ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
"टी्री, गर्मामीट, कॅजपुट, पिपरमेंट, कॅमोमाइल व युकेलिप्टसची वाफ आणि डोक्यावर मालिश उपयोगी असते." | "टी.ट्री, गर्मोमीट, कॅजपुट, पिपरमेंट, कॅमोमाइल व युकेलिप्टसची वाफ आणि डोक्यावर मालिश उपयोगी असते." | Kokila |
ह्या क्रतूमध्ये फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवू नये. | ह्या ऋतूमध्ये फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवू नये. | Sumana-Regular |
“महिलांचे आजार हे बहुतांशी त्यांच्या उदर, स्तन, गर्भाशय, तसेच प्रजनन ह्या भागांशीच संबंधित असतात.” | "महिलांचे आजार हे बहुतांशी त्यांच्या उदर, स्तन, गर्भाशय, तसेच प्रजनन ह्या भागांशीच संबंधित असतात." | Palanquin-Regular |
उंच पर्वतांवर काडे साणि अन्य हिरवळ नसल्याने तेथे हवेत प्राणवायु कमी ससतो. | उंच पर्वतांवर झाडे आणि अन्य हिरवळ नसल्याने तेथे हवेत प्राणवायु कमी असतो. | Sahadeva |
"ह्या मंदिराच्या नावावरुनच या शहराला इंद्रपुर, इंद्रेशवर आणि इंदोर म्हटले जाऊ लागले." | "ह्या मंदिराच्या नावावरुनच या शहराला इंद्रपुर, इंद्रेश्वर आणि इंदोर म्हटले जाऊ लागले." | Kadwa-Regular |
ह्यांची आवड फक्त व्यापारात असते ह्यामुळे पर्यटनावर जेव्हा हे एका देशातून दुसऱया देशात जातात तेव्हा व्यापारामध्येच जास्त रस घेतात. | ह्यांची आवड फक्त व्यापारात असते ह्यामुळे पर्यटनावर जेव्हा हे एका देशातून दुसर्या देशात जातात तेव्हा व्यापारामध्येच जास्त रस घेतात. | Biryani-Regular |
येथून ६५ किलोमीटर दूर ओरंग राष्ट्रीय उद्यान स्थित आहे जे ७२ वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे जेथे पूर्वोत्तरच्या पावसाळी मोसमाचा पर्यटक पूर्ण आनंद घेऊ शकतात. | येथून ६५ किलोमीटर दूर ओरंग राष्ट्रीय उद्यान स्थित आहे जे ७२ वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे जेथे पूर्वोत्तरच्या पावसाळी मोसमाचा पर्यटक पूर्ण आनंद घेऊ शकतात. | Eczar-Regular |
अल्ट्रासाउंडचा एक खूपच महत्त्वाचा उपयोग वक्षस्थलाचे साजार विशेषकरून कर्करोगासाठी केले जाता आहे. | अल्ट्रासाउंडचा एक खूपच महत्त्वाचा उपयोग वक्षस्थलाचे आजार विशेषकरून कर्करोगासाठी केले जाता आहे. | Sahadeva |
डॉक्टरांचा म्हणणे आहे की जर महिला नियमित तपासणी ही आपल्या जीवनशॅलीचाच भाग बनवतील तर ही समस्या बर्याच मर्यादेपर्यंत ठीक होऊ शकते. | डॉक्टरांचा म्हणणे आहे की जर महिला नियमित तपासणी ही आपल्या जीवनशैलीचाच भाग बनवतील तर ही समस्या बर्याच मर्यादेपर्यंत ठीक होऊ शकते. | Rajdhani-Regular |
मलाच्या कतीणतेमुळेर ळे होणाऱ्या योनि-भ्रंशासाठी स्टैनम-६ औषध विशेष लाभदायक आहे. | मलाच्या कठीणतेमुळे होणार्या योनि-भ्रंशासाठी स्टैनम-६ औषध विशेष लाभदायक आहे. | Biryani-Regular |
कांकरिया तलावाची निर्मिती सुल्तान कुतुबुद्दीनने मध्ये करविली होती. | कांकरिया तलावाची निर्मिती सुल्तान कुतुबुद्दीनने मध्ये करविली होती. | Amiko-Regular |
जरी हाडपोथमिंया हा एक आजार असला तरी डॉक्टर विशिष्ट आजारांच्या उपचारासाठी ह्याला जीवन वाचविण्याच्या प्रक्रियेसाठीही वापर करू शकतात. | जरी हाइपोथर्मिया हा एक आजार असला तरी डॉक्टर विशिष्ट आजारांच्या उपचारासाठी ह्याला जीवन वाचविण्याच्या प्रक्रियेसाठीही वापर करू शकतात. | PragatiNarrow-Regular |
निर्यातकांचे सांगणे आहे की मात्रात्मक निर्यातीत साधारण वाढ होऊ शकते उलटपक्षी किंमतीच्या बाबतीत व्यापार खूप चांगला होण्याची शक्यता आहे. | निर्यातकांचे सांगणे आहे की मात्रात्मक निर्यातीत साधारण वाढ होऊ शकते उलटपक्षी किंमतीच्या बाबतीत व्यापार खूप चांगला होण्याची शक्यता आहे. | Biryani-Regular |
"मुलांच्या शिक्षकांना, कुटुंबियांना आणि नातेवाईकांनासुद्धा त्यांच्या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे." | "मुलांच्या शिक्षकांना, कुटुंबियांना आणि नातेवाईकांनासुद्धा त्यांच्या आजाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे." | Asar-Regular |
या मंदियचे पुजारी भठ तसैच नौठियाल जातीचे ब्राह्मण आहेत. | या मंदिराचे पुजारी भट तसेच नौटियाल जातीचे ब्राह्मण आहेत. | Kurale-Regular |
याशिवाय पियासा डीस्पाग्रादेखीलल पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि जेथे लोक एकमेकांना भेटायला येतात. | याशिवाय पियासा डीस्पाग्नादेखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि जेथे लोक एकमेकांना भेटायला येतात. | Palanquin-Regular |
यूनानी चिकित्सेत यकृतात सुजेमुळे जास्त लाल साणि दाह झाल्यावर रुग्णाचे चांगले सारोग्य लक्षात घेऊन यकृताच्या जागेवर जळू लावून दुषित रक्त बाहेर काढण्याचे वर्णन केले गेले आहे. | यूनानी चिकित्सेत यकृतात सुजेमुळे जास्त लाल आणि दाह झाल्यावर रुग्णाचे चांगले आरोग्य लक्षात घेऊन यकृताच्या जागेवर जळू लावून दुषित रक्त बाहेर काढण्याचे वर्णन केले गेले आहे. | Sahadeva |
“हळदीच्या प्रक्रियाकरणात प्रामुख्याने चार चरण, जसे-उकळणे, सुकविणे, पॉलिश करणे तसेच रंग लावणे, असतात." | "हळदीच्या प्रक्रियाकरणात प्रामुख्याने चार चरण, जसे-उकळणे, सुकविणे, पॉलिश करणे तसेच रंग लावणे, असतात." | Karma-Regular |
हे दिल्ली नगरातील प्रसिद्ध कुतुब मिनार आहे. | हे दिल्ली नगरातील प्रसिद्ध कु्तुब मिनार आहे. | Kurale-Regular |
१६५६ई ते १७५९ ई. च्या मध्ये बाचलेले ठेराकोठा व लेठेराइठ निर्मित मंदिर. | १६५६ ई. ते १७५९ ई. च्या मध्ये बांधलेले टेराकोटा व लैटेराइट निर्मित मंदिर. | Kurale-Regular |
"ज्यांचे हृदय दुर्बळ आहे अशांनी पूर्ण शलभासन, धनुरासन यांसारखी जड आसने करू नयेत" | "ज्यांचे ह्रदय दुर्बळ आहे अशांनी पूर्ण शलभासन, धनुरासन यांसारखी जड आसने करू नयेत." | Baloo2-Regular |
“मालीखोलियालाचा रुग्ण गुपचुप, शांत राहतो, उलटपक्षी भावनेचा रुग्ण काही उतावळा व नटखट आढळतो.” | "मालीखोलियालाचा रुग्ण गुपचुप, शांत राहतो, उलटपक्षी भावनेचा रुग्ण काही उतावळा व नटखट आढळतो." | Eczar-Regular |
या विशाल उत्पादनाचा वापर त्यांच्या देशात नाही होतू आहे कारण लोकसंख्या मर्यादित आहे. | या विशाल उत्पादनाचा वापर त्यांच्या देशात नाही होत आहे कारण लोकसंख्या मर्यादित आहे. | Sarala-Regular |
चांगला मुद्रित रतशीधका तो असतो, जो मुद्रित शुद्ध वाचेल." | "चांगला मुद्रितशोधक तो असतो, जो मुद्रित व्यवस्थितपणे शुद्ध वाचेल." | Sumana-Regular |
मेहरानगड किल्ल्ला: जवळजवळ १२५ मीटर उंच पहाडावर असलेला हा किल्ला जोधपूरमधील सर्वात आकर्षक स्थान आहे. | मेहरानगड किल्ला: जवळजवळ १२५ मीटर उंच पहाडावर असलेला हा किल्ला जोधपूरमधील सर्वात आकर्षक स्थान आहे. | PalanquinDark-Regular |
"जठराग्रि मंद करण्यात तसेच आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता इ.रोग निर्माण करण्यात चहाचे मोठे योगदान आहे." | "जठराग्नि मंद करण्यात तसेच आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता इ.रोग निर्माण करण्यात चहाचे मोठे योगदान आहे." | Halant-Regular |
बर्फातील स्केटिंग ही एका जागेवरुन दुसर्या जागी स्वत: जाण्याची क्रिया आहे. | बर्फातील स्केटिंग ही एका जागेवरुन दुसर्या जागी स्वतः जाण्याची क्रिया आहे. | Asar-Regular |
"ज्वारीचे अपेक्षित जास्त पीक देणारी जात जी विकासाच्या कामात वापरली जाते, तिला खडकाळ जमिनीत पेरून निवडावे लागेल जेणेकरून या तत्त्वाची कमतरता सहन करणाऱ्या जातींचा विकास केला जाऊ शकेल" | "ज्वारीचे अपेक्षित जास्त पीक देणारी जात जी विकासाच्या कामात वापरली जाते, तिला खडकाळ जमिनीत पेरून निवडावे लागेल जेणेकरून या तत्त्वाची कमतरता सहन करणार्या जातींचा विकास केला जाऊ शकेल." | Baloo2-Regular |
या रेषांसोबत रंगाच्या वेगवेगळ्या पट्या आणि प्रकाशाचे हजारो बिंदू इलेक्ट्रॉनिक सूचनेच्या रुपात () उपस्थित असतात. | या रेषांसोबत रंगाच्या वेगवेगळ्या पट्ट्या आणि प्रकाशाचे हजारो बिंदू इलेक्ट्रॉनिक सूचनेच्या रुपात ( ) उपस्थित असतात. | Eczar-Regular |
"इतिहासकारांचे मत आहे की येथे चेढिवंश, कल्लुरि आणि भोसले शासलांचे शासन असले पाहिजे." | "इतिहासकारांचे मत आहे की येथे चेदिवंश, कल्वुरि आणि भोसले शासकांचे शासन असले पाहिजे." | Arya-Regular |
"अमेरिकेमध्ये २७००० शेतकऱ्यांना वर्ष २००५मध्ये ४७० करोड डॉलरची सरकारी मदत द्विली गेली, ही या पिकांच्या बानार मूल्याच्या बरोबरची मदत आहे." | "अमेरिकेमध्ये २०,००० शेतकर्यांना वर्ष २००५मध्ये ४७० करोड डॉलरची सरकारी मदत दिली गेली, ही या पिकांच्या बाजार मूल्याच्या बरोबरची मदत आहे." | Kalam-Regular |
मकरासनामुळे पोटाच्या आतड्यांचे नैसर्गिक मालिश होते ज्यामुळे ती सक्रिय होऊन मंदास्नि इ.विकार दूर होतात. | मकरासनामुळे पोटाच्या आतड्यांचे नैसर्गिक मालिश होते ज्यामुळे ती सक्रिय होऊन मंदाग्नि इ.विकार दूर होतात. | Amiko-Regular |
कल्केरिया कार्ब-२०० ह्या औषधाचा दिवसातून ९ वेळा प्रयोग केला पाहिजे. | कल्केरिया कार्ब-२०० ह्या औषधाचा दिवसातून १ वेळा प्रयोग केला पाहिजे. | Mukta-Regular |
सिंहासन केल्यानंतर गळ्यातून लाळ खाली नेत हाताने गळ्याला मालिश करावे यामुळे गळ्यात खवख्ब होत नाही. | सिंहासन केल्यानंतर गळ्यातून लाळ खाली नेत हाताने गळ्याला मालिश करावे यामुळे गळ्यात खवखव होत नाही. | Akshar Unicode |
"बस्तीच्या चहुबाजुंनी धान्याची शेती, चीड वृक्ष आणि त्यांवस्नडोकावणाऱर््या पर्वतरांगा." | "बस्तीच्या चहुबाजुंनी धान्याची शेती, चीड वॄक्ष आणि त्यांवरूनडोकावणार्या पर्वतरांगा." | Jaldi-Regular |
"यंत्रे, इत्यादीचीही आयात करावी लागते." | "यंत्रे, इत्यादींचीही आयात करावी लागते." | Sura-Regular |
"एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शब्द आणि ध्वनीच्या यशस्वी प्रवासाच्या समातंर चिन आणि दृश्यांना एकीकडून दुसर्या जागेवर पोहचवून प्रसारित करण्याची पद्रतीदेखील शोधली जाऊ लागली. | एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शब्द आणि ध्वनीच्या यशस्वी प्रवासाच्या समातंर चित्र आणि दृश्यांना एकीकडून दुसर्या जागेवर पोहचवून प्रसारित करण्याची पद्धतीदेखील शोधली जाऊ लागली. | Akshar Unicode |
सुल्तानगंजपासून २० मार्चला धर्मकीर्तीबरोबर तिबेटसाठी रवाना झालो. | सुल्तानगंजपासून २० मार्चला धर्मकीर्तींबरोबर तिबेटसाठी रवाना झालो. | Cambay-Regular |
"कधी अति समृद्ध, सुसंस्कृत बुद्धिजीवी, उद्योगी यहृद्यांचे विश्रांतीस्थान असलेल्या प्रासादांमध्ये आज स्तब्धता पसरलेली आहे." | "कधी अति समृद्ध, सुसंस्कृत बुद्धिजीवी, उद्योगी यहूद्यांचे विश्रांतीस्थान असलेल्या प्रासादांमध्ये आज स्तब्धता पसरलेली आहे." | Cambay-Regular |
सत्तेच्या अत्याचाराने यांचे नामोनिशाण .मिटवण्यासाठी अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. | सत्तेच्या अत्याचाराने यांचे नामोनिशाण मि़टवण्यासाठी अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. | Sanskrit2003 |
यमुनेच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच औषधी वनस्पती मिळतात. | यमुनेच्या क्षेत्रामध्ये बर्याच औषधी वनस्पती मिळतात. | EkMukta-Regular |
जुन्या योनी प्रदाहात सीपिया २ दिवसातून 3 वेळा घेतले पाहिजे. | जुन्या योनी प्रदाहात सीपिया २ दिवसातून ३ वेळा घेतले पाहिजे. | Jaldi-Regular |
प्रेमचंद यांना महाल कथाकार राहू देण्यातच आणल्या सर्वाचे हीत आहे. | प्रेमचंद यांना महान कथाकार राहू देण्यातच आपल्या सर्वाचे हीत आहे. | Khand-Regular |
आरोग्य नॅसर्गिक आहे व रोग अनेसर्गिक, | आरोग्य नैसर्गिक आहे व रोग अनैसर्गिक. | Rajdhani-Regular |
हे भारतात १९२०मध्ये आणले गेले आणि बुंगलोरच्याजवळ टाटबुनी गावात लावले | हे भारतात १९२०मध्ये आणले गेले आणि बंगलोरच्याजवळ टाटबुनी गावात लावले गेले. | Eczar-Regular |
तेधंद्यासाठी जागा मागत आहेत. | ते धंद्यासाठी जागा मागत आहेत. | SakalBharati Normal |
“ही कमतरता व्यक्तीच्या उठणे-बसणे आणि झोपण्याच्या क्रमावर परिणाम करते, ज्यामुळे मस्तकात असलेले रसायन सेरोटनिनवर परिणाम होतो, जे मूड बदलण्यासाठी कारणीभूत असते.” | "ही कमतरता व्यक्तीच्या उठणे-बसणे आणि झोपण्याच्या क्रमावर परिणाम करते, ज्यामुळे मस्तकात असलेले रसायन सेरोटनिनवर परिणाम होतो, जे मूड बदलण्यासाठी कारणीभूत असते." | Eczar-Regular |
त्या ग्रामीण भारतातील मुलीच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. | त्या ग्रामीण भारतातील मुलींच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. | Sahitya-Regular |
स्क्तद्रानाने आपल्या क्षणिक अशक्तपणाही येत नाही आणि यातून आपल्याला नवीन स्फूर्ती मिळेल. | रक्तदानाने आपल्या क्षणिक अशक्तपणाही येत नाही आणि यातून आपल्याला नवीन स्फूर्ती मिळेल. | Kalam-Regular |
डाचीगाम राष्ट्रीय उद्यानाचे हवामान शीतोप्ण आहे. | डाचीगाम राष्ट्रीय उद्यानाचे हवामान शीतोष्ण आहे. | Sanskrit2003 |
"हे कृषी प्रणाली ऊष्णार्द्र कटिबंधीय प्रदेशांमध्ये, जेथे वर्षभर उच्च तापमान असते तेथे सर्वात आधी अशा प्रकारच्या शेतीसाठी वन सीमेच्या हिस्सांमध्ये क्षेत्राची निवड करून, आगीमार्फत नाळून शैत तयार केले जाते." | "हे कृषी प्रणाली ऊष्णार्द्र कटिबंधीय प्रदेशांमध्ये, जेथे वर्षभर उच्च तापमान असते तेथे सर्वात आधी अशा प्रकारच्या शेतीसाठी वन सीमेच्या हिस्सांमध्ये क्षेत्राची निवड करून, आगीमार्फत जाळून शेत तयार केले जाते." | PragatiNarrow-Regular |
पूर्ण विधानसभा भवन वतुळाकार आहे. | पूर्ण विधानसभा भवन वर्तुळाकार आहे. | Sanskrit2003 |
रेडिओचे स्वत:चे माझक्रो-वेव लिक होते आणि त्याची ८५ पैकी ८ केंद्रेच उपग्रहाच्या अंतर्गत येत होती. | रेडिओचे स्वतःचे माइक्रो-वेव लिंक होते आणि त्याची ८५ पैकी ८ केंद्रेच उपग्रहाच्या अंतर्गत येत होती. | Sarai |
जगेश्वर हे एक जागृत तीर्थ आहे. | जगेश्वर हे एक जागृत तीर्थ आहे. | Sumana-Regular |
"जञरी वृत्तपत्र रचनात्मक रूपाने सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार करतील, तरी साक्षर व्यक्तींची मानसिकता प्रभावित करू शकतील." | "जरी वृत्तपत्र रचनात्मक रूपाने सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार करतील, तरी साक्षर व्यक्तींची मानसिकता प्रभावित करू शकतील." | Asar-Regular |
भारतात जवळजवळ ५० टक्के मुलांचा म्य अतिसार आणि श्वसनसंबंधी रोगांमुळे | भारतात जवळजवळ ५० टक्के मुलांचा मृत्यु अतिसार आणि श्वसनसंबंधी रोगांमुळे होतो. | Eczar-Regular |
समुद्रसपाटीपासून १५० मीटर उंचीवर बांधलेले बिल्सन धरणदेखील येथील एक पाहण्यासारखे ठिकाण आहे. | समुद्रसपाटीपासून १५० मीटर उंचीवर बांधलेले विल्सन धरणदेखील येथील एक पाहण्यासारखे ठिकाण आहे. | Akshar Unicode |
मणिकांचनयोग झाला आणि कलाकार रलाचा जन्म झाला. | मणिकांचनयोग झाला आणि कलाकार रत्नाचा जन्म झाला. | Samanata |
मीना यांच्या नवव त्या रुग्णालयाचे बील तेश्रीलच एका डॉक्टरने भरले नो मीना कुमारीचे खूप मोठा फॅन होता. | मीना यांच्या जवळ त्या रुग्णालयाचे बील तेथीलच एका डॉक्टरने भरले जो मीना कुमारीचे खूप मोठा फॅन होता. | Kalam-Regular |
थोड्या प्रमाणात लेवेंडर एयैशियल तेल कॅस्टर तेलासोबत मिसळून नाकाच्या आजूबाजूला लावा. | म्हणून थोड्या प्रमाणात लेवेंडर एसेंशियल तेल कॅस्टर तेलासोबत मिसळून नाकाच्या आजूबाजूला लावा. | Kadwa-Regular |
एकाद अथरुणातून उठल्यानंतर पुन्हा अथरुणात झोपू नका. | एकाद अंथरुणातून उठल्यानंतर पुन्हा अंथरुणात झोपू नका. | Samanata |
लंडनमध्ये साम्ही प्रत्येक पंधरवडयात साहित्यीक परिसंवाद करत होतो. | लंडनमध्ये आम्ही प्रत्येक पंधरवडयात साहित्यीक परिसंवाद करत होतो. | Sahadeva |
कोलोदाईल डोळ्यांसाठी हानीकारक आहे. | कोलोटाईल डोळ्यांसाठी हानीकारक आहे. | PragatiNarrow-Regular |
फळ आणि भाजीपालांसारखे जडीबूटी स्थानिक बाजारात लगेच विकली जात लाहीत. | फळ आणि भाजीपालांसारखे जडीबूटी स्थानिक बाजारात लगेच विकली जात नाहीत. | Khand-Regular |
'हे नेते किंवा प्रभावशाली व्यक्ती आपल्या समूहाच्या सातत्याने संपर्कात राहतात, म्हणून या समूहाचे लोक त्याची चुकीची गोष्ट लगेच स्वीकार करतात." | "हे नेते किंवा प्रभावशाली व्यक्ती आपल्या समूहाच्या सातत्याने संपर्कात राहतात, म्हणून या समूहाचे लोक त्याची चुकीची गोष्ट लगेच स्वीकार करतात." | Samanata |
त्यात चित्रपटाचे नाव बदलण्याचा आणिं आक्षेपात्मक संवाद काढण्याची मागणी केली गेली. | त्यात चित्रपटाचे नाव बदलण्याचा आणि आक्षेपात्मक संवाद काढण्याची मागणी केली गेली. | PalanquinDark-Regular |
लहान मुलांना बाजारातील आंबट-गोड, चटपटीत क्स्तू खाल्याने खोकला होऊ शकतो परंतु असा खोकला एक-दोन दिवसांत स्वत:हून बरा होतो. | "लहान मुलांना बाजारातील आंबट-गोड, चटपटीत वस्तू खाल्ल्याने खोकला होऊ शकतो परंतु असा खोकला एक-दोन दिवसांत स्वतःहून बरा होतो." | Sarai |
"अडाशयाची गाठ ही गर्भाशय ग्रंथी (एंडोमेट्रियोसिस , गरोदरपणा स्रायुस्थित गर्भाशय ग्रंथी (प्रेगनेंसी 'एडिनोमायोसिस इत्यादींमुळेही गर्भाशयची पिशवी मोठी होते." | "अंडाशयाची गाठ ही गर्भाशय ग्रंथी (एंडोमेट्रियोसिस), गरोदरपणा स्नायुस्थित गर्भाशय ग्रंथी (प्रेगनेंसी एडिनोमायोसिस) इत्यादींमुळेही गर्भाशयची पिशवी मोठी होते." | Asar-Regular |
तर श्रीमती बेसेंट यांनी किशोरवयातच जे.कृष्णमू्तिंना दत्तक घेऊन त्यांचे पोषण पूर्णपणे धर्म आणि आध्यात्म्याने ओतप्रोत प्रेमाने केले. | तर श्रीमती बेसेंट यांनी किशोरवयातच जे.कृष्णमूर्तिंना दत्तक घेऊन त्यांचे पोषण पूर्णपणे धर्म आणि आध्यात्म्याने ओतप्रोत प्रेमाने केले. | Laila-Regular |
होच अन्य क्षेत्रांना सोन्याचा पुरवठा | येथूनच अन्य क्षेत्रांना सोन्याचा पुरवठा होतो. | Nirmala |
याची शेती असिंचित पिकाच्या स्पात अशा 'ठिकाणांमध्ये केली जाते जिथे सरासरी पाऊस २५०० मि.मी.पर्यंत तर तापमान २५ पासून २५ सेंटीग्रेड असते. | याची शेती असिंचित पिकाच्या रुपात अशा ठिकाणांमध्ये केली जाते जिथे सरासरी पाऊस २५०० मि.मी.पर्यंत तर तापमान २५ पासून ३५ सेंटीग्रेड असते. | Akshar Unicode |
अक्षय अलीकडेच पिस्तौल च्या शूटिंगच्या दरम्यान स्टंट करते वेळी पायऱ्यांवरून पडला आणि घोट्याला जखम झाली. | अक्षय अलीकडेच पिस्तौल च्या शूटिंगच्या दरम्यान स्टंट करते वेळी पायऱ्यांवरून पडला आणि घोट्याला जखम झाली. | Sarala-Regular |
"चंचलता निर्माण होणे, एका ठिकाणी लक्षन लागणे." | "चंचलता निर्माण होणे, एका ठिकाणी लक्ष न लागणे." | Jaldi-Regular |
"कृषी शेतकरी पुरस्कार घेणारे मप्रचे कृषी विकास दर जरी ही १९ टक््क््याला स्पर्श करत असले, तरीही प्रदेशामध्ये दुसऱ्यांदा प्रस्तूत कृषी सर्वेक्षण २०११-१ रच्या ताज्या अहवालाच्या आकड्याने विकासाच्या या गतीवर प्रश्न उभे केले आहेत." | "कृषी शेतकरी पुरस्कार घेणारे मप्रचे कृषी विकास दर जरी ही १९ टक्क्याला स्पर्श करत असले, तरीही प्रदेशामध्ये दुसर्यांदा प्रस्तूत कृषी सर्वेक्षण २०११-१२च्या ताज्या अहवालाच्या आकड्याने विकासाच्या या गतीवर प्रश्न उभे केले आहेत." | utsaah |
"संधिवात, मेरूदंडाजवळ कोणत्याही प्रकारचा फोड, ग्रंथी किंवा गाठ होणे, मेरूदंडाचा कुठलाही भाग विशेषकरून कटी प्रदेशाच्या हाडांमध्ये सूज येणे, नितंबाचे हाड किंवा पोटाचा खालील भागातील कुठल्याही अवयवाला सूज येणे इत्यादी सायटिकाचे लर्क्षणे असू शकतात." | "संधिवात, मेरूदंडाजवळ कोणत्याही प्रकारचा फोड, ग्रंथी किंवा गाठ होणे, मेरूदंडाचा कुठलाही भाग विशेषकरून कटी प्रदेशाच्या हाडांमध्ये सूज येणे, नितंबाचे हाड किंवा पोटाचा खालील भागातील कुठल्याही अवयवाला सूज येणे इत्यादी सायटिकाचे लक्षणे असू शकतात." | Asar-Regular |
ह्या सर्जिकल दुरुस्तीत रुग्णाला जीवाचा धोका १०% असतो. | ह्या सर्जिकल दुरुस्तीत रुग्णाला जीवाचा धोका १० % असतो. | PalanquinDark-Regular |
ही सर्व सरोवरे आपल्या-आपल्या रंगा-ढंगाची सुंदर व चित्ताकर्षक सरोवरे आहेत. | ही सर्व सरोवरे आपल्या-आपल्या रंगा-ढंगाची सुंदर व चित्ताकर्षक सरोवरे आहेत. | Baloo2-Regular |
'फॉस्फरसच्या प्रमाणाला जमिनीच्या चाचणी आधारावर निश्चित केले पाहिजे. | फॉस्फरसच्या प्रमाणाला जमिनीच्या चाचणी आधारावर निश्चित केले पाहिजे. | Hind-Regular |
,'तेव्हा दीक्षित, गौरी, केसरी आणि ई.बिलीमोरियासारखे चार कलाकार उदयास आले." | "तेव्हा दीक्षित, गौरी, केसरी आणि ई.बिलीमोरियासारखे चार कलाकार उदयास आले." | Samanata |
"नैसर्गिक पर्यटनाची रमणीय स्थळ झारखंड, जिथल्या सुंदर द्रया आणि धबधबे तुमच्या मनाच्या तारा छेडतील." | "नैसर्गिक पर्यटनाची रमणीय स्थळ झारखंड, जिथल्या सुंदर दर्या आणि धबधबे तुमच्या मनाच्या तारा छेडतील." | Sarala-Regular |
बिग्रमोसमी भाज्यांसाठी अनुकूल सुरक्षित संरचना जसे लो-टनल आणि पॉली हाऊस इत्यादींने परंपरागत शेतीच्यापेक्षा दोन ते तीन पट अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. | बिगरमोसमी भाज्यांसाठी अनुकूल सुरक्षित संरचना जसे लो-टनल आणि पॉली हाऊस इत्यादींने परंपरागत शेतीच्यापेक्षा दोन ते तीन पट अधिक उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते. | Sura-Regular |
झोक्यापासून १/२ मैल पुढे अलकनंदेच्या किना्यावर वाण्यांची घरे बनत आहेत. | झोक्यापासून १/२ मैल पुढे अलकनंदेच्या किनार्यावर वाण्यांची घरे बनत आहेत. | Kurale-Regular |
गोविषाणमध्ये मागील काही वर्षांपूर्वी जे उत्खनन झाले त्यानुसार डॉ. धर्मवीर शर्मांना ठाकुरद्वारच्या मदारपूर गावाजवळ ताम्र मानवाकृती (हडप्पाकाळानंतर मिळतात. | गोविषाणमध्ये मागील काही वर्षांपूर्वी जे उत्खनन झाले त्यानुसार डॉ. धर्मवीर शर्मांना ठाकुरद्वारच्या मदारपूर गावाजवळ ताम्र मानवाकृती हडप्पाकाळानंतर मिळतात. | Baloo-Regular |
सामान्यपणे फ्री रेडिकल्सचे उत्पादन वय वाढणे आणि शरीर क्रमश: अशक्त होण्याचे कारण मानले जाते. | सामान्यपणे फ्री रेडिकल्सचे उत्पादन वय वाढणे आणि शरीर क्रमशः अशक्त होण्याचे कारण मानले जाते. | Biryani-Regular |
ही प्रणाली समजून घेतल्यावर मनुष्य आपले उपचार सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे खूपच सरळ आणि सहज पद्ठतीने स्वतःहूनच करू शकतो. | ही प्रणाली समजून घेतल्यावर मनुष्य आपले उपचार सूर्यकिरण आणि रंगचिकित्सेद्वारे खूपच सरळ आणि सहज पद्धतीने स्वतःहूनच करू शकतो. | Sahitya-Regular |
बाग रानगवतरहित ठेवा - | बाग रानगवतरहित ठेवा · | Eczar-Regular |
"लैंगिक संबधांमुळे पसरणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी, खाली दिलेल्या निर्देशांची मदत होऊ शकते." | "लैंगिक संबधांमुळे पसरणार्या रोगांपासून बचाव करण्यासाठी, खाली दिलेल्या निर्देशांची मदत होऊ शकते." | Nakula |
ह्या क्रतूत शीळे अन्न खाता कामा नये. | ह्या ऋतूत शीळे अन्न खाता कामा नये. | Rajdhani-Regular |
या क्षपरतेच्या विकासात वेळ लागेल. | या क्षमतेच्या विकासात वेळ लागेल. | Rajdhani-Regular |
चीनमधील जिया झांगळे यांना त्यांच्या ढेशात पसरलेल्या भ्रष्ठाचाराच्या 'पडताळणींवर आधारीत चित्रपठ अ ठुच ऑफ सिनसाठी सर्वश्रेष्ठ पठकथेचा पुरस्कार मिळाला. | चीनमधील जिया झांगके यांना त्यांच्या देशात पसरलेल्या भष्टाचाराच्या पडताळणीवर आधारीत चित्रपट अ ट्च ऑफ सिनसाठी सर्वश्रेष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. | Arya-Regular |
म्हणून अशा प्रकरणांमध्ये तोंडाद्वारे घेता येणाऱ्या औषधानेच उपचार शक्य आहे. | म्हणून अशा प्रकरणांमध्ये तोंडाद्वारे घेता येणार्या औषधानेच उपचार शक्य आहे. | Baloo-Regular |
इतमाद-उद दौला: नूरजहाने आपल्या वालिद मिर्जा गियास बेगच्या स्मृतीमध्ये हे स्मारक बाधले होते. | इतमाद-उद दौला: नूरजहांने आपल्या वालिद मिर्जा गियास बेगच्या स्मृतीमध्ये हे स्मारक बांधले होते. | YatraOne-Regular |
माझ्या जबळील स्लाइड फिल्म संपली होती. | माझ्या जवळील स्लाइड फिल्म संपली होती. | Akshar Unicode |
स्थूलपणाचा अंडाडायाच्या क्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. | स्थूलपणाचा अंडाशयाच्या क्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. | Sanskrit2003 |
'पण असे असूनही कमालसोबत त्यांनी आपल्या आयुष्याची सुदर १० वर्षे घालवली. | पण असे असूनही कमालसोबत त्यांनी आपल्या आयुष्याची सुंदर १० वर्षे घालवली. | Asar-Regular |
लाउडस्पीकर इत्यादीच्या मोठ्या आवाजापासून दूर बसावे. | लाउडस्पीकर इत्यादींच्या मोठ्या आवाजापासून दूर बसावे. | Sarai |
२६ एप्रिल ९७६२ला श्यामा शास्त्री यांचा जन्म तंजावर जिल्ह्याच्या तिरूवरूर नावाच्या ठिकाणी झाला. | २६ एप्रिल १७६२ला श्यामा शास्त्री यांचा जन्म तंजावर जिल्ह्याच्या तिरूवरूर नावाच्या ठिकाणी झाला. | Jaldi-Regular |
"पवार यांनी निश्चितपणे योग्य गोष्ट म्हटली आहे, परंतु ह्याच्यासोबतच ते त्याचवेळी उत्पादनामध्ये वाढ आणि खाद्य सुरक्षेसाठी आनुवशिकपणे सुधारित खाद्य पदार्थांचा प्रचार करत आहे, जे न फक्त विरोधाभासयुक्त वाटते, तर अत्यंत अर्थहीनदेखील." | "पवार यांनी निश्चितपणे योग्य गोष्ट म्हटली आहे, परंतु ह्याच्यासोबतच ते त्याचवेळी उत्पादनामध्ये वाढ आणि खाद्य सुरक्षेसाठी आनुवंशिकपणे सुधारित खाद्य पदार्थांचा प्रचार करत आहे, जे न फक्त विरोधाभासयुक्त वाटते, तर अत्यंत अर्थहीनदेखील." | Samanata |
हेच एक असे फळ आहे जे पिकल्यानंतरही हिरवे राहते. ही | हेच एक असे फळ आहे जे पिकल्यानंतरही हिरवे राहते. | EkMukta-Regular |
गठमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात 'पोहोचण्यासाठी कधीकाळी 101 पायऱ्या होत्या. | गढमुक्तेश्वर येथील गंगा मंदिरात पोहोचण्यासाठी कधीकाळी १०१ पायर्या होत्या. | Hind-Regular |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.