ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
इटलीच्या उपाहारगृहात खाण्यासाठी विशिष्ट वातावरण तयार केले जाते तसेच अत्यधिक मान सन्मानाने भोजन वाढले जाते.
इटलीच्या उपाहारगृहात खाण्यासाठी विशिष्‍ट वातावरण तयार केले जाते तसेच अत्यधिक मान सन्मानाने भोजन वाढले जाते.
Mukta-Regular
इतर कोणतेही आजार न होतादेखीलन फक्त क्षयरोगापासून खूप जण निराधार होतात.
इतर कोणतेही आजार न होतादेखील फक्त क्षयरोगापासून खूप जण निराधार होतात.
Palanquin-Regular
ते डास-विकर्षी आहे आणि या कीटकाला ल्ियंत्रणात ऐंवयासाणे ह्याच्या पेरणीचा सल्ला दिला गेला आर
ते डास-विकर्षी आहे आणि या कीटकाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ह्याच्या पेरणीचा सल्ला दिला गेला आहे.
Khand-Regular
टनकपूर-पिथौरागड मार्गावर कुमाऊची ऐतिहासिक नगरी चैपावतपासून साडे तीन कि. अलिकडे एक ग्राम फुलारा आहे जेथून उजव्या बाजूला गिडियागाड (नदी) दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते.
टनकपूर-पिथौरागड मार्गावर कुमाऊची ऐतिहासिक नगरी चंपावतपासून साडे तीन कि. अलिकडे एक ग्राम फुलारा आहे जेथून उजव्या बाजूला गिडियागाड (नदी) दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते.
Palanquin-Regular
कधी पोर्ट ब्लेयर किंवा लक्षद्वीषला जायचे असेल तर तेथे पारदर्शक बूड असलेल्या बोटीत बसूल तुम्ही समुद्राच्या आतील जगदेखील पाहू शकता.
कधी पोर्ट ब्लेयर किंवा लक्षद्वीपला जायचे असेल तर तेथे पारदर्शक बूड असलेल्या बोटीत बसून तुम्ही समुद्राच्या आतील जगदेखील पाहू शकता.
Khand-Regular
टाटानगरच्या नावानेसुद्धा प्रचलित जमशेदपूरला देशाचे पहिले योजनाबद्ध स्थापित शहर असण्याचा गौखवसुद्धा मिळाला आहे.
टाटानगरच्या नावानेसुद्धा प्रचलित जमशेदपूरला देशाचे पहिले योजनाबद्ध स्थापित शहर असण्याचा गौरवसुद्धा मिळाला आहे.
Sumana-Regular
"मस्तष्काचा आजार, कमलबाय, मस्तिष्कात गाठ, थकवा, हिस्टीरिया, इतर आजार-जसे गाठ, डिफ्थीरिया, मधुमेह, कमी भोजन करणे किवा उपवास करणे इत्यादी ब्रॅडिकाडियाची मुख्य कारणे आहेत."
"मस्तष्काचा आजार, कमलबाय, मस्तिष्कात गाठ, थकवा, हिस्टीरिया, इतर आजार-जसे गाठ, डिफ्थीरिया, मधुमेह, कमी भोजन करणे किंवा उपवास करणे इत्यादी ब्रॅडिकार्डियाची मुख्य कारणे आहेत."
Halant-Regular
जेंग्हा वरील टाकी भरयची तेंव्हा कप्पीद्वार हे उचलून टाकीत भरले जायचे.
जेंव्हा वरील टाकी भरयची तेंव्हा कप्पीद्वार हे उचलून टाकीत भरले जायचे.
PalanquinDark-Regular
"जरी झालो तरी प्रथम योगाचा आश्रय घेऊन, योगानेच स्वत:ला बरे करण्याचा प्रयत्न करा."
"जरी झालो तरी प्रथम योगाचा आश्रय घेऊन, योगानेच स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करा."
Biryani-Regular
ही मंडई ग्यानिमाच्या मोठया रुंद समतल मैदानावर आहे.
ही मंडई ग्यानिमाच्या मोठ्या रुंद समतल मैदानावर आहे.
Palanquin-Regular
"जगभरातील संशोधकांनी हे सिद्ध केले की स्पाइस्लीना पॅक्रियाजसंबंधी, थाइराइड, हेपेटाइटिस, कॉलेस्ट्रोल, मधुमेह, संधीवात आणि रातांधळेपणातही परिणामकारक आहे."
"जगभरातील संशोधकांनी हे सिद्ध केले की स्पाइरूलीना पॅक्रियाजसंबंधी, थाइराइड, हेपेटाइटिस, कॉलेस्ट्रोल, मधुमेह, संधीवात आणि रातांधळेपणातही परिणामकारक आहे."
Akshar Unicode
"भावनगरमध्ये सौराष्ट् विश्वविद्यालय आहे, केंद्रीय मीठ आणि समुद्री संशोधन संस्था देखील आहे."
"भावनगरमध्ये सौराष्‍ट्र विश्‍वविद्यालय आहे, केंद्रीय मीठ आणि समुद्री संशोधन संस्था देखील आहे."
Jaldi-Regular
स्थानीय आकाशवाणी केन्द्र आपल्या क्षेत्रातील लोकांसाठी माडक्रोफोनचे काम करतात आणि त्या क्षेत्र विशेषाची जीवनचरित्र आणि संस्कृती तसेच कलेला परिष्कृत करण्याचा प्रयल करतात.
स्थानीय आकाशवाणी केन्द्र आपल्या क्षेत्रातील लोकांसाठी माइक्रोफोनचे काम करतात आणि त्या क्षेत्र विशेषाची जीवनचरित्र आणि संस्कृती तसेच कलेला परिष्कृत करण्याचा प्रयत्न करतात.
Rajdhani-Regular
मप्र सरकारच्या कृषिविभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की गारे-बर्फ जरी पडले असले तरीही ह्या प्रदेशात मागच्या वर्षांपेक्षाही जास्त गव्हाचे उत्पाटन होणार.
मप्र सरकारच्या कृषिविभागाच्या अधिकार्‍यांचा दावा आहे की गारे-बर्फ जरी पडले असले तरीही ह्या प्रदेशात मागच्या वर्षापेक्षाही जास्त गव्हाचे उत्पादन होणार.
utsaah
हणण हात कंबरेच्या मागे किंवा वर घेण्यास होतात.
रुग्ण हात कंबरेच्या मागे किंवा वर घेण्यास असमर्थ होतात.
Sahitya-Regular
एखाद्या साजारातून उठल्यानंतर आवळ्याचा मुरंबा हे एक उत्तम टॉनिक मानले जाते.
एखाद्या आजारातून उठल्यानंतर आवळ्याचा मुरंबा हे एक उत्तम टॉनिक मानले जाते.
Sahadeva
हा कार्यक्रम एनडीटीव्ही: डैडियाच्या गुस्ताखी माफ आणि स्टार न्यूजच्या शेखर सुमनचा कार्यक्रम पोल-खोल -दोघांच्या मिळत्याजुळत्या रुपाचा आदिकालीन पूर्वज होता.
हा कार्यक्रम एनडीटीव्ही: इंडियाच्या गुस्ताखी माफ आणि स्टार न्यूजच्या शेखर सुमनचा कार्यक्रम पोल-खोल -दोघांच्या मिळत्याजुळत्या रूपाचा आदिकालीन पूर्वज होता.
Hind-Regular
सुल्तानगंजपासून २० मार्चला धर्मकीर्तीबरोबर तिबेटसाठी रवाना झालो.
सुल्तानगंजपासून २० मार्चला धर्मकीर्तींबरोबर तिबेटसाठी रवाना झालो.
Gargi
सं घमन्यात साठल्याने रक्तप्रवाहात अडथळा तो.
हे धमन्यात साठल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो.
Rajdhani-Regular
'पीक घेतल्यानंतर कंपोस्ट व आवरण माती खड्यात टाकून मातीच्या मोठ्या थराने दाबून टाकली पाहिजे.
पीक घेतल्यानंतर कंपोस्ट व आवरण माती खड्यात टाकून मातीच्या मोठ्या थराने दाबून टाकली पाहिजे.
Halant-Regular
जगातील गव्हाचा दुसरा मोठा निर्यातक देश अर्जेटिना आहे.
जगातील गव्हाचा दुसरा मोठा निर्यातक देश अर्जेंटिना आहे.
Gargi
"याची प्रति हेक्‍टर सरासरी पीक १,३०० किलोग्रॅम आहे."
"याची प्रति हेक्टर सरासरी पीक १,३०० किलोग्रॅम आहे."
Kokila
पोटाच्या संबंधित हर्नियाच्या एकूण केसीमध्ये सुमारे १० ते 3० टक्के केसी ह्या अम्बिलिकल हर्नियाच्या असतात.
पोटाच्या संबंधित हर्नियाच्या एकूण केसींमध्ये सुमारे १० ते ३० टक्के केसी ह्या अम्बिलिकल हर्नियाच्या असतात.
Kadwa-Regular
“या भांडणाचे उत्तर देतात की, टेलीव्हिजन चैनीचे साधन आहे किंवा नाही, विक्रम साराभाईने दोन-सोप्या शब्दामध्ये सांगितले होते की हे यावर अवलंबून असते की या माध्यमाचा उपयोग कोण करत आहे आणि कसा करत आहे!”
"या भांडणाचे उत्तर देतात की, टेलीव्हिजन चैनीचे साधन आहे किंवा नाही, विक्रम साराभाईने दोन-सोप्या शब्दांमध्ये सांगितले होते की हे यावर अवलंबून असते की या माध्यमाचा उपयोग कोण करत आहे आणि कसा करत आहे !"
Eczar-Regular
'याउलट, व्यावसायिक खाजगी निर्मात्यांचे काही नियम नव्हते.
"याउलट, व्यावसायिक खाजगी निर्मात्यांचे काही नियम नव्हते."
VesperLibre-Regular
काही कारणांमुळे मुलांच्या हाडांचा पूर्ण विकास होऊ शकत नाही;
काही कारणांमुळे मुलांच्या हाडांचा पूर्ण विकास होऊ शकत नाही.
Kalam-Regular
"हिवाळ्यात हवा कोरडी असते, त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते, परंतु लक्षात ठेवा की हिवाळा हा खूप आरामदायकदेरवील असतो."
"हिवाळ्यात हवा कोरडी असते, त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते, परंतु लक्षात ठेवा की हिवाळा हा खूप आरामदायकदेखील असतो."
Yantramanav-Regular
आकाशवाणीच्या स्ट्ूडिओच्या बाहेर शेतात तसेच गांवांमध्ये हे कार्यक्रम तयार केले जातात.
आकाशवाणीच्या स्टूडिओच्या बाहेर शेतात तसेच गांवांमध्ये हे कार्यक्रम तयार केले जातात.
Amiko-Regular
"मेंदुच्या कोणत्याही भागाचे सक्ष्मदर्शिकेने परीक्षण केले तर हा प्रामुख्याने एकाच प्रकारच्या 'कोशिकेने बनलेला आहे-नर्व सेल, चेतापेशी किंवा न्य्रोन"
"मेंदुच्या कोणत्याही भागाचे सूक्ष्मदर्शिकेने परीक्षण केले तर हा प्रामुख्याने एकाच प्रकारच्या कोशिकेने बनलेला आहे-नर्व सेल, चेतापेशी किंवा न्यूरोन"
Akshar Unicode
प्रत्येक वर्तमानपत्र मुलांसाठी काही ना काही विशेष सामग्री नक्कीच प्रकाशित करते आणि यामुळे मुलांच्या आणि तरूणांमध्ये हॅरी पॉटस्ची जादू चालण्यात अडचणी आल्या नाहीत.
प्रत्येक वर्तमानपत्र मुलांसाठी काही ना काही विशेष सामग्री नक्कीच प्रकाशित करते आणि यामुळे मुलांच्या आणि तरूणांमध्ये हॅरी पॉटरची जादू चालण्यात अडचणी आल्या नाहीत.
Sarai
याप्रमाणे लालजी यांना अनेक विठ्ठानांकडून तबल्याची अमर्यादित सामग्री प्राप्त झाली.
याप्रमाणे लालजी यांना अनेक विद्वानांकडून तबल्याची अमर्यादित सामग्री प्राप्त झाली.
YatraOne-Regular
ते मनोवेज्ञानिकदृष््ा दाबात राहतात.
ते मनोवैज्ञानिकदृष्ट्या दाबात राहतात.
Sanskrit2003
संध्याकाळ झाल्यावर शहरातील प्रमुख भ्रमण स्थळ असणाऱ्या नेहरु उद्यानात वर्दळ वाढते.
संध्याकाळ झाल्यावर शहरातील प्रमुख भ्रमण स्थळ असणार्‍या नेहरू उद्यानात वर्दळ वाढते.
Sumana-Regular
शमर्णोम-ह्या औषधीचा वापर हिरड्यांचा संसर्ग, आंतीय शूल, पोटदुखी, स्थूलपणा, मासिक पाळीच्या अगोदरचे त्रास, कमी रक्‍तदाब, अत्याधिक कामेच्छा तसेच पचनसंबंधी विकारांच्या उपचारात केला जातो.”
"मर्णोम-ह्या औषधीचा वापर हिरड्यांचा संसर्ग, आंतीय शूल, पोटदुखी, स्थूलपणा, मासिक पाळीच्या अगोदरचे त्रास, कमी रक्तदाब, अत्याधिक कामेच्छा तसेच पचनसंबंधी विकारांच्या उपचारात केला जातो."
PalanquinDark-Regular
पहिले कारण आहे मेंद्रचे आकुंचन पावणे.
पहिले कारण आहे मेंदूचे आकुंचन पावणे.
Sarala-Regular
जर काही कारणामुळे पाठीच्या कण्याची एखादी कडी क्षयरोगाने ग्रस्त झाली किवा त्यावर सूज आली तर अशा रोगाला पाठीच्या कण्याच्या वकतेचा रोग म्हणतात.
जर काही कारणामुळे पाठीच्या कण्याची एखादी कडी क्षयरोगाने ग्रस्त झाली किंवा त्यावर सूज आली तर अशा रोगाला पाठीच्या कण्याच्या वक्रतेचा रोग म्हणतात.
Sanskrit2003
अशा वेळी पाण्याचा प्रवेशही अशक्‍य होऊन जाते.
अशा वेळी पाण्याचा प्रवेशही अशक्य होऊन जाते.
PragatiNarrow-Regular
"सद्यस्थितीत देशामध्ये शेतीचा विकास असंतुलित आहे, ज्यापुळे ळे लहान शेतकरी कपी उत्पादन करतात आणि नंतर ह्यापासून पलायन करतात."
"सद्यस्थितीत देशामध्ये शेतीचा विकास असंतुलित आहे, ज्यामुळे लहान शेतकरी कमी उत्पादन करतात आणि नंतर ह्यापासून पलायन करतात."
Rajdhani-Regular
“विचार, द्विधा आणि अनुभवांच्या धाग्यांनी आम्ही याला तयार केले आहे”
"विचार, द्विधा आणि अनुभवांच्या धाग्यांनी आम्ही याला तयार केले आहे."
Palanquin-Regular
प्रत्येक हिंदू मनुष्य आपल्या जीवनात ज्या पवित्र स्थळी जाऊन आपला भतकाळ आणि भविष्यकाळ सुधारु इच्छितो ते चार धाम उत्तराखेडामध्ये आहेत.
प्रत्येक हिंदू मनुष्य आपल्या जीवनात ज्या पवित्र स्थळी जाऊन आपला भूतकाळ आणि भविष्यकाळ सुधारु इच्छितो ते चार धाम उत्तराखंडामध्ये आहेत.
Asar-Regular
बँकॉकच्या वाहन मार्गाने येथे तीन तासात पोहोचता येते.
बॅंकॉकच्या वाहन मार्गाने येथे तीन तासात पोहोचता येते.
Samanata
भरत कृत नाट्यशास्त्र आणि शारंगदेव कृत संगीतरत्राकर त्यांच्या अध्ययनाचे मुख्य केंद्र होते.
भरत कृत नाट्यशास्त्र आणि शारंगदेव कृत संगीतरत्नाकर त्यांच्या अध्ययनाचे मुख्य केंद्र होते.
Cambay-Regular
”या हंगामाची विशेषता ही होती की, ह्या फॅशन व्यापारी कार्यक्रमाला खरेदी करणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. "
"या हंगामाची विशेषता ही होती की, ह्या फॅशन व्यापारी कार्यक्रमाला खरेदी करणार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला."
Sarai
"प्रत्येक दिवशीचा प्रवास स्वतःच्या इच्छेनुरुप ठरवावा, यामुळे वाळवंटाच्या भूमीव्यतिरिक्त ऊंदाच्या सवारीतून शिखावटी श्वेत्राची ऐच्ठिकता तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल."
"प्रत्येक दिवशीचा प्रवास स्वतःच्या इच्छेनुरुप ठरवावा, यामुळे वाळवंटाच्या भूमीव्यतिरिक्त ऊंटाच्या सवारीतून शिखावटी क्षेत्राची ऐच्छिकता तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल."
PragatiNarrow-Regular
वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये जे राहिले असेल ते सवजुरहोमध्ये चित्रित आहे.
वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये जे राहिले असेल ते खजुराहोमध्ये चित्रित आहे.
Arya-Regular
“उकळल्यानंतर १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये ५५ मिग्रा. जीवनसत्त्व- क, वाफेवर शिजवल्यावर ७० मिग्रा किंवा माइक्रोवेवमध्ये बनविल्यावर त्यात ८२ मिग्रा. जीवनसत्त्व क आढळते.”
"उकळल्यानंतर १०० ग्रॅम फ्लॉवरमध्ये ५५ मिग्रा. जीवनसत्त्व- क, वाफेवर शिजवल्यावर ७० मिग्रा किंवा माइक्रोवेवमध्ये बनविल्यावर त्यात ८२ मिग्रा. जीवनसत्त्व क आढळते."
Eczar-Regular
यष्ठि शीर्षात तीन छत्र आहेत.
यष्‍टि शीर्षात तीन छत्र आहेत.
Kurale-Regular
असे माबले जाते की शक्तीपंथाचे हे आदि 'पीठ आयरेंच्या काळाच्या आधीपासूनच प्रचलित आहे.
असे मानले जाते की शक्तीपंथाचे हे आदि पीठ आयरेंच्या काळाच्या आधीपासूनच प्रचलित आहे.
Laila-Regular
ह्यांच्या अखंड सुदरतेला केवळ तेथे जाऊन अनुभवता
ह्यांच्या अखंड सुंदरतेला केवळ तेथे जाऊन अनुभवता येते.
utsaah
कब्बन पार्कच्या जवळच कर्नाटक वरिथान सभा तसेच सचिवालय-भवन आहे.
कब्बन पार्कच्या जवळच कर्नाटक विधान सभा तसेच सचिवालय-भवन आहे.
Palanquin-Regular
"आपण म्हणतो की हृदय एक पंप आहे. डोळे कैम्रेयाप्रमाणे आहे, तंत्रिका (चेता) वीजेच्या तारांसारखे आहे आणि मेंदू?"
"आपण म्हणतो की हृदय एक पंप आहे. डोळे कैमेर्‍याप्रमाणे आहे, तंत्रिका (चेता) वीजेच्या तारांसारखे आहे आणि मेंदू?"
Kurale-Regular
२०० पेक्षा जास्त देशांतील ३०० भाषा बोलणारे सर्व लोक अमेरिकेत सद्‌भावाने राहतात ज्यामध्ये ९० टक्के एशियन आहेत.
१०० पेक्षा जास्त देशांतील ३०० भाषां बोलणारे सर्व लोक अमेरिकेत सद्‍भावाने राहतात ज्यामध्ये १० टक्के एशियन आहेत.
Eczar-Regular
"प्रसारमाध्यमाच्या मुख्य संस्था-वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन वाहिनी, वेबसाईट, राजकीय पक्ष आणि मोठे सरकारी विभाग इत्यादी ह्या वृत्तसंस्थांचे ग्राहक आहेत."
"प्रसारमाध्यमाच्या मुख्य संस्था-वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन वाहिनी, वेबसाईट, राजकीय पक्ष आणि मोठे सरकारी विभाग इत्यादी ह्या वृत्तसंस्थांचे ग्राहक आहेत."
SakalBharati Normal
आजच्या व्यग्न जीवनामध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही.
आजच्या व्यग्र जीवनामध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे हे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही.
NotoSans-Regular
"ह्या वयामध्ये शाळा, खेळ आणि इतर कार्यक्रमामध्ये व्यग्न राहिल्यामुळे तुम्ही रक्तक्षयाच्या वाईट दुप्परिणामांपासून वाचले पाहिजे."
"ह्या वयामध्ये शाळा, खेळ आणि इतर कार्यक्रमामध्ये व्यग्र राहिल्यामुळे तुम्ही रक्तक्षयाच्या वाईट दुष्परिणामांपासून वाचले पाहिजे."
Sanskrit2003
लडाख पश्‍चिम हिमालयातील असा दुर्गम प्रदेश आहे ज्याला वर्षानुवर्षे एका रहस्याप्रमाणे पाहिले जाते.
लडाख पश्‍चिम हिमालयातील असा दुर्गम प्रदेश आहे ज्याला वर्षानुवर्षे ए्का रहस्याप्रमाणे पाहिले जाते.
Cambay-Regular
मनोवेंज्ञानिक विक एतींमुळे यांच्या भावना विकत होतात आणि त्याचबरोबर बुद्धिवरही परिणाम होतो.
मनोवैज्ञानिक विकॄतींमुळे यांच्या भावना विकॄत होतात आणि त्याचबरोबर बुद्धिवरही परिणाम होतो.
Rajdhani-Regular
असे वाठते की जणु होडी रलार्‍या पाण्याच्या सरोवरामध्ये रबोल पाण्यात बुडत आहे.
असे वाटते की जणु होडी खार्‍या पाण्याच्या सरोवरामध्ये खोल पाण्यात बुडत आहे.
Arya-Regular
वर्तणुकीसंबंधी आणि भावनिक समस्या निर्माण झाल्यावरही मनोविकारतज्ज्ञाशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून ताण व आत्महत्येच्या धोक्यापासून वाचू शकतील.
वर्तणुकीसंबंधी आणि भावनिक समस्या निर्माण झाल्यावरही मनोविकारतज्ज्ञाशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून ताण व आत्महत्येच्या धोक्यापासून वाचू शकतील.
Halant-Regular
"हिचे किनारे अत्यंत रमणीय, मनोहारी आणि वसंत क्रतूच्या आगमनावर आपली विशेष बहाराने बहरतात."
"हिचे किनारे अत्यंत रमणीय, मनोहारी आणि वसंत ऋतूच्या आगमनावर आपली विशेष बहाराने बहरतात."
Amiko-Regular
"रुग्णांच्या हातापायात मुंग्या येणे, जळजळ अनुभवणे, हातपाय सुन्न होणे, लकवा होणे तसेच बोट वाकडी होणे ह्यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात."
"रुग्णांच्या हातापायांत मुंग्या येणे, जळजळ अनुभवणे, हातपाय सुन्न होणे, लकवा होणे तसेच बोट वाकडी होणे ह्यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात."
utsaah
दुसऱ्याच दिव: ती कुटुंबाची टुंबाची सर्व सत्रे 000001 काहीच दिवसांमध्ये कुटुंबाचा कायाकल्प करते.
दुसऱ्याच दिवशीपासून ती कुटुंबाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेते आणि काहीच दिवसांमध्ये कुटुंबाचा कायाकल्प करते.
Sura-Regular
'नॅरोली, रोज, फेकिंससदेखील उपयोगी असतात."
"नॅरोली, रोज, फेकिंससदेखील उपयोगी असतात."
Nirmala
'शिशूच्या काना जवळ जोर-जोरात बोलणे, त्याच्या तोंडा समोर जांभई घेणे इत्यादी."
"शिशूच्या काना जवळ जोर-जोरात बोलणे, त्याच्या तोंडा समोर जांभई घेणे इत्यादी."
Samanata
याबाबत संशय नाही की काहीना काही अंशी झेब्र्याचे गाढवाशी साधर्म्य आहे.
याबाबत संशय नाही की काही ना काही अंशी झेब्र्याचे गाढवाशी साधर्म्य आहे.
Jaldi-Regular
अल्ट्रारेपिड साइक्कर रुग्ण काही तासांसाठी गरजेपेक्षा जास्त वेगवान आणि सानंदी राहिल्यानंतर उदासीनता सनुभवू लागतो.
अल्ट्रारेपिड साइक्लर रुग्ण काही तासांसाठी गरजेपेक्षा जास्त वेगवान आणि आनंदी राहिल्यानंतर उदासीनता अनुभवू लागतो.
Sahadeva
"नशा दार्ची असो किवा आखणी एखाद्या व्यसनी पदार्थाची, परिणाम एकाच प्रकारचे असतात."
"नशा दारूची असो किंवा आखणी एखाद्या व्यसनी पदार्थाची, परिणाम एकाच प्रकारचे असतात."
Halant-Regular
साफ केल्यानंतर त्याच बाटलीमध्ये शुद्ध पाणी भरले पाहिजे.
साफ केल्यानंतर त्याच बाटलींमध्ये शुद्ध पाणी भरले पाहिजे.
Rajdhani-Regular
"ते गँगस्टरच्या विश्वासूचे अपहरण करुन त्याच्या जागेवर त्याच्या सारख्या दिसणाऱ्याला पाठवतात, जेणेकरुन गँगस्टरच्या विरोधात पुरावे गोळा करता येतील."
"ते गँगस्टरच्या विश्वासूचे अपहरण करून त्याच्या जागेवर त्याच्या सारख्या दिसणार्‍याला पाठवतात, जेणेकरून गँगस्टरच्या विरोधात पुरावे गोळा करता येतील."
Sumana-Regular
"प्रथम हे पत्र हिंदी-उर्दूमध्ये निघत होते परंठ लगेचच हिंदीमध्ये निघू लागले."
"प्रथम हे पत्र हिंदी-उर्दूमध्ये निघत होते, परंतु लगेचच हिंदीमध्ये निघू लागले."
Nirmala
"ही पटत स्वीडन फिनलँड आणि नार्वे मध्ये वेगाने वाढत आहे."
"ही पद्धत स्वीडन, फिनलँड आणि नार्वे मध्ये मोठ्या वेगाने वाढत आहे."
Kalam-Regular
"जर गावकर्‌यांवर शनीदेवाची कृपा असेल तर्‌ आणि चोरीचे भय नसेल तर दरवाजे, खिडकी, कपाट आणि तिजोरी यांची आवश्यकता काय?"
"जर गावकर्‍यांवर शनीदेवाची कृपा असेल तर आणि चोरीचे भय नसेल तर दरवाजे, खिडकी, कपाट आणि तिजोरी यांची आवश्यकता काय?"
Biryani-Regular
ह्यामध्ये अनेक अद्‌भुत गुण आहेत.
ह्यामध्ये अनेक अद्‍भुत गुण आहेत.
Karma-Regular
१एव्या शकताकाच्या आधीच हळदी चीनमध्ये पोहचल्याचा उल्लेख माकोपोलोच्या प्रवासविवरणात मिळतो.
१७व्या शकताकाच्या आधीच हळदी चीनमध्ये पोहचल्याचा उल्लेख मार्कोपोलोच्या प्रवासविवरणात मिळतो.
Biryani-Regular
एकूण पाहिले तर ह्या वर्षी ऑलिव तेलाने हेल्थ कॉन्शस लोकांच्या जगामध्ये स्वत:ची विशेष जागा बनवली.
एकूण पाहिले तर ह्या वर्षी ऑलिव तेलाने हेल्थ कॉन्शस लोकांच्या जगामध्ये स्वतःची विशेष जागा बनवली.
MartelSans-Regular
उन्हाळ्याच्या दिवसात मातीत मेगा पडतात.
उन्हाळ्याच्या दिवसात मातीत भेगा पडतात.
Amiko-Regular
“जेवढे शक्‍य असेल तेवढे, ताजी फळे आणि भाज्या खाव्यात”
"जेवढे शक्य असेल तेवढे, ताजी फळे आणि भाज्या खाव्यात."
Palanquin-Regular
5 मिनिट जीले चढा-उतरा.
१५ मिनिट जीने चढा-उतरा.
Khand-Regular
"पुरेसे पाणी, कमी मजदूर, जपान, रूस, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्व देशांशी जवळीक एक अनुकूल स्थिती आहे.”
"पुरेसे पाणी, कमी मजदूरी, जपान, रूस, दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्व देशांशी जवळीक एक अनुकूल स्थिती आहे."
YatraOne-Regular
"खरीप रब्बी आणि उन्हाळी (नायद) या तीन पिकांमध्ये ह्याची शेती केली नाऊ शकते."
"खरीप, रब्बी आणि उन्हाळी (जायद) या तीन पिकांमध्ये ह्याची शेती केली जाऊ शकते."
Kalam-Regular
"या उद्यानात चाफा, केडाम्बा, मेसुआ. साल, सलाई, रोजवुड, गराई तसेच रंगीबेरंगी ओळखता न येणारी अनेक झाडे आहेत."
"या उद्यानात चाफा, केडाम्बा, मेसुआ, साल, सलाई, रोजवुड, गराई तसेच रंगीबेरंगी ओळखता न येणारी अनेक झाडे आहेत."
Sanskrit_text
घनदाट लोकवस्तीमध्ये अंदाजे ४५ एकर भूमिवर विस्तारलेल्या या प्राणी संग्रहालयाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की येथे संकर प्रजातींचे जीव उत्पन्न केले जातात.
घनदाट लोकवस्तीमध्ये अंदाजे ४५ एकर भूमिवर विस्तारलेल्या या प्राणी संग्रहालयाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहे की येथे संकर प्रजातींचे जीव उत्पन्न केले जातात.
Biryani-Regular
गळ्व्यावर गाठ-कारण गळ्यावर गाठ जी गळ्याच्या बाहेर हनुवटीच्या खाली गाठ बनल्यामुळे सूज येते.
गळ्यावर गाठ-कारण गळ्यावर गाठ जी गळ्याच्या बाहेर हनुवटीच्या खाली गाठ बनल्यामुळे सूज येते.
YatraOne-Regular
'एच.आय.वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो.
एच.आय.वी संसर्गित रक्त चढवल्याने एड्स पसरतो.
Hind-Regular
सखगकी राष्ट्रीय उद्यानाचे जवळचे शहर कोहिमा आहे.
इंतांगकी राष्‍ट्रीय उद्यानाचे जवळचे शहर कोहिमा आहे.
Halant-Regular
एकगोष्टजी मला येथे खूपच आवडली आणि दीर्घकाळापर्यंत मनात राहणारी वाटली ती होती येथील ठेबीमधील मूर्तिकलेतील कमालीची ढब.
एक गोष्ट जी मला येथे खूपच आवडली आणि दीर्घकाळापर्यंत मनात राहणारी वाटली ती होती येथील ठेवीमधील मूर्तिकलेतील कमालीची ढब.
Kokila
म्हणजे तुम्ही खरच आरोग्याला घेऊन चिंतेत असाल तर दातांच्या 'काळजीत कोणत्याही प्रकारची हलहगर्जी करू नये.
म्हणजे तुम्ही खरच आरोग्याला घेऊन चिंतेत असाल तर दातांच्या काळजीत कोणत्याही प्रकारची हलहगर्जी करू नये.
Siddhanta
असे सागितले जाते की सीतामाई या कुंडात स्त्रान करीत असे.
असे सांगितले जाते की सीतामाई या कुंडात स्नान करीत असे.
YatraOne-Regular
सायटिका वेदनेवर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेने तयार केलेले सूर्य चार्ज आशीर्वाद महानारायणी तेल लावून मोठ्याहुन मोठ्या दोन सॅल पुड्या पुड्या बन बनवून तव्यावर पुड्या ड्या शेकवून वेदनेच्या ठेवा.
सायटिका वेदनेवर सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेने तयार केलेले सूर्य चार्ज आशीर्वाद महानारायणी तेल लावून मोठ्याहुन मोठ्या दोन सैल पुड्या बनवून तव्यावर पुड्या शेकवून सायटिका वेदनेच्या ठिकाणी ठेवा.
Rajdhani-Regular
भल्या पहाटे चार वाजता महावतांचा एक दल शोधात निघतो आणि वाघ मिळताच वनाघिकार्‍याला सूचित करतात.
भल्या पहाटे चार वाजता महावतांचा एक दल शोधात निघतो आणि वाघ मिळताच वनाधिकार्‍याला सूचित करतात.
Eczar-Regular
ह्याची लांबी साधारण ९६ किलोमीठर आहे.
ह्याची लांबी साधारण २६ किलोमीटर आहे.
Arya-Regular
उत्तम चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध.
उत्‍तम चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध.
Glegoo-Regular
ह्या फोड्या नंतर लाल डाग किंवा पुरळाचे रूप घेतात ज्यामध्ये एवढी खाज येते की स्पण हैराण होतो.
ह्या फोड्या नंतर लाल डाग किंवा पुरळाचे रूप घेतात ज्यामध्ये एवढी खाज येते की रूग्ण हैराण होतो.
Cambay-Regular
"आजकाल देवी, जन्मांधतेची कारणे, कुष्ठरोग, पोलियो यांच्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे."
"आजकाल देवी, जन्मांधतेची कारणे, कुष्ठरोग, पोलियो यांच्यावर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे."
Yantramanav-Regular
काही वर्ष आधी मलाहका अरोरावर चित्रित एक गाणे माही वे आले होते.
काही वर्ष आधी मलाइका अरोरावर चित्रित एक गाणे माही वे आले होते.
RhodiumLibre-Regular
पचमढीच्या महादेव गुफेला पर्यटक कघी नाही विसरत.
पचमढीच्या महादेव गुफेला पर्यटक कधी नाही विसरत.
MartelSans-Regular
अल्पकालीन कर्नासाठी उत्पादक आवश्यकता तसेच उत्पादक वापरावर नोर द्विला नातो.
अल्पकालीन कर्जासाठी उत्पादक आवश्यकता तसेच उत्पादक वापरावर जोर दिला जातो.
Kalam-Regular
काझीरंगा जेथे एक शिंग असणाऱ्या लुप्तप्राय गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर मानस मध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या वाघांचे दर्शन होते.
काझीरंगा जेथे एक शिंग असणार्‍या लुप्‍तप्राय गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर मानस मध्ये रस्त्यावरुन चालणार्‍या वाघांचे दर्शन होते.
Laila-Regular
खाण्यामध्ये अधिकांश पांढऱया लसणाचाच उपयोग होतो कारण त्यात तिखटपणा कमी असतो.
खाण्यामध्ये अधिकांश पांढर्‍या लसणाचाच उपयोग होतो कारण त्यात तिखटपणा कमी असतो.
Sumana-Regular
र्‍हायनो व्हायरसच्या अतिरिक्त प्रत्येक क्रतू बदलताना किंवा जेव्हाही शरीराच्या आत विषारी मळ शरीराची प्रकृती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात
र्‍हायनो व्हायरसच्या अतिरिक्त प्रत्येक ऋतू बदलताना किंवा जेव्हाही शरीराच्या आत विषारी मळ शरीराची प्रकृती बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात
VesperLibre-Regular