ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
भूकंपामुळे पटणापासून रक्‍सौलपर्यंत आजू-बाजूची भूमी खचली आहे.
भूकंपामुळे पटणापासून रक्सौलपर्यंत आजू-बाजूची भूमी खचली आहे.
Biryani-Regular
सामान्यपणे फ्री रेडिकल्सचे उत्पादन वय वाढणे आणि शरीर क्रमशः अशक्‍त होण्याचे कारण मानले जाते.
सामान्यपणे फ्री रेडिकल्सचे उत्पादन वय वाढणे आणि शरीर क्रमशः अशक्त होण्याचे कारण मानले जाते.
Sumana-Regular
“हा भाग ऊतक संवर्धन खोली तसेच संवर्धन खोलीपेक्षा मोठा बनवला पाहिजे, ज्यामुळे संवर्धन माध्यम बनवण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकेल.”
"हा भाग ऊतक संवर्धन खोली तसेच संवर्धन खोलीपेक्षा मोठा बनवला पाहिजे, ज्यामुळे संवर्धन माध्यम बनवण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकेल."
PalanquinDark-Regular
हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या या नवगठीत राज्याचे निसर्ग सौंदर्य अनोखे आहे.
हिमालयाच्या कुशीत असणार्‍या या नवगठीत राज्याचे निसर्ग सौंदर्य अनोखे आहे.
Shobhika-Regular
जरऱतेया उपकूलमाच्या लमाच्या अंतर्गत प्रतिबंधित केले गेले हि
जर ते या उपकलमाच्या अंतर्गत प्रतिबंधित केले गेले नसतील.
Laila-Regular
असे सांगतात की १९३७ पर्यंत गढमुक्तेश्‍वर येथील गंगा मंदिराच्या 'पायरयांना स्पर्श करीत वहात असे.
असे सांगतात की १९३७ पर्यंत गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिराच्या पायर्‍यांना स्पर्श करीत वहात असे.
Asar-Regular
"ही कार्यपद्धती खूप कमी वेळेत, लोकल किंवा सैडैशन एनेस्थेसिया देऊन करता येते आणि ही केल्याच्या एक ते दोन दिवसांनी तुम्ही तुमचे सामान्य आयुष्य जगू शकता."
"ही कार्यपद्धती खूप कमी वेळेत, लोकल किंवा सेडेशन एनेस्थेसिया देऊन करता येते आणि ही केल्याच्या एक ते दोन दिवसांनी तुम्ही तुमचे सामान्य आयुष्य जगू शकता."
PragatiNarrow-Regular
"स्वातंत्र्यतेच्या अग्रठूतांनी ज्या देश-समाजाची कल्पना केली होती, तो कुठे नव्हतीच."
"स्वातंत्र्यतेच्या अग्रदूतांनी ज्या देश-समाजाची कल्पना केली होती, तो कुठे नव्हतीच."
Kurale-Regular
*येथे दोल रात्री राहण्याचा खर्च आहे 1१, 000 रुपये ज्यामध्ये भोजन आणि सर्व तऱ्हेचे कर सानिल आहेत."
"येथे दोन रात्री राहण्याचा खर्च आहे १९, ००० रुपये ज्यामध्ये भोजन आणि सर्व तर्‍हेचे कर सामिल आहेत."
Khand-Regular
हापक्षी आपल्या संपन्न चालीकरता प्रसिद्ध आहे.
हा पक्षी आपल्या संपन्न चालीकरता प्रसिद्ध आहे.
Jaldi-Regular
इस. १८६६ मध्ये दृश्षिणे्षर काली मंद्रियचे बांधकाम पूर्ण झाले.
इस. १८५५ मध्ये दक्षिणेश्वर काली मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
Kalam-Regular
सात-आठ महिने बफनि झाकून राहणारी ही दरी आपले मुख्य आकर्षण-तीन विशाल सरोवरांमुळे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
सात-आठ महिने बर्फाने झाकून राहणारी ही दरी आपले मुख्य आकर्षण-तीन विशाल सरोवरांमुळे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
Hind-Regular
कर्षण पद्धतीचा मुख्य उद्देश्य रानटी गवतांचा नाश तसेच जमिनीच्या वरील पृष्ठभागाला भूसभूशीत करणे,
कर्षण पद्धतीचा मुख्य उद्देश्य रानटी गवतांचा नाश तसेच जमिनीच्या वरील पृष्ठभागाला भूसभूशीत करणे.
Rajdhani-Regular
मल्ला मलाई पर्वतरांगेच्या खोल आणि वेगवान वारे वाहणा[्‌या संकुचित डोंगरी रस्त्यांमुळे अभयारण्याचे विभाजन झाले आहे.
मल्ला मलाई पर्वतरांगेच्या खोल आणि वेगवान वारे वाहणार्‍या संकुचित डोंगरी रस्त्यांमुळॆ अभयारण्याचे विभाजन झाले आहे.
Sarala-Regular
बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले की कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी तयार आहे परंतु राज्यांनासुध्दा आपल्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील.
बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले की कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी तयार आहे परंतु राज्यांनासुध्दा आपल्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील.
Nirmala
"शक्तीचा नाश होतो, ज्यामुळे 'कठिणतेने जेवण पचते."
"शक्तीचा नाश होतो, ज्यामुळे कठिणतेने जेवण पचते."
YatraOne-Regular
एतिहासिक माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी अलाहाबाद संग्रहालयात यंतात.
ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी अलाहाबाद संग्रहालयात येतात.
Sanskrit2003
उत्सव इत्यादी साजरा करायाच्या निमित्ताले मध्चपाल करणे सामाल्य गोष्ट होती.
उत्सव इत्यादी साजरा करण्याच्या निमित्ताने मद्यपान करणे सामान्य गोष्ट होती.
Khand-Regular
जर एखाद्या रुग्णाला असे करणे शक्‍य नसेल तर मान आणि कानाच्या मागे चीर दिली जाऊ शकते.
जर एखाद्या रुग्णाला असे करणे शक्य नसेल तर मान आणि कानाच्या मागे चीर दिली जाऊ शकते.
Mukta-Regular
हणोगीच्या जवळच एक जुनारस्ता होता त्या रस्त्याची वाट नेहमी बंद होत असे.
हणोगीच्या जवळच एक जुना रस्ता होता त्या रस्त्याची वाट नेहमी बंद होत असे.
VesperLibre-Regular
ह्याशिवाय शेतकयांना योग्य किमत मिळवून देण्यासंबंधी योग्य व्यवस्था केली पाहिजे.
ह्याशिवाय शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळवून देण्यासंबंधी योग्य व्यवस्था केली पाहिजे.
Karma-Regular
“सांगाले की, मध्यस्थांच्या ढबावामुळे कांढाच नाही, तर अन्य भाज्यांचे ढरही गगनाला भिडले आहेत."
"सांगावे की, मध्यस्थांच्या दबावामुळे कांदाच नाही, तर अन्य भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत."
Arya-Regular
उलटपक्षी उप्ण कटिबंधामध्ये ह्याचा फायदेशीर पारेणाम हाता.
उलटपक्षी उष्ण कटिबंधामध्ये ह्याचा फायदेशीर परिणाम होतो.
Sanskrit2003
पूर्व आणि पश्चिम ह्यांचे मिलन हॉगकाँगच्या गल्ल्यांमध्ये स्वच्छ दिसून
पूर्व आणि पश्‍चिम ह्यांचे मिलन हाँगकाँगच्या गल्ल्यांमध्ये स्वच्छ दिसून येते.
Lohit-Devanagari
बँकींग नियमन अधिनियमामध्ये (बँकींग रेग्युलेशन अक्ट) प्रस्तावित संशोधन संमत झाल्यावर बँकेला वायदे बाजारात व्यवसाय करण्याची परवानगी मिळेल.
बँकींग नियमन अधिनियमामध्ये (बँकींग रेग्युलेशन अॅक्ट) प्रस्तावित संशोधन संमत झाल्यावर बँकेला वायदे बाजारात व्यवसाय करण्याची परवानगी मिळेल.
Akshar Unicode
"आदिवासी क्षेत्रांमध्ये आजही दैनिक कार्यानंतर रात्रीच्या वेळी एका ठिकाणी सर्व लोक एकत्र होऊन लोकगीत-लोकनृत्य, तंत्र-मंत्र किंवा पूजा-बळी इत्यादींचे आयोजन करतात.”
"आदिवासी क्षेत्रांमध्ये आजही दैनिक कार्यानंतर रात्रीच्या वेळी एका ठिकाणी सर्व लोक एकत्र होऊन लोकगीत-लोकनृत्य, तंत्र-मंत्र किंवा पूजा-बळी इत्यादींचे आयोजन करतात."
PalanquinDark-Regular
'पश्चातापदेखील क्षणिक पुन्हा जसाच्या तसा व्यवहार.
पश्चातापदेखील क्षणिक पुन्हा जसाच्या तसा व्यवहार.
Amiko-Regular
हा रोप वे पर्वतांच्या रलूप जवळून जातो.
हा रोप वे पर्वतांच्या खूप जवळून जातो.
Arya-Regular
, तीव्र श्वास घेतल्याने शरीराची र योग्यप्रकारे काम करू लागतात."
"दुसरे, तीव्र श्वास घेतल्याने शरीराची सर्व अंग योग्यप्रकारे काम करू लागतात."
RhodiumLibre-Regular
श्री वृहदेश्‍वर मंदिराचे बांधकाम ११व्या शतकातील चोल राजांदारे झाले होते.
श्री वृहदेश्‍वर मंदिराचे बांधकाम ११व्या शतकातील चोल राजांद्वारे झाले होते.
Glegoo-Regular
"यात सात सुर आहेत, पण यात रोज़ नवीन विचार, नवीत गायन शैली आणि नवीन व्यक्ती येतात आणि संगीताचा विस्तार बदलत राहतो."
"यात सात सुर आहेत, पण यात रोज नवीन विचार, नवीन गायन शैली आणि नवीन व्यक्ती येतात आणि संगीताचा विस्तार बदलत राहतो."
Rajdhani-Regular
"योजनेच्या अंतर्गत जनावरांची संतती परीक्षा, वंशावळ निवड, वीर्य स्थानकांचे सुहढीकरण, संतुलित रेशन कार्यक्रम, चारा विकासाच्या प्रस्तावांना मान्यता दिली गेली आहे."
"योजनेच्या अंतर्गत जनावरांची संतती परीक्षा, वंशावळ निवड, वीर्य स्थानकांचे सुदृढ़ीकरण, संतुलित रेशन कार्यक्रम, चारा विकासाच्या प्रस्तावांना मान्यता दिली गेली आहे."
Baloo-Regular
“दिव्य पीडानाशक क्वाथ-सांघेदुखी, गृध्रसी (सियाटिका), संधीवात इत्यादी सर्व प्रकारच्या वेदना व शोथात लाभप्रद आहे."
"दिव्य पीडानाशक क्वाथ-सांधेदुखी, गृध्रसी (सियाटिका), संधीवात इत्यादी सर्व प्रकारच्या वेदना व शोथात लाभप्रद आहे."
Hind-Regular
जगभरात सिंगारेट पिणाऱ्यांपैकी १२ टक्के लोक भारतीय आहेत.
जगभरात सिगारेट पिणार्‍यांपैकी १२ टक्के लोक भारतीय आहेत.
PalanquinDark-Regular
दृष्टी डाव्या हाताच्या हिमाच्छादित पर्वताच्या रांगांच्या मधोमध क्षितिजावर आकाशातून उटयास येणार्‍या हलक्याशा लालीवर पडते.
दृष्टी डाव्या हाताच्या हिमाच्छादित पर्वताच्या रांगांच्या मधोमध क्षितिजावर आकाशातून उदयास येणार्‍या हलक्याशा लालीवर पडते.
PragatiNarrow-Regular
पाटनमध्ये १९ व्या शतकात बनलेले राणी की बाव हे दर्शनीय स्थळ आहे.
पाटनमध्ये ११ व्या शतकात बनलेले राणी की बाव हे दर्शनीय स्थळ आहे.
Kadwa-Regular
"आणि असे मानले जाते की ह्यांमध्ये उपस्थित लोह किंवा लोहतत्त्व, कोणत्याही इतर अकार्बनी१असेन्द्रिय लोहाऐवजी, शरीरामध्ये खूप सहजपणे ग्रहण होते."
"आणि असे मानले जाते की ह्यांमध्ये उपस्थित लोह किंवा लोहतत्त्व, कोणत्याही इतर अकार्बनी\असेन्द्रिय लोहाऐवजी, शरीरामध्ये खूप सहजपणे ग्रहण होते."
SakalBharati Normal
या नऊ नवीन जीन्समध्ये रक्त शर्करेच्या पातळीला प्रभावित करणाऱ्या जीन्स व्यतिरिक्त इंसुलिनच्या परिणामाला प्रभावित करणाऱ्या पहिल्या जीनचा शोध घेतला आहे.
या नऊ नवीन जीन्समध्ये रक्त शर्करेच्या पातळीला प्रभावित करणार्‍या जीन्स व्यतिरिक्त इंसुलिनच्या परिणामाला प्रभावित करणार्‍या पहिल्या जीनचा शोध घेतला आहे.
Shobhika-Regular
"गुडघा आरोपणाचा (बसवण्याचा) नवीन पर्याय आहे रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी, ज्याद्वारे रुग्णाला चालणे-फिरणे, बागकाम करताना वाकणे, वाहन चालवण्यासाठी बसणे किंवा व्यायाम करणे, दादर (पायऱ्या) उतरणे-चढणे ह्यांसारख्या अनेक क्रियांमध्ये फायदा होतो (आराम मिळतो)"
"गुडघा आरोपणाचा (बसवण्याचा) नवीन पर्याय आहे रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी, ज्याद्वारे रुग्णाला चालणे-फिरणे, बागकाम करताना वाकणे, वाहन चालवण्यासाठी बसणे किंवा व्यायाम करणे, दादर (पायर्‍या) उतरणे-चढणे ह्यांसारख्या अनेक क्रियांमध्ये फायदा होतो (आराम मिळतो)"
Laila-Regular
या दोन्ही घटनांनी मिळून आपला राजनैतिक-आर्थिक मसुदा आणि सामाजिक जीवनात खूप उत्क्रांती निर्माण केली.
या दोन्ही घटनांनी मिळून आपला राजनैतिक-आर्थिक मसुदा आणि सामाजिक जीवनात खूप उत्क्रांती निर्माण केली.
Glegoo-Regular
"ज्ञे बालक सगळ्यात पहिले लक्ष्य बिन्दुर्यत पोहोचते, त्याची जीत मानली जाते."
"जे बालक सगळ्यात पहिले लक्ष्य बिन्दूपर्यंत पोहोचते, त्याची जीत मानली जाते."
Sumana-Regular
"ह्याचमुळे नैसर्गिक सौंदर्य, बौद्ध गुफा तसेच प्राचीन संस्कृतिच्या व्यतिरिक्त हे क्षेत्र गिर्यारोहणाचे देखील एक प्रमुख आकर्षण आहे."
"ह्याचमुळे नैसर्गिक सौंदर्य, बौद्ध गुफां तसेच प्राचीन संस्कृतिच्या व्यतिरिक्‍त हे क्षेत्र गिर्यारोहणाचे देखील एक प्रमुख आकर्षण आहे."
VesperLibre-Regular
"ह्या ठिकाणी गांधी ज्ञान मंदिर, मगनवाडी, बजाजवाडी आणि गीताई मंदिरदेरील प्रेक्षणीय आहेत."
"ह्या ठिकाणी गांधी ज्ञान मंदिर, मगनवाडी, बजाजवाडी आणि गीताई मंदिरदेखील प्रेक्षणीय आहेत."
Yantramanav-Regular
बऱ्याचशा हिरव्मा भाज्यांच्या खाण्यालायक १०० ग्रॅम भागात भारतीय मुलांसाठी आहारातून दररोज मिळणाऱ्या अ जीवनसत्त्वाच्य प्रस्तावित मात्रेहून अधिक विटॅमिन ए असते.
बऱ्याचशा हिरव्या भाज्यांच्या खाण्यालायक १०० ग्रॅम भागात भारतीय मुलांसाठी आहारातून दररोज मिळणाऱ्या अ जीवनसत्त्वाच्य प्रस्तावित मात्रेहून अधिक विटॅमिन ए असते.
PalanquinDark-Regular
वरुणावतवरुन पडणाऱ्या दगडांच्या विनाशाचे हृदय पाहून आता लोक स्वयंस्फुर्तीने घर खाली करत आहेत.
वरुणावतवरुन पडणार्‍या दगडांच्या विनाशाचे दृश्य पाहून आता लोक स्वयंस्फुर्तीने घर खाली करत आहेत.
Sanskrit2003
कान्हा राष्ट्रीय उद्यान मेकळ पर्वताच्या सुंदर श्रेणींमध्ये मंडला जिल्ह्याच्या ९४० वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
कान्हा राष्‍ट्रीय उद्यान मेकल पर्वताच्या सुंदर श्रेणींमध्ये मंडला जिल्ह्याच्या ९४० वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
Shobhika-Regular
“उच्च रक्‍त शर्करेमुळे पुरूषांना यकृत, पित्ताशय, मुत्रपिंड आणि अवट्ग्रेथियुक्‍त कर्करोगाची शक्‍यता जास्त आढळली.”
"उच्च रक्त शर्करेमुळे पुरूषांना यकृत, पित्ताशय, मुत्रपिंड आणि अवटुग्रंथियुक्त कर्करोगाची शक्यता जास्त आढळली."
Eczar-Regular
या चित्रपटाला अलीकडेच पुणे स्थित राष्ट्रीय फिल्म अभिलेखागार यांनी नष्ट होण्यापासून वाचवून नवीन रूप दिले आहे.
या चित्रपटाला अलीकडेच पुणे स्थित राष्‍ट्रीय फिल्म अभिलेखागार यांनी नष्ट होण्यापासून वाचवून नवीन रूप दिले आहे.
Halant-Regular
दिल्लीने सात प्राचीन नगरांच्या अदशेषांन आपल्या हद्दीत सामावलेले आहे.
दिल्लीने सात प्राचीन नगरांच्या अवशेषांना आपल्या हद्दीत सामावलेले आहे.
Gargi
अलीकडेच अमेरिकेमध्ये विश्‍व व्यापार केंद्र व पेंटागनच्या इमारतींना 'दहशतवाद्यांद्रारे उद्‌ध्वस्त केले.
अलीकडेच अमेरिकेमध्ये विश्‍व व्यापार केंद्र व पेंटागनच्या इमारतींना दहशतवाद्यांद्वारे उद्ध्वस्त केले.
Eczar-Regular
“हो, या प्रसिद्ध कलाकारांमध्ये आमिर खान आणि अजय देवगण असे कलाकार आहेत, ज्यांच्या जखमी होण्याच्या बातम्या ऐकायला कमी येतात.”
"हो, या प्रसिद्ध कलाकारांमध्ये आमिर खान आणि अजय देवगण असे कलाकार आहेत, ज्यांच्या जखमी होण्याच्या बातम्या ऐकायला कमी येतात."
Eczar-Regular
काशीप्रमाणेच उत्तरकाशीतही गंगेचे महालय आहे.
काशीप्रमाणेच उत्तरकाशीतही गंगेचे महात्म्य आहे.
Khand-Regular
गोदामांमध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकार नवीन साठवण योजना आणत आहे.
गोदामांमध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकार नवीन साठवण योजना आणत आहे.
Nirmala
ह्यासाठी शिश्नाला दोन्ही हातांनी पहिल्या व दुसऱ्या बोटांमध्ये पकडा आणि मणी अशाप्रकारे अंगठ्याने दाबा की त्यात जमलेला ट्रव कमी होऊन सूज कमी होईल.
ह्यासाठी शिश्नाला दोन्ही हातांनी पहिल्या व दुसर्‍या बोटांमध्ये पकडा आणि मणी अशाप्रकारे अंगठ्याने दाबा की त्यात जमलेला द्रव कमी होऊन सूज कमी होईल.
YatraOne-Regular
खरेतर सांच्यांमध्ये होणाऱ्या वेदना किंवा दाहाला सांधेदुखी असे म्हटले जाते.
खरेतर सांध्यांमध्ये होणार्‍या वेदना किंवा दाहाला सांधेदुखी असे म्हटले जाते.
Shobhika-Regular
जास्तकरून लोक दररोज १ ते ३ पाइन्ट न्ट माप गॅस निर्माण करतात दररोज जवळजवळ १४ वेळा गॅस सोडतात.
जास्तकरून लोक दररोज १ ते ३ पाइन्ट माप गॅस निर्माण करतात तसेच दररोज जवळजवळ १४ वेळा गॅस सोडतात.
Shobhika-Regular
"त्याचबरोबर त्याने आपला को-स्टार संजय दत्तची प्रशंसा करताना हेही सांगितले की संजू 50 च्या पुढे आहे, असे असून देखील तो माझ्यापेक्षा अधिक तंदुरुस्त आहे"
"त्याचबरोबर त्याने आपला को-स्टार संजय दत्तची प्रशंसा करताना हेही सांगितले की संजू ५० च्या पुढे आहे, असे असून देखील तो माझ्यापेक्षा अधिक तंदुरुस्त आहे"
Rajdhani-Regular
आईच्या शरीरात अ जीवनसत्वाच्या स्थितिवरुन आर्च्या दूधात अ जीवनसत्वाचे प्रमाण आणि त्यातून मुलाचे स्वास्थ्य प्रभावित होते.
आईच्या शरीरात अ जीवनसत्वाच्या स्थितिवरुन आईच्या दूधात अ जीवनसत्वाचे प्रमाण आणि त्यातून मुलाचे स्वास्थ्य प्रभावित होते.
Biryani-Regular
पार्किंगची काहीच अडचण नाही.
पार्किगची काहीच अडचण नाही.
Eczar-Regular
ताजा दुधीचा रस काढून त्यात पुदीन्याची चार पाने आणि तुत्लसीची दोन पाने घालून दिवसातून दोन वेळा प्पावे.
ताजा दुधीचा रस काढून त्यात पुदीन्याची चार पाने आणि तुलसीची दोन पाने घालून दिवसातून दोन वेळा प्यावे.
Palanquin-Regular
केरळामध्ये निवास केंद्राच्या विकासाचा दुसरा दप्पा संगमकाळ मानला जाता.
केरळामध्ये निवास केंद्राच्या विकासाचा दुसरा टप्पा संगमकाळ मानला जातो.
PragatiNarrow-Regular
रसाळ फालसा ४ तोळे पाण्यात मिसळून पिल्याने जुलाबामुळे निर्माण होणारी पाण्याची कमतरता आणि खूप तहान ह्यांमध्ये फायदा
रसाळ फालसा ४ तोळे पाण्यात मिसळून पिल्याने जुलाबामुळे निर्माण होणारी पाण्याची कमतरता आणि खूप तहान ह्यांमध्ये फायदा होतो.
Shobhika-Regular
खासकरून डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत लोक रँकिणी मंदिरात कुटुंबाबरोबर सहल करण्यासाठी येत राहतात.
खासकरून डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत लोक रंकिणी मंदिरात कुटुंबाबरोबर सहल करण्यासाठी येत राहतात.
Laila-Regular
या दुसऱ्या ग्रंथामध्ये त्यांनी वीणेच्या तारांवर अहोबलप्रमाणे स्वरांची स्थापना केली आहे.
या दुसर्‍या ग्रंथामध्ये त्यांनी वीणेच्या तारांवर अहोबलप्रमाणे स्वरांची स्थापना केली आहे.
NotoSans-Regular
"येथे असणारे हिरवेगार तसेच विशाल लॉन बैंक्विट, जेवण तसेच थीम पार्टीसाठी एक उत्कृष्ट स्थळ आहे."
"येथे असणारे हिरवेगार तसेच विशाल लॉन बैंक्विट, जेवण तसेच थीम पार्टीसाठी एक उत्कृष्‍ट स्थळ आहे."
Siddhanta
खरेतर मनरेगा योजनेच्या दरम्यान भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मनरेगाच्या भित्तीपत्रकांमध्ये आपले फोठो लावले होते.
खरेतर मनरेगा योजनेच्या दरम्यान भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मनरेगाच्या भित्तीपत्रकांमध्ये आपले फोटो लावले होते.
Siddhanta
नारळाच्या तंतृपासून खत तयार केले जात आहे.
नारळाच्या तंतूपासून खत तयार केले जात आहे.
Sarala-Regular
ग्रामोफोनवर वाजविण्यास योग्य उस्ताद बिसमिल्लाह खौं यांच्या अनेक रेकॉर्ड आणि कॅसेटस बनलेल्या आहेत.
ग्रामोफोनवर वाजविण्यास योग्य उस्ताद बिसमिल्लाह खाँ यांच्या अनेक रेकॉर्ड आणि कॅसेटस बनलेल्या आहेत.
Baloo-Regular
"रक्त लोहाची पाती ट्रासफेरिन आणि फेरेटिनने शरीरात लोहाच्या कमतरतेचे शोध लावू शकतो."
"रक्त लोहाची पातळी, ट्रासफेरिन आणि फेरेटिनने शरीरात लोहाच्या कमतरतेचे शोध लावू शकतो."
Kalam-Regular
या गावांजवळून शिंवनाथ नदी वाहत असे.
या गावांजवळून शिवनाथ नदी वाहत असे.
PalanquinDark-Regular
"पॅराथाइराइड, प्रोस्टेट, अँड्रिनल इत्यादी सर्व ग्रंथिंच्या आजारांचे निदान यूएसजीद्वारे शक्‍य आहे."
"पॅराथाइराइड, प्रोस्टेट, अ‍ॅड्रिनल इत्यादी सर्व ग्रंथिंच्या आजारांचे निदान यूएसजीद्वारे शक्य आहे."
Shobhika-Regular
सलमान खान याने रियालिटी शो बिग बॉस ७ साठी १३० कोटी स्पयांचा सौदा कस्न सिद्ध केले आहे की मोठ्या पडघाबरोबरच छोट्या पडघावरही पैसे कमवण्याच्या बाबतीत तो अग्रेसर आहे.
सलमान खान याने रियालिटी शो बिग बॉस ७ साठी १३० कोटी रुपयांचा सौदा करून सिद्ध केले आहे की मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही पैसे कमवण्याच्या बाबतीत तो अग्रेसर आहे.
Akshar Unicode
उुवुळचे विमानतळ औरंगाबाद १० कि. मी. आहे.
जवळचे विमानतळ औरंगाबाद १० कि. मी. आहे.
Sahitya-Regular
ह्यात नीवनसत्त्व क तसेच पेम्टिन खूप नास्त प्रमाणात आढळते.
ह्यात जीवनसत्त्व क तसेच पेक्टिन खूप जास्त प्रमाणात आढळते.
Kalam-Regular
विश्वेश्वरय्या संग्रहालय महान अभियंता तसेच आधुनिक कर्नाटकचे निर्मात्ते विश्वेर्य्या यांच्या स्मृतिमध्ये निर्मित आहे.
विश्वेश्वरय्या संग्रहालय महान अभियंता तसेच आधुनिक कर्नाटकचे निर्मात्ते विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतिमध्ये निर्मित आहे.
YatraOne-Regular
गरजेपेक्षा जास्त रासायनिक रवत घातल्याने जमिनींची सुपीकता आणि उत्पाढकतेमध्ये घठ येते.
गरजेपेक्षा जास्त रासायनिक खत घातल्याने जमिनीची सुपीकता आणि उत्पादकतेमध्ये घट येते.
Arya-Regular
उंच वाढणार्‍या बासमती प्रकारामध्ये तुलनात्मक तण कमी होते.
उंच वाढणार्‍या बासमती प्रकारांमध्ये तुलनात्मक तण कमी होते.
YatraOne-Regular
"चहा, कॉफी पिल्यानेदखील हुम्मा ककास खूप नुकसान होते."
"चहा, कॉफी पिल्यानेदखील हुम्मा कफास खूप नुकसान होते."
Mukta-Regular
"असे म्हणतात की हे तीन देवींचे [बरह्माणी, रुद्राणी व लक्ष्मी] स्नान केंद्र होते."
"असे म्हणतात की हे तीन देवींचे [ब्रह्माणी, रुद्राणी व लक्ष्मी] स्नान केंद्र होते."
Laila-Regular
नाक जर कोरडे व शुप्क झाले तर बोटाला तूप लावून नाकाच्या आत चारी बाजूंनी फिरवल्याने फायदा होतो.
नाक जर कोरडे व शुष्क झाले तर बोटाला तूप लावून नाकाच्या आत चारी बाजूंनी फिरवल्याने फायदा होतो.
Sanskrit2003
मद्य: ह्याच्या सेवनाने रक्तदाब वाढतो.
मद्यः ह्याच्या सेवनाने रक्तदाब वाढतो.
Amiko-Regular
स्त्रायूमधील त्रासदायक ताण ह्यालाच पेटके म्हणतात.
स्नायूमधील त्रासदायक ताण ह्यालाच पेटके म्हणतात.
YatraOne-Regular
पहाडी मंदिरावस्न संपूर्ण रांचीचे दृश्य दिसते.
पहाडी मंदिरावरून संपूर्ण रांचीचे दृश्य दिसते.
Akshar Unicode
"जेव्हा सर्व प्राणी लसूण खाऊन अमरत्व प्राप्त करू लागले, तेव्हा यमराज चिंतित झाले आणि ब्रह्माकडे प्रार्थना करू लागले कीेवा आता तर पृथ्वीवर कोणी मरणारच नाही."
"जेव्हा सर्व प्राणी लसूण खाऊन अमरत्व प्राप्त करू लागले, तेव्हा यमराज चिंतित झाले आणि ब्रह्‍माकडे प्रार्थना करू लागले की देवा आता तर पृथ्वीवर कोणी मरणारच नाही."
Jaldi-Regular
"माउंट क्रैलचे एडवंचर थीम पार्क, पॅनोरमा व्हॅली व्ह्यू, रिवर व्ह्यू, पिक ट्रेक, रिवर ट्रेक आणि हर्बल गार्डन 'पाहण्यासारखे साहेत."
"माउंट क्वैलचे एडवंचर थीम पार्क, पॅनोरमा व्हॅली व्ह्यू, रिवर व्ह्यू, पिंक ट्रेक, रिवर ट्रेक आणि हर्बल गार्डन पाहण्यासारखे आहेत."
Sahadeva
दमा तसेच खोकल्यासारख्या आजारांत रुग्ण काही औषधे श्‍वासाबरोबर हुंगून सेवन करतात.
दमा तसेच खोकल्यासारख्या आजारांत रुग्ण काही औषधे श्वासाबरोबर हुंगून सेवन करतात.
Yantramanav-Regular
दुसरा मार्ग असा की एकस्व 'कायद्यालाच बदलण्याचा प्रयत्न करावा.
दुसरा मार्ग असा की एकस्व कायद्यालाच बदलण्याचा प्रयत्न करावा.
Siddhanta
अशाप्रकारे पहिली कापणी बरियारोपणच्या १00 ते १९0 ढिवसानंतर तसेच पुढची कापणी प्रत्येक ७0-८० ढिवसानंतर येते.
अशाप्रकारे पहिली कापणी बियारोपणच्या १०० ते १२० दिवसानंतर तसेच पुढची कापणी प्रत्येक ७०-८० दिवसानंतर येते.
Arya-Regular
ह्यात बसण्याच्या खुर्चांचे दोषपूर्ण बनावट किंवा खूप नरम गाद्यादेखीत्ल स्वतःची भूमिका निभावतात.
ह्यात बसण्याच्या खुर्चांचे दोषपूर्ण बनावट किंवा खूप नरम गाद्यादेखील स्वतःची भूमिका निभावतात.
Asar-Regular
"ह्यावर्षी मेच्या शेवटी आम्ही दार्जिलिंग, गंगटोक व ह्याच्या आजूबाजूचा प्रटेश पाहण्याचे नियोजन करत आहोत."
"ह्यावर्षी मेच्या शेवटी आम्ही दार्जिलिंग, गंगटोक व ह्याच्या आजूबाजूचा प्रदेश पाहण्याचे नियोजन करत आहोत."
PragatiNarrow-Regular
"मला तर विशेषकरून तेव्हा मजा येते, जेव्हा चित्रपटात सुपुड-सुपुडच्या उंच आवाजासोबत पात्रातील चहा पीताना पाहिले गेले आहे."
"मला तर विशेषकरून तेव्हा मजा येते, जेव्हा चित्रपटात सुपुड-सुपुडच्या उंच आवाजासोबत पात्रातील चहा पीताना पाहिले गेले आहे."
Sumana-Regular
दिवसभराच्या शारीरिक थकवा दूर करून जीवनाला नवीन स्फूर्ती प्रदान करणाऱ्या या लोकनाट्य कलेच्या उर्जा-महत्वाला अस्वीकृत केले जाऊ शकत नाही.
दिवसभराच्या शारीरिक थकवा दूर करून जीवनाला नवीन स्फूर्ती प्रदान करणार्‍या या लोकनाट्य कलेच्या उर्जा-महत्वाला अस्वीकृत केले जाऊ शकत नाही.
SakalBharati Normal
*प्रेयांकाबद्दल लोकांचे तर्क आहेत की कदाचित तिच्याकडे चित्रपट नाहीत, म्हणून ती संगीतामध्ये र्मण्याचा प्रयतन करत आहे, 'पण असे नाही."
"प्रियांकाबद्दल लोकांचे तर्क आहेत की कदाचित तिच्याकडे चित्रपट नाहीत, म्हणून ती संगीतामध्ये रमण्याचा प्रयत्न करत आहे, पण असे नाही."
Karma-Regular
हौ घटना डार्विनच्या सिद्धांताला पुष्टी
ही घटना डार्विनच्या सिद्धांताला पुष्टी देते.
RhodiumLibre-Regular
"महाराष्ट्र, बिहार तसेच राजस्थानच्या त्या भागांमध्ये जेथे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ह्याच्या शेतीला खूप उत्तेजन मिळू शकते."
"महाराष्ट, बिहार तसेच राजस्थानच्या त्या भागांमध्ये जेथे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ह्याच्या शेतीला खूप उत्तेजन मिळू शकते."
Sanskrit_text
पण असे समजू नये को श्वेतांबरांच्या शास्त्र-ग्रंथांची रचना केली येथे इतिश्री झाली.
पण असे समजू नये की श्वेतांबरांच्या शास्त्र-ग्रंथांची रचना केली येथे इतिश्री झाली.
Sahitya-Regular
दीवला जाण्यासाठी जेट हवाई वाहतुकीची नियमित हच आहेत.
दीवला जाण्यासाठी मुंबईहून जेट हवाई वाहतुकीची नियमित विमाने उपलब्ध आहेत.
Halant-Regular
असेम्हटले जाते की पांडव आपल्या वनवासादरम्यान काही काळ पिंजौरमध्ये थांबले होते.
असे म्हटले जाते की पांडव आपल्या वनवासादरम्यान काही काळ पिंजौरमध्ये थांबले होते.
Palanquin-Regular
"पायोनियरशी स्पर्धा करण्यासाठी स्टेट्समॅनचे काट्स, इंग्लीशमॅनचे बक तसेच इंडियन डेली न्यूजचे डलासनी मिळून असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया (.) नावाने एका वृत्तसंस्थेची स्थापना सन १९०५ मध्ये
"पायोनियरशी स्पर्धा करण्यासाठी स्टेट्समॅनचे काट्स, इंग्लीशमॅनचे बक तसेच इंडियन डेली न्यूजचे डलासनी मिळून असोसिएटेड प्रेस ऑफ इंडिया (..) नावाने एका वृत्तसंस्थेची स्थापना सन १९०५ मध्ये केली."
Baloo2-Regular
"हे साक्षीदार येणाऱ्या अतिथींना आपला गौरवशाली इतिहास, मीनाने असेना का, सांगून अशाप्रकारे संमोहित करतात की येथे एकदा यणारा वारंवार येण्यासाठी जणू काही विवश होती."
"हे साक्षीदार येणाऱ्या अतिथींना आपला गौरवशाली इतिहास, मौनाने असेना का, सांगून अशाप्रकारे संमोहित करतात की येथे एकदा यणारा वारंवार येण्यासाठी जणू काही विवश होतो."
Kurale-Regular