ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
" हिंदुस्तानी लोकांना परावलंबनापासून मुक्ती देऊन स्वतंत्र दृष्टी प्रदान करण्याचा ज्या महान जबाबदारीचा भार उदंत मार्तडनी आपल्या वरती घेतला होता, त्याला अधिक शक्ती आणि अधिक प्रेरणा आगामी पत्रांनी आणि पत्रकारांनी दिली."
" हिंदुस्तानी लोकांना परावलंबनापासून मुक्ती देऊन स्वतंत्र दृष्टी प्रदान करण्याचा ज्या महान जबाबदारीचा भार उदंत मार्तंडनी आपल्या वरती घेतला होता, त्याला अधिक शक्ती आणि अधिक प्रेरणा आगामी पत्रांनी आणि पत्रकारांनी दिली."
Kokila
परंत असे ग्लेशियर कमी आहेत जेथे जाणे शक्‍य असेल.
परंतू असे ग्लेशियर कमी आहेत जेथे जाणे शक्य असेल.
Sarala-Regular
_ लक्षण-रुग्णाला प्रथम हलका ताप येतो.
लक्षण-रुग्णाला प्रथम हलका ताप येतो.
Siddhanta
० य '४ तासाच्या लघवीची चाचणी केली जाते.
माइक्रोएल्बुमिन्युरियाचा शोध लावण्यासाठी २४ तासाच्या लघवीची चाचणी केली जाते.
Halant-Regular
हे मंदिर २० फूट उंच तसेच पांढर्‍या रंगाच्या 'ठिपकेदार ग्रॅनाईटचे शिलाखंड तासून बनवले गेले आहे.
हे मंदिर २० फूट उंच तसेच पांढर्‍या रंगाच्या ठिपकेदार ग्रॅनाईटचे शिलाखंड तासून बनवले गेले आहे.
Laila-Regular
"जर हृदयाच्या चारी बाजूला असणारे कोष्ठामध्ये द्रव्य झाले असेल तर 'पोटाश आयोडाइड ९५ ते २० ग्रेन, डापुरेटीम १० ग्रेम, यूफाइललीन ५ ग्रेन, थियोफाइलीन ५ ग्रेन इत्यादी तलघवी होणार्‍या औषधांचा वापर करावा."
"जर हृदयाच्या चारी बाजूला असणारे कोष्ठामध्ये द्रव्य झाले असेल तर पोटाश आयोडाइड १५ ते २० ग्रेन, डापुरेटीम १० ग्रेम, यूफाइलीन ५ ग्रेन, थियोफाइलीन ५ ग्रेन इत्यादी लघवी होणार्‍या औषधांचा वापर करावा."
Asar-Regular
राग आपल्या दैनंदिन जीवनात खासकरुनया 'प्रगट होत आहे.
राग आपल्या दैनंदिन जीवनात खासकरुन या दिवसांत प्रगट होत आहे.
Baloo-Regular
'एतवाल सांगतात की जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टचे आव्हान वेगळे आहे परंतु भारतातील अनेक शिखरे एव्हरेस्टपेक्षाही जास्त धोकादायक आणि आव्हानात्मक आहेत.
एतवाल सांगतात की जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टचे आव्हान वेगळे आहे परंतु भारतातील अनेक शिखरे एव्हरेस्टपेक्षाही जास्त धोकादायक आणि आव्हानात्मक आहेत.
Akshar Unicode
प्रत्येकवेळी जेवणानंतर पाण्याने तोंड अवश्यस्वच्छ करावे.
प्रत्येकवेळी जेवणानंतर पाण्याने तोंड अवश्य स्वच्छ करावे.
Jaldi-Regular
"सत, बीज इत्यादींचे उत्पादक समूह आपल्या स्वार्थासाठी सरकारसोबत मिळालेले आहेत आणि जैविक कृषी प्रगतीचा मार्ग अडवत आहेत"
"खत, बीज इत्यादींचे उत्पादक समूह आपल्या स्वार्थासाठी सरकारसोबत मिळालेले आहेत आणि जैविक कृषी प्रगतीचा मार्ग अडवत आहेत."
Khand-Regular
"स्वरे म्हणजे हे जाणणे गरजेचे आहे कोणती जात रवासकरून ज्लारी, रलोडलासाठी उत्तम आहे.
"खरे म्हणजे हे जाणणे गरजेचे आहे की, कोणती जात खासकरून ज्वारी, खोडवासाठी उत्तम आहे."
Arya-Regular
"साबरमती आश्रमामध्ये ग्रंथालय आहे, संग्रहालयदेखील आहे आणि गांधीजींच्या जीवन आणि कार्यावर अधारित ध्वनि-आलोक असा एक कार्यक्रमदेखील दाखवला जातो."
"साबरमती आश्रमामध्ये ग्रंथालय आहे, संग्रहालयदेखील आहे आणि गांधीजींच्या जीवन आणि कार्यावर अधारित ध्वनि-आलोक असा एक कार्यक्रमदेखील दाखवला जातो."
Amiko-Regular
तीव्र औद्योगिक क्रांतीच्या या युगामध्ये वेगाने विकसित झालेल्या औरंगाबाद शहराने आपल्या सांस्कृतिक वारशास जपून ठेवले आहे.
तीव्र औद्योगिक क्रांतीच्या या युगामध्ये वेगाने विकसित झालेल्या औरंगाबाद शहराने आपल्या सांस्कृतिक वारशास जपून ठेवले आहे.
Asar-Regular
जर फ्त्नेल चेस्टचे तात्काळ योग्य उपचार केले गेले नाही तर मृत्यू निश्‍चित आहे.
जर फ्लेल चेस्टचे तात्काळ योग्य उपचार केले गेले नाही तर मृत्यू निश्चित आहे.
PalanquinDark-Regular
गोष्ट अशी आहे की फाळणीनंतर कलुपीतपणा घालवण्याबरोबरच प्रेम आणि एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांनी दोन देश्यांमध्ये खेळ स्पर्धेचे आयोजन केले होते.
गोष्ट अशी आहे की फाळणीनंतर कलुषीतपणा घालवण्याबरोबरच प्रेम आणि एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांनी दोन देशांमध्ये खेळ स्पर्धेचे आयोजन केले होते.
Sanskrit2003
ढग झूमे ग्रँड फिनालेमध्ये :ढगांना छेटून येणारा प्रकाश:
ढग झूमे ग्रँड फिनालेमध्ये :ढगांना छेदून येणारा प्रकाश.
Kalam-Regular
"सर्व आखाडे, शिबिर, प्रदर्शन, सर्व तहेचे मंडप तिथे लागलेलं आहेत."
"सर्व आखाडे, शिबिर, प्रदर्शन, सर्व तर्‍हेचे मंडप तिथे लागलेले आहेत."
PragatiNarrow-Regular
खजुर खाल्याने लघवीचा आजार श्रम शर्थ 9 हातां. स
खजुर खाल्ल्याने लघवीचा आजार दूर होतो.
Sanskrit2003
केवळ तिथे जाणाऱ्यांसाठीच नाही तर तिथे राहणाऱ्यांसाठी देखील.
केवळ तिथे जाणार्‍यांसाठीच नाही तर तिथे राहणार्‍यांसाठी देखील.
Gargi
खूप कठिण बर्फात पायऱ्या कापणे शक्‍य नसते तेंव्हा बेलचे किंवा आइस एक्सच्या पातीच्या बाजुने त्यांना कापण्याचे काम केले जाते
खूप कठिण बर्फात पायर्‍या कापणे शक्य नसते तेंव्हा बेलचे किंवा आइस एक्सच्या पातीच्या बाजुने त्यांना कापण्याचे काम केले जाते
NotoSans-Regular
"रोग प्रतिरोधक क्षमता कमी होणे किंवा विकृत होणे, शरीराच्या नसा व चेता संस्था दुष्प्रभावित होणे, रूधिर वाहिन्यांमध्ये बाधा तसेच त्वचेमध्ये शर्करेचे प्रमाण वाढणे."
"रोग प्रतिरोधक क्षमता कमी होणे किंवा विकृत होणे, शरीराच्या नसा व चेता संस्था दुष्प्रभावित होणे, रूधिर वाहिन्यांमध्ये बाधा तसेच त्वचेमध्ये शर्करेचे प्रमाण वाढणे."
Asar-Regular
ह्यामुळे ह्याने पोटावर कोणतेही चिन्ह राहण्याची आशंकासुद्धा नसते.
ह्यामुळे ह्यांने पोटावर कोणतेही चिन्ह राहण्याची आशंकासुद्धा नसते.
VesperLibre-Regular
भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या धर्मपत्नीच्या नावावरून या पार्कचे नाव कमला नेहरु पार्क ठेवण्यात आले.
भारताचे प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या धर्मपत्‍नीच्या नावावरून या पार्कचे नाव कमला नेहरू पार्क ठेवण्यात आले.
Sahitya-Regular
दूधसागरचे वाहते पाणी पुढे जाऊन ह्याच खाडेपार नदीत जाऊन मिळते.
दूधसागरचे वाहते पाणी पुढे जाऊन ह्याच खांडेपार नदीत जाऊन मिळते.
YatraOne-Regular
"त्यांच्या भावयुद्रेवरून द्रेवरून स्पष्ट ओळखले जाऊ शकते की, ते वाजवता-वाजवता स्वतःला विसरून जात होते."
"त्यांच्या भावमुद्रेवरून स्पष्ट ओळखले जाऊ शकते की, ते वाजवता-वाजवता स्वतःला विसरून जात होते."
Kadwa-Regular
मल श्रैत होणे हे कावीळाचे प्रमुख लक्षण मानले जाते.
मल श्वेत होणे हे कावीळाचे प्रमुख लक्षण मानले जाते.
YatraOne-Regular
पात पूरमध्ये प्रत्यक दिवशी समुद्र ५ ठो कमी होतो.
चांदीपूरमध्ये प्रत्येक दिवशी समुद्र ५ किलोमीटर कमी होतो.
Siddhanta
"संगीत-जगात थोडेसे संगीतकार कुमार जींसारखे आहेत, जे शास्त्रीय संगीतासोबत लोकगीत, भजन, गजल इत्यादी तितक्‍याच आवडीने आणि चातुर्याने गात जसे की शास्त्रीय संगीत."
"संगीत-जगात थोडेसे संगीतकार कुमार जींसारखे आहेत, जे शास्त्रीय संगीतासोबत लोकगीत, भजन, गजल इत्यादी तितक्याच आवडीने आणि चातुर्याने गात जसे की शास्त्रीय संगीत."
EkMukta-Regular
"सांगण्याचा अर्थ हा आहे की शास्त्रीय नृत्याबद्दल भारतातील लोक जेवढे जानतात, विदेशी त्याहूनही कमी, न तर त्यांना आपली शद्वावली माहित असते,न ही संस्कृती."
"सांगण्याचा अर्थ हा आहे की शास्त्रीय नृत्याबद्दल भारतातील लोक जेवढे जानतात, विदेशी त्याहूनही कमी, न तर त्यांना आपली शद्बावली माहित असते, न ही संस्कृती."
Jaldi-Regular
ह्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे लक्ष देत नाही.
ह्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे लक्ष देत नाही.
Baloo-Regular
धीकधी मधेच रक्ताचे डाग ढिसतात, काही लेळेपुरते चलक्तर येते किंला स्तूप कमी महिना होतो."
"कधीकधी मधेच रक्ताचे डाग दिसतात, काही वेळेपुरते चक्कर येते किंवा खूप कमी महिना होतो."
Arya-Regular
मधुमेह आणि हृदयविकार यांच्या वाढत्या धोक्‍्यांमध्ये देश वेगाने क्रॉनिक किडनी डिसीजचा (सीकेडी) शिकार होत आहे.
मधुमेह आणि हृदयविकार यांच्या वाढत्या धोक्यांमध्ये देश वेगाने क्रॉनिक किडनी डिसीजचा (सीकेडी) शिकार होत आहे.
utsaah
बंदीचा किल्ला तारागड हाडा राणीच्या बलिदानाची आठवण कस्न देतो.
बूंदीचा किल्ला तारागड हाडा राणीच्या बलिदानाची आठवण करुन देतो.
Akshar Unicode
जर विज जवळपास पडली असेल तर 'कमीत कमी तीस मिनिटे आपली हालचाल सुरू करू नये.
जर विज जवळपास पडली असेल तर कमीत कमी तीस मिनिटे आपली हालचाल सुरू करू नये.
Baloo-Regular
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय एथलीट पदक विजेता मिल्खा सिंदवर आधरित असल्यामुळे तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यात सहाय्यक सिद्ध होऊ शकतो.
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय एथलीट पदक विजेता मिल्खा सिंहवर आधरित असल्यामुळे तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यात सहाय्यक सिद्ध होऊ शकतो.
Sanskrit2003
*आंबट गोड डाळींब दीपन, रुचिकर, वातपित्तताशक आणि हलका."
"आंबट गोड डाळींब दीपन, रुचिकर, वातपित्तनाशक आणि हलका."
Karma-Regular
"जर नखांमध्ये संसर्ग भाला स्सेल, तर हरडीचे चूर्ण पाण्यात भिजवून नखांवर लावावे."
"जर नखांमध्ये संसर्ग झाला असेल, तर हरडीचे चूर्ण पाण्यात भिजवून नखांवर लावावे."
Sahadeva
असे म्हटले जाते की पांडव आपल्या वुतवासादरम्यान काही काळ पिजॉरमध्ये थांबले होते.
असे म्हटले जाते की पांडव आपल्या वनवासादरम्यान काही काळ पिंजौरमध्ये थांबले होते.
Rajdhani-Regular
ब्रसेल्सच्या ह्या प्रसिद्ध बेकरीसमोरच जगभरात सांताक्‍्लॉजच्या नावाने प्रसिद्ध असलेले सेंट निकोलसचे प्रार्थनामंदिर आहे.
ब्रसेल्सच्या ह्या प्रसिद्ध बेकरीसमोरच जगभरात सांताक्लॉजच्या नावाने प्रसिद्ध असलेले सेंट निकोलसचे प्रार्थनामंदिर आहे.
Eczar-Regular
इंग्रजांच्या काळात बेंगळुरू त्यांचे ग्रीष्मकालीन निवासस्थान होते.
इंग्रजांच्या काळात बेंगळुरू त्यांचे ग्रीष्‍मकालीन निवासस्थान होते.
Cambay-Regular
संक्रमित लैंगिक वर्तन हे लैंगिक संबधांमुळे पसरणाऱ्या रोगांपासून बचाव करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
संक्रमित लैंगिक वर्तन हे लैंगिक संबधांमुळे पसरणार्‍या रोगांपासून बचाव करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
Sahadeva
भित्तीच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा येतो ज्यास ळे फाइब्रिन नावाची द्रव्य त्याठिकाणी जमते.
भित्तींच्या पृष्ठभागावर  खडबडीतपणा येतो ज्यामुळे फाइब्रिन नावाची द्रव्य त्याठिकाणी जमते.
Samanata
तुम्ही वर्षीतील कुठल्याही महिन्यात सुट्ट्या घालवण्यासाठी येथे जाऊ शकता.
तुम्ही वर्षीतील कुठल्याही महिन्यात सुट्‍ट्या घालवण्यासाठी येथे जाऊ शकता.
MartelSans-Regular
अशा्‌ फोडातून कायम पू पाझरत असतो.
अशा फोडातून कायम पू पाझरत असतो.
RhodiumLibre-Regular
नियमितपणे असे केल्यावग आपण काळ्या वलयापासून बऱ्यापैकी मुक्‍ती मिळवाल.
नियमितपणे असे केल्यावर आपण काळ्या वलयापासून बर्‍यापैकी मुक्ती मिळवाल.
RhodiumLibre-Regular
1336 ते 15& म्हणजे मुगलकाळापूर्वी हे देशातील सर्वात मोठे साप्राज्य होते.
१३३६ ते १५६५ म्हणजे मुगलकाळापूर्वी हे देशातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
Rajdhani-Regular
"मस्तिष्क तीव्र करण्यासाठी आपण पजल्सु क्रोसवर्ड, कोडी किंवा वर्डगेमस ळा.
"मस्तिष्क तीव्र करण्यासाठी आपण पजल्स, क्रोसवर्ड, कोडी किंवा वर्डगेमस खेळा."
VesperLibre-Regular
तीव्र तापला एकदम कमी करण्याचा प्रयत्न लाही केला पाहिजे.
तीव्र तापाला एकदम कमी करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे.
Khand-Regular
चौबाटियामध्ये उत्तराखंड सरकारचे उद्यान साणि फल सनुसंधान केंद्रसुद्धा 'पाहण्यास योग्य साहे.
चौबाटियामध्ये उत्तराखंड सरकारचे उद्यान आणि फल अनुसंधान केंद्रसुद्धा पाहण्यास योग्य आहे.
Sahadeva
ह्याने तुमच्या कैसांवर रंग चढणार नाही.
ह्याने तुमच्या केसांवर रंग चढणार नाही.
PragatiNarrow-Regular
"रोगजनक बुरशी सुरूवातीला भाडाच्या मुळात ससते, ज्याने एक प्रकारचे विष झाडात पोहचत राहते, ज्यामुळे रोगाने प्रभावित फांद्यांची पाने सफेद चांदीप्रमाणो चमकू लागतात."
"रोगजनक बुरशी सुरूवातीला झाडाच्या मुळात असते, ज्याने एक प्रकारचे विष झा़डात पोहचत राहते, ज्यामुळे रोगाने प्रभावित फांद्यांची पाने सफेद चांदीप्रमाणे चमकू लागतात."
Sahadeva
अशात डोळ्यांच्या काळ्या भागाला पातळ पडदा झाळूल टाकतो.
अशात डोळ्यांच्या काळ्या भागाला पातळ पडदा झाकून टाकतो.
Khand-Regular
”श्री माता वैष्णों देवी स्थापन बोर्डाची स्थापना १९८६ मध्ये जम्मू आणिं काश्मीरच्या राज्यपाला द्वारे एक वटहुकूम काढून केली गेली, ज्याची नंतर १९८८ मध्ये राज्याच्या विधानसभेद्वारे पुष्टी केली गेली.”
"श्री माता वैष्णों देवी स्थापन बोर्डाची स्थापना १९८६ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपाला द्वारे एक वटहुकूम काढून केली गेली, ज्याची नंतर १९८८ मध्ये राज्याच्या विधानसभेद्वारे पुष्टी केली गेली."
PalanquinDark-Regular
"ह्या चित्रपटाचे एक गीत खूप मजेदार आहे, जे दुसूया विश्वयुद्धाच्या दरम्यान खूप महत्त्वाचे होते."
"ह्या चित्रपटाचे एक गीत खूप मजेदार आहे, जे दुसर्‍या विश्वयुद्धाच्या दरम्यान खूप महत्त्वाचे होते."
Sarala-Regular
"शक्‍य तेवढे ह्यांपासून दूर रहा, जीवन हे 'तनावरहित, चिंतामुक्त, आंनदाने जगा."
"शक्य तेवढे ह्यांपासून दूर रहा, जीवन हे तनावरहित, चिंतामुक्त, आंनदाने जगा."
Sura-Regular
लाल किल्ल्याचा अभिऱ्यास अद्वितीय आहे.
लाल किल्ल्याचा अभिन्यास अद्वितीय आहे.
Sarai
जंगलातून जाताना तुम्हाला दाट हिरवळीबरोबर निसर्गातील शुष्क देखावेही पहायला मिळतील ल तुम्ही पाहाल दगडांनी युक्‍त जमीन आणि निरव शांतता.
जंगलातून जाताना तुम्हाला दाट हिरवळीबरोबर निसर्गातील शुष्क देखावेही पहायला मिळतील तुम्ही पाहाल दगडांनी युक्त जमीन आणि निरव शांतता.
Palanquin-Regular
ह्या क्रतुची आर्द्रता आणि तापमान जीवाणूंच्या आणि कीटाणूंच्या वाढीस सहाय्यक असते.
ह्या ऋतुची आर्द्रता आणि तापमान जीवाणूंच्या आणि कीटाणूंच्या वाढीस सहाय्यक असते.
Mukta-Regular
ढिल्लींचे किमान तापमान उन्हाळ्यात ४७ डिग्री आणि कमाल तापमान ४५ डिग्री असते.
दिल्लीचे किमान तापमान उन्हाळ्यात २७ डिग्री आणि कमाल तापमान ४५ डिग्री असते.
Arya-Regular
तीन पढार्थांचे जेवण पुष्कळ आहे.
तीन पदार्थांचे जेवण पुष्कळ आहे.
Arya-Regular
"चार इंचापर्यंत वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या रोपट्याला फळांचे घड लागतात, जी पिकल्यावर गडद लाल रंगाचे होतात."
"चार इंचापर्यंत वाढणार्‍या स्ट्रॉबेरीच्या रोपट्याला फळांचे घड लागतात, जी पिकल्यावर गडद लाल रंगाचे होतात."
Hind-Regular
पासिकस्त्राव बंद झाल्यावरसुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधीही) नियुक्त केला पाहिजे.
मासिकस्त्राव बंद झाल्यावरसुद्धा स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला स्वतः परीक्षणासाठी एक दिवस (कधीही) नियुक्त केला पाहिजे.
Biryani-Regular
राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या पारिप्रणालीला त्याच्या आत तसेच सीमेलगत असणाऱ्या मनुष्याच्या वस्तींपासून नुकसान होत आहे.
राजाजी राष्‍ट्रीय उद्यानाच्या पारिप्रणालीला त्याच्या आत तसेच सीमेलगत असणाऱ्या मनुष्याच्या वस्तींपासून नुकसान होत आहे.
NotoSans-Regular
चिंडीमध्ये बाजार नाही ठॅक्सीज नाहीत येथे तर्‌ निसर्ग आपल्या अमर्याढित सौंढर्याने डवरलेला आहे.
चिंडीमध्ये बाजार नाही टॅक्सीज नाहीत येथे तर निसर्ग आपल्या अमर्यादित सौंदर्याने डवरलेला आहे.
Arya-Regular
'कलिगडाचे आणखीही फायदे असतात जसे की जेवणानंतर कलिगडाचा रस प्यायलाने जेवण लगेच पच
कलिंगडाचे आणखीही फायदे असतात जसे की जेवणानंतर कलिंगडाचा रस प्यायलाने जेवण लगेच पच
SakalBharati Normal
आता मूतखड्याची शस्त्रक्रिया न करता काढण्याची पद्धत उपलब्ध झालेली आहे ज्याला लीथोटिप्स म्हटले जाते.
आता मूतखड्याची शस्त्रक्रिया न करता काढण्याची पद्धत उपलब्ध झालेली आहे ज्याला लीथोट्रिप्स म्हटले जाते.
Jaldi-Regular
"मंत्री चौहान म्हणाले की, कांद्याच्या किंमतीवर लवकर नियंत्रण आणण्यासाठी सरकारच्यावतीने प्रत्येक संभाव्य प्रयत्न केले जात आहेत तसेच कांद्याच्या जमाखवोरीवर बारकाईने लक्ष ठेवले जात जात आहे."
"मंत्री चौहान म्हणाले की, कांद्याच्या किंमतीवर लवकर नियंत्रण आणण्यासाठी सरकारच्यावतीने प्रत्येक संभाव्य प्रयत्न केले जात आहेत तसेच कांद्याच्या जमाखोरीवर बारकाईने लक्ष ठेवले जात जात आहे."
Yantramanav-Regular
ह्या सर्व घटकांचे संयुक्त चिंत्रण शेतीच प्रस्तुत कर्ते.
ह्या सर्व घटकांचे संयुक्त चित्रण शेतीच प्रस्तुत करते.
Rajdhani-Regular
नंदा दैवी राष्ट्रीय उद्यान क्रषिकेश रेल्वे स्थानकापासून २९१ किलीमीटर दूर आहे.
नंदा देवी राष्‍ट्रीय उद्यान ऋषिकेश रेल्वे स्थानकापासून २९१ किलोमीटर दूर आहे.
Kurale-Regular
सम्राट जहांगीरने आपल्या यात्रा वृतांतात लिहिले आहे की मांडू राजांच्या इमारतींच्या सुधारणेसाठी अब्दुल करीम इंजीनियरला माझ्याकडून पाठवले गेले होते.
सम्राट जहांगीरने आपल्या यात्रा वृतांतात लिहिले आहे की मांडू राजांच्या इमारतींच्या सुधारणेसाठी अब्दुल करीम इंजीनियरला माझ्याकडून पाठवले गेले होते.
Sanskrit_text
साठीच्या पणामुळे परीक्षणामुळे आपल्याला खालील मिळ्ग्ते.
मातीच्या परीक्षणामुळे आपल्याला खालील माहिती मिळते.
Kalam-Regular
"सोंगातील पात्रांना ऐहिक द्रष्ट्या तीन भागात विभागण्यात येऊ शकते-मानवोत्तर, मानव आणि मानवेतर."
"सोंगातील पात्रांना ऐहिक दृष्ट्या तीन भागात विभागण्यात येऊ शकते-मानवोत्तर, मानव आणि मानवेतर."
Sura-Regular
'फोंड्याच्या जवळ असणारे चर्च ऑफ लेडी माऊंटेन, जे पोर्तुगीजांनी बांधले होते, जुन्या दिवसांची आठवण करुन देते तेथे असणाऱ्या वयस्कर लोकांना."
"फोंड्याच्या जवळ असणारे चर्च ऑफ लेडी माऊंटॆन, जे पोर्तुगीजांनी बांधले होते, जुन्या दिवसांची आठवण करुन देते तेथे असणार्‍या वयस्कर लोकांना."
Lohit-Devanagari
पूर्वाश्रमीचा शाही महाल साज समर पॅलेस संग्रहालय नावाने ग्रोळखला जातो.
पूर्वाश्रमीचा शाही महाल आज अमर पॅलेस संग्रहालय नावाने ओळखला जातो.
Sahadeva
*नेहमी स्किजोफ्रिनिया आजारास भारतात जादूटोणा, दैवी प्रकोप किंवा दुष्ट आत्म्याचा प्रभाव असे मानले जाते."
"नेहमी स्किजोफ्रिनिया आजारास भारतात जादूटोणा, दैवी प्रकोप किंवा दुष्ट आत्म्याचा प्रभाव असे मानले जाते."
Jaldi-Regular
"आंदोलनात अभियानामध्ये त्यांची उपस्थिती सामान्य लोकांना भ्रष्टाचार,गरीबी आणि कुपोषण विरूब्ध मोर्चा काढण्यास प्रेरित ,उत्तेजित करत आहे."
"आंदोलनात अभियानामध्ये त्यांची उपस्थिती सामान्य लोकांना भ्रष्‍टाचार,गरीबी आणि कुपोषण विरूद्ध मोर्चा काढण्यास प्रेरित ,उत्तेजित करत आहे."
Shobhika-Regular
"शवासन करण्याने स्रायूंची दुर्बलता, थकवा तसेच नकारात्मक चिंतन कमी होते."
"शवासन करण्याने स्नायूंची दुर्बलता, थकवा तसेच नकारात्मक चिंतन कमी होते."
Nirmala
एल. डी. एल. कॉलेस्ट्रगॉलला आपण वाईट कॉलेस्ट्रॉल म्हणू शकतो.
एल. डी. एल. कॉलेस्ट्रॉलला आपण वाईट कॉलेस्ट्रॉल म्हणू शकतो.
Baloo-Regular
कुलू 1219 मीटर उंचीवर वसलेले आहे.
कुलू १२१९ मीटर उंचीवर वसलेले आहे.
Khand-Regular
आदि मानवाला काही प्रमाणात भोजन राबटी पशू आणि पक्ष्यांपासून मिळत होते.
आदि मानवाला काही प्रमाणात भोजन रानटी पशू आणि पक्ष्यांपासून मिळत होते.
Laila-Regular
"कृत्रिम संसाधलांपासून सिंपल करतेवेळी पाणी पुरवल्याला जरियंत्रित केले जाऊ शकते, परंतु पावसाळ्यात हे सहज होत लाही."
"कृत्रिम संसाधनांपासून सिंचन करतेवेळी पाणी पुरवठ्याला नियंत्रित केले जाऊ शकते, परंतु पावसाळ्यात हे सहज होत नाही."
Khand-Regular
"अलंकृत खांब, स्तूप, बौद्ध प्रतिमा, हिंटू दैवी देवतांच्या प्राचीन मूर्त हत्याटी अंतीचकच्या उऱ्खननाच्या ठिकाणी मिळाले आहे."
"अलंकृत खांब, स्तूप, बौद्ध प्रतिमा, हिंदू देवी देवतांच्या प्राचीन मूर्ती इत्यादी अंतीचकच्या उत्खननाच्या ठिकाणी मिळाले आहे."
PragatiNarrow-Regular
पर्यटक आपल्या खासगी वाहनाने अपरकंटकला गेले तर उत्तम आहे.
पर्यटक आपल्या खासगी वाहनाने अमरकंटकला गेले तर उत्तम आहे.
Rajdhani-Regular
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात राजस्थानचा दुसरा क्रमांक आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्‍टीने भारतात राजस्थानचा दुसरा क्रमांक आहे.
Sanskrit2003
कसद्याचे नाव ल्यूकरबाट आहे.
कसब्याचे नाव ल्यूकरबाद आहे.
PragatiNarrow-Regular
अशा पहाडींच्या स्चनेच्या मागे चुनखडीची विशेष स्थिति असते.
अशा पहाडींच्या रचनेच्या मागे चुनखडीची विशेष स्थिति असते.
Kurale-Regular
'समलावापासून ५५. कि. मी. तसेच दिल्लीपासून १२० कि. मी. अंतरावर चक्रवर्ती सरोवर पर्यटनाच्या दृष्टिकोणातून एक सुंदर ठिकाण आहे.
समलावापासून ५५ कि. मी. तसेच दिल्लीपासून १२० कि. मी. अंतरावर चक्रवर्ती सरोवर पर्यटनाच्या दृष्‍टिकोणातून एक सुंदर ठिकाण आहे.
Sarai
गर्भाशयात असंख्य शुक्राणू प्रवेश करतात परंतु जास्तकरून आतील आप्तीय पदार्थामुळे ते नष्ट होतात.
गर्भाशयात असंख्य शुक्राणू प्रवेश करतात परंतु जास्तकरून आतील आम्लीय पदार्थांमुळे ते नष्ट होतात.
Nakula
"एंजियोष्ठास्टी, बाईपास सर्जरीसारख्या पद्धतीद्वारे हृदयविकाराचा यशस्वी उपचार शक्य आहे."
"एंजियोप्लास्टी, बाईपास सर्जरीसारख्या पद्धतींद्वारे हृदयविकाराचा यशस्वी उपचार शक्य आहे."
Sanskrit2003
'पोलिओ-रुग्णांसाठी कलिंगडाचे सेवन करणे खूपच हितकारक असते.
पोलिओ-रुग्णांसाठी कलिंगडाचे सेवन करणे खूपच हितकारक असते.
SakalBharati Normal
हे विश्‍वस्तरीय संग्रहालय केवळ पुरातन परिस्थितींनाच दर्शवत नाही तर त्यांना आधुनिक जीवनशैलीशी देरवील जोडते.
हे विश्‍वस्तरीय संग्रहालय केवळ पुरातन परिस्थितींनाच दर्शवत नाही तर त्यांना आधुनिक जीवनशैलीशी देखील जोडते.
Yantramanav-Regular
नृत्याच्या दुसऱ्या चरणात गायनाच्या बरोबर जे नृत्य केळे जाते त्याला जथिस्वरम्‌ म्हणतात.
नृत्याच्या दुसर्‍या चरणात गायनाच्या बरोबर जे नृत्य केले जाते त्याला जथिस्वरम् म्हणतात.
Shobhika-Regular
"उच्च रक्तदाबाने पीडीत व्यक्तींसाठी रोजमेरी, सेज तसेच लाल ओव्याचा वापर करू नये."
"उच्च रक्तदाबाने पीडीत व्यक्तींसाठी रोजमेरी, सेज तसेच लाल ओव्याचा वापर करू नये."
Lohit-Devanagari
मण्ड्कासन ह॒दयासठी चांगले आहे.
मण्डूकासन ह्रदयासठी चांगले आहे.
Amiko-Regular
"शरीरातील रक्‍्तशर्करेचे असंतुलन हे पेशी आणि शरीराच्या इतर भागांसाठी हानिकारक असते, ते विविध प्रकारच्या व्याधींचे कारण बनते."
"शरीरा्तील रक्तशर्करेचे असंतुलन हे पेशी आणि शरीराच्या इतर भागांसाठी हानिकारक असते, ते विविध प्रकारच्या व्याधींचे कारण बनते."
Nirmala
बहुतांशी रुग्णालये आपल्या रुग्णांना दिलेले रक्त त्यांच्या नातेबाईक किंवा मित्रांकडून घेऊन भरुन काढतात.
बहुतांशी रुग्णालये आपल्या रुग्णांना दिलेले रक्त त्यांच्या नातेवाईक किंवा मित्रांकडून घेऊन भरुन काढतात.
Kokila
मणिभवनला राष्ट्रीय ठेव्याच्या रूपात गांधी स्मारक असेही घोषित केले आहे.
मणिभवनला राष्‍ट्रीय ठेव्याच्या रूपात गांधी स्मारक असेही घोषित केले आहे.
Amiko-Regular
विदेशी प्रसारमाध्यमवाले तर वेड्यांसारखे इथे-तिथे क्त्निक किंवा शूट करत होते.
विदेशी प्रसारमाध्यमवाले तर वेड्यांसारखे इथे-तिथे क्लिक किंवा शूट करत होते.
PalanquinDark-Regular
आंघोळीनंतर रेषेदार पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा.
आंघोळीनंतर रेषेदार पंचाने शरीराला वरुन खालपर्यंत पुसा.
Lohit-Devanagari
'रिंग्रणापत्चे वैशिष्ट्य असे आहे की येथे चोरी होत नाही.
शिंगणापुरचे वैशिष्ट्य असे आहे की येथे चोरी होत नाही.
PragatiNarrow-Regular