ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
"त्यांनी तीन भाषांमध्ये रचना केली तामीळ, तेलगू आणि संस्कृत." | "त्यांनी तीन भाषांमध्ये रचना केली तामीळ, तेलगू आणि संस्कृत." | Sanskrit_text |
ग्रामीण शेतकरी अरविंद जाटने सांगितले की आधी शेतांपर्यंत येण्या-नाण्यासाठी मार्गाच्या अनुपलब्धतेमुळे बरीच समस्या असायची. | ग्रामीण शेतकरी अरविंद जाटने सांगितले की आधी शेतांपर्यंत येण्या-जाण्यासाठी मार्गाच्या अनुपलब्धतेमुळे बरीच समस्या असायची. | Biryani-Regular |
विमान मार्ग: राजधानी रांची विमान माशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. | विमान मार्ग: राजधानी रांची विमान मार्गाशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. | Kadwa-Regular |
तेथील हिरवळ ळा खूप आकर्षित करणारी होती आणि तेथील सौंदर्याने मला एका दृष्टीतच वश केले. | तेथील हिरवळ खूप आकर्षित करणारी होती आणि तेथील सौंदर्याने मला एका दृष्टीतच वश केले. | Sanskrit_text |
नाचणीमध्ये फुटवेदेखील 8 किंवा 10 किंवा याहून जास्त फुटतात. | नाचणीमध्ये फुटवेदेखील ८ किंवा १० किंवा याहून जास्त फुटतात. | Khand-Regular |
"पहिली होती नरसिंह राव सरकार आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंहद्वारे सुरू केले गेलेले, नवे आर्थिक घोरण." | "पहिली होती नरसिंह राव सरकार आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंहद्वारे सुरू केले गेलेले, नवे आर्थिक धोरण." | MartelSans-Regular |
एबढेच नाही काही नाटककार तर नांद्री पाठमध्ये हिंढ्रीचा वापर करत नाही | एवढेच नाही काही नाटककार तर नांदी पाठमध्ये हिंदीचा वापर करत नाही | Kalam-Regular |
“आपल्या आहारात क्रतुनुसार फळं, दूध, पनीर, हिरव्या पाल्याभाज्या आणि मोड आलेल्या दाळी ह्याचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे." | "आपल्या आहारात ऋतुनुसार फळं, दूध, पनीर, हिरव्या पाल्याभाज्या आणि मोड आलेल्या दाळी ह्याचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे." | Karma-Regular |
परंतु तरीसुद्धा बातम्यांच्या सादरीकरणाची शैली आणि शब्द निवडीच्या मौलिकतेद्वारे स्वत:च या कायद्याच्या तावडीतून वाचले जाऊ शकते. | परंतु तरीसुद्धा बातम्यांच्या सादरीकरणाची शैली आणि शब्द निवडीच्या मौलिकतेद्वारे स्वत:च या कायद्याच्या तावडीतून वाचले जाऊ शकते. | Kadwa-Regular |
*वपदिणेरियार पर्वतीय फळे-फुले, कंदमुळे, आदींचे केन्द्र आहे." | "वण्डिप्पेरियार पर्वतीय फळे-फुले, कंदमुळे, आ्दींचे केन्द्र आहे." | Khand-Regular |
*ते मोठ्यांना जे काहीही करताना बघतात, हुबेहूब त्यांची नक्कल करतात." | "ते मोठ्यांना जे काहीही करताना बघतात, हुबेहूब त्यांची नक्कल करतात." | utsaah |
सोपा उपाय हा आहे की ह्या प्रमाणात्ता दोन भागात वाटून घ्या. | सोपा उपाय हा आहे की ह्या प्रमाणाला दोन भागात वाटून घ्या. | Asar-Regular |
"ह्याच्या तंतूंमध्ये ४५ टक्के लिगनिन आढळते, जे याला नैसर्गिक तंतूंपेक्षा सर्वात मजबूत बनवते." | "ह्याच्या तंतूंमध्ये ४५ टक्के लिगनिन आढळते, जे याला नैसर्गिक तंतूंपेक्षा सर्वात मजबूत बनवते." | Cambay-Regular |
"शोजा हे ठिकाण जालोरी जवळून कुलूच्या दिशेने बंजर पी डब्लू विश्रामगृहापासून १३ कि.मी. (२६७0 मीटर) अंतरावर, मोहक नैसर्गिक वातावरणामध्ये वसलेले आहे." | "शोजा हे ठिकाण जालोरी जवळून कुलूच्या दिशेने बंजर पी डब्लू विश्रामगृहापासून १३ कि.मी. (२६५० मीटर) अंतरावर, मोहक नैसर्गिक वातावरणामध्ये वसलेले आहे." | Halant-Regular |
गर्भावस्थेच्या दरम्यान लाइव वॅक््सीनचा प्रयोग करु नये कारण ह्यामुळे शिशूमध्ये आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. | गर्भावस्थेच्या दरम्यान लाइव वॅक्सीनचा प्रयोग करू नये कारण ह्यामुळे शिशूमध्ये आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. | Hind-Regular |
त्यानंतर वरिष्ठ पंगलेश डबराल. | त्यानंतर वरिष्ठ मंगलेश डबराल. | Biryani-Regular |
"पहिली होती नरसिंह राव सरकार आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिर सुरू केले गेलेले नवे आर्श्रिक र | "पहिली होती नरसिंह राव सरकार आणि त्यांचे अर्थमंत्री मनमोहन सिंहद्वारे सुरू केले गेलेले, नवे आर्थिक धोरण." | Kalam-Regular |
हे क्षेत्र निमुळत्या भारतास अद्भुत बैसर्गिक सौंदर्य प्राप्त करुन देते. | हे क्षेत्र निमुळत्या भारतास अद्भुत नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करुन देते. | Laila-Regular |
पण अचानक आकस्मिकपणे त्याच्या जीवनात काही अशी घटना घडते हे की काही शक्ती त्याच्या विरोधात उभ्या ठाकतात. | पण अचानक आकस्मिकपणे त्याच्या जीवनात काही अशी घटना घडते है की काही शक्ती त्याच्या विरोधात उभ्या ठाकतात. | Rajdhani-Regular |
ह्या त्रतूमध्ये हलक्या कोमठ पाण्याने आंघोळ केली पाहिजे. | ह्या ऋतूमध्ये हलक्या कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे. | Arya-Regular |
राहिला प्रश्न डुलकी घेण्याच्या कालावधीचा हे त. ह्यावर अवलंबून असते की तुम्हाला काय काम करायचे आहे. | राहिला प्रश्न डुलकी घेण्याच्या कालावधीचा हे तर ह्यावर अवलंबून असते की तुम्हाला काय काम करायचे आहे. | Sarai |
११९६० मध्येच हे सिद्ध केले गेले होते की धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे. | १९६० मध्येच हे सिद्ध केले गेले होते की धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे. | Palanquin-Regular |
"महाभारतात ज्या कथा सांगितल्या आहेत, त्या अनेक क्रषिद्ारे परंपरागत स्वरुपात सांगितल्या आहेत. | "महाभारतात ज्या कथा सांगितल्या आहेत, त्या अनेक ऋषिद्वारे परंपरागत स्वरुपात सांगितल्या आहेत." | Laila-Regular |
"सेज ओंषधाचा वापर विशेषतः संधिवाताभ, ताप, दमा तसेच मासिक पाळीत केला जातो." | "सेज औषधाचा वापर विशेषतः संधिवाताभ, ताप, दमा तसेच मासिक पाळीत केला जातो." | Amiko-Regular |
"हिंदेशिंयामध्ये (सुमात्रा आणि बोर्निओ) चीन आणि हवाई द्वीपसमृहामध्ये फिलीपिंस, जपानच्या श्रमिकांचे आधिपत्य मिळते." | "हिंदेशियामध्ये (सुमात्रा आणि बोर्निओ) चीन आणि हवाई द्वीपसमूहामध्ये फिलीपिंस, जपानच्या श्रमिकांचे आधिपत्य मिळते." | Sarala-Regular |
त्याचबरोबर विवाहाची परंपरा अशाप्रकारे बिघडली आहे की तिने एका भयानक सामाजिक समस्येचे रूप धारण केले आहे. | त्याचबरोबर विवाहाची परंपरा अशाप्रकारे बिघडली आहे की तिने ए्का भयानक सामाजिक समस्येचे रूप धारण केले आहे. | Sarala-Regular |
गर्भवती महिलांना ही चाचणी करून घ्रेण्यास मनाई केली नाते. | गर्भवती महिलांना ही चाचणी करून घेण्यास मनाई केली जाते. | Kalam-Regular |
गव्हाचे उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हरियाणाला मंगळवारी कृषी कर्मन पुरस्काराने नावाजले गेले. | गव्हाचे उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या हरियाणाला मंगळवारी कृषी कर्मन पुरस्काराने नावाजले गेले. | NotoSans-Regular |
"त्रिफळा रवरे म्हणजे सुका आवळा, हिरडा आणि बेहेडा यांचे मिश्रण आहे आणि हे डोक्याच्या त्वचेमधील रोगाणुंचा नाश करते." | "त्रिफळा खरे म्हणजे सुका आवळा, हिरडा आणि बेहेडा यांचे मिश्रण आहे आणि हे डोक्याच्या त्वचेमधील रोगाणुंचा नाश करते." | Arya-Regular |
"सर्वसाधारणपणे अशी धारणा असते की मासिक पाळींच्या आधीचे पहिले चार ढिवस, मासिक पाळीचे चार ढिलस आणि मासिक पाळीनंतरचे चार ढिलस खूप सुरक्षित असतात, परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेल्हा तुमची मासिक पाळी नियमित असेल." | "सर्वसाधारणपणे अशी धारणा असते की मासिक पाळीच्या आधीचे पहिले चार दिवस, मासिक पाळीचे चार दिवस आणि मासिक पाळीनंतरचे चार दिवस खूप सुरक्षित असतात, परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमची मासिक पाळी नियमित असेल." | Arya-Regular |
परिणाम हा आहेकी मर महिलांचे जीवन आतात्यांच्या आहे | परिणाम हा आहे की महिलांचे जीवन आता त्यांच्या नियंत्रणात आहे | Jaldi-Regular |
आपल्या खाण्यात ततुमय पदार्थांचे प्रमाण वाढून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी करा. | आपल्या खाण्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी करा. | YatraOne-Regular |
दुसर्या दिवशी गौपाळ या आरीसह सकाळी लवकर उठला आणि मदन जवळ पोहचला. | दुसर्या दिवशी गोपाळ या आशेसह सकाळी लवकर उठला आणि मदन जवळ पोहचला. | Kurale-Regular |
"कफ असलेल्या खोकल्यात दोन चमचे मध, अर्धा चमचा ग्लिसरीनमध्ये उकळून लिंबाचा रस मिसळून सेवन केल्याने फायदा | "कफ असलेल्या खोकल्यात दोन चमचे मध, अर्धा चमचा ग्लिसरीनमध्ये उकळून लिंबाचा रस मिसळून सेवन केल्याने फायदा होतो." | Siddhanta |
जगमोहन मध्ये खोलीच्या द्वाराच्या दोन्हीं बाजूला खडक जय आणि विनय उभे आहेत. | जगमोहन मध्ये खोलीच्या द्वाराच्या दोन्हीं बाजूला खडक जय आणि विजय उभे आहेत. | PragatiNarrow-Regular |
“ढोन पिकलेली केळी घेऊन त्याच्या , मीठ किंवा ढहीं मिसळून खाल्ल्याने काही ढिवसांमध्ये आमांश ढुर होते." | "दोन पिकलेली केळी घेऊन त्याच्या गर्यात गुळ, मीठ किंवा दही मिसळून खाल्ल्याने काही दिवसांमध्ये आमांश दुर होते." | Arya-Regular |
"देशातील शेतकरी एका अशा रुग्णासारखे आहेत, ज्याच्या जखमांवर मलम लावणारी सरकार आपल्या धोरणांमार्फत स्वता:च जखम देत आहे." | "देशातील शेतकरी एका अशा रुग्णासारखे आहेत, ज्याच्या जखमांवर मलम लावणारी सरकार आपल्या धोरणांमार्फत स्वताःच जखम देत आहे." | Karma-Regular |
एकास्त्रीची सर्वाधिक प्रजनन शक्ती वयाच्या २३व्या वर्षी असते जी हळूहळू कमी होते. | एका स्त्रीची सर्वाधिक प्रजनन शक्ती वयाच्या २३व्या वर्षी असते जी हळूहळू कमी होते. | Baloo2-Regular |
गर्भनिरोधकांचा वापर कधी बरा लसतो. | गर्भनिरोधकांचा वापर कधी बरा नसतो. | Khand-Regular |
"देवलगाव, नवेगाव राष्ट्रीय उद्यानापासून १ किलोमीटरच्या अंतरावर रेल्वेस्थानक आहे." | "देवलगाव, नवेगाव राष्ट्रीय उद्यानापासून १ किलोमीटरच्या अंतरावर रेल्वेस्थानक आहे." | utsaah |
डेलही हार्ट लंग्स इंस्टीट्यूटच्या पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर मनोज के. गोयलनुसार इन्हेलर्स लगेच आराम देऊन दम्याच्या झटक््याची तीव्रता कमी करून टाकते. | डेलही हार्ट लंग्स इंस्टीट्यूटच्या पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर मनोज के. गोयलनुसार इन्हेलर्स लगेच आराम देऊन दम्याच्या झटक्याची तीव्रता कमी करून टाकते. | MartelSans-Regular |
"रणबीरने सांगितले, माझे आनोबा रशियामध्ये खूप लोकप्रिय होते." | "रणबीरने सांगितले, माझे आजोबा रशियामध्ये खूप लोकप्रिय होते." | Kalam-Regular |
संपूर्ण शरीराचे विशेषकरुन पायांचा आणि हातांचा चांगला व्यायाम होतो. | संपूर्ण शरीराचे विशेषकरून पायांचा आणि हातांचा चांगला व्यायाम होतो. | Sumana-Regular |
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांच्या नावांवर विचार करणे येथे आवश्यक होईल. | स्वातंत्र्य चळवळीच्या काळात प्रकाशित होणार्या नियतकालिकांच्या नावांवर विचार करणे येथे आवश्यक होईल. | Nakula |
मागील स्नेक वर्ष श्रीलंका यादवी युद्धाचा बळी ठरल्याने पर्यटक ह्या संधीपासून वंचित राहिले परंतु साता वातावरण शांत माहे. | मागील अनेक वर्ष श्रीलंका यादवी युद्धाचा बळी ठरल्याने पर्यटक ह्या संधीपासून वंचित राहिले परंतु आता वातावरण शांत आहे. | Sahadeva |
जेव्हा मुलाला सर्दी आणिं खोकला दोन्ही असेल तेव्हा त्याला न्यूमोनिया असू शकतो. | जेव्हा मुलाला सर्दी आणि खोकला दोन्ही असेल तेव्हा त्याला न्यूमोनिया असू शकतो. | PalanquinDark-Regular |
केंद्र सरकारने चालू रब्बी हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ६५ रूपये वाढवून ९३५० रूपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली आहे. | केंद्र सरकारने चालू रब्बी हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ६५ रूपये वाढवून १३५० रूपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली आहे. | Sarala-Regular |
मी त्याला अ:सिड फास ३ दरदिवशी ४ डोस दोन आठवड्यापर्यंत देऊन निरोगी करून टाकले. | मी त्याला अॅसिड फास ३ दरदिवशी ४ डोस दोन आठवड्यापर्यंत देऊन निरोगी करून टाकले. | Mukta-Regular |
काठा वामपायुत न रानिखेतचे अंतर ८१ किलोमीटर आहे. | काठगोदामपासून रानिखेतचे अंतर ८१ किलोमीटर आहे. | RhodiumLibre-Regular |
"जेव्हा बर्फात आरोहक पायाच्या ठोकरीने स्थान बनवू शकत नाही, क्रँपन बर्फात पकड धरू शकत नसेल आणि जर तेथील उतार तीव्र असेल तर तेथे त्याला पायर्या कापाव्या लागतात." | "जेंव्हा बर्फात आरोहक पायाच्या ठोकरीने स्थान बनवू शकत नाही, क्रॅंपन बर्फात पकड धरू शकत नसेल आणि जर तेथील उतार तीव्र असेल तर तेथे त्याला पायर्या कापाव्या लागतात." | Samanata |
टीवीटी टेप र सामग्रीचा पावनचिण्यासाली चागल्या | टीवीटी टेप बनविण्यासाठी चांगल्या सामग्रीचा वापर केला जातो. | YatraOne-Regular |
चक्रव्यूहाची विशेषता साहे ही दर्शकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. | चक्रव्यूहाची विशेषता आहे ही दर्शकाला शेवटपर्यंत बांधून ठेवते. | Sahadeva |
"कुठे तुरुंगाचे नाव ऐकून कर्तव्य पराडमुख होऊ नका, धर्माचे रक्षण करताना जर सरकारला चांगला सल्ला देताना तुरुंगात जावे लागले तर कसली चिंता आहे." | "कुठे तुरुंगाचे नाव ऐकून कर्तव्य पराङमुख होऊ नका, धर्माचे रक्षण करताना जर सरकारला चांगला सल्ला देताना तुरुंगात जावे लागले तर कसली चिंता आहे." | Shobhika-Regular |
मानढुरलीसाठी सूर्याचे लाल व नारंगी रंग रलूप लाभढायक असतात. | मानदुखीसाठी सूर्याचे लाल व नारंगी रंग खूप लाभदायक असतात. | Arya-Regular |
ह्याच्या अंकुरणासाठी ९५0-300 से. तापक्रम आवश्यक आहे. | ह्याच्या अंकुरणासाठी २५०-३०० से. तापक्रम आवश्यक आहे. | Arya-Regular |
”५, ०५० वर्ग किलोमीटर पर्यंत पसरलेल्या ह्या डेल्टाचा तीन चतुर्थाशपेक्षा जास्त भाग रोमानियामध्ये आहे जेथे डेन्यूब नदी सुमद्रात विलीन होण्याआधी तीन छोट्या-छोट्या नद्यांमध्ये विभागली जाते.” | "५, ०५० वर्ग किलोमीटर पर्यंत पसरलेल्या ह्या डेल्टाचा तीन चतुर्थांशपेक्षा जास्त भाग रोमानियामध्ये आहे जेथे डेन्यूब नदी सुमद्रात विलीन होण्याआधी तीन छोट्या-छोट्या नद्यांमध्ये विभागली जाते." | PalanquinDark-Regular |
हे संसर्गजन्य आजारांना दूर करते तसेच रक्चसंचार करते. | हे संसर्गजन्य आजारांना दूर करते तसेच रक्चसंचार करते. | Nakula |
"परंतु ह्या दरम्यान आम्ही तेथील अनेक पब, उपहारगृह बमॉल पाहिले." | "परंतु ह्या दरम्यान आम्ही तेथील अनेक पब, उपहारगृह व मॉल पाहिले." | Kokila |
आजपासून काही वर्षापुर्वीपर्यंत तर बहुरूपी मंडळी ज्या गावात जात असत त्याच गावातून आवश्यक वस्त्रांची व्यवस्था करत असत आणि जर तेथे एकाहून अधिक चौक असतील प्रतिदिन जनानांची वेशभूषा परीवर्तीत केली जात असे. | आजपासून काही वर्षापुर्वीपर्यत तर बहुरूपी मंडळी ज्या गावात जात असत त्याच गावातून आवश्यक वस्त्रांची व्यवस्था करत असत आणि जर तेथे एकाहून अधिक चौक असतील प्रतिदिन जनानांची वेशभूषा परीवर्तीत केली जात असे. | Asar-Regular |
आजकाल ख्त्रिया ब्यूठी कॉन्शस काही जास्तच झाल्या आहेत. | आजकाल स्त्रिया ब्यूटी कॉन्शस काही जास्तच झाल्या आहेत. | Arya-Regular |
अनेक विदेशी पर्यटक तर सतत इथे येतात आणि अनेक वर्षापर्यंत इथे राहतात. | अनेक विदेशी पर्यटक तर सतत इथे येतात आणि अनेक वर्षांपर्यंत इथे राहतात. | Rajdhani-Regular |
ह्या राष्ट्रीय उद्यानांवर ट्रॅन्झिस्टर ट्रांजिस्टर आणि टेपरिकॉर्डर चालवून तसेच गाणे वाजवून मोठ्याने आवाज करतात जे ह्या अभयारण्यांमध्ये वर्जित आहे. | ह्या राष्ट्रीय उद्यानांवर ट्रॅन्झिस्टर ट्रांजिस्टर आणि टेपरिकॉर्डर चालवून तसेच गाणे वाजवून मोठ्याने आवाज करतात जे ह्या अभयारण्यांमध्ये वर्जित आहे. | Sanskrit2003 |
यूनाबी चिकित्सेमध्ये सबलच्या उपचारासाठी मस्तक आणि नेत्र कोणीय शिंरांमध्ये चीर देण्याचे वर्णन केला गेला आहे. | यूनानी चिकित्सेमध्ये सबलच्या उपचारासाठी मस्तक आणि नेत्र कोणीय शिरांमध्ये चीर देण्याचे वर्णन केला गेला आहे. | Laila-Regular |
"या शोमध्ये टोकदार दागिण्याचेसुद्धा प्रदर्शन केले गेले ज्याच्याबद्दल कनिकाचे म्हणणे होते की, हे कॅक््टसपासून प्रेरित आहे जे खूप कठीण असते." | "या शोमध्ये टोकदार दागिण्याचेसुद्धा प्रदर्शन केले गेले ज्याच्याबद्दल कनिकाचे म्हणणे होते की, हे कॅक्टसपासून प्रेरित आहे जे खूप कठीण असते." | Halant-Regular |
सर्किट प्रशिक्षण: कमी वेळेत व्यायाम करून जास्त निरोगी राहू शकणारे ह्या कार्यक्रमाला सर्किट प्रशिक्षण नाव दिले गेले आहे. | सर्किट प्रशिक्षण: कमी वेळेत व्यायाम करून जास्त निरोगी राहू शकणारे ह्या कार्यक्रमाला सर्किट प्रशिक्षण नाव दिले गेले आहे. | Gargi |
ह्यात व्यक्ती अंथरूणातून बाहेर येतो आणि हळूहळू काही पायऱ्यादेखील चढू शकतो आणि शेवटी तो परत येऊ शकतो. | ह्यात व्यक्ती अंथरूणातून बाहेर येतो आणि हळूहळू काही पायर्यादेखील चढू शकतो आणि शेवटी तो परत येऊ शकतो. | Yantramanav-Regular |
चांशल दरी अत्यंत थंड स्थळ असल्यामुळे तेथे शीत लहर असते ह्यामुळे येथे दरीमध्ये शिबिर स्थापित केले पाहिजे. | चांशल दरी अत्यंत थंड स्थळ असल्यामुळे तेथे शीत लहर असते ह्यामुळे येथे दरीमध्येच शिबिर स्थापित केले पाहिजे. | Khand-Regular |
श्रास जोवर शक्य आहे तोवर थांबवून बाहेर सोडावा. | श्वास जोवर शक्य आहे तोवर थांबवून बाहेर सोडावा. | Halant-Regular |
"येथे हिंदी, इंग्रजी, उर्टू, पंजाबी भाषां बोलल्या जातात." | "येथे हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी भाषां बोलल्या जातात." | Sura-Regular |
केरळच्या ह्या वेलची प्रदेशात असणारे पेरियार अभयारण्य ह्या देशातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय जंगलांपैकी एक आहे आणि पेरियार सरोवराच्या आजूबाजूला पसरलेले ह्याचे ७८० चौरस किलोमीटर विशाल क्षेत्र अनेक दिवसांच्या प्रवासासाठी निमित्त बनू शकते. | केरळच्या ह्या वेलची प्रदेशात असणारे पेरियार अभयारण्य ह्या देशातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय जंगलांपैकी एक आहे आणि पेरियार सरोवराच्या आजूबाजूला पसरलेले ह्याचे ७८० चौरस किलोमीटर विशाल क्षेत्र अनेक दिवसांच्या प्रवासासाठी निमित्त बनू शकते. | Glegoo-Regular |
"वेळाच्या साधी जन्मलेल्या, त्रासाने जन्मलेल्या साणि जास्त संवेदनशील मुलांसाठी मालिश खूपच फायद्याचे असते झाणि ते खूप वेळापर्यंत गाढ झोपतात." | "वेळाच्या आधी जन्मलेल्या, त्रासाने जन्मलेल्या आणि जास्त संवेदनशील मुलांसाठी मालिश खूपच फायद्याचे असते आणि ते खूप वेळापर्यंत गाढ झोपतात." | Sahadeva |
"म्हणून लोक कोलेस्ट्रमच्याऐवजी बाळाला भोजन गुटीए, मध किंवा पाणी पावडरचे दूध देतात." | "म्हणून लोक कोलेस्ट्रमच्याऎवजी बाळाला भोजन गुटीए, मध किंवा पाणी पावडरचे दूध देतात." | Biryani-Regular |
कीबी फळ हे जगातील सर्वात पौष्टिक फळ आहे. | कीवी फळ हे जगातील सर्वात पौष्टिक फळ आहे. | Akshar Unicode |
आपल्या संस्कृती आणिं भाषा वैशिष्ट्यामुळे ओळखल्या जाणार्या भारताच्या दक्षिण भागातील चार प्रमुख राज्यांमध्ये केरळाचे स्थान प्रमुख आहे. | आपल्या संस्कृती आणि भाषा वैशिष्ट्यामुळे ओळखल्या जाणार्या भारताच्या दक्षिण भागातील चार प्रमुख राज्यांमध्ये केरळाचे स्थान प्रमुख आहे. | PalanquinDark-Regular |
सुर्योदयापूर्वी उठून हिरव्या गवतावर उघड्या पायांनी चालल्याने मस्तिष्क व शरीराची उष्णता नाहीशी झाल्याने डोकेदुखीही होत नाही. | सुर्योदयापूर्वी उठून हिरव्या गवतावर उघड्या पायांनी चालल्याने मस्तिष्क व शरीराची उष्णता नाहीशी झाल्याने डोकेदुखीही होत नाही. | NotoSans-Regular |
मक्याचे उत्पादनक्षेत्र स्थानिक मागणीवर आश्रित आहे. | मक्याचे उत्पादनक्षेत्र स्थानिक मागणीवर आश्रित आहे. | Glegoo-Regular |
तसेच शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही केले जाऊ शकते. | तसेच शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही केले जाऊ शकते. | Sumana-Regular |
बॅटीशीया-१२: यकृतात तसेच पित्ताशयाच्या जागी जळजळ तसेच तीव्र वेदना होतात. | बॅप्टीशीया-१२: यकृतात तसेच पित्ताशयाच्या जागी जळजळ तसेच तीव्र वेदना होतात. | Baloo2-Regular |
पारो बाजार उतरुन आम्ही इथून १८ कि. दूर द्रुणयेल जौंगच्या दिशेने निघालो. | पारो बाजार उतरुन आम्ही इथून १८ कि. दूर द्रुग्गयेल जौंगच्या दिशेने निघालो. | Baloo2-Regular |
यामुळे भट्टीचे तापमान १०००० ते १२००० सेल्सियस पर्यंत पोहोचते. | यामुळॆ भट्टीचे तापमान १०००० ते १२००० सेल्सियस पर्यंत पोहोचते. | Gargi |
आता हे. तिबेटी लोकांचे एक पवित्र स्थान आहे. | आता हे तिबेटी लोकांचे एक पवित्र स्थान आहे. | Gargi |
"जर तुमच्या मुलांना विषाणूसंबंधी संसर्ग असेल, तर तो अँंडीबायोठिक्सने बरा होणार नाही." | "जर तुमच्या मुलांना विषाणूसंबंधी संसर्ग असेल, तर तो अँटीबायोटिक्सने बरा होणार नाही." | Arya-Regular |
येथे येणारे पर्यटक एक तर भोजनाचे सामानबरोबर घेऊन येतात व इथल्या स्वयपाकघराचा वापर करतात. | येथे येणारे पर्यटक एक तर भोजनाचे सामानबरोबर घेऊन येतात व इथल्या स्वयंपाकघराचा वापर करतात. | Halant-Regular |
म्यूनिरवच्या मेहनती लोकांना पाहून सर्व प्रभावित होतात. | म्यूनिखच्या मेहनती लोकांना पाहून सर्व प्रभावित होतात. | Arya-Regular |
ह्या शोघात चहापतीपारत न निघणाऱ्या एक पदार्थाचा शोघ लावला गेला आहे ज्याचे नाव आहे-की एपिगॅलोसेटचिन-3-गॅलेट (ईजीसीजी], | ह्या शोधात चहापत्तीपासून निघणार्या एक पदार्थाचा शोध लावला गेला आहे ज्याचे नाव आहे-की एपिगॅलोसेटचिन-३-गॅलेट (ईजीसीजी). | Rajdhani-Regular |
खाले कफ इत्यादी आजार शरीराला करू शकत नाहीत. | ह्याने कफ इत्यादी आजार शरीराला पीडित करू शकत नाहीत. | Laila-Regular |
प्रजनन आणि शिशू आरोग्य दृष्टिकोणाचा अर्थ असा आहे की गर्भनिरोधक आणि मातृशिशू आरोग्याच्या मुद्दांवर संघटीत आणि समान दृष्टिकोण स्वीकारणे. गर्भनिरोधक आणि मातृशिशू आरोग्याच्या मुद॒द्यांवर संघटीत आणि समान दृष्टिकोण स्वीकारणे-हा प्रजनन आणि शिशू आरोग्य दृष्टिकोणाचा अर्थ आहे. | प्रजनन आणि शिशू आरोग्य दृष्टिकोणाचा अर्थ असा आहे की गर्भनिरोधक आणि मातृशिशू आरोग्याच्या मुद्दांवर संघटीत आणि समान दृष्टिकोण स्वीकारणे. गर्भनिरोधक आणि मातृशिशू आरोग्याच्या मुद्द्यांवर संघटीत आणि समान दृष्टिकोण स्वीकारणे-हा प्रजनन आणि शिशू आरोग्य दृष्टिकोणाचा अर्थ आहे. | Amiko-Regular |
अशाप्रकारे पुष्प वर्षा होताना रंग विमानात सर्वप्रथम विष्णूचा वास योगनिद्रा मुद्रेमध्ये झाला. | अशाप्रकारे पुष्प वर्षा होताना रंग विमानात सर्वप्रथम विष्णूचा वास योगनिद्रा मुद्रेमध्ये झाला. | Sanskrit_text |
"हत्ती, जंगली, म्हेस, हरिण, मोर पहाडी खार इत्यादी प्रवासाच्या दरम्यान पाहता येतात." | "हत्ती, जंगली, म्हैस, हरिण, मोर पहाडी खार इत्यादी प्रवासाच्या दरम्यान पाहता येतात." | Sanskrit2003 |
तेव्हा हे ७५ हजारहून अधिक लोकांनी टीव्ही संचावर बघितले हाते. | तेव्हा हे ७५ हजारहून अधिक लोकांनी टीव्ही संचावर बघितले होते. | Sanskrit2003 |
"मध्यकालीन अरबांद्वारेदेवील एका तंबूत कॅमेरा ओबस्क्यूराच्या प्रयोगाचा उल्लेख मिळतो, म्हणजेच हे मानण्याचे पुरेसे पुरावे मिळतात की, खूप जुन्या काळातील किमयागार आणि वैज्ञानिकांद्वारे ऑष्टीकल सिंध्दांताच्या आधारावर छायाचित्रे बनवण्याच्या पद्धतीचा विकास केला जात होता." | "मध्यकालीन अरबांद्वारेदेखील एका तंबूत कॅमेरा ओबस्क्यूराच्या प्रयोगाचा उल्लेख मिळतो, म्हणजेच हे मानण्याचे पुरेसे पुरावे मिळतात की, खूप जुन्या काळातील किमयागार आणि वैज्ञानिकांद्वारे ऑप्टीकल सिध्दांताच्या आधारावर छायाचित्रे बनवण्याच्या पद्धतीचा विकास केला जात होता." | Hind-Regular |
"ज्या गोदामांचे भाडे वर्षां आधी निर्धारित केले गेले आहे, त्यांच्या माड्यांची किंमत आजपर्यंत संशोधित केली जात नाही. | "ज्या गोदामांचे भाडे वर्षां आधी निर्धारित केले गेले आहे, त्यांच्या भाड्यांची किंमत आजपर्यंत संशोधित केली जात नाही." | Hind-Regular |
"सरळ, साध्या,निष्कपट तसेच शूर आणि निर्भय नागा लोकांचा कोहिमा प्रदेश म्हणजे हिमालय पर्वत-शृंखलेचे नैकरत्य क्षेत्र आहे." | "सरळ, साध्या,निष्कपट तसेच शूर आणि निर्भय नागा लोकांचा कोहिमा प्रदेश म्हणजे हिमालय पर्वत-शृंखलेचे नैऋत्य क्षेत्र आहे." | RhodiumLibre-Regular |
ढिल्लीची जामा मशिढ तर शाहजहानच्या काळात बनली होती. | दिल्लीची जामा मशिद तर शाहजहानच्या काळात बनली होती. | Arya-Regular |
ह्यांच्यापेकी १ द्वार उध्वस्त झाले आहे. | ह्यांच्यापैकी १ द्वार उध्वस्त झाले आहे. | Siddhanta |
यामध्ये पय यित (द्यांशिवाय भारत सरकार तसेच विश्व बैक आणि कमीशन इत्यादी बाहेरच्या अन्तराष्ट्रीय एजेसिची विदेशी सहाय्यता समाविष्ट आहे. | यामध्ये अन्य मुद्द्यांशिवाय भारत सरकार तसेच विश्व बैंक आणि यूरोपीय कमीशन इत्यादी बाहेरच्या अन्तर्राष्ट्रीय एजेंसिंची विदेशी सहाय्यता समाविष्ट आहे. | utsaah |
आता नवीन पद्धत बीटिंग हाटे सर्जरीने हृदयाच्या त्या भागाला थांबविले जाते ज्याठिकाणी सर्जरी करण्यात येणार आहे. | आता नवीन पद्धत बीटिंग हार्ट सर्जरीने हृदयाच्या त्या भागाला थांबविले जाते ज्याठिकाणी सर्जरी करण्यात येणार आहे. | Sanskrit2003 |
ह्या चकत्या आणि सांघेच पाठीच्या कण्याला ही क्षमता प्रदान करतात जेणेकरून आपण चारी बाजूने वाकू शकतो. | ह्या चकत्या आणि सांधेच पाठीच्या कण्याला ही क्षमता प्रदान करतात जेणेकरून आपण चारी बाजूने वाकू शकतो. | Halant-Regular |
*ललिकांमध्ये अडथळा लगेच येत नाही, ह्याला 10-15 वर्षांचा कालावधी लागतो." | "नलिकांमध्ये अडथळा लगेच येत नाही, ह्याला १०-१५ वर्षांचा कालावधी लागतो." | Khand-Regular |
जाणता श्रोता ऐकताच बिसमिल्लाह खां म्हणून. | जाणता श्रोता ऐकताच बिसमिल्लाह खाँ म्हणून. | EkMukta-Regular |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.