच्या ट्रम्यान आपल्या नमिनीमध्ये फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता होते; म्हणून चांगले बी; नल सिंचन आणि नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त रासायनिक खतांच्या वापराने कृषी उत्पादनात अनपेक्षित वाढ झाली." | "उल्लेखनीय आहे की, हरितक्रांतीच्या सुरूवातीच्या दरम्यान आपल्या जमिनीमध्ये फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता होते, म्हणून चांगले बी, जल सिंचन आणि नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त रासायनिक खतांच्या वापराने कृषी उत्पादनात अनपेक्षित वाढ झाली." | Kalam-Regular |
येथे प्रत्येक क्षण वेगवेगळ्या देशांतून विमान येण्या-नाण्याची वर्टळ चालू राहते. | येथे प्रत्येक क्षण वेगवेगळ्या देशांतून विमान येण्या-जाण्याची वर्दळ चालू राहते. | PragatiNarrow-Regular |
जरदाळू ग्पिकेदार- या प्रजातीचे फळ जून आरंभापासून तिसऱ्या आठवड्याच्या शेवटापर्यंत तयार होतात. | जरदाळू ठिपकेदार: या प्रजातीचे फळ जून आरंभापासून तिसर्या आठवड्याच्या शेवटापर्यंत तयार होतात. | Khand-Regular |
*वॉशिंगटल- एका लवील अध्ययलालुसार जर गरोदर स्त्रिंया जंतुंच्या संपर्कामध्ये राहिल्या, तर त्यांच्या मुलांना अलर्जीपासून वाचविण्यामध्ये मदत निळू शकते." | "वॉशिंग्टन- एका नवीन अध्ययनानुसार जर गरोदर स्त्रिया जंतुंच्या संपर्कामध्ये राहिल्या, तर त्यांच्या मुलांना अलर्जीपासून वाचविण्यामध्ये मदत मिळू शकते." | Khand-Regular |
चियाई ते एलिंशन स्टेशन पर्यंतचे शद कि. अंतर ट्रेन ३.५ तासात पार करते. | चियाई ते एलिशन स्टेशन पर्यंतचे ७१.४ कि. अंतर ट्रेन ३.५ तासात पार करते. | Asar-Regular |
"रणबीरने सांगितले,शेवटी मला ही संधी मिळाली आहे को मी माझा चित्रपट ये जवानी है दीवानीला रशियामध्ये प्रदर्शित करू श॒ ." | "रणबीरने सांगितले,शेवटी मला ही संधी मिळाली आहे की मी माझा चित्रपट ये जवानी है दीवानीला रशियामध्ये प्रदर्शित करू शकतो." | Sahitya-Regular |
आतापर्यंत स्वार्हन फ्लूसाठी कोणतेही औषध नाही. | आतापर्यंत स्वाईन फ्लूसाठी कोणतेही औषध नाही. | Hind-Regular |
मालिश करण्याआधी ह्या मिश्रणाला कोमठ करून घ्यावे. | मालिश करण्याआधी ह्या मिश्रणाला कोमट करून घ्यावे. | Arya-Regular |
_"जञेवणानंतर पोट जड होणे, अफारा होणे, वेदना, जेवणात अरुची इत्यादी आजारांमध्ये लगेच फायदा होतो." | "जेवणानंतर पोट जड होणे, अफारा होणे, वेदना, जेवणात अरुची इत्यादी आजारांमध्ये लगेच फायदा होतो." | Siddhanta |
"या तृक्षाची वितिध भाषांमध्ये जवळजवळ 3 ८ नावे प्रचिलत आहेत जी खालीलप्रमाणे आहेत: गुगूळ, गुग्गुळ, गुग्गुळु, मुकुल; भावभिष्ठा, भुताहरा, ढेवधूप, उढीप्ता, धुर्ता, ढिव्या इत्याढी." | "या वृक्षाची विविध भाषांमध्ये जवळजवळ ३८ नावे प्रचिलत आहेत जी खालीलप्रमाणे आहेत: गुगूळ, गुग्गुळ, गुग्गुळु, मुकुल ; भावभिष्टा, भुताहरा, देवधूप, उदीप्ता, धुर्ता, दिव्या इत्यादी." | Arya-Regular |
तरीदेखील सतत तनावग्रस्त राहणे तूमच्या आरोग्याला आणि विशेषतः हृदय निरोगीसाठी | आहे. | तरीदेखील सतत तनावग्रस्त राहणे तुमच्या आरोग्याला आणि विशेषतः हृदय निरोगीसाठी हानिकारक आहे. | utsaah |
"उदाहरण, ओस्टियोपोरोसिस, आर्थराइटिस, त्वचेसंबंधी आजार तसेच ह्यांना प्रत्येक लहासहान कामांसाठी दुसऱ्यांच्या मदतीची गरज असते." | "उदाहरण, ओस्टियोपोरोसिस, आर्थराइटिस, त्वचेसंबंधी आजार तसेच ह्यांना प्रत्येक लहासहान कामांसाठी दुसर्यांच्या मदतीची गरज असते." | Baloo2-Regular |
आरोहक स्नो क््लाइंबिंगसाठी अनेक प्रकारच्या तंत्राचा उपयोग आपल्या सोयीनुसार तसेच परिस्थितीनुसार करत असतो. | आरोहक स्नो क्लाइंबिंगसाठी अनेक प्रकारच्या तंत्राचा उपयोग आपल्या सोयीनुसार तसेच परिस्थितीनुसार करत असतो. | Samanata |
"संवाद आणि दृश्यांमध्ये कित्येक ठिकाणी बेबनाव आहे, खासकर नायक-नायिकेच्या बाबतीत प्रेम निर्माण करण्याच्या निरर्थक प्रयत्नांमध्ये लिहिले गेलेले संवाद हिख्या भाजीत गरम मसाल्याच्या वापरासारखे वाटत आहेत." | "संवाद आणि दृश्यांमध्ये कित्येक ठिकाणी बेबनाव आहे, खासकर नायक-नायिकेच्या बाबतीत प्रेम निर्माण करण्याच्या निरर्थक प्रयत्नांमध्ये लिहिले गेलेले संवाद हिरव्या भाजीत गरम मसाल्याच्या वापरासारखे वाटत आहेत." | Sumana-Regular |
"प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्यासाठी प्रसार करणे, ढूरढर्शन, रेडिओ, आरोठ्य जत्रेढ्रारे, पोस्ठर, बॅनर्स इत्याढींढारे लोकांना जागरुत करणे." | "प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्यासाठी प्रसार करणे, वर्तमानपत्र, दूरदर्शन, रेडिओ, आरोग्य जत्रेद्वारे, पोस्टर, बॅनर्स इत्यादींद्वारे लोकांना जागरुत करणे." | Arya-Regular |
"याशिवाय कंबरेला सरळ करताना मेरूढंडवर सर्वात जास्त ताण पडल्यामुळे पायाला लकवा मारण्याचा धोका असतो, अशी अवस्थेपासून वाचण्यासाठी शस्त्रक्रियेच्या ढरम्यान शीरांनाढेरबील त्याचवेळी मॉनिठर केले जाते." | "याशिवाय कंबरेला सरळ करताना मेरूदंडवर सर्वात जास्त ताण पडल्यामुळे पायाला लकवा मारण्याचा धोका असतो, अशी अवस्थेपासून वाचण्यासाठी शस्त्रक्रियेच्या दरम्यान शीरांनादेखील त्याचवेळी मॉनिटर केले जाते." | Arya-Regular |
त्यांनी खूप वर्षांपासून चालत आलेल्या अर्थशास्त्राशी संबंधित अमेरिका किवा युरोपच्या विचारधारांना नवीन दिशा दिली. | त्यांनी खूप वर्षांपासून चालत आलेल्या अर्थशास्त्राशी संबंधित अमेरिका किंवा युरोपच्या विचारधारांना नवीन दिशा दिली. | SakalBharati Normal |
"एक क्षय रुग्ण ज्याच्या कफामध्ये क्षयरोगाचे सुक्ष्म रोगजंतू असतात, दरवर्षी ९० ते ९५ नव्या व्यक््तिमध्ये आजार पसरवतो." | "एक क्षय रुग्ण ज्याच्या कफामध्ये क्षयरोगाचे सुक्ष्म रोगजंतू असतात, दरवर्षी १० ते १५ नव्या व्यक्तिंमध्ये आजार पसरवतो." | Asar-Regular |
गर्भनिरोधक गोळ्यांना ओरल कंट्रासेष्टिव किंवा बर्थ कंट्रोल पिल्स या नावाने ओळखले जाते. | गर्भनिरोधक गोळ्यांना ओरल कंट्रासेप्टिव किंवा बर्थ कंट्रोल पिल्स या नावाने ओळखले जाते. | Kadwa-Regular |
येथील सकाळचे तापमान नोवंबरच्या शेवटच्या आठवड्यात 8 ते ४ डिग्री इतके होते. | येथील सकाळचे तापमान नोवेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ३ ते ४ डिग्री इतके होते. | PragatiNarrow-Regular |
सुमिति सरोवराला सिक्किममध्ये छोटे मानसरोवरंदेखील म्हणतात. | सुमिति सरोवराला सिक्किममध्ये छोटे मानसरोवरदेखील म्हणतात. | Karma-Regular |
पॅरिसमध्ये तुही का फू फूटाच्या अंतरावरुन रहस्यमयी हास्याशी परिचित होऊ शकता. | पॅरिसमध्ये तुम्ही एका फूटाच्या अंतरावरुन मोनालिसाच्या रहस्यमयी हास्याशी परिचित होऊ शकता. | RhodiumLibre-Regular |
ह्यातील एका जलधारेचे नाव माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या नावावर प्रियदर्शिनी जलधारा ठेवले गेले आहेत. | ह्यातील एका जलधारेचे नाव माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीच्या नावावर प्रियदर्शिनी जलधारा ठेवले गेले आहेत. | Kadwa-Regular |
यात एकूण ९४ कथा आहेत. | यात एकूण १४ कथा आहेत. | Sarala-Regular |
'पणनव्या सरकारमध्येही राजनैतिक नियुक्त्यांचा तसाच क्रम सुरू होता. | पण नव्या सरकारमध्येही राजनैतिक नियुक्त्यांचा तसाच क्रम सुरू होता. | Baloo2-Regular |
भागीदारीसाठी शारीरिक भागीदारीची अपेक्षा मानसिक भागीदारी आणि स्वीकृती आवश्यक आहे. | भागीदारीसाठी शारीरिक भागीदारीची अपेक्षा मानसिक भागीदारी आणि स्वीकृती आवश्यक आहे. | Amiko-Regular |
'पात्रानुसार कपाळावर टिळा आणि डोक्यावर गोल मुकुट लावला जातो. | पात्रानुसार कपाळावर टिळा आणि डोक्यावर गोल मुकुट लावला जातो. | Karma-Regular |
सांगितले जाते की सुधीर अमिताभ आणि क्रषी यांना त्या कारणामुळे एकत्रित काम करण्यासाठी सहमत करण्यास यशस्वी राहिले कारण की ही वेगळ्याप्रकारची कहाणी आहे. | सांगितले जाते की सुधीर अमिताभ आणि ऋषी यांना त्या कारणामुळे एकत्रित काम करण्यासाठी सहमत करण्यास यशस्वी राहिले कारण की ही वेगळ्याप्रकारची कहाणी आहे. | Laila-Regular |
"अशाप्रकारे ते जास्त प्रमाणात उष्मांक तर सेवन करतातच, पुन्हा-पुन्हा खाल्याने खाल्लेले व्यवस्थित पचतदेखील नाही आणि त्यांचा चयापचय दर (ऊर्जावपत) दर गडबडून जातो." | "अशाप्रकारे ते जास्त प्रमाणात उष्मांक तर सेवन करतातच, पुन्हा-पुन्हा खाल्याने खाल्लेले व्यवस्थित पचतदेखील नाही आणि त्यांचा चयापचय दर (ऊर्जाखपत) दर गडबडून जातो." | Hind-Regular |
शाळेच्या सुट्ठ्या होताच तुमच्या मनात येत असेल की बाबांनी तुम्हाला कुठेतरी सहलीला घेऊन गेले पाहिजे. | शाळेच्या सुट्ट्या होताच तुमच्या मनात येत असेल की बाबांनी तुम्हाला कुठेतरी सहलीला घेऊन गेले पाहिजे. | Biryani-Regular |
उच्च रक्तदाबाच्या रुणणानी खाण्यात तंतूमय खाद्य पदार्थ तसेच हिरव्या भाज्यांचे जास्त सेवन करावे. | उच्च रक्तदाबाच्या रुग्णानी खाण्यात तंतूमय खाद्य पदार्थ तसेच हिरव्या भाज्यांचे जास्त सेवन करावे. | Palanquin-Regular |
“स्पॉन पांढरे, बारीक, रेशमी व चमकदार दिसले पाहिजे.” | "स्पॉन पांढरे, बारीक, रेशमी व चमकदार दिसले पाहिजे." | Eczar-Regular |
ही बैलगाडी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये काश्मीर रोडवर स्थित आहे. | ही बैलगाडी न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये काश्मीर रो्डवर स्थित आहे. | Biryani-Regular |
टक लावून काम केल्यानेही डोळ्यांवर बाईट परिणाम होतो. | टक लावून काम केल्यानेही डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. | MartelSans-Regular |
पुष्ट बियाणे आणि चांगले उत्पादन यासाठी पिकांच्या रांगेतून अनावश्यक रोपांना उपटून रोपांपासून रोपांची लांबी १५ ते २० से०्मी० ठेवावी. | पुष्ट बियाणे आणि चांगले उत्पादन यासाठी पिकांच्या रांगेतून अनावश्यक रोपांना उपटून रोपांपासून रोपांची लांबी १५ ते २० से०मी० ठेवावी. | Yantramanav-Regular |
खरेदी दी विशेष आनंदाची जाणीव | येथे केलेली खरेदी विशेष आनंदाची जाणीव करून देते. | Sanskrit_text |
ज्या चिठ्ठ्या प्रकाशित केल्या जात नव्हत्या त्यांच्या लेखकांची नावे व पत्ता कारणासह जपणार नाही स्तंभाच्या खाली छापले जात होते. | ज्या चिठ्ठ्या प्रकाशित केल्या जात नव्हत्या त्यांच्या लेखकांची नावे व पत्ता कारणासह छापणार नाही स्तंभाच्या खाली छापले जात होते. | Rajdhani-Regular |
"विज्ञान कथांच्या अनेक साहित्यिक कृतींमध्ये अश्या बूयाच आविष्कारांची आणि वैज्ञानिक घटनाक्रमांची अचूक माहिती मिळते, ज्याला आपण काही वर्षांनतर हृबेहूब तसेच पाहू शकतो." | "विज्ञान कथांच्या अनेक साहित्यिक कृतींमध्ये अश्या बर्याच आविष्कारांची आणि वैज्ञानिक घटनाक्रमांची अचूक माहिती मिळते, ज्याला आपण काही वर्षांनतर हूबेहूब तसेच पाहू शकतो." | Amiko-Regular |
राजधानी पटना देशातील सर्व ' शहरांशी पक्क्या रस्त्याने जोडले आहे. | राजधानी पटना देशातील सर्व प्रमुख शहरांशी पक्क्या रस्त्याने जोडले आहे. | Baloo-Regular |
हवाई सुंदरी सांगत होती की विमान डुठूल्या-कुठल्या सुरक्षायंत्रणांनी सुसज्ज आहे. | हवाई सुंदरी सांगत होती की विमान कुठल्या-कुठल्या सुरक्षायंत्रणांनी सुसज्ज आहे. | EkMukta-Regular |
लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षण करून एच.आई.व्ही. संसर्गाचा 'धोकादेखील कमी केला जाऊ शकतो. | लैंगिक संबंधांमुळे पसरणार्या रोगांपासून संरक्षण करून एच.आई.व्ही. संसर्गाचा धोकादेखील कमी केला जाऊ शकतो. | Shobhika-Regular |
५०-६० फुट खाली गेल्यावर गुहेचा र॒हस्यमय प्रपंच सुरू होतो. | ५०-६० फुट खाली गेल्यावर गुहेचा रहस्यमय प्रपंच सुरू होतो. | Laila-Regular |
कधी जुलाब तर कधी बद्धकोएता चालूच राहते. | कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठता चालूच राहते. | PalanquinDark-Regular |
पेरियार आणि चेरुतीणिप्पुषा वनप्रदेश या प्रदेशातील सदहरित वनप्रदेश आहे. | पेरियार आणि चेरुतोणिप्पुषा वनप्रदेश या प्रदेशातील सदहरित वनप्रदेश आहे. | Kurale-Regular |
“ह्यामुळे कंठ फुलणे, गळा सूजणे आणिं ताप इत्यादी त्रास होतात.” | "ह्यामुळे कंठ फुलणे, गळा सूजणे आणि ताप इत्यादी त्रास होतात." | PalanquinDark-Regular |
याप्रकारे शेवटी २५ हजार डौलरची महागडी पैज लागली. | याप्रकारे शेवटी २५ हजार डॅालरची महागडी पैज लागली. | Eczar-Regular |
*शौचेच्या तीव्र प्रेरणेच्या व्यतिरिक्त मल विसर्जित होत नसेल आणि त्याच्यामुळे मन तसेच आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असेल, तर एनिमा घेतले पाहिजे." | "शौचेच्या तीव्र प्रेरणेच्या व्यतिरिक्त मल विसर्जित होत नसेल आणि त्याच्यामुळे मन तसेच आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असेल, तर एनिमा घेतले पाहिजे." | Jaldi-Regular |
याक आणि टट्रस्वारीचा आनंदही इंदिरा हॉलिडे होम येथे येऊन घेता येतो. | याक आणि टट्टूस्वारीचा आनंदही इंदिरा हॉलिडे होम येथे येऊन घेता येतो. | Akshar Unicode |
प्रद्र बंद झाल्यानंतर स्त्रिला गर्भ राहत नाही. | प्रदर बंद झाल्यानंतर स्त्रिला गर्भ राहत नाही. | Sanskrit_text |
सक्रिय उपापचय किवा संग्रहित मेद कमी करण्यासाठी पाण्याचे भरपूर प्रमाण जरूरी आहे. | सक्रिय उपापचय किंवा संग्रहित मेद कमी करण्यासाठी पाण्याचे भरपूर प्रमाण जरूरी आहे. | Halant-Regular |
जंगलात प्रवेश करताच अचालक आमच्या पुढच्या गाड्या थांबल्या. | जंगलात प्रवेश करताच अचानक आमच्या पुढच्या गाड्या थांबल्या. | Khand-Regular |
"लक्षात असू द्या की एकाममुना एक जास्तीत जास्त दोन [त घेतला जाऊ शकतो." | "लक्षात असू द्या की, एक नमुना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत घेतला जाऊ शकतो." | Kadwa-Regular |
सोता प्रकारे त्रिफला चूर्ण मधासोबत ल्यानेही शारीरिक शक्तीमध्ये वाढ होते. | अशा प्रकारे त्रिफला चूर्ण मधासोबत घेतल्यानेही शारीरिक शक्तीमध्ये वाढ होते. | Sanskrit_text |
छोठयाशा मैढानात प्रार्थना भंढिराच्या मागे बनलेल्या १८0 फूठ उंच झुकी मीनार पाहण्यासाठी जगभरातून पर्यठक येतात. | छोट्याशा मैदानात प्रार्थना मंदिराच्या मागे बनलेल्या १८० फूट उंच झुकी मीनार पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. | Arya-Regular |
हे दूध खूप वेळेपर्यंत जीवाणूला पोषण देते ज्याचा परिणाम होतो कैविटीज. | हे दूध खूप वेळेपर्यत जीवाणूला पोषण देते ज्याचा परिणाम होतो कैविटीज. | Cambay-Regular |
उस्ताद करामत उल्ला खां यांचा मृत्यू सन १९३५च्या जवसपास झाला. | उस्ताद करामत उल्ला खाँ यांचा मृत्यू सन १९३५च्या जवसपास झाला. | Sahitya-Regular |
"देश किवा क्षेत्रांच्यामध्ये विशेषता एफएमडी मुक्त देशांमुळे ओळखले जाते आणि जे देश एफएमडी मुक्त नाही, तिथे पशुधन उत्पादनांच्या व्यापारांमध्ये हा रोग सर्वात महत्त्वपूर्ण अडथळा आहे." | "देश किंवा क्षेत्रांच्यामध्ये विशेषता एफएमडी मुक्त देशांमुळे ओळखले जाते आणि जे देश एफएमडी मुक्त नाही, तिथे पशुधन उत्पादनांच्या व्यापारांमध्ये हा रोग सर्वात महत्त्वपूर्ण अडथळा आहे." | SakalBharati Normal |
हरिण आपल्या मस्तीमध्ये गवत खात होते आणि छोटे-छोटे हरिण मोज करत हाते. | हरिण आपल्या मस्तीमध्ये गवत खात होते आणि छोटे-छोटे हरिण मौज करत होते. | Samanata |
"आकाशाद्वारे या सूक्ष्म तरंगांची घुसखोरी इतक्या शांतपणे आणि (एकाएकी झाली होती की, झोपेत बेसावध असलेल्या सरकारला काही उमगलेच नाही." | "आकाशाद्वारे या सूक्ष्म तरंगांची घुसखोरी इतक्या शांतपणे आणि एकाएकी झाली होती की, झोपेत बेसावध असलेल्या सरकारला काही उमगलेच नाही." | Baloo-Regular |
सामान्य अर्थाने माणसाच्या शारीरिक अथवा मानसिक शैंथिल्याला थकवा म्हटले जाते. | सामान्य अर्थाने माणसाच्या शारीरिक अथवा मानसिक शैथिल्याला थकवा म्हटले जाते. | PragatiNarrow-Regular |
मागील दिवसांमध्ये आयोजित परिसंवादामध्ये केंद्रीय कृपी आणि अन्न प्रक्रिया मंत्री शरद पवार म्हणाले होते की कृपी उत्पादनात तेजी आणण्यासाठी वेज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करणे गरजेचे आहे. | मागील दिवसांमध्ये आयोजित परिसंवादामध्ये केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया मंत्री शरद पवार म्हणाले होते की कृषी उत्पादनात तेजी आणण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करणे गरजेचे आहे. | Sanskrit2003 |
असे काही दिवस केल्याने पट्ठ्यांच्या दुखण्यात आराम मिळतो. | असे काही दिवस केल्याने पट्ठ्यांच्या दुखण्यात आराम मिळतो. | Sarala-Regular |
ह्यासाठी कर्ज घेणार्या शेतकर्यांना कर्जाच्या वापराविषयो प्रशिक्षित केले जावे. | ह्यासाठी कर्ज घेणार्या शेतकर्यांना कर्जाच्या वापराविषयी प्रशिक्षित केले जावे. | Sahitya-Regular |
"दुबर्डत झालेल्या या लिलावात प्रतिक रोशन, सलमान खान, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण हृत्यादी. कलाकारंचे कपडे ठेवण्यात आले होते." | "दुबईत झालेल्या या लिलावात ऋतिक रोशन, सलमान खान, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण इत्यादी कलाकारांचे कपडे ठेवण्यात आले होते." | RhodiumLibre-Regular |
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ल्युमिरे बंधूनी अनेक छोटे छोठे चित्रपठ बनवून युरोप आणि अमेरिकामध्ये त्याचे प्रदर्शन केले. | एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात ल्युमिरे बंधूनी अनेक छोटे छोटे चित्रपट बनवून युरोप आणि अमेरिकामध्ये त्याचे प्रदर्शन केले. | Kurale-Regular |
या रोगाच्या रु्णांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. | या रोगाच्या रुग्णांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. | Rajdhani-Regular |
घशाच्या वरील बाजूला श्वासनलिकेच्या मार्गात स्थित अशाच प्रकारच्या ग्रंथींना अँडिनॉइड किंवा ग्रसनी टॉन्सिल असे म्हणतात. | घशाच्या वरील बाजूला श्वासनलिकेच्या मार्गात स्थित अशाच प्रकारच्या ग्रंथींना अॅडिनॉइड किंवा ग्रसनी टॉन्सिल असे म्हणतात. | Glegoo-Regular |
हा संवाद प्राथमिक अवस्थेत जानेंद्रियासंबंधीचा असतो. | हा संवाद प्राथमिक अवस्थेत ज्ञानेंद्रियासंबंधीचा असतो. | PragatiNarrow-Regular |
"मेळाव्यात संस्थान अशा तंत्रज्ञानावरून पडदा काढत आहे, ज्यामध्ये दिल्ली-ए्नसीआर अशा शहरांमध्ये राहणारे लोक कंटेनर, बाल्कनी, घराचे छप्पर किंवा बाहेर खुल्या जमिनीमध्ये पौष्टिक भाज्याची लागवड करू शकतील." | "मेळाव्यात संस्थान अशा तंत्रज्ञानावरून पडदा काढत आहे, ज्यामध्ये दिल्ली-एनसीआर अशा शहरांमध्ये राहणारे लोक कंटेनर, बाल्कनी, घराचे छप्पर किंवा बाहेर खुल्या जमिनीमध्ये पौष्टिक भाज्याची लागवड करू शकतील." | Glegoo-Regular |
"नक्स वोमिका-३०: जेवणानंतर काही वेळाने पोटात वात धरणे, पोटात दुखणे, 'पोट जड वाटणे किंवा पोटात जळजळणे." | "नक्स वोमिका-३०: जेवणानंतर काही वेळाने पोटात वात धरणे, पोटात दुखणे, पोट जड वाटणे किंवा पोटात जळजळणे." | Cambay-Regular |
"दूध, दही आणि अंड्यामध्ये अमीनो असिड असते जे मस्तिष्कासाठी सर्वात पौष्टिक स्रोत आहे म्हणून ह्यांना दुर्लक्षित करु नये." | "दूध, दही आणि अंड्यामध्ये अमीनो असिड असते जे मस्तिष्कासाठी सर्वात पौष्टिक स्रोत आहे म्हणून ह्यांना दुर्लक्षित करू नये." | Hind-Regular |
येथे सर्व समशीतोष्ण कटिबंधीय 'हवामानामधील भाजीपाला पिकवला जातो. | येथे सर्व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानामधील भाजीपाला पिकवला जातो. | Nakula |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.