ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
"नास्तकरून रुग्णांमध्ये हा आनार सामान्य नीवनाला प्रभावित करत नाही परत का रेठु काही लोकांमध्ये हा होऊ शकतो." | "जास्तकरून रुग्णांमध्ये हा आजार सामान्य जीवनाला प्रभावित करत नाही, परंतु काही लोकांमध्ये हा जीवघेणादेखील होऊ शकतो." | Kalam-Regular |
प्रत्येक मार्गदर्शी संयंत्र १० लारव वृक्षांची उत्पादन क्षमता ठेवत होते. | प्रत्येक मार्गदर्शी संयंत्र १० लाख वृक्षांची उत्पादन क्षमता ठेवत होते. | Yantramanav-Regular |
सिलीगुडीपासून दार्जिलिगच्या दिशेने पुढे गेलो तर सुरूवातीलाच पसरलेले चहाचे मळे हसत आपल्याकडे येणाऱ्यांचे स्वागत करतात. | सिलीगुडीपासून दार्जिलिंगच्या दिशेने पुढे गेलो तर सुरूवातीलाच पसरलेले चहाचे मळे हसत आपल्याकडे येणार्यांचे स्वागत करतात. | Halant-Regular |
सकाळी उठून मिश्रण थोडेसे मळून गाळून पित्याने कुष्ठरोगात खूप फायदा होतो. | सकाळी उठून मिश्रण थोडेसे मळून गाळून पिल्याने कुष्ठरोगात खूप फायदा होतो. | Jaldi-Regular |
१स्वर्गाश्रप, गीता भवन व परमार्थ निकेतन पाहण्यासाठी लाखों लोक लक्ष्मण झूला पूलावरुन गंगा पार करतात." | "स्वर्गाश्रम, गीता भवन व परमार्थ निकेतन पाहण्यासाठी लाखों लोक लक्ष्मण झूला पूलावरुन गंगा पार करतात." | Biryani-Regular |
मग ती बातमी बातम्यांच्या प्रकाशनाचा, प्रश्न असो किंवा मग त्याच्यावर उघडपणे चर्चा करण्याची गोष्ट असो. | मग ती बातमी बातम्यांच्या प्रकाशनाचा प्रश्न असो किंवा मग त्याच्यावर उघडपणे चर्चा करण्याची गोष्ट असो. | Kurale-Regular |
याव्यतिरिक्त मंदबुद्धि मुलाला आरशात त्याचा चेहरा दाखवून त्याला नावाने हाक मारावी जेणेकरुन त्याने स्वत:ला ओळखावे. | याव्यतिरिक्त मंदबुद्धि मुलाला आरशात त्याचा चेहरा दाखवून त्याला नावाने हाक मारावी जेणेकरुन त्याने स्वतःला ओळखावे. | YatraOne-Regular |
"मार्गाची जास्तीत जास्त उंची 13, 000 फूट आहे." | "मार्गाची जास्तीत जास्त उंची १३, ००० फूट आहे." | Rajdhani-Regular |
"ज्वारी, बाजरी, मका, भात, ऊस, कापूस, कैळी तसेच इतर फळे आणि भाऱ्या असलेल्या पिकांसाठी उपयुक्त आहे." | "ज्वारी, बाजरी, मका, भात, ऊस, कापूस, केळी तसेच इतर फळे आणि भाज्या असलेल्या पिकांसाठी उपयुक्त आहे." | PragatiNarrow-Regular |
येथे सप्ताळू २000 ईसा पूर्वी पिकवले जात होते. | येथे सप्ताळू २००० ईसा पूर्वी पिकवले जात होते. | Halant-Regular |
"अगदी अलीकडेच हरितक्रांतीचे महानायक नारमन ई. बारलॉग यांचा ९५ वर्षांच्या अवस्थेत ११ सष्टेंबर, २००९ला निधन झाले." | "अगदी अलीकडेच हरितक्रांतीचे महानायक नारमन ई. बारलॉग यांचा ९५ वर्षांच्या अवस्थेत ११ सप्टेंबर, २००९ला निधन झाले." | Baloo-Regular |
"खाण्या-पिण्याची काळजी घेणे तसेच हृदयविकार झाल्यावर वैजानिक मालीश, अंगाला वाफ घेणे, छातीत वाकणे, एनीमा, सूर्यस्नान, थोडीशी बाष्पस्नान हृत्यादी नैसर्गिक उपचार चिकित्सालयात घेऊ शकतो." | "खाण्या-पिण्याची काळजी घेणे तसेच हृदयविकार झाल्यावर वैज्ञानिक मालीश, अंगाला वाफ घेणे, छातीत वाकणे, एनीमा, सूर्यस्नान, थोडीशी बाष्पस्नान इत्यादी नैसर्गिक उपचार चिकित्सालयात घेऊ शकतो." | RhodiumLibre-Regular |
म्हणूनच पर्वतारोहणाला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीने स्नो क््लायंबिंगच्या मूळ नियमांची नीट माहिती करुन घ्यावी. | म्हणूनच पर्वतारोहणाला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीने स्नो क्लायंबिंगच्या मूळ नियमांची नीट माहिती करुन घ्यावी. | Sumana-Regular |
"कोटद्वारपासून पौदीसाठी सतत बसेस, जीपव टॅक्सी चालतात." | "कोटद्वारपासून पौडीसाठी सतत बसेस, जीप व टॅक्सी चालतात." | Halant-Regular |
मधला स्तर डर्मिस आणि सर्वात आतील स्तर सबक््युटेनियस होय. | मधला स्तर डर्मिस आणि सर्वात आतील स्तर सबक्युटेनियस होय. | MartelSans-Regular |
"काही डंबल्स, व्यायामाचे बॉल आणि उड्या मारण्याच्या दोरीनेच आपण घराच्या कोपऱ्याचे व्यायामशाळेत रुंपातर करू शकता." | "काही डंबल्स, व्यायामाचे बॉल आणि उड्या मारण्याच्या दोरीनेच आपण घराच्या कोपर्याचे व्यायामशाळेत रुंपातर करू शकता." | YatraOne-Regular |
मुकेश खन्ना यांचा विश्वास आहे की शक्तिमानची भूमिका केवळ ते स्वत:च निभावू शकतात. | मुकेश खन्ना यांचा विश्वास आहे की शक्तिमानची भूमिका केवळ ते स्वत:च निभावू शकतात. | Yantramanav-Regular |
"पिंनोर उद्यानात असलेला आरसे महाल, रंग महाल आणि जलमहाल येथील प्रमुख आकर्षणे आहेत." | "पिंजौर उद्यानात असलेला आरसे महाल, रंग महाल आणि जलमहाल येथील प्रमुख आकर्षणे आहेत." | PragatiNarrow-Regular |
तलश्शेरीच्या या किल्ल्यात बरीच र॒हस्यपूर्ण भुयारे आहेत जी समुद्राच्या बाजुला उघडतात. | तलश्शेरीच्या या किल्ल्यात बरीच रहस्यपूर्ण भुयारे आहेत जी समुद्राच्या बाजुला उघडतात. | Laila-Regular |
अशाप्रकारे मूत्रद्राराचे मार्ग बंद करण्यासाठी प्लगदेखील परदेशांत उपलब्ध आहे किंवा पुन्हा मूत्रनळीत मार्ग थांबविण्यासाठी घट्ट (लिसलिसे) पदार्थांचे इंजेक्शन लावले जाऊ शकतात. | अशाप्रकारे मूत्रद्वाराचे मार्ग बंद करण्यासाठी प्लगदेखील परदेशांत उपलब्ध आहे किंवा पुन्हा मूत्रनळीत मार्ग थांबविण्यासाठी घट्ट (लिसलिसे) पदार्थांचे इंजेक्शन लावले जाऊ शकतात. | Akshar Unicode |
"२००३ पर्यंत चालू असणाया या अध्ययनाचा निष्कर्ष हा निघाला की जे पुरुष प्राप्त परिस्थितीशी झुंजण्यात निपुण होते, त्यांच्या तुलनते, जे पुरुष राग दाबून ठेवायचे त्यांना हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयविकारामुळे मृत्युचा धोका जवळजवळ दुप्पट जास्त होता." | "२००३ पर्यंत चालू असणार्या या अध्ययनाचा निष्कर्ष हा निघाला की जे पुरुष प्राप्त परिस्थितीशी झुंजण्यात निपुण होते, त्यांच्या तुलनते, जे पुरुष राग दाबून ठेवायचे त्यांना हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयविकारामुळे मृत्युचा धोका जवळजवळ दुप्पट जास्त होता." | Amiko-Regular |
आज कोणल्याही राष्ट्रीय देनिकाच्या मुखपृष्ठाला पहिल्यावर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावाचा साहजिकच अंदाज केला जाऊ शकतो. | आज कोणत्याही राष्ट्रीय दैनिकाच्या मुखपृष्ठाला पहिल्यावर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावाचा साहजिकच अंदाज केला जाऊ शकतो. | Nirmala |
"ऑँचर सरोवराच्या पूर्वेला महादीव, उत्तरेला हरमुख आणि पश्चिमेला पंतराळ पर्वत आहेत." | "आँचर सरोवराच्या पूर्वेला महादीव, उत्तरेला हरमुख आणि पश्चिमेला पंतराळ पर्वत आहेत." | Mukta-Regular |
"नखांचे रंग. लाल असेल, पायांचे रंग गुलाबी आणि त्वचादेखील गुलाबी असेल, तर तुम्ही निरोगी आहेत." | "नखांचे रंग लाल असेल, पायांचे रंग गुलाबी आणि त्वचादेखील गुलाबी असेल, तर तुम्ही निरोगी आहेत." | Sumana-Regular |
पादांगुष्ठासन करण्यासाठी उजव्या पायाची टाच हिवणीला टेकवावी. | पादांगुष्ठासन करण्यासाठी उजव्या पायाची टाच शिवणीला टेकवावी. | Sanskrit2003 |
"समुद्र किनाऱ्यावर जात असाल तर होजिअरिचे कपडे चालतील, जे वारंवार भिजल्यानंतर लवकर सुकतात.” | "समुद्र किनाऱ्यावर जात असाल तर होजिअरिचे कपडे चालतील, जे वारंवार भिजल्यानंतर लवकर सुकतात." | YatraOne-Regular |
"या फळामध्ये सनेक प्रकारचे जीवनसत्त्व, खनिज पदार्थ साणि इतर 'पोषक तत्त्वे विपूल प्रमाणात 'झाढळतात, जे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे साहेत." | "या फळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि इतर पोषक तत्त्वे विपूल प्रमाणात आढळतात, जे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे आहेत." | Sahadeva |
हैकथानक 'लोक-जीवनासोबत एकरूप गेले आहे. | हे कथानक लोक-जीवनासोबत एकरूप होऊन गेले आहे. | Baloo-Regular |
यांना ९९९६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. | यांना १९९६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. | Sarala-Regular |
१९६९४ मध्ये पारोमध्ये पहिली शाळा सुरू झाली. | १९६२ मध्ये पारोमध्ये पहिली शाळा सुरू झाली. | Arya-Regular |
ते देवता पत्रकार छत्तीसगढमध्ये उध्वस्त केलेल्या आदिवासीच्या गावांकडे आपल्या कॅमेऱ्याला वळवू इच्छित नाहीत. | ते देवता पत्रकार छत्तीसगढमध्ये उध्वस्त केलेल्या आदिवासीच्या गावांकडे आपल्या कॅमेर्याला वळवू इच्छित नाहीत. | SakalBharati Normal |
परियॉडॉन्टिस्ट हिरड्या आणि दांतांच्या आजुबाजूच्या सरंचनेची शस्त्रक्रियासुद्धा कर्ते. | परियॉडॉन्टिस्ट हिरड्या आणि दांतांच्या आजू-बाजूच्या सरंचनेची शस्त्रक्रियासुद्धा करते. | Eczar-Regular |
"आपल्या देशामध्ये फळांचे विशेष महत्त्व आहे, जसे फळांचा काळ येतो तेव्हा विविध फळांची नावे तोंडावर र." | "आपल्या देशामध्ये फळांचे विशेष महत्त्व आहे, जसे फळांचा काळ येतो तेव्हा विविध फळांची नावे तोंडावर येतात." | Baloo-Regular |
“यामध्ये ताज पॅलेस हॉटेलचे ओरियेंट एक्सप्रेस, ल मरेडीयनचे पियरे, क्लॅरिजेज हॉटेलचे पिकनिक आणि ताज महाल हॉटेलचे कॅपटेन्स टेबल सहभागी आहे.” | "यामध्ये ताज पॅलेस हॉटेलचे ओरियेंट एक्सप्रेस, ल मरेडीयनचे पियरे, क्लॅरिजेज हॉटेलचे पिकनिक आणि ताज महाल हॉटेलचे कॅप्टेन्स टेबल सहभागी आहे." | Eczar-Regular |
जेवण स्रर्ध्या पोटी खाल्ल्यानेदेखील झोप येत नाही. | जेवण अर्ध्या पोटी खाल्ल्यानेदेखील झोप येत नाही. | Sahadeva |
उदाहरण म्हणून जल-क्रिडेवर विचार कैला जात आहे. | उदाहरण म्हणून जल-क्रिडेवर विचार केला जात आहे. | PragatiNarrow-Regular |
त्यांना प्रतिभिला अनुसरून उत्कृष्ट आणि प्रभावशाली भुमिका मिळते. | त्यांना प्रतिभेला अनुसरून उत्कृष्ट आणि प्रभावशाली भुमिका मिळते. | Akshar Unicode |
सध्याच चित्रपट बैग बैंग च्या चिंत्रिकरणाच्या दरम्यान त्यांना डोक्यात जखम झाली. | सध्याच चित्रपट बैंग बैंग च्या चित्रिकरणाच्या दरम्यान त्यांना डोक्यात जखम झाली. | PalanquinDark-Regular |
"वण्डिप्पेरियार मध्ये चहा, कॉफी, काळी मिरी इत्यादीची शेती होती. | "वण्डिप्पेरियार मध्ये चहा, कॉफी, काळी मिरी इत्यादींची शेती होती." | Sahitya-Regular |
मूलगळण रोगापासून वाचवण्यासाठी जलनिस्सारणची योग्य व्यवस्था करावी आणि बोडा मिश्रणाची (. टक्के) फवारणी करावी * | मूलगळण रोगापासून वाचवण्यासाठी जलनिस्सारणची योग्य व्यवस्था करावी आणि बोर्डों मिश्रणाची (. टक्के) फवारणी करावी · | Laila-Regular |
"घाईघाईमध्ये समाप्त केलेल्या जुलै फ्रेमवर्क २००४ नंतर, ज्यात श्रीमंत देशांना आपला कृषी सहयोग वाढवण्याची संमती दिली गेली होती, कमलनाथ करारावर पुन्हा विचार करण्याच्या विरूद्ध होते, कारण त्यात फक्त विकसित देशांच्या विकासाच्या मुद्दांचा उल्लेख होता." | "घाईघाईमध्ये समाप्त केलेल्या जुलै फ्रेमवर्क २००४ नंतर, ज्यात श्रीमंत देशांना आपला कृषी सहयोग वाढवण्याची संमती दिली गेली होती, कमलनाथ करारावर पुन्हा विचार करण्याच्या विरूद्ध होते, कारण त्यात फक्त विकसित देशांच्या विकासाच्या मुद्दांचा उल्लेख होता." | SakalBharati Normal |
अवधला समजायचे असेल तर ह्या महोत्सवामध्ये अवश्यजा. | अवधला समजायचे असेल तर ह्या महोत्सवामध्ये अवश्य जा. | Khand-Regular |
/जरदाळूसाठी थंड वातावरणच सर्वात उत्तम आहे, परंतु पीक तयारीच्या वेळी वातावरणात उष्णता असणे गरजचे आहे.” | "जरदाळूसाठी थंड वातावरणच सर्वात उत्तम आहे, परंतु पीक तयारीच्या वेळी वातावरणात उष्णता असणे गरजचे आहे." | PalanquinDark-Regular |
इसरकाट: सन १9४९ मध्ये सवाई ईश्वरी सिंग दारे आपल्या विजय प्रतीकाच्या स्वरूपात बनवली गेलेत्ती जयपूरची ही सर्वात उंच इमारत आहे. | इसरकाट: सन १७४९ मध्ये सवाई ईश्वरी सिंग द्वारे आपल्या विजय प्रतीकाच्या स्वरूपात बनवली गेलेली जयपूरची ही सर्वात उंच इमारत आहे. | Asar-Regular |
"जर गाजर सॅलेडच्या रुपात खाल्ले गेले तर शरीरात कॅल्शिअम, लोह, फॉस्फोरस आणि 'पोटेशियमचा पुरवठा करतात." | "जर गाजर सॅलेडच्या रुपात खाल्ले गेले तर शरीरात कॅल्शिअम, लोह, फॉस्फोरस आणि पोटेशियमचा पुरवठा करतात." | Mukta-Regular |
येथे साधारण ३५० फूट उंचीवस्न धबधबा कोसळतो. | येथे साधारण ३५० फूट उंचीवरुन धबधबा कोसळतो. | Akshar Unicode |
किंवा रसाचे जास्त सेवनही करू न्ये. | किंवा रसाचे जास्त सेवनही करू नये. | Glegoo-Regular |
तेंव्हा हे औषध पंघरा दिवसातून एकदा दोन तीन महिने दिले गेले असता फ़ायदा होतो. | तेंव्हा हे औषध पंधरा दिवसातून एकदा दोन तीन महिने दिले गेले असता फ़ायदा होतो. | PalanquinDark-Regular |
हा किल्ला कमी आणि सरकारी पुढाऱ्यांचे निवासस्थान जास्त राहिला असेल किंवा फारतर एखादी चौकी. | हा किल्ला कमी आणि सरकारी पुढार्यांचे निवासस्थान जास्त राहिला असेल किंवा फारतर एखादी चौकी. | Siddhanta |
टश वेळी हवामानाची माहिती खूपच महत्वपूर्ण ठ्र्ते. | अशा वेळी हवामानाची माहिती खूपच महत्वपूर्ण ठरते. | Akshar Unicode |
मधुमेह ह्या आजारात औषधे तेव्हाच कार्य करतात जेव्हा रुग्णाचा आहार योग्य असेल. | मधुमेह ह्या आजारात औषधे तेव्हाच कार्य करतात जेव्हा रूग्णाचा आहार योग्य असेल. | Hind-Regular |
"स्पष्ट आहे की, या सर्व सिद्धान्तांमागे अमेरिकी आणि पाश्चात्य भांडवलाचे आपापले हित आणि राजकीय निहित स्वार्थ सक्रिय आहेत." | "स्पष्ट आहे की, या सर्व सिद्धान्तांमागे अमेरिकी आणि पाश्चात्य भांडवलाचे आपापले हित आणि राजकीय निहित स्वार्थ सक्रिय आहेत." | EkMukta-Regular |
सरोवराच्या किनाऱ्यावर बसण्यासाठी एंफिथिएटरसारख्या पायर्या बांधलेल्या दिसतील. | सरोवराच्या किनार्यावर बसण्यासाठी एंफिथिएटरसारख्या पायर्या बांधलेल्या दिसतील. | Kokila |
असे म्हणतात की जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वी भूगु क्रषिंनी येथे आपला आश्रम वसविला होता ह्यामुळे ह्या स्थानाला भूगुकच्छ असे म्हणतात. | असे म्हणतात की जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वी भृगु ऋषिंनी येथे आपला आश्रम वसविला होता ह्यामुळे ह्या स्थानाला भृगुकच्छ असे म्हणतात. | PalanquinDark-Regular |
जर ते स्वयंव्यवस्थेमध्ये सक्षम नसतील तर वेळ न घालवता चांगल्या चिकित्सकाकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात विलंब करू वये. | जर ते स्वयंव्यवस्थेमध्ये सक्षम नसतील तर वेळ न घालवता चांगल्या चिकित्सकाकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात विलंब करू नये. | Laila-Regular |
जुन्या चौकात असलेली डाव्या हातात ढाल आणि उजल्या हातात तलवार घेतलेली सेरेनाची प्रतिमा येथील रहिवाश्यांच्या अतूठ मनोबलाचा आधार आहे. | जुन्या चौकात असलेली डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात तलवार घेतलेली सेरेनाची प्रतिमा येथील रहिवाश्यांच्या अतूट मनोबलाचा आधार आहे. | Arya-Regular |
सर्वाधिक मळे आसाम तसेच 'बंगालमध्ये स्थित आहे. | चहाचे सर्वाधिक मळे आसाम तसेच पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे. | Baloo-Regular |
कारण ह्यांना बरच काळ टिकून राहायचे असते तीन किंवा चार महिन्यापर्यंत ह्यांना आपल्या सीमित रकमेत काम चालवायचे असते. | कारण ह्यांना बरच काळ टिकून राहायचे असते तीन किंवा चार महिन्यापर्यंत ह्यांना आपल्या सीमित रकमेत काम चालवायचे असते. | Sanskrit_text |
चारकोट ज्वाडंट्चा शोध लावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तपासणीचीदेखील आवश्यकता भासू कते. | चारकोट ज्वाइंटचा शोध लावण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तपासणीचीदेखील आवश्यकता भासू शकते. | Rajdhani-Regular |
मंदिरात श्री विष्णु आणि लब्मीची भव्य मूर्ती आहे. | मंदिरात श्री विष्णु आणि लक्ष्मीची भव्य मूर्ती आहे. | Asar-Regular |
ह्या खडीसाखरेच्या सूर्य चार्ज औषधाचे तीन रंगांमध्ये वेगवेगळे धर्म आणिं गुण असतात. | ह्या खडीसाखरेच्या सूर्य चार्ज औषधाचे तीन रंगांमध्ये वेगवेगळे धर्म आणि गुण असतात. | Palanquin-Regular |
शेतकयांच्या आत्महत्याचे आकडे हेच सांगतात. | शेतकर्यांच्या आत्महत्याचे आकडे हेच सांगतात. | Amiko-Regular |
आरक्षणासाठी मेट द्या: . - | आरक्षणासाठी भेट द्या: . -. | Yantramanav-Regular |
जे.कृष्णमूर्ति यांनी स्वतःला कधीही धर्म गुरुच्या रुपात प्रतिष्ठित कैले नाही. | जे.कृष्णमूर्ति यांनी स्वतःला कधीही धर्म गुरुच्या रूपात प्रतिष्ठित केले नाही. | utsaah |
*तिथेच राज्यांना स्थॉनिक गरजांच्या आधारावर योजना तयार करणे, उत्पादकता व् उत्पादलात वाढीच्या लक्ष्यांनुसार गुंतवणूकीची छपरेषा तयार करापयासाठी सांगितले." | "तिथेच राज्यांना स्थानिक गरजांच्या आधारावर योजना तयार करणे, उत्पादकता व उत्पादनात वाढीच्या लक्ष्यांनुसार गुंतवणूकीची रुपरेषा तयार करण्यासाठी सांगितले." | Khand-Regular |
"देवतांचे पाहून मानव-समाजात देखील ध्वावण्याची स्पर्धा करण्याची प्रथा सुरू झाली, तसेच ऐतरेय ब्राह्मण यातून ज्ञात होते की स्पर्धेमध्ये प्रथम आल्यावर शासकाच्या वतीने बक्षीस दिले जात होते." | "देवतांचे पाहून मानव-समाजात देखील धावण्याची स्पर्धा करण्याची प्रथा सुरू झाली, तसेच ऐतरेय ब्राह्मण यातून ज्ञात होते की स्पर्धेमध्ये प्रथम आल्यावर शासकाच्या वतीने बक्षीस दिले जात होते." | Jaldi-Regular |
पशूच्या शेणाला (१८० कि.ग्रॅ.) प्लास्टिकच्या बादलीत भरून त्यात पाणी मिसळून मिश्रण बनवले जाते ९१९८७ लीटर). | पशूच्या शेणाला (१५० कि.ग्रॅ.) प्लास्टिकच्या बादलीत भरून त्यात पाणी मिसळून मिश्रण बनवले जाते (१५० लीटर). | YatraOne-Regular |
"फ्रांसच्या विज्ञान अः:कॅडमीमध्ये २३ नोव्हेबर, १९८६ला दोन शोधपत्र वाचले गेले चि | "फ्रांसच्या विज्ञान अॅकडमीमध्ये २३ नोव्हेंबर, १९८६ला दोन शोधपत्र वाचले गेले होते." | Sumana-Regular |
बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मैसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो. | बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मेसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो. | Sahitya-Regular |
'ह्या वायुवाहनामध्ये प्रवेश करताच तुम्ही स्वतःला पूर्णतः अनोळखी भासतात-भाषा, विदेशी संस्कृति, विदेशी चेहरे तसेच विदेशी खाणे-पिणे." | "ह्या वायुवाहनामध्ये प्रवेश करताच तुम्ही स्वतःला पूर्णत: अनोळखी भासतात-भाषा, विदेशी संस्कृति, विदेशी चेहरे तसेच विदेशी खाणे-पिणे." | Samanata |
स्वादाशिवाय पांढरे धोतर घातलेल्या स्वयंपाक्याला कॉफी व दूध दोन ग्लासांच्या मदतीने एकत्र करताना पाहणे देखील कपी चित्तवेधक नसेल. | स्वादाशिवाय पांढरे धोतर घातलेल्या स्वयंपाक्याला कॉफी व दूध दोन ग्लासांच्या मदतीने एकत्र करताना पाहणे देखील कमी चित्तवेधक नसेल. | Biryani-Regular |
हे ढृश्य पाहण्यासाठी तुमचे नशीब चांगले असले पाहिजे कारण जर वातावरण ढगाळ असेल तर पूर्ण रात्र लाया जाऊ शकते. | हे दृश्य पाहण्यासाठी तुमचे नशीब चांगले असले पाहिजे कारण जर वातावरण ढगाळ असेल तर पूर्ण रात्र वाया जाऊ शकते. | Arya-Regular |
“यानंतर फॉस्फेट खडक, अपशिष्ट माइका आणि जिप्समचे स्तर पसरवले जाते” | "यानंतर फॉस्फेट खडक, अपशिष्ट माइका आणि जिप्समचे स्तर पसरवले जाते." | Palanquin-Regular |
"गडद नारंगी रंगाचे गाजर, दूधी व बीट हे जास्त प्रमाणात एंटिऑक्सिडंट्स असणारे पदार्थ आहेत. | "गडद नारंगी रंगाचे गाजर, दूधी व बीट हे जास्त प्रमाणात ऍंटिऑक्सिडंट्स असणारे पदार्थ आहेत." | Sura-Regular |
संभोगाच्या ४-५ दिवसानंतर रोगिणीच्या योनिमार्गात ओरखडे आणि जळजळ होऊन शोथ उत्पन्न | संभोगाच्या ४-५ दिवसानंतर रोगिणीच्या योनिमार्गात ओरखडे आणि जळजळ होऊन शोथ उत्पन्न होतो. | Palanquin-Regular |
”जर आपल्या धमतयाच्या जगा स्टीलचे पाईप बसवले असते तर काय हे ऐंशी किंवा शंभर वर्षांपर्यंत न गंजता, न टुटता चालू शकतील का?" | "जर आपल्या धमनियांच्या जागी स्टीलचे पाईप बसवले असते तर काय हे ऐंशी किंवा शंभर वर्षांपर्यंत न गंजता, न टुटता चालू शकतील का?" | Sarai |
समुद्रतळापासून जवळ जवळ तीन हजार फूटाच्या उंचीवर झारखंडच्या पश्चिम सिंगभूम व ओडिसाच्या सुंदररगड जिल्ह्याने घेरलेले आहे सारंडा वन. | समुद्रतळापासून जवळजवळ तीन हजार फूटाच्या उंचीवर झारखंडच्या पश्चिम सिंगभूम व ओडिसाच्या सुंदररगड जिल्ह्याने घेरलेले आहे सारंडा वन. | VesperLibre-Regular |
"रस्त्यावर झाडे लावणे, धर्मशाब्ग् आणि विहिरींची निर्मिती केली तसेच व्यवस्थित डाकसेवेला नन्म द्रिला." | "रस्त्यावर झाडे लावणे, धर्मशाळा आणि विहिरींची निर्मिती केली तसेच व्यवस्थित डाकसेवेला जन्म दिला." | Kalam-Regular |
"मुलांना गोष्टी-गोष्टीवर्न ओरडणे मारणे किंवा त्याची प्रत्येक चूक दुर्लक्षित करणे ह्या ट्रोन्ही स्थिती समर्द्येला आणखीन नास्त गुंतागुंतीचे बनवू शकतात." | "मुलांना गोष्टी-गोष्टीवरून ओरडणे, मारणे किंवा त्याची प्रत्येक चूक दुर्लक्षित करणे ह्या दोन्ही स्थिती समस्येला आणखीन जास्त गुंतागुंतीचे बनवू शकतात." | Kalam-Regular |
*शेतकयांच्या अधिक्षेत्रांवर केल्या गेलेल्या प्रदर्शनांपासून प्राप्त आकड्यांमार्फत आढळले की, क्षारीय मातींमध्ये सी.एस.आर- ३६ प्रजातीने परंपरागत प्रचलित प्रजातींच्या तुलनेत जवळजवळ ४०-६० टक्के जास्त उत्पादन झाले." | "शेतकर्यांच्या अधिक्षेत्रांवर केल्या गेलेल्या प्रदर्शनांपासून प्राप्त आकड्यांमार्फत आढळले की, क्षारीय मातींमध्ये सी.एस.आर- ३६ प्रजातीने परंपरागत प्रचलित प्रजातींच्या तुलनेत जवळजवळ ४०-६० टक्के जास्त उत्पादन झाले." | Karma-Regular |
"भारताला पोलिओ विकार विषाणूपासून मुक्त करणे तसेच हजारांच्या संरव्येमध्ये ढरवर्षी पोलिओचे शिकार होणार्या लोकांना लाचलण्यासाठी जागतिक आरोग्य सघठंनेची स्थापना ७ एप्रिल १९७४८ला झाली होती, ह्यांनी पल्स-पोलिओ, पोलिओ निर्मूलन कार्यक्रम सुरू केला." | "भारताला पोलिओ विकार विषाणूपासून मुक्त करणे तसेच हजारांच्या संख्येमध्ये दरवर्षी पोलिओचे शिकार होणार्या लोकांना वाचवण्यासाठी जागतिक आरोग्य सघटंनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ला झाली होती, ह्यांनी पल्स-पोलिओ, पोलिओ निर्मूलन कार्यक्रम सुरु केला." | Arya-Regular |
नवशिक्यांसाठी औली स्कीइंगच्या गाच्या पाठशाळेप्रमाणे आहे जेथे ते स्कीइंगचे घडे शिकतात तूर तर येथील उतार त्यांची परिक्षादेखील घेतात. | नवशिक्यांसाठी औली स्कीइंगच्या पाठशाळेप्रमाणे आहे जेथे ते स्कीइंगचे धडे शिकतात तर येथील उतार त्यांची परिक्षादेखील घेतात. | Samanata |
“गंगटोकला जाण्यासाठी मार्च ते मेचा शेवट, अक्टोबर ते डिसेंबरचा मध्य हा चांगला हंगाम आहे.” | "गंगटोकला जाण्यासाठी मार्च ते मेचा शेवट, अक्टोबर ते डिसेंबरचा मध्य हा चांगला हंगाम आहे." | Palanquin-Regular |
"हे गाव, शहर किंवा किल्ल्याची सरेक्षक देवता मानले जातात.” | "हे गाव, शहर किंवा किल्ल्याची संरक्षक देवता मानले जातात." | YatraOne-Regular |
"या पद्धतीने संत्रे, लिंबू तसेच वरगोबोटपासून सुगंधित तेल मिळवले जाते." | "या पद्धतीने संत्रे, लिंबू तसेच वरगोवोटपासून सुगंधित तेल मिळवले जाते." | Jaldi-Regular |
"सिंचन, रासायनिक खत आणि उत्त्म बियाणांच्या प्रचारामुळे मक्याचे उत्पादन वाढत आहे." | "सिंचन, रासायनिक खत आणि उत्त्म बियाणांच्या प्रचारामुळे मक्याचे उत्पादन वाढत आहे." | Gargi |
"गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातून १५ फेब्रुवारीनंतर नवीन पिकाची आवक सुरू होईल." | "गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागातून १५ फेब्रुवारीनंतर नवीन पिकाची आवक सुरू होईल." | utsaah |
तयार करण्यासाठी स्साला -मोठ्या कढईमध्ये उकळवले नाते. | गुळ तयार करण्यासाठी रसाला मोठ्या-मोठ्या कढईमध्ये उकळवले जाते. | Kalam-Regular |
असीड किंवा एरलाच्या रसायनामुळे जळल्यानंतरढेरलील ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जावे. | असीड किंवा एखाद्या रसायनामुळे जळल्यानंतरदेखील ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जावे. | Arya-Regular |
राष्ट्रीय शेतकरी धोरणामध्ये हिस्स्या पट्टोवर त्वरीत काम करण्याची शिफारस तर सरकारला केला गेली आहे. | राष्ट्रीय शेतकरी धोरणामध्ये हिस्स्या पट्टीवर त्वरीत काम करण्याची शिफारस तर सरकारला केला गेली आहे. | Halant-Regular |
मेरिन राष्ट्रीय उद्यान अंदमान जिल्ह्यात वसलेले आहे. | मेरिन राष्ट्रीय उद्यान अंदमान जिल्ह्यात वसलेले आहे. | Kadwa-Regular |
वस्तुत: इठलीमध्ये पर्यटकांना ज्या आनंदाची अनुभूती होते त्याला शब्दांत सांगणे शक्य नाही. | वस्तुत: इटलीमध्ये पर्यटकांना ज्या आनंदाची अनुभूती होते त्याला शब्दांत सांगणे शक्य नाही. | Biryani-Regular |
"जेव्हा गळ्यामध्ये प्रदाह होऊन दोन्ही बाजूंचे टॉन्सिल सुजतात, त्यांचा रंग लाला होतो, त्यांच्या आजूबाजूला पांढरा थर जमतो, जीभेच्या मुळाशी प्रचंड वैदना होऊ लागतात, काहीही खाणे कष्टाचे होते, लाळ वाहू लागते, तेव्हा फाडटोलँक्का आराम दते." | "जेव्हा गळ्यामध्ये प्रदाह होऊन दोन्ही बाजूंचे टॉन्सिल सुजतात, त्यांचा रंग लाला होतो, त्यांच्या आजूबाजूला पांढरा थर जमतो, जीभेच्या मुळाशी प्रचंड वेदना होऊ लागतात, काहीही खाणे कष्टाचे होते, लाळ वाहू लागते, तेव्हा फाइटोलैक्का आराम देते." | PragatiNarrow-Regular |
पिन घाटी राष्ट्रीय उद्यानाचे हवामान थंड आणि पर्वतीय आहे. | पिन घाटी राष्ट्रीय उद्यानाचे हवामान थंड आणि पर्वतीय आहे. | Sura-Regular |
हा चेहऱ्यावरील तेलकत्पणा ल्रष्ट करतो. | हा चेहर्यावरील तेलकटपणा नष्ट करतो. | Khand-Regular |
श्रडाळूंच्या मते या धबधब्यात रविवारी स्त्रान करणे शुभ मानले जाते. | श्रद्धाळूंच्या मते या धबधब्यात रविवारी स्नान करणे शुभ मानले जाते. | Sanskrit2003 |
स्वायत्त चेताविकृति हा आजार मेछदंड आणि गंडिका प्र्नावित झाल्याले होतो. | स्वायत्त चेताविकृति हा आजार मेरूदंड आणि गंडिका प्रभावित झाल्याने होतो. | Khand-Regular |
हे नियमित सेवनाने कफ जनित रि आजारांमध्ये चमत्कारिक लाभ होतो. | हे नियमित सेवनाने कफ जनित आजारांमध्ये चमत्कारिक लाभ होतो. | Sumana-Regular |
संगोपनगृह किंला उपकारणांना निर्जंतुक रारलण्यासाठी त्यांना ढोन | संगोपनगृह किंवा उपकारणांना निर्जंतुक राखण्यासाठी त्यांना दोन वेळा साफ केले गेले पाहिजे. | Arya-Regular |
परंतु जामनगरच्या ह्या मुक्तिधाममध्ये स्नान करण्यासाठी गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था आहे. | परंतु जामनगरच्या ह्या मुक्तिधाममध्ये स्नान करण्यासाठी गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था आहे. | Sarala-Regular |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.