ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
"त्यामधील एक विद्यापीठ अशात दान आयोग, एक बार कौन्सिल एक साहित्य अकादमी मधून."
"त्यामधील एक विद्यापीठ अनुदान आयोग, एक बार कौन्सिल आणि एक साहित्य अकादमी मधून."
Biryani-Regular
वस्तुतः तुम्ही चहाच्या नावाखाली स्वतः विष पित आहात आणि दुसऱ्यांनाही विष देत आहात.
वस्तुतः तुम्ही चहाच्या नावाखाली स्वतः विष पित आहात आणि दुसर्‍यांनाही विष देत आहात.
Baloo-Regular
संदर्भात युधिष्ठिर म्हणतात की मी स्वत:ला अक्ष-क्रीडेचा विशेषज़ सांगताना राजाचा सभासद बनणार.
संदर्भात युधिष्ठिर म्हणतात की मी स्वत:ला अक्ष-क्रीडेचा विशेषज्ञ सांगताना राजाचा सभासद बनणार.
Biryani-Regular
शंखनी आणि डंकनी नदीच्या संगमावर दतेवाडा जगदलपुरपासून 85 किलोप़ीटर अंतरावर आहे.
शंखनी आणि डंकनी नदीच्या संगमावर दंतेवाडा जगदलपुरपासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे.
Rajdhani-Regular
"आतड्यांची सूज, आतडयांचे पसरणे किंवा आंकुचन पावणे, आतड्यांत जखम होणे, संग्रहणी हत्यादी अनेक आजार आहेत, ज्यांचे रुप भयंकर असते."
"आतड्यांची सूज, आतडयांचे पसरणे किंवा आंकुचन पावणे, आतड्यांत जखम होणे, संग्रहणी इत्यादी अनेक आजार आहेत, ज्यांचे रुप भयंकर असते."
RhodiumLibre-Regular
जमशेदपूर-स्टील सिटीच्या नावाने लोकप्रिय जमशेदपूर र झारखंडच्या पश्चिमी सिंह भूमीमध्ये वसलेले आहे.
जमशेदपूर-स्टील सिटीच्या नावाने लोकप्रिय जमशेदपूर झारखंडच्या पश्चिमी सिंह भूमीमध्ये वसलेले आहे.
EkMukta-Regular
पोटातील क्‌मी वेगाने पसरल्यावर तोंडातून दुर्गधी येऊ लागते.
पोटातील कृमी वेगाने पसरल्यावर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
Samanata
४४५ हेक्‍्टेअर क्षेत्रात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते.
४४५ हेक्टेअर क्षेत्रात पसरलेले हे राष्‍ट्रीय उद्यान पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असते.
Eczar-Regular
हे सूत्रकूमी जवळजवळ २५-३० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करतात.
हे सूत्रकृमी जवळजवळ २५-३० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करतात.
Mukta-Regular
३. बिज ईटिंग (सतत कमी-जास्त खात राहणे)-रुग्ण सतत आणि एखादी व्यक्ती दिवसभर किंवा एखाद्या खास दिवशी सतत कमी-जास्त पदार्थ खात असेल तर त्याला बिज ईटिंगची समस्या होऊ शकते.
३. बिंज ईटिंग (सतत कमी-जास्त खात राहणे)-रुग्ण सतत आणि एखादी व्यक्ती दिवसभर किंवा एखाद्या खास दिवशी सतत कमी-जास्त पदार्थ खात असेल तर त्याला बिंज ईटिंगची समस्या होऊ शकते.
Sanskrit2003
वीज गीज आणि उच ह्यांच्या आधिपत्यात बाजूंनी समाने द्राने वेढलेल्या गॉल फोर्टला वसवले ति रि
पोर्तुगीज आणि डच ह्यांच्या आधिपत्यात तीन्हीं बाजूंनी समुद्राने वेढलेल्या गॉल फोर्टला वसवले होते.
EkMukta-Regular
युस मार्गात सुंदर चारागाह येथे क्रॅपिंग स्थळ आहे.
युस मार्गात सुंदर चारागाह येथे क्रॅंपिंग स्थळ आहे.
Sarai
"जो प्रखम आला तो पुढे बसला, जो नंतर आला तो मागे बसला.”
"जो प्रखम आला तो पुढे बसला, जो नंतर आला तो मागे बसला."
YatraOne-Regular
ह्यामुळे धर्माचे राजकारण आणि आखाडेबाजीसाठी पर्याप्त संधी आहे.
ह्यामुळे धर्माचे राजकारण आणि आखाडेबाजीसाठी पर्याप्‍त संधी आहे.
Laila-Regular
विवाद आणि विरोधाचे मुद्दे मुख्यत्वे तीन गोष्टींमुळे आहेत.
विवाद आणि विरोधाचे मुद्‍दे मुख्यत्वे तीन गोष्टींमुळे आहेत.
Shobhika-Regular
तीस एम.एल किंवा एक तोळा पाणी किंवा जवसाच्या तेलात २० थेंब मदर टिंचर्‌ टाकल्याने बाह्य उपयोगाचे चांगले औषध बनते.
तीस एम.एल किंवा एक तोळा पाणी किंवा जवसाच्या तेलात २० थेंब मदर टिंचर टाकल्याने बाह्य उपयोगाचे चांगले औषध बनते.
VesperLibre-Regular
उन्हाळ्यात जेथे सोलंगमध्ये पसरलेली हिरवळ सहजच आकर्षित करते तर हिवाळ्यात येथे पोहोचल्यावर असे वाटते जणू आम्ही बर्फाच्या साग्राज्यात आलो आहोत.
उन्हाळ्यात जेथे सोलंगमध्ये पसरलेली हिरवळ सहजच आकर्षित करते तर हिवाळ्यात येथे पोहोचल्यावर असे वाटते जणू आम्ही बर्फाच्या साम्राज्यात आलो आहोत.
Khand-Regular
ह्या व्यतिरिक्त रोपाला खूप लहान अवस्थेत काठीचा आधारदेखील दिला नाऊ शकतो.
ह्या व्यतिरिक्त रोपाला खूप लहान अवस्थेत काठीचा आधारदेखील दिला जाऊ शकतो.
PragatiNarrow-Regular
सल्या जीवनात डोळ्यांच्या त्रास क्ष ही होऊ शकतो.
मनुष्याला जीवनात डोळ्यांच्या त्रास कधीही होऊ शकतो.
Laila-Regular
खरे यांनीही उद्धावना चा एक अंक नेरुदा यांच्यावर काढून झाला आहे.
खरे यांनीही उद्भावना चा एक अंक नेरुदा यांच्यावर काढून झाला आहे.
Kurale-Regular
दुसरा श्वैत-प्रदर जो ग्रीवेतून येतो.
दुसरा श्वेत-प्रदर जो ग्रीवेतून येतो.
Amiko-Regular
कटरा बस स्टंडवर संध्या चिकित्सा केंद्र २ ते ८ वाजेपर्यंत उघडे असते.
कटरा बस स्टँडवर संध्या चिकित्सा केंद्र २ ते ८ वाजेपर्यंत उघडे असते.
Jaldi-Regular
अदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयर आहे.
अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयर आहे.
PalanquinDark-Regular
"खूप कार्बोहाइड्रेट युक्‍त आहारामध्ये कमी कॅलरीज असतात आणि ही कॅलरी लवकरच खर्च होते, उलटपक्षी मेदापासून प्राप्त कॅलरी चरबीच्या स्वरूपात शरीरामध्ये एकत्रित होते म्हणून तुम्ही कार्बोहाइड्रेटयुक्त आहार घेऊन तुम्ही स्वतःला स्थूत्वपणापासून दूर ठेवू शकता."
"खूप कार्बोहाइड्रेट युक्त आहारामध्ये कमी कॅलरीज असतात आणि ही कॅलरी लवकरच खर्च होते, उलटपक्षी मेदापासून प्राप्त कॅलरी चरबीच्या स्वरूपात शरीरामध्ये एकत्रित होते म्हणून तुम्ही कार्बोहाइड्रेटयुक्त आहार घेऊन तुम्ही स्वतःला स्थूलपणापासून दूर ठेवू शकता."
Asar-Regular
असे वाटते की हिरवळ लपेटून पहुडलेल्या टेकड्यांवर अप्रतिम सोंदर्याच्या छटा सहजच प्रकट होत आहेत.
असे वाटते की हिरवळ लपेटून पहुडलेल्या टेकड्यांवर अप्रतिम सौंदर्याच्या छटा सहजच प्रकट होत आहेत.
Sanskrit2003
मेरूढंडात एकूण 33 कशेरूका असतात.
मेरुदंडात एकूण ३३ कशेरुका असतात.
Arya-Regular
या घराण्याचे कुंदन लाल गंगानी कथक केंद्र दिल्लीमध्ये वरिष्ठ गुरु होते.
या घराण्याचे कुंदन लाल गंगानी कथक केंद्र दिल्लीमध्ये वरिष्‍ठ गुरु होते.
Cambay-Regular
लहठपणाने पीडित व हृदयरुग्णही ह्या लापशीचे सैवन करू शकतात.
लठ्ठपणाने पीडित व हृदयरुग्णही ह्या लापशीचे सेवन करू शकतात.
PragatiNarrow-Regular
हे दोन्हीही भाऊ न॒त्यकलेचे सूक्ष्म भाव अभिव्यक्त करण्यात खूप कुशल होते.
हे दोन्हीही भाऊ नृत्यकलेचे सूक्ष्म भाव अभिव्यक्त करण्यात खूप कुशल होते.
Akshar Unicode
"आणि हा महत्त्वाचा पूराला त्यांना मिळाला एस्तोनियाची राजधानी तालिनमध्ये, ज्याच्या राष्ट्रीय पुस्तकालयात शोध केल्यातर त्यांच्या हे हाती आले की इंग्रजी फॉर्म मध्ये आपल्या प्रतिभेने परिचित करण्यासाठी रलींढ्रनाथ यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता."
"आणि हा महत्त्वाचा पूरावा त्यांना मिळाला एस्तोनियाची राजधानी तालिनमध्ये, ज्याच्या राष्ट्रीय पुस्तकालयात शोध केल्यावर त्यांच्या हे हाती आले की इंग्रजी फॉर्म मध्ये आपल्या प्रतिभेने परिचित करण्यासाठी रवींद्रनाथ यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता."
Arya-Regular
ओंडशूर्नमध्ये तुम्ही पक्ष्यांची शर्यत पाहू शकता.
ऑडशूर्नमध्ये तुम्ही पक्ष्यांची शर्यत पाहू शकता.
PalanquinDark-Regular
'पादहस्तासन करत असताना सरळ उभे राहून श्‍वास आत घेत हात वर उचलून पुढे वाकावे.
पादहस्तासन करत असताना सरळ उभे राहून श्वास आत घेत हात वर उचलून पुढे वाकावे.
Asar-Regular
हार हा नैसर्गिक चिकित्सेचा आधारस्तंभ आहे.
आहार हा नैसर्गिक चिकित्सेचा आधारस्तंभ आहे.
Sahitya-Regular
"जरी ही व्यूह-र्चना खूप महाग पडली, तरी विकसित देशांमध्ये या व्यूह-रचनेचा सूप जास्त प्रमाणात वापर केला जातो."
"जरी ही व्यूह-रचना खूप महाग पडली, तरी विकसित देशांमध्ये या व्यूह-रचनेचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो."
Hind-Regular
लवकरच त्यांनी प्रथम सीएनएन- या नावाने आणि नंतर हेडलाइन न्यूज या नावाने १९८२ मध्ये २४ तास समाचाराच्या प्रसारणाची सुरूवात
लवकरच त्यांनी प्रथम सीएनएन- या नावाने आणि नंतर हेडलाइन न्यूज या नावाने १९८२ मध्ये २४ तास समाचाराच्या प्रसारणाची सुरूवात केली.
Amiko-Regular
"हे निर्ढेशांक ११८०-८१चे निर्ढेशांक १०२.१ आणि ११४०-४१चे निर्ढेशांक १४८.४ने वाढून २००१-२००२मध्ये १७८.८, २००२-०३मध्ये १४०.४, २००३-०४मध्ये १८२.८, २००४-०५मध्ये १७७.३ आणि २००६-०६मध्ये हा निदरेंथांक १११.६ झाला उलटपक्षी २००६-०७मध्ये हा निर्ढेशांक १४७.१ संभाव्य आहे."
"हे निर्देशांक १९८०-८१चे निर्देशांक १०२.१ आणि १९९०-९१चे निर्देशांक १४८.४ने वाढून २००१-२००२मध्ये १७८.८, २००२-०३मध्ये १५०.४, २००३-०४मध्ये १८२.८, २००४-०५मध्ये १७७.३ आणि २००५-०६मध्ये हा निर्देशांक १९१.६ झाला उलटपक्षी २००६-०७मध्ये हा निर्देशांक १९७.१ संभाव्य आहे."
Kalam-Regular
ठराविक प्रमाणात जेव्हा रक्त वाहन एकत्रित होते तेव्हा त्याला तेथेच थांबवून त्याच्या गुठळ्या तयार होण्याची वाट पाहतात.
ठराविक प्रमाणात जेव्हा रक्त वाहून एकत्रित होते तेव्हा त्याला तेथेच थांबवून त्याच्या गुठळ्या तयार होण्याची वाट पाहतात.
Akshar Unicode
या मंदिराबरोबरच नागेश्वराचे मंदिर होते मागील दोन तीन शतकांमध्ये नष्ट झाळे आहे.
या मंदिराबरोबरच नागेश्वराचे मंदिर होते मागील दोन तीन शतकांमध्ये नष्ट झाले आहे.
Shobhika-Regular
"देशात साखरेची गरज २२० लाख टन साहे, उलटपक्षी उत्पादन २५० 'लाख टन."
"देशात साखरेची गरज २२० लाख टन आहे, उलटपक्षी उत्पादन २५० लाख टन."
Sahadeva
श्वेतांबर जैन मंढिर सुमारे ८00 वर्ष जुने आहे.
श्‍वेतांबर जैन मंदिर सुमारे ८०० वर्ष जुने आहे.
Arya-Regular
ह्यामुळे देशातील जितके देखील वारसासंबंधी स्यळ आहेत तिथे स्थापित उपाहारगृह आवासांपासून पर्यटक जास्त सहजपणे फिरु शकतील आणि आपल्या आवडीच्या ठिकाणाला कार्यक्रमानुसार पाहू शकतील.
ह्यामुळे देशातील जितके देखील वारसासंबंधी स्थळ आहेत तिथे स्थापित उपाहारगृह आवासांपासून पर्यटक जास्त सहजपणे फिरु शकतील आणि आपल्या आवडीच्या ठिकाणाला कार्यक्रमानुसार पाहू शकतील.
PragatiNarrow-Regular
"रोगिणीला परमा, उपदंश, क्षयरोग, हदय संबंधी आजार, वृक्‍्कशोथ इत्यादींमधून कोणता आजार तर नाही झाला?"
"रोगिणीला परमा, उपदंश, क्षयरोग, हृदय संबंधी आजार, वृक्कशोथ इत्यादींमधून कोणता आजार तर नाही झाला?"
Mukta-Regular
"काय मस्तिष्क व संगणक ह्यांत केवळ लहान-मोठ्याचे अंतर आहे, नाही तर त्यांच्यामध्ये काही अशी सैद्धांतिक भिन्नता आहेत ज्या नष्ट करणे शक्‍य नाही ?”
"काय मस्तिष्क व संगणक ह्यांत केवळ लहान-मोठ्याचे अंतर आहे, नाही तर त्यांच्यामध्ये काही अशी सैद्धांतिक भिन्नता आहेत ज्या नष्ट करणे शक्य नाही?"
Sarai
"भुवनेश्‍वर येथीत्त राजा राणी मंदिर, भास्करेश्‍वर शिव मंदिर, मधेश्वरी भूमी, वंदन कानन, संग्रहालय इत्यादी सुद॒धा पाहण्यायोग्य आहे."
"भुवनेश्वर येथील राजा राणी मंदिर, भास्करेश्वर शिव मंदिर, मधेश्वरी भूमी, वंदन कानन, संग्रहालय इत्यादी सुद्धा पाहण्यायोग्य आहे."
Asar-Regular
चिकित्म़ा-हलक्‍्या गरम पाण्याची पिचकारी मारल्याने मळ साफ होतो.
चिकित्सा-हलक्या गरम पाण्याची पिचकारी मारल्याने मळ साफ होतो.
Laila-Regular
कर्नाटकातही अशा आहलाददायक हवामालाचा आनंद घेता येतो.
कर्नाटकातही अशा आह्लाददायक हवामानाचा आनंद घेता येतो.
Khand-Regular
मागील ९० वर्षे किंवा त्यापेक्षाही दीर्घावधीपासून त्वचेत नवीन चैतन्य आणण्याच्या हेतूने लेजरचा वापर होत आलेला आहे.
मागील १० वर्षे किंवा त्यापेक्षाही दीर्घावधीपासून त्वचेत नवीन चैतन्य आणण्याच्या हेतूने लेजरचा वापर होत आलेला आहे.
Sarala-Regular
सरोवराच्या किनाऱ्यावर बसण्यासाठी ऐफिथिएटरसारख्या पायऱ्या बांधलेल्या दिसतील.
सरोवराच्या किनार्‍यावर बसण्यासाठी एंफिथिएटरसारख्या पायर्‍या बांधलेल्या दिसतील.
EkMukta-Regular
"वाटर एडवेचरचा मूड आहे तर येथे तुम्ही रेन हट, रेन शावर पिलर आणि बॉडी फ्लूम स्लाइड ह्यांचा आनंद घैऊ शकता."
"वाटर एडवेंचरचा मूड आहे तर येथे तुम्ही रेन हट, रेन शावर पिलर आणि बॉडी फ्लूम स्लाइड ह्यांचा आनंद घेऊ शकता."
PragatiNarrow-Regular
शशकासनामुळे हृदयाचे नैसर्गिक मालिश होते.
शशकासनामुळे ह्रदयाचे नैसर्गिक मालिश होते.
Baloo2-Regular
"ह्याशिवाय तंतुमय आहार, तान्या फळांच्या रसाचे सेवन करीत राहणे तोंडाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी गरनेचे आहे."
"ह्याशिवाय तंतुमय आहार, ताज्या फळांच्या रसाचे सेवन करीत राहणे तोंडाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी गरजेचे आहे."
Kalam-Regular
"सध्याच्या काळात भारतीय संघाच्या खेळाडूंप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीतील मर्द, दबंग, किंग खान आणि ग्रीकगॉड व खिलाडी च्या उपमांनी गौरवले गेलेले अभिनेते सुद्रा जखमा आणि आजारांच्या पकडीत सापडले आहेत."
"सध्याच्या काळात भारतीय संघाच्या खेळाडूंप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीतील मर्द, दबंग, किंग खान आणि ग्रीकगॉड व खिलाड़ी च्या उपमांनी गौरवले गेलेले अभिनेते सुद्धा जखमा आणि आजारांच्या पकडीत सापडले आहेत."
Akshar Unicode
स्वरांची संख्या केवळ बाराच निर्धारित करणे आणि प्रत्येक स्वरांच्या तारेची लांबी निश्चित करणे हे है्यंचय कल्पनाशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे सूचक आहे.
स्वरांची संख्या केवळ बाराच निर्धारित करणे आणि प्रत्येक स्वरांच्या तारेची लांबी निश्चित करणे हे त्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे सूचक आहे.
PragatiNarrow-Regular
ह्याच्या व्यतिरिक्त पोंष्टिक आहार न घेणेही ह्या आजाराचे मूलभूत कारण होऊ शकते.
ह्याच्या व्यतिरिक्त पौष्‍टिक आहार न घेणेही ह्या आजाराचे मूलभूत कारण होऊ शकते.
Amiko-Regular
'कीर्ती स्तंभ, जय स्तंभ, दिली महाल, मीरावार्ईचे मंदिर काली मातेचे मंदिर राणा कुंभाचा महाल इत्यादी पितौडमधील प्रमुख दर्शनीय स्थळ आहेत."
"कीर्ती स्तंभ, जय स्तंभ, पद्मिनी महाल, मीराबाईचे मंदिर, काली मातेचे मंदिर, राणा कुंभाचा महाल इत्यादी चित्तौडमधील प्रमुख दर्शनीय स्थळ आहेत."
Khand-Regular
“खाण्यात अशा गोष्टींच समावेश असायला हवा लोह, विटॅमिन अ, तसेच आयोडिन पुष्कळ प्रमाणात असेल.”
"खाण्यात अशा गोष्टींच समावेश असायला हवा लोह, विटॅमिन अ, तसेच आयोडिन पुष्कळ प्रमाणात असेल."
PalanquinDark-Regular
आश्चर्य तर त्या शहरांची नावे जाणूनदेखील होऊ शकते ज्यांचा उदयपूरने ह्या स्पर्धत पराभव केला.
आश्चर्य तर त्या शहरांची नावे जाणूनदेखील होऊ शकते ज्यांचा उदयपूरने ह्या स्पर्धेत पराभव केला.
Siddhanta
सिकटर मध्ये अकबराची कबर आहे जेथे पायऱ्या उतरून खाली जावे लागते.
सिकंदर मध्ये अकबराची कबर आहे जेथे पायर्‍या उतरून खाली जावे लागते.
utsaah
दसऱ्याच्या वेळी लाखो लोक माता कुट्टीचे दर्शन घेण्यास येतात.
दसर्‍याच्या वेळी लाखो लोक माता कुट्टीचे दर्शन घेण्यास येतात.
utsaah
नैसर्गिक चिकित्सा जीवन कला आणि विज्ञानच्या दृष्टीने एक संपूर्ण क्रांती आहे.
नैसर्गिक चिकित्सा जीवन कला आणि विज्ञानाच्या दृष्टीने एक संपूर्ण क्रांती आहे.
Gargi
आनद्रेखील ह्या वस्त्या अस्तित्वात आहेत फरक केवळ इतका आहे की गोयांच्या वस्तीमध्ये कृष्णवर्णीयांच्या राहण्यावर आता काही प्रतिबंध नाही.
आजदेखील ह्या वस्त्या अस्तित्वात आहेत फरक केवळ इतका आहे की गोर्‍यांच्या वस्तीमध्ये कृष्णवर्णीयांच्या राहण्यावर आता काही प्रतिबंध नाही.
Kalam-Regular
हि पँट, पँटीज किंवा नायलॉनच्या अंतर्वस्त्रांच्या घासल्याने जळजळ निर्माण होते."
"घट्ट पँट, पँटीज किंवा नायलॉनच्या अंतर्वस्त्रांच्या शिलाईने घासल्याने जळजळ निर्माण होते."
Sarai
मुतखडा मुत्रपिंडाशी निगडीत एक रोग आहे न्यामध्ये बृक्‍कामध्ये (मुत्रपिंडात) छोट्या छोट्या खड्यांसारखे कठीण पदार्थ तयार होतात.
मुतखडा मुत्रपिंडाशी निगडीत एक रोग आहे ज्यामध्ये वृक्कामध्ये (मुत्रपिंडात) छोट्या छोट्या खडयांसारखे कठीण पदार्थ तयार होतात.
Kalam-Regular
हवा बंद खाद्यपदार्थ हे अलेक आजारांना आमंत्रण देतात.
हवा बंद खाद्यपदार्थ हे अनेक आजारांना आमंत्रण दे्तात.
Khand-Regular
ह्यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी आणि थोडासा लिंबूचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा.
ह्यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी आणि थोडासा लिंबूचा रस मिसळून चेहर्‍यावर लावा.
Lohit-Devanagari
पार्वती घाटीत पार्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कसोल सुट्ट्या घालविण्यासाठी चांगले इष्ट स्थळ आहे.
पार्वती घाटीत पार्वती नदीच्या किनार्‍यावर वसलेले कसोल सुट्ट्या घालविण्यासाठी चांगले इष्ट स्थळ आहे.
Mukta-Regular
"हे सभ्य, गौरवशाली लोक, महत्त्वाकांक्षी व्यापारी, विविध शेतकरी आणि वाढणाऱ्या उद्योगांची भूमि आहे."
"हे सभ्य, गौरवशाली लोक, महत्त्वाकांक्षी व्यापारीं, विविध शेतकरी आणि वाढणार्‍या उद्योगांची भूमि आहे."
utsaah
"संगीताचे दुर्भाग्य आहे की, चांगले-चांगले कलाकार जीवकोपार्जनासाठी सिने-जगात निघून जातात आणि त्यांच्या अथांग विद्येचा 'फायदा साधारण लोक नाही करू शकत."
"संगीताचे दुर्भाग्य आहे की, चांगले-चांगले कलाकार जीवकोपार्जनासाठी सिने-जगात निघून जातात आणि त्यांच्या अथांग विद्येचा फायदा साधारण लोक नाही करू शकत."
Cambay-Regular
जर शरीरात खाज असेल तर रुग्णाला गरम पाण्याची आंघोळ घालून पिलोकार्पीन नाइट्रेटचे (१/४ ग्रेन) इंजेक्‍शन टोचावे.
जर शरीरात खाज असेल तर रुग्णाला गरम पाण्याची आंघोळ घालून पिलोकार्पीन नाइट्रेटचे (१/४ ग्रेन) इंजेक्शन टोचावे.
Lohit-Devanagari
त्याचा उद्देश देशाच्या जनसामान्याचे जीवन-स्तर उंचावणे आहे.
त्याचा उद्‍देश देशाच्या जनसामान्याचे जीवन-स्तर उंचावणे आहे.
Palanquin-Regular
"कावीळ, जीवरेणुजन्य संसर्ग, फंगल डिजीज ह्या सर्वाच्या उपचारासाठी सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांचा वापर केल्ला जातो."
"कावीळ, जीवरेणुजन्य संसर्ग, फंगल डिजीज ह्या सर्वाच्या उपचारासाठी सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांचा वापर केला जातो."
Asar-Regular
सोहन तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर एक खूप भव्य आणि प्राचीन मंदिर आहे जे एकादश रुद्र म्हणून ओळखले जाते.
सोहन तलावाच्या दक्षिण किनार्‍यावर एक खूप भव्य आणि प्राचीन मंदिर आहे जे एकादश रुद्र म्हणून ओळखले जाते.
Baloo-Regular
ह्याशिवाय जीवलसत्त्व-क तसेच ईच्या गोळ्यांचा वापरदेखील कफ शकता.
ह्याशिवाय जीवनसत्त्व-क तसेच ईच्या गोळ्यांचा वापरदेखील करू शकता.
Khand-Regular
संशोधक असे स्पष्ट करतात की बहुतेक वेळा अल्सर एक बॅक्टीरीया हेलिकोबॅक्‍्टर पाइलोरीबरोबर संक्रमण झाल्यामुळे होतो.
संशोधक असे स्पष्ट करतात की बहुतेक वेळा अल्सर एक बॅक्टीरीया हेलिकोबॅक्टर पाइलोरीबरोबर संक्रमण झाल्यामुळे होतो.
VesperLibre-Regular
राजगड त्यांनी बांधलेला पहित्ता किल्ला होता.
राजगड त्यांनी बांधलेला पहिला किल्ला होता.
Asar-Regular
येथील सुंदर गावांमध्ये बैरैग आणि कुटांगणने मला सर्वात जास्त आकर्षित केले.
येथील सुंदर गावांमध्ये बैरोग आणि कुटांगणने मला सर्वात जास्त आकर्षित केले.
VesperLibre-Regular
"जेव्हा कलमे कुंड्यांमध्ये लावली जातात, त्यावेळी कुंडीमधील मातीच्या मधोमध एक खडडा करून कलम आत मातीमध्ये दाबून ठेवले जाते."
"जेव्हा कलमे कुंड्यांमध्ये लावली जातात, त्यावेळी कुंडीमधील मातीच्या मधोमध एक खड्डा करून कलम आत मातीमध्ये दाबून ठेवले जाते."
Cambay-Regular
बद्धकोष्ठ नष्ट केल्यानंतरच पोटाचे आजार नष्ट करून जोफुल्कल्बपासून मुक्ती मिळवू शकतो.
बद्धकोष्ठ नष्‍ट केल्यानंतरच पोटाचे आजार नष्‍ट करून जोफुल्‌कल्बपासून मुक्ती मिळवू शकतो.
Sahadeva
"स्त्रियांचे ते आजार ज्यांची वरील लक्षणे ओळखण्यात अडथळे येतात, दुर्बिण 'पढतीने त्या आजारांचा शोध लावला जाऊ शकतो."
"स्त्रियांचे ते आजार ज्यांची वरील लक्षणे ओळखण्यात अडथळे येतात, दुर्बिण पद्धतीने त्या आजारांचा शोध लावला जाऊ शकतो."
Laila-Regular
व्यक्‍ती आपल्या अवचेतन मनात विनासायास चिंतांची भर करत राहतो आणि शांतता अनुभवतो.
व्यक्ती आपल्या अवचेतन मनात विनासायास चिंतांची भर करत राहतो आणि शांतता अनुभवतो.
Eczar-Regular
१२० दिवसानतर ते नष्ट होतात.
१२० दिवसानंतर ते नष्ट होतात.
YatraOne-Regular
"काही सावश्यक खनिजे जसे सेलेनियम, तांबे, मॅगनीज तसेच भींक इत्यादी जीवंत विकरची सक्रियता टिकवून ठेवण्यासाठी सावश्यक असतात."
"काही आवश्यक खनिजे जसे सेलेनियम, तांबे, मॅगनीज तसेच झींक इत्यादी जीवंत विकरची सक्रियता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात."
Sahadeva
व्यूक्ती जी दीर्घकाळाने, पंभोग्‌ 1) प्रभावी उपायांची गरज नसते.
अशी व्यक्ती जी दीर्घकाळाने संभोग करते व तिला दीर्घकाळापर्यंत प्रभावी उपायांची गरज नसते.
MartelSans-Regular
सांधेदुखी काय ससते?
सांधेदुखी काय असते?
Sahadeva
ह्यासाठी मानसिक शक्ती आणि हढतेची गरज आहे.
ह्यासाठी मानसिक शक्ती आणि दृढतेची गरज आहे.
Baloo-Regular
"असे मानले जाते की भारतीय नमुन्यांमध्ये बहुतांशी देठ, बाह्य बीज, कण व धुळीचे मिश्रण असते म्हणून त्याची किमत कमी आखली जाते, जरी ते गुणांमध्ये मोरक्‍्कोंच्या नमुन्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नसतात."
"असे मानले जाते की भारतीय नमुन्यांमध्ये बहुतांशी देठ, बाह्य बीज, कण व धुळीचे मिश्रण असते म्हणून त्याची किमत कमी आखली जाते, जरी ते गुणांमध्ये मोरक्कोंच्या नमुन्यांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नसतात."
Kokila
उत्तराखंडमध्ये एकूण घोषित वन क्षेत्र ६४.७९ टक्के आहे तर राज्य वन अहवाल-२००नुसार राज्याच्या एकूण भू-भागाच्या ४५.७० टक्केच प्रत्यक्षात वनाच्छादित क्षेत्र आहे.
उत्तराखंडमध्ये एकूण घोषित वन क्षेत्र ६४.७९ टक्के आहे तर राज्य वन अहवाल-२००५नुसार राज्याच्या एकूण भू-भागाच्या ४५.७० टक्केच प्रत्यक्षात वनाच्छादित क्षेत्र आहे.
Kadwa-Regular
"सिफलिस ह्या संक्रमणापासून एइ्ससारख्या रांगाशिवाय अंधत्व, मानसिक असंतुलन (असमताल) आणि हृदयाचे आजारटेखील होऊ शकतात."
"सिफलिस ह्या संक्रमणापासून एड्ससारख्या रोगाशिवाय अंधत्व, मानसिक असंतुलन (असमतोल) आणि हृदयाचे आजारदेखील होऊ शकतात."
PragatiNarrow-Regular
यामुळे विलास केवातिनने आपल्या 'पतिसह येथे आत्महत्या केली होती.
यामुळे विलास केवातिनने आपल्या पतिसह येथे आत्महत्या केली होती.
Hind-Regular
जेवणांच्या मध्ये-मध्ये नाश्‍ता दिला जावा.
जेवणांच्या मध्ये-मध्ये नाश्ता दिला जावा.
Siddhanta
या नऊ नवीन जीन्समध्ये रक्‍त शकरेच्या पातळीला प्रभावित करणार्‍या जीन्स व्यतिरिक्त इंसुलिनच्या परिणामाला प्रभावित करणार्‍या पहिल्या जीनचा शोध घेतला आहे.
या नऊ नवीन जीन्समध्ये रक्त शर्करेच्या पातळीला प्रभावित करणार्‍या जीन्स व्यतिरिक्त इंसुलिनच्या परिणामाला प्रभावित करणार्‍या पहिल्या जीनचा शोध घेतला आहे.
Sarai
इशान्येला असलेला दुसरा होंद बहुतेक तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत असावा.
इशान्येला असलेला दुसरा हौद बहुतेक तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत असावा.
Amiko-Regular
ही ठूर सामान्यतः चार दिवसापासून दोन आठवड्यापर्यंतच्या काळासाठी तयार केली जाते आणि ह्या ट्र्म्यान पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणांवर नेले जाते.
ही टूर सामान्यतः चार दिवसापासून दोन आठवड्यापर्यंतच्या काळासाठी तयार केली जाते आणि ह्या दरम्यान पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणांवर नेले जाते.
Kurale-Regular
"अशा प्रकारे विविध आकाराच्या बोर्डाचा वापर करून पुस्तक स्मृतिचिन्ह, लोलक, टूश्य, भिंती, पैपरवैट इत्यादी बनवू शकतो."
"अशा प्रकारे विविध आकाराच्या बोर्डाचा वापर करून पुस्तक स्मृतिचिन्ह, लोलक, दृश्य, भिंती, पेपरवेट इत्यादी बनवू शकतो."
PragatiNarrow-Regular
"शेवटी नाकातून रक्तस्त्राव होऊ लागतो, अशा गंभरी स्थितीमध्ये फाइटोलैक्का न देता मर्क्युरियस सियानेटस ६ किंवा ३० दिल्यावर रोग बरा होतो."
"शेवटी नाकातून रक्तस्त्राव होऊ लागतो, अशा गंभरी स्थितीमध्ये फाइटोलैक्का न देता मर्क्युरियस सियानेटस ६ किंवा ३० दिल्यावर रोग बरा होतो."
Sahitya-Regular
"बाफना सावकारांचे पूर्वज गुंथाई, पोवार, विणकाम (विणकर) हे कार्य करत होते."
"बाफना सावकारांचे पूर्वज गुँथाई, पोवाई, विणकाम (विणकर) हे कार्य करत होते."
Sumana-Regular
उर्सच्या जत्रेत सयणार भारतातील मुसलमान येतात ख्वाजा मुल दुदीन चिश्तीच्या दर्ग्यावर श्रद्धाजंली करतात आणि कवालीचे आयोजन केलेले असते.
उर्सच्या जत्रेत संपूर्ण भारतातील मुसलमान येतात ख्वाजा मुईनुद्‍दीन चिश्‍तीच्या दर्ग्यावर श्रद्धाजंली अर्पित करतात आणि कव्वालीचे आयोजन केलेले असते.
EkMukta-Regular
जर तुम्ही रस्त्याने गेत्लात तर दिल्ली-हापुड बाईपास आणि गजरौला-मुरादाबाद बाईपास वरुन जात रामपूर-काशीपूर करत इथे पोहचू शकता.
जर तुम्ही रस्त्याने गेलात तर दिल्ली-हापुड बाईपास आणि गजरौला-मुरादाबाद बाईपास वरुन जात रामपूर-काशीपूर करत इथे पोहचू शकता.
Yantramanav-Regular
कार्तिस बर्फ हवा आपल्याबरोबर वाहून आणून पायथ्याशी जमवते.
कार्निस बर्फ हवा आपल्याबरोबर वाहून आणून पायथ्याशी जमवते.
Rajdhani-Regular
गडवालचे स्वित्झर्लंड म्हटले जाणारे चोपता बुग्याल २९०० मीटर उंचीवर गोपेश्वर-ऊखीमठ-केदारनाथ मार्गावर आहे.
गडवालचे स्वित्झर्लंड म्हटले जाणारे चोपता बुग्याल २९०० मीटर उंचीवर गोपेश्‍वर-ऊखीमठ-केदारनाथ मार्गावर आहे.
Eczar-Regular