ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
पेरू ढोन ते तीन वेळा मिश्रीबरोबर खाण्याने पातळ जुलाब थांबतात. | पेरु दोन ते तीन वेळा मिश्रीबरोबर खाण्याने पातळ जुलाब थांबतात. | Arya-Regular |
"हिवाळ्याच्या क्रतुमध्ये भूक जास्त लागते आणि खाण्यासाठी एकापेक्षा एक पदार्थ असतात, ज्यामुळे ह्या क्रतूमध्ये खाण्या-पिण्याची मेजवानीच असते." | "हिवाळ्याच्या ऋतुमध्ये भूक जास्त लागते आणि खाण्यासाठी एकापेक्षा एक पदार्थ असतात, ज्यामुळे ह्या ऋतूमध्ये खाण्या-पिण्याची मेजवानीच असते." | Jaldi-Regular |
याशिवाय पूर्सेलील किंवा नेष्ठल यांचे इंजेक््शनदेखील फायदेशीर ठरतात. | याशिवाय मर्सेलील किंवा नेप्टल यांचे इंजेक्शनदेखील फायदेशीर ठरतात. | Rajdhani-Regular |
"बाळामध्ये पाण्याच्या कमतरतेची सामान्य क्षणे आहेत जास्त तहान लागणे, अश्रु कमी येणे, ओठ आणि जीभ कोरडी पडणे, बाळाचे रडणे, अस्वस्थ आणि चिडचिडे होणे, त्वचा कोरडी पडणे, त्यात लवचिकपणा न राहणे, चुटकी वाजविली असता ती तशीच राहणे." | "बाळामध्ये पाण्याच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत जास्त तहान लागणे, अश्रु कमी येणे, ओठ आणि जीभ कोरडी पडणे, बाळाचे रडणे, अस्वस्थ आणि चिडचिडे होणे, त्वचा कोरडी पडणे, त्यात लवचिकपणा न राहणे, चुटकी वाजविली असता ती तशीच राहणे." | Sanskrit_text |
"स्थिती आता ही आहे की अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या अनेक वाहिन्या राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि स्थानिक स्तरावर येण्यासाठी तयार आहेत." | "स्थिती आता ही आहे की अशाप्रकारच्या छोट्या-मोठ्या अनेक वाहिन्या राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि स्थानिक स्तरावर येण्यासाठी तयार आहेत." | RhodiumLibre-Regular |
"ह्यात अंगठा आणि त्याच्या बरोबरच्या अडीच बोटांमध्ये वेदना, झिणझिण्या आणि सुन्नपणा येतो जो नेहमी रात्रीच्या वेळी वाढतो." | "ह्यात अंगठा आणि त्याच्या बरोबरच्या अडीच बोटांमध्ये वेदना, झिणझिण्या आणि सुन्नपणा येतो जो नेहमी रात्रीच्या वेळी वाढतो." | Mukta-Regular |
मुख्य मंदिराच्या उत्तरेला रामसेसची पत्नी नेफेरतरी जी प्रेमाची देवी आहे तिच्या सन्मानात एक छोटे मंदिर बनवले आहे. | मुख्य मंदिराच्या उत्तरेला रामसेसची पत्नी नेफेरतरी जी प्रेमाची देवी आहे तिच्या सन्मानात एक छोटे मंदिर बनवले आहे. | Sarala-Regular |
दूरदर्शनवर प्रायोजित कार्यक्रमांचा परिपाठ जुलै, ११८४मध्ये सुरू झाला.” | "दूरदर्शनवर प्रायोजित कार्यक्रमांचा परिपाठ जुलै, १९८४मध्ये सुरू झाला." | PalanquinDark-Regular |
सफरचंद आणि नासपतीमध्ये काळ्या ठिपक्यांच्या प्रतिबंधासाठी जीनेब किंवा ब्नायटॉक्स ५०ची फवारणी करावी. | सफरचंद आणि नासपतीमध्ये काळ्या ठिपक्यांच्या प्रतिबंधासाठी जीनेब किंवा ब्लायटॉक्स ५०ची फवारणी करावी. | Palanquin-Regular |
गोविद सागर सरोवरापासून एका खूप मोठ्या भूभागाला सिंचन इत्यादींच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. | गोविंद सागर सरोवरापासून एका खूप मोठ्या भूभागाला सिंचन इत्यादींच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. | SakalBharati Normal |
ज्यास्त्रीला एड्स असेल तीने खूप विचार करुन आय.यू.डो बसविणे आवश्यक आहे. | ज्या स्त्रीला एड्स असेल तीने खूप विचार करुन आय.यू.डी बसविणे आवश्यक आहे. | Sahitya-Regular |
उच्छ्ञासात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा लाळेमुळे नाश होतो. त्या जीवाणूंना नट करते जे उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करतात. | उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करणार्या जीवाणूंचा लाळेमुळे नाश होतो. त्या जीवाणूंना नष्ट करते जे उच्छ्वासात दुर्गंधी निर्माण करतात. | Sanskrit2003 |
"उघड आहे, अशा आयोजनातून आशेचा किरण दिसून येत नसेल तर नवीन-नवीन महोत्सव आणि नवीन-नवीन संयोजक समोर का येतात?" | "उघड आहे, अशा आयोजनातून आशेचा किरण दिसून येत नसेल तर नवीन-नवीन महोत्सव आणि नवीन-नवीन संयोजक समोर का येतात?" | Mukta-Regular |
कँडीचे सुंदर दृश्य डोळ्यात भरुन घेण्यासाठी व्यू पॉइंटला अवश्य जा. | कॅंडीचे सुंदर दृश्य डोळ्यात भरुन घेण्यासाठी व्यू पॉइंटला अवश्य जा. | Mukta-Regular |
अनेक तरूणी तसेच महिलांद्वारे आपल्लया स्थ्तलपणा तसेच वजन कमी करण्यासाठी डायटिंग केली जाते. | अनेक तरूणी तसेच महिलांद्वारे आपल्या स्थूलपणा तसेच वजन कमी करण्यासाठी डायटिंग केली जाते. | Asar-Regular |
मल्याळम् चित्रपट कलियांचन आणि मराठी चित्रपट संहिता यांनी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावावर केला. | मल्याळम् चित्रपट कलियांचन आणि मराठी चित्रपट संहिता यांनी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार आपल्या नावावर केला. | Nakula |
टी.यू.आर.पी पद्धतीने शस्त्रक्रियेत कमी वेळेपर्यंत रुग्ण भरती राहिल्यामुळे संसर्गाची शक्यात खूप कमी होते. | टी.यू.आर.पी पद्धतीने शस्त्रक्रियेत कमी वेळेपर्यंत रुग्ण भरती राहिल्यामुळे संसर्गाची शक्यात खूप कमी होते. | Baloo-Regular |
मुलांमधील संसर्गाचे कारण शोधणे, | मुलांमधील संसर्गाचे कारण शोधणे. | Rajdhani-Regular |
मे१९१२ स्य युरेण रोप प्रवासादरम्यान रवींद्र यांनी ठिकठिकाणी ' | मे १९१२ मध्ये युरोप प्रवासादरम्यान रवींद्र यांनी ठिकठिकाणी भाषणे दिली. | utsaah |
"हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित होता, ज्यात त्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रांविषयी विशेषज्ञांची मतेही सांगितले जात असत." | "हा कार्यक्रम शेतकर्यांच्या समस्यांवर आधारित होता, ज्यात त्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रांविषयी विशेषज्ञांची मतेही सांगितले जात असत." | Shobhika-Regular |
“हे वीर्यक्षयामुळे, हस्तमैथुनामुळे किंवा जास्त स्त्रीसंभोगामुळे निर्माण होणारा अशक्तपणा आणि तद्जन्य आजारांचे उत्तम असे औषध आहे.” | "हे वीर्यक्षयामुळे, हस्तमैथुनामुळे किंवा जास्त स्त्रीसंभोगामुळे निर्माण होणारा अशक्तपणा आणि तद्जन्य आजारांचे उत्तम असे औषध आहे." | Eczar-Regular |
यानंतर तो कोणतेही स्रोझे उचलत नाही. | यानंतर तो कोणतेही ओझे उचलत नाही. | Sahadeva |
"अपल्या शरीराला प्रत्येक दिवशी चार प्रकारच्या मेदाची गरज ससते, जो आपल्याला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो." | "आपल्या शरीराला प्रत्येक दिवशी चार प्रकारच्या मेदाची गरज असते, जो आपल्याला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो." | Sahadeva |
डोक्यात तीब्र वेदना आणि मेंदूत सूज. | डोक्यात तीव्र वेदना आणि मेंदूत सूज. | Sanskrit2003 |
"सजावटी रोपांमध्ये अंजिनेशिया कैलंथे, डाईफेनबैचिया, फाइकस, कार्डीलाईन, आर्किड, जरबेरा मुख्य आहेत." | "सजावटी रोपांमध्ये अॅजिनेशिया कैलंथे, डाईफेनबैचिया, फाइकस, कार्डीलाईन, आर्किड, जरबेरा मुख्य आहेत." | VesperLibre-Regular |
बालक गुप्त झाल्यावर भगवद सनुभव लोकांना साला. | बालक गुप्त झाल्यावर भगवद अनुभव लोकांना आला. | Sahadeva |
"प्रत्येक व्यक्ती हे मानतो की, तांदूळ एक जलीय पीक आहे तसेच स्थिर पाण्यात जास्त वाढ होते." | "प्रत्येक व्यक्ती हे मानतो की, तांदूळ एक जलीय पीक आहे तसेच स्थिर पाण्यात जास्त वाढ होते." | Asar-Regular |
"जेव्हा ते केवळ ४ वर्षाचेच होते, तेव्हा वडिलांचा मृत्यू झाला. | "जेव्हा ते केवळ ४ वर्षाचेच होते, तेव्हा वडिलांचा मृत्यू झाला." | Laila-Regular |
शरीरातील कॉरलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढताच हृदयासाठी धोक्याची घंटा वाजते. | शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढताच हृदयासाठी धोक्याची घंटा वाजते. | Sarala-Regular |
भाकियूचे राकेश टिकेतयासह अनेक शेतकरी नेत्यांनी बियाणे विधेयकाचा विरोध केला आहे. | भाकियूचे राकेश टिकैतयासह अनेक शेतकरी नेत्यांनी बियाणे विधेयकाचा विरोध केला आहे. | Lohit-Devanagari |
"कधी-कधी स्कूटर किंवा कार अपघातात मानेवर जोरात फटका बसतो, आणि अस्थिमज़ेला क्षती 'पोहचल्याने ते आपले काम बंद करते." | "कधी-कधी स्कूटर किंवा कार अपघातात मानेवर जोरात फटका बसतो, आणि अस्थिमज्जेला क्षती पोहचल्याने ते आपले काम बंद करते." | Nakula |
चे मदर टिंचरचे किंवा ह्याच्या मदर बनलेले मलम किंवा लोशनचा बाह्य उपयोग करता येऊ शकतो. | ह्याचे मदर टिंचरचे किंवा ह्याच्या मदर टिंचरने बनलेले मलम किंवा लोशनचा बाह्य उपयोग करता येऊ शकतो. | RhodiumLibre-Regular |
सलासहित जेलीप्रमाणे असणारी आवही पडते. | मलासहित जेलीप्रमाणे असणारी आवही पडते. | Mukta-Regular |
"राहण्यासाठी भारत सरकारने मान्यता दिलेल्या विश्रामरगृहापैकी एचपीटीडीसी विश्रामगृह जे धोलाधार, भागसू मध्ये आहे तसेच प्रवासी निवास जिल्हा रुग्णालयाच्याजवळ आहे." | "राहण्यासाठी भारत सरकारने मान्यता दिलेल्या विश्रामरगृहापैकी एचपीटीडीसी विश्रामगृह जे धौलाधार, भागसू मध्ये आहे तसेच प्रवासी निवास जिल्हा रुग्णालयाच्याजवळ आहे." | utsaah |
आज कर्करोग तीव्र गतीने वाढत असे बोलले जात आहे कारण सक्रीनिग्ारे रे मोठ्या प्रमाणात स्तनकर्करोग प्रोस्टेट कर्करोगांच्या केसेसचा प्रारंभिक अवस्थेतच शोध लागतो. | आज कर्करोग तीव्र गतीने वाढत असे बोलले जात आहे कारण स्क्रीनिंगद्वारे मोठ्या प्रमाणात स्तनकर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगांच्या केसेसचा प्रारंभिक अवस्थेतच शोध लागतो. | Biryani-Regular |
कोणन्याही नैसर्गिक संकटाच्या स्थितीत या धान्यास सुरक्षित वाचवले जाऊ शकत नाही. | कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या स्थितीत या धान्यास सुरक्षित वाचवले जाऊ शकत नाही. | PragatiNarrow-Regular |
या दोन्ही ठिकाणी दोन्ही धर्माचे मक्त आराधनेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. | या दोन्ही ठिकाणी दोन्ही धर्माचे भक्त आराधनेसाठी देशाच्या कानाकोपर्यातून येतात. | Baloo2-Regular |
'ही गोष्ट जरी पूर्णपणे खरी नसली तरी, परंतु हिला अतिशयोक्ती मानणेसुद्धा उचित नाही." | "ही गोष्ट जरी पूर्णपणे खरी नसली तरी, परंतु हिला अतिशयोक्ती मानणेसुद्धा उचित नाही." | Shobhika-Regular |
डॉक्टरांच्या सांगण्यावरून तुम्ही द्रेडमिल्स किंवा एक्सरसाइज बाइक्स यासारख्या मशीन्सचा लापर करू शकता. | डॉक्टरांच्या सांगण्यावरून तुम्ही ट्रेडमिल्स किंवा एक्सरसाइज बाइक्स यासारख्या मशीन्सचा वापर करू शकता. | Arya-Regular |
डोंगराळ क्षेत्रांमध्ये रोपे टेरेसेजवर लावली पाहिजेत. | डोंगराळ क्षेत्रांमध्ये रोपे टेरेसेजवर लावली गेली पाहिजेत. | Sura-Regular |
वेळोवेळी राष्ट्रीय आणि प्रांतीय सरकारांनी कृषी विपणनाच्या दोषांची माहिती प्राप्त कसून त्यांच्या निवारणासाठी पाऊल उचलेली आहेत. | वेळोवेळी राष्ट्रीय आणि प्रांतीय सरकारांनी कृषी विपणनाच्या दोषांची माहिती प्राप्त करून त्यांच्या निवारणासाठी पाऊल उचलेली आहेत. | Jaldi-Regular |
म्हणून कृपी कार्यामध्ये समस्या येतात ; कारण सिंचनाची सुविधा सामान्यपणे उपलब्ध नसते. | म्हणून कृषी कार्यांमध्ये समस्या येतात ; कारण सिंचनाची सुविधा सामान्यपणे उपलब्ध नसते. | Sanskrit2003 |
"प्रत्येक आहारामध्ये भाजी, कोशिंबीर यांचे भरपूर सैवन केले जाऊ शकते." | "प्रत्येक आहारामध्ये भाजी, कोशिंबीर यांचे भरपूर सेवन केले जाऊ शकते." | Kurale-Regular |
असे लैंगिक भेदभाव व कृषिचे बदलते आंतरराष्ट्रीय स्वरूप राष्ट्रीय महिला आयोगाने कृषि गत नीति निर्मातांचे लक्ष कृषी क्षेत्रांशी संबंधित स्त्रियांच्या गरजा आणि प्रश्नांकडे आकृष्ट करण्याच्या उद्दोशाने नॅशनल पॉलिसी फॉर वुमेन इन अशँप्रीकल्चर नावाने ड्राफ्ट तयार केला आहे. | असे लैंगिक भेदभाव व कृषिचे बदलते आंतरराष्ट्रीय स्वरूप राष्ट्रीय महिला आयोगाने कृषि गत नीति निर्मातांचे लक्ष कृषी क्षेत्रांशी संबंधित स्त्रियांच्या गरजा आणि प्रश्नांकडे आकृष्ट करण्याच्या उद्दोशाने नॅशनल पॅालिसी फॉर वुमेन इन अॅग्रीकल्चर नावाने ड्राफ्ट तयार केला आहे. | Cambay-Regular |
९८% लोह रक्त मज्जेत लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिनच्या निर्मीतीसाठी वापर केला जातो. | ९८% लोह रक्त मज्जेत लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिनच्या निर्मीतीसाठी वापर केला जातो. | SakalBharati Normal |
नौराच्या साधेपणाचे उदाहरण म्हणजे त्यांनी मातीपासून बनलेल्या कच्च्या घरात आयुष्यभर राहणे पसत केले. | नौराच्या साधेपणाचे उदाहरण म्हणजे त्यांनी मातीपासून बनलेल्या कच्च्या घरात आयुष्यभर राहणे पसंत केले. | YatraOne-Regular |
शया उर्ध्वपातन क्रियेमध्ये सपाट पात्र एका इतर सपाटीवर ठेवतात, ज्याला उकळत्या पाण्यापासून पूर्णपणे वेगळे ठेवले जाते.” | "या उर्ध्वपातन क्रियेमध्ये सपाट पात्र एका इतर सपाटीवर ठेवतात, ज्याला उकळत्या पाण्यापासून पूर्णपणे वेगळे ठेवले जाते." | PalanquinDark-Regular |
बाजारातील वाहत्या अंतरासोबत जमिलीचा उपयोग बदलू लागला आहे या तथ्याच्या आधारावर वॉल थूलेन यांनी आपल्या सिद्धांताचे प्रतिपादल केले. | बाजारातील वाढत्या अंतरासोबत जमिनीचा उपयोग बदलू लागला आहे या तथ्याच्या आधारावर वॉन थ्यूनेन यांनी आपल्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. | Khand-Regular |
नस फोड-पुटकुळ्या आणि सूज आल्यावर सूर्य चार्ज तेल लावल्याने फायदा होतो." | "मुरमे, फोड-पुटकुळ्या आणि सूज आल्यावर सूर्य चार्ज नीळे तेल लावल्याने फायदा होतो." | utsaah |
"पंडित भैरल सहाय या सर्व गोष्टींमध्ये कुशल तर होतच, सोबतच मोठे लयकार | "पंडित भैरव सहाय या सर्व गोष्टींमध्ये कुशल तर होतच, सोबतच मोठे लयकार होते." | Arya-Regular |
"इतकेच नव्हे तर , ह्यासोबतच बीएसएफ म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एग्जामही केली पाहिजे." | "इतकेच नव्हे तर , ह्यासोबतच बीएसएफ म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एग्जामही केली पाहिजे." | Karma-Regular |
“उच्च रक्तदाब थॉयराइड, रक्तास्त्राव-विकृती इत्यादी झाल्यावरदेखील गोळ्या अजिबात घेता कामा नये.” | "उच्च रक्तदाब थॉयराइड, रक्तास्त्राव-विकृती इत्यादी झाल्यावरदेखील गोळ्या अजिबात घेता कामा नये." | Eczar-Regular |
रव पर तयार केलेले सूर्य तप्त नारंगी पाणी दहा-दहा मिनिटानंतर वीस-पंचवीस ग्रॅम याप्रमाणात घेणे. | पटकीमध्ये सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे तयार केलेले सूर्य तप्त नारंगी पाणी दहा-दहा मिनिटानंतर वीस-पंचवीस ग्रॅम याप्रमाणात घेणे. | RhodiumLibre-Regular |
"दरवर्षी कापणीची संख्या, माती सुपीकता, वातावरण, पिकांच्या देखरेखीवर अवलंबून असते, तरीदेखील उत्तर भारतात २-३ व दक्षिण भारतात ४-५ काणण्यांपर्यंत मिळते." | "दरवर्षी कापणीची संख्या, माती सुपीकता, वातावरण, पिकांच्या देखरेखीवर अवलंबून असते, तरीदेखील उत्तर भारतात २-३ व दक्षिण भारतात ४-५ कापण्यांपर्यंत मिळते." | SakalBharati Normal |
ऊतक क्षयद्वारे फळांच्या गळण्याची समस्या झाल्यावर बोरेक्सची (०.६ टके) फवारणी करावी. | ऊतक क्षयद्वारे फळांच्या गळण्याची समस्या झाल्यावर बोरेक्सची (०.६ टक्के) फवारणी करावी. | Sanskrit2003 |
नंतर बेंगळुरू नगराचा विकास योजनाबद्व पद्धतीने करण्यात आला. | नंतर बेंगळुरू नगराचा विकास योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला. | Akshar Unicode |
वसंत आणि शरद क्रतुमध्ये येथे शर्यती आयोजित केल्या जातात. | वसंत आणि शरद ऋतुमध्ये येथे शर्यती आयोजित केल्या जातात. | EkMukta-Regular |
आश्चिनच्या पूर्णिमेच्या रात्री झोपळ्यावर झुलून आणि द्यूत खेळून रात्रभर जगण्याची प्रथा होती. | आश्विनच्या पूर्णिमेच्या रात्री झोपळ्यावर झुलून आणि द्यूत खेळून रात्रभर जगण्याची प्रथा होती. | utsaah |
वातावरणातील प्रदूषणही क्रॉनिक ब्रॉकायटिसमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते. | वातावरणातील प्रदूषणही क्रॉनिक ब्रॉंकायटिसमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते. | Gargi |
ही योजना भारत सरकारच्या दिशा निर्देशक तसेच युनिसेफच्या सहाय्याने लवकरच सुरु कैली नाईल. | ही योजना भारत सरकारच्या दिशा निर्देशक तसेच युनिसेफच्या सहाय्याने लवकरच सुरु केली जाईल. | PragatiNarrow-Regular |
पाहिजे तर जवळच स्थित पीडब्ल्यूडी विः श्रातीगाहा किंवा खाजगी आरामगाह मध्ये थांबू शकता. | पाहिजे तर जवळच स्थित पीडब्ल्यूडी विश्रांतीगृह किंवा खाजगी आरामगाह मध्ये देखील थांबू शकता. | MartelSans-Regular |
'वनरघट्टा राष्ट्रीय उद्यान १९७४ मध्ये स्थापित केले गेले होते. | वनरघट्टा राष्ट्रीय उद्यान १९७४ मध्ये स्थापित केले गेले होते. | Baloo-Regular |
सूर्यास्त होताच अचानक ध्वनिविस्तारक यंत्र बंद केले जातात आणि दोन्हीं बाजूचे जवान क॒दमताल करत फाटकाच्या जवळ जमा होतात. | सूर्यास्त होताच अचानक ध्वनिविस्तारक यंत्र बंद केले जातात आणि दोन्हीं बाजूंचे जवान कदमताल करत फाटकाच्या जवळ जमा होतात. | Sanskrit_text |
"निरप्र आकाश, काळाकुट्ट अंधार आणि घनगंभीर रात्रीबरोबरच लकलकणारे करोडो तारे, जणू असे वाटते की मोत्यांचा हार तुटून आकाशात विखुरला आहे." | "निरभ्र आकाश, काळाकुट्ट अंधार आणि घनगंभीर रात्रीबरोबरच लकलकणारे करोडो तारे, जणू असे वाटते की मोत्यांचा हार तुटून आकाशात विखुरला आहे." | Biryani-Regular |
सौराष्ट्राच्या मध्यातून भोगवो नदी उगम पावते आणि लोथल टेकडीच्या मधून वहात साबरमती नदीला जाऊन मिळते. | सौराष्ट्राच्या मध्यातून भोगवो नदी उगम पावते आणि लोथल टेकडीच्या मधून वहात साबरमती नदीला जाऊन मिळते. | Cambay-Regular |
तुम्ही कृत्रिम टियर्स किंवा एखाद्या लुब्रिकँट आईड्रॉपचा वापरही करू शकता. | तुम्ही कृत्रिम टियर्स किंवा एखाद्या लुब्रिकेंट आईड्रॉपचा वापरही करू शकता. | Palanquin-Regular |
श्रीरंगपट्टणममध्ये टीपू सुल्तान व हैदरअली यांचे मकबरे आहेत. | श्रीरंगपट्टणममध्ये टीपू सुल्तान व हैदरअली यांचे मकबरे आहेत. | Samanata |
नतर हे पोहऱ्यातून काढले जायचे आणि महालातील वेगवेगळ्या भागात वापरले जायचे. | नंतर हे पोहर्यातून काढले जायचे आणि महालातील वेगवेगळ्या भागात वापरले जायचे. | YatraOne-Regular |
लाल खडकांनी बनवलेल्या ह्या मशीदीत हिंदू शैळीचे दर्शन होते. | लाल खडकांनी बनवलेल्या ह्या मशीदीत हिंदू शैलीचे दर्शन होते. | Siddhanta |
संधिज्वर मुलांच्या मस्तिप्काला प्रभावित करू शकतात. | संधिज्वर मुलांच्या मस्तिष्काला प्रभावित करू शकतात. | Sanskrit2003 |
फॉस्फेट खडकापासून समृद्॒ध कम्पोस्ट बनवणे एक फायदेशीर आणि सोपी पद्धत आहे. | फॉस्फेट खडकापासून समृद्ध कम्पोस्ट बनवणे एक फायदेशीर आणि सोपी पद्धत आहे. | Palanquin-Regular |
हा रेल्वे लूप खेळण्यातील आगगाडीचे एक रमणीय दृश्य सादर करत आहे. | हा रेल्वे लूप खेळण्यातील आगगाडीचे एक रमणीय दृश्य सादर करत आहे. | Kadwa-Regular |
"ह्या औषधाचा वापर सायनस, शवासनिकाशोथ तसेच जननमूत्रीय संसर्गाच्या उपचारात केला जातो." | "ह्या औषधाचा वापर सायनस, श्वासनिकाशोथ तसेच जननमूत्रीय संसर्गाच्या उपचारात केला जातो." | Baloo-Regular |
"संध्याकाळी चार वाजता आम्ही दोन विशाल खडकांजवळ पोहोचलो, ह्याला दोहा म्हणतात, येथेच आमचे रात्री शिबिर होते." | "संध्याकाळी चार वाजता आम्ही दोन विशाल खडकांजवळ पोहोचलो, ह्याला दोडांग म्हणतात, येथेच आमचे रात्री शिबिर होते." | Sumana-Regular |
“प्रकाशाच्या उपयोगाने मस्तिष्कात मोलाटोनिन संप्रेरक तयार होतात, जे एडी-डिप्रेशनचे काम करते." | "प्रकाशाच्या उपयोगाने मस्तिष्कात मोलाटोनिन संप्रेरक तयार होतात, जे एंडी-डिप्रेशनचे काम करते." | Sarai |
ह्या चित्रांतून प्रतीत होते की ह्यांचे चित्रकार काश्मीर घाटीतील असतील कारण की चित्रांची पृष्ठभूमीमध्ये काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचे सजीव चित्रण केले गेले आहे. | ह्या चित्रांतून प्रतीत होते की ह्यांचे चित्रकार काश्मीर घाटीतील असतील कारण की चित्रांची पृष्ठभूमीमध्ये काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचे सजीव चित्रण केले गेले आहे. | Karma-Regular |
"त्यांनी ही गोष्ट अलेक ज्काणी सांगितली आहे की भारतात अलेक प्रदेशांमध्ये महिला जीवलक्षर परिश्रम करत राहतात, हे असूनही त्यांचे जीवन असुविधा आणि असमानतेमध्ये जाते." | "त्यांनी ही गोष्ट अनेक ठिकाणी सांगितली आहे की भारतात अनेक प्रदेशांमध्ये महिला जीवनभर परिश्रम करत राहतात, हे असूनही त्यांचे जीवन असुविधा आणि असमानतेमध्ये जाते." | Khand-Regular |
"या भेसळयुक्त पदार्थामधील रसायने सरळ आपल्या रोगप्रतीकारक क्षमतेवर परिणाम करतात ज्यामुळे डिहायड्रेशन, उलटी अशा समस्या निर्माण होऊ शकतात." | "या भेसळयुक्त पदार्थांमधील रसायने सरळ आपल्या रोगप्रतीकारक क्षमतेवर परिणाम करतात ज्यामुळे डिहायड्रेशन, उलटी अशा समस्या निर्माण होऊ शकतात." | Lohit-Devanagari |
लक्षद्रीपमधील प्रमुख दर्शनीय स्थळांमध्ये अंद्रोथ काळ्या जादूच्या परंपरेसाठी लोकप्रिय आहे. | लक्षद्वीपमधील प्रमुख दर्शनीय स्थळांमध्ये अंद्रोथ काळ्या जादूच्या परंपरेसाठी लोकप्रिय आहे. | Khand-Regular |
अल्टरसाउंडचा एक खूपच महत्त्वाचा उपयोग वक्षरथलाचे आजार विशेषकरुल कर्करोगासाठी केले जाता आहे. | अल्ट्रासाउंडचा एक खूपच महत्त्वाचा उपयोग वक्षस्थलाचे आजार विशेषकरून कर्करोगासाठी केले जाता आहे. | Khand-Regular |
शवासासंबंधी समस्या खूप काळापर्यंत राहिली असेल तर मुलांचे आजाराशी लढण्याची क्षमता कमी होतो. | श्वासासंबंधी समस्या खूप काळापर्यंत राहिली असेल तर मुलांचे आजाराशी लढण्याची क्षमता कमी होतो. | SakalBharati Normal |
“मनोहारी जंगल, आकर्षक छत्रीच्या आकाराची नारळाची झाडे, डोलणारी धान्याची शेते, उसळणार्या लाटा, लिलीच्या फुलांच्या तजेल्याने परिपूर्ण बीच कुमारकोमच्या नैसर्गिक सौंदर्यात भरच घालतात.” | "मनोहारी जंगल, आकर्षक छत्रीच्या आकाराची नारळाची झाडे, डोलणारी धान्याची शेते, उसळणार्या लाटा, लिलीच्या फुलांच्या तजेल्याने परिपूर्ण बीच कुमारकोमच्या नैसर्गिक सौंदर्यात भरच घालतात." | Palanquin-Regular |
भौगोलिक व नैसर्गिक दृष्टिने परिपूर्ण गुजरात प्रदेशात चांगल्या व प्रगमनशील उद्योगांचा पूर आलेला आहे. | भौगोलिक व नैसर्गिक दृष्टिने परिपूर्ण गुजरात प्रदेशात चांगल्या व प्रगमनशील उद्योगांचा पूर आलेला आहे. | Kadwa-Regular |
"३ डिसेंबर, १९९१पासून लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रश्रकाळाच्या कारवाईचे प्रसारणही टूरदर्शनची एक उपलब्धी आहे." | "३ डिसेंबर, १९९१पासून लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रश्नकाळाच्या कारवाईचे प्रसारणही दूरदर्शनची एक उपलब्धी आहे." | Kokila |
चॉकडी इंग्रजांनी बनविलेल्या चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. | चौकडी इंग्रजांनी बनविलेल्या चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. | Kalam-Regular |
"येथे अठखंबा, वज़मठ, मालादेवी मंदिर, बौद्ध स्तूप, हिंडोला तोरण प्रमुख स्मारक आहे." | "येथे अठखंबा, वज्रमठ, मालादेवी मंदिर, बौद्ध स्तूप, हिंडोला तोरण प्रमुख स्मारक आहे." | Nakula |
खूप थंडीच्या क्रतूमध्ये सकाळी-सकाळी शेतात सिंचन करणे लाभदायक असते. | खूप थंडीच्या ऋतूमध्ये सकाळी-सकाळी शेतात सिंचन करणे लाभदायक असते. | MartelSans-Regular |
१८७३मध्ये वीरमाता जीजाबाई भोसले उदान मुंबई नगरपालिकेला देण्यात आले. | १८७३मध्ये वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान मुंबई नगरपालिकेला देण्यात आले. | MartelSans-Regular |
चार वर्षापर्यंत युसुफ खॉ यांच्याकडून मोळ्या आवडीने तबला वाढूनाचे शिक्षण प्राप्त केले. | चार वर्षांपर्यंत युसुफ खॅां यांच्याकडून मोठ्या आवडीने तबला वादनाचे शिक्षण प्राप्त केले. | Kalam-Regular |
गाजराचे सतत सेवन केल्याने बद्ठकोष्ठासारखा भयंकर आजारही दूर होतो. | गाजराचे सतत सेवन केल्याने बद्धकोष्ठासारखा भयंकर आजारही दूर होतो. | Sahitya-Regular |
'हे उन्ह चांगले वाटते, परंतु हे खूप तीव्र असल्यामुळे त्वचेला जाळते." | "हे उन्ह चांगले वाटते, परंतु हे खूप तीव्र असल्यामुळे त्वचेला जाळते." | Sanskrit2003 |
कृषी अर्थव्यवस्थेमध्ये हिच पिके आणि पीक क्षेत्रामध्ये शेतीवर आधारीत उद्योगांना समाविष्ट केले जाते जी शेती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंधित आहेत. | कृषी अर्थव्यवस्थेमध्ये हिच पिके आणि पीक क्षेत्रामध्ये शेतीवर आधारीत उद्योगांना समाविष्ट केले जाते जी शेती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंधित आहेत. | Mukta-Regular |
"भारतात नाशपाती जम्मू आणि कश्मीर, हिमाचल प्रदेश (१२०० मीटरपेक्षा उंच भाग) तसेच उत्तर प्रदेशाच्या डोंगराळ क्षेत्रात पिकवले जाते.” | "भारतात नाशपाती जम्मू आणि कश्मीर, हिमाचल प्रदेश (१२०० मीटरपेक्षा उंच भाग) तसेच उत्तर प्रदेशाच्या डोंगराळ क्षेत्रात पिकवले जाते." | Sarai |
जारातिक बाजारात आता गव्हाचा भाव चांगला आहे उलटपक्षी सरकारी गोदामांमध्ये गरजेपेक्षा खूप जास्त गव्हाचा साठा आहे. | जागतिक बाजारात आता गव्हाचा भाव चांगला आहे उलटपक्षी सरकारी गोदामांमध्ये गरजेपेक्षा खूप जास्त गव्हाचा साठा आहे. | Rajdhani-Regular |
म्हणून उर्ध्वपातन पद्धतीची ही कमतरता टूर करण्यासाठी एका दुसया पद्धतीचा उपयोग कैला जातो. | म्हणून उर्ध्वपातन पद्धतीची ही कमतरता दूर करण्यासाठी एका दुसर्या पद्धतीचा उपयोग केला जातो. | PragatiNarrow-Regular |
ह्याले जबड्याला आराम मिळतो तसेच गाल सुडौल होतात. | ह्याने जबड्याला आराम मिळतो तसेच गाल सुडौल होतात. | Khand-Regular |
स्वर्गीय पंडित शार्ईगदेव यांच्या अमर कार्याने संगीत रत्नाकरसर्व संगीत-जिज़ासू परिचित आहेत. | स्वर्गीय पंडित शार्ङ्गदेव यांच्या अमर कार्याने संगीत रत्नाकर सर्व संगीत-जिज्ञासू परिचित आहेत. | Palanquin-Regular |
हेलिकोबेक्टर पाइलोरी बैक्टिरियम ह्यामुळे पेप्टिक अल्सरचा विकार होतो. | हेलिकोबैक्टर पाइलोरी बैक्टिरियम ह्यामुळे पेप्टिक अल्सरचा विकार होतो. | Amiko-Regular |
आपल्या अदभुत पिरॅमिडस्साठी इजिप्त जगभरातून लोकांना आपल्याकडे आकर्षित कर्ते. | आपल्या अद्भुत पिरॅमिडस्साठी इजिप्त जगभरातून लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. | Sumana-Regular |
४ते ६ वर्षे वयात जास्त प्रमाणात जेवण्याची गरज असते. | ४ ते ६ वर्षे वयात जास्त प्रमाणात जेवण्याची गरज असते. | Laila-Regular |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.