ocr
stringlengths
1
525
correct
stringlengths
7
523
font
stringclasses
49 values
तसे तर उत्पादन कमी होण्याची अनेक कारण आहेत, परंतु ह्यापैकी एक योग्य पीक सुरक्षा प्रणालीला न स्वीकारल्याने अनेक रोगांच्या समस्या उत्पन्न होणे आहे हे आहे.”
"तसे तर उत्पादन कमी होण्याची अनेक कारण आहेत, परंतु ह्यापैकी एक योग्य पीक सुरक्षा प्रणालीला न स्वीकारल्याने अनेक रोगांच्या समस्या उत्पन्न होणे आहे हे आहे."
Sarai
*कंडरोगामध्ये होम्योपॅथिक दृष्टिकोन: कंडरोग हा एक सामान्य, गंभीर संसर्गजन्य नसलेला त्वचा रोग आहे."
"कंडरोगामध्ये होम्योपॅथिक दृष्टिकोन: कंडरोग हा एक सामान्य, गंभीर संसर्गजन्य नसलेला त्वचा रोग आहे."
Karma-Regular
दलात ह्याची शेती जवळजवळ २,५०० हेक्टरमध्ये ली जाते.”
"भारतात ह्याची शेती जवळजवळ २,५०० हेक्टरमध्ये केली जाते."
Sarai
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन सुपतवज्रासन त्रिकोणासन उत्तानपादासन गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या.
जेव्हा परिस्थिति आणखी चांगली होईल तेव्हा अभ्यासात जानुशिरासन सुप्तवज्रासन त्रिकोणासन उत्तानपादासन गोमुखासन आणि अर्धमत्स्येंद्रासन इत्यादी जोडून घ्या.
Sumana-Regular
यामुळे रोजगाराच्या संधी लाढण्याबरोबर आर्थिक विश्वयनीयता आणि स्थिरतेमध्येही योगढान वाढेल.
यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबर आर्थिक विश्वयनीयता आणि स्थिरतेमध्येही योगदान वाढेल.
Arya-Regular
सूशैन इन्फेक्शनचे प्रमुख लक्षण.
यूरीन इन्फेक्शनचे प्रमुख लक्षण.
Cambay-Regular
"एकशे आकरा पायऱ्या चढून किंवा अरुंद पक्‍क्‍या रस्त्याने देखील तेथे पोहचू शकता.
एकशे आकरा पायर्‍या चढून किंवा अरुंद पक्क्या रस्त्याने देखील तेथे पोहचू शकता.
Baloo2-Regular
जास्तकरून ब्रेन डेड (मृत मेंदू) डोक्याची दुखपत किंवा मेंदूची गाठ असलेल्या रुग्णांचा होतो जे इन्टेनिसव केयर यूनिट (गंभीर रुग्णांचा काळजीचे स्थान) (.) यामध्ये असतात.
जास्तकरून ब्रेन डेड् (मृत मेंदू) डोक्याची दुखपत किंवा मेंदूची गाठ असलेल्या रुग्णांचा होतो जे इन्टैनिसव केयर यूनिट (गंभीर रुग्णांचा काळजीचे स्थान) (.) यामध्ये असतात.
Kadwa-Regular
मुखुर्थी राष्ट्रीय उद्यान नीलगिरी जिल्ह्यात ७८ वर्ग किल्लोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
मुखुर्थी राष्‍ट्रीय उद्यान नीलगिरी जिल्ह्यात ७८ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
Asar-Regular
“प्रत्येक किड्यांमध्ये दोन ग्रंथी आढळतात, ज्या किड्यांच्या डोक्याकडील भागावर जबड्याच्या खाली स्थित असतात.”
"प्रत्येक किड्यांमध्ये दोन ग्रंथी आढळतात, ज्या किड्यांच्या डोक्याकडील भागावर जबड्याच्या खाली स्थित असतात."
Eczar-Regular
दैवीय चमत्कारांना पाहत काही स्थानीय लोक आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी पुढे आळे आणि काठी मातेच्या मूळ स्थानावर मंदिर बनवण्याचे काम सुरू केले.
दैवीय चमत्कारांना पाहत काही स्थानीय लोक आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी पुढे आले आणि काली मातेच्या मूळ स्थानावर मंदिर बनवण्याचे काम सुरू केले.
Siddhanta
जस्तयुक्त रासायनिक खतांच्या विभिन्न अकार्बनिक स्रोतांमध्ये झिंक सल्फेट हेप्टाहाइड्रेर बराच तीव्र आढळला आहे.
जस्तयुक्त रासायनिक खतांच्या विभिन्न अकार्बनिक स्रोतांमध्ये झिंक सल्फेट हेप्टाहाइड्रेट बराच तीव्र आढळला आहे.
Yantramanav-Regular
तक रसायन श्वसन संस्थेवर वाईट परिणाम कर
घातक रसायन श्वसन संस्थेवर वाईट परिणाम करते
Akshar Unicode
नसफारीसाठी तुम्ही ठराविक रस्ता निवडू नये.
सफारीसाठी तुम्ही ठराविक रस्ता निवडू नये.
VesperLibre-Regular
ह्यामुळे पुढच्या उन्हाळ्यात जर तुम्ही स्विजरलँडला गेलात तर इंटरलाकेल तुमच्यासाठी ऑफर करत आहे मे व जूनमध्ये लेक ब्रेंजमध्ये भारतीय जेवण कर्ज.
ह्यामुळे पुढच्या उन्हाळ्यात जर तुम्ही स्विजरलॅंडला गेलात तर इंटरलाकेन तुमच्यासाठी ऑफर करत आहे मे व जूनमध्ये लेक ब्रेंजमध्ये भारतीय जेवण क्रूज.
Khand-Regular
ह्या दूरस्थ-दुर्गम पहाडांमध्ये देखील प्रसारमाध्यम "प्रेम आमचा पाठलाग सोडत लाही.
ह्या दूरस्थ-दुर्गम पहाडांमध्ये देखील प्रसारमाध्यम -प्रेम आमचा पाठलाग सोडत नाही.
Khand-Regular
"जुन्या सर्दी-पडसामध्ये (निमोनिया) नाक इत्यादीच्या साजारांमध्ये पुदिन्याच्या रसाचे २-३ थेंब व पुदिना :- झाल्याचा रस, १ चमचा मधात मिसळून दोन वेळा घ्यावा."
"जुन्या सर्दी-पडसामध्ये (निमोनिया) नाक इत्यादीच्या आजारांमध्ये पुदिन्याच्या रसाचे २-३ थेंब व पुदिना + आल्याचा रस, १ चमचा मधात मिसळून दोन वेळा घ्यावा."
Sahadeva
त्याला स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकत.
त्याला स्‍त्री किंवा पुरुष कोणीही करू शकत.
VesperLibre-Regular
तोफाची नवी २४ फुट लांब अशा नोखडावर आहे.
तोफाची नळी २४ फुट लांब अशा जोखडावर आहे.
Kalam-Regular
शरीरातील रसांचा चांगल्या प्रकारे परिपाक न झाल्यामुळे पिवळया रंगाची कमतरता निर्माण होते.
शरीरातील रसांचा चांगल्या प्रकारे परिपाक न झाल्यामुळे पिवळ्या रंगाची कमतरता निर्माण होते.
Sanskrit2003
तुम्ही स्वतःसुद्धा सारशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात ग्राणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता.
तुम्ही स्वतःसुद्धा आरशात तुमचे स्वतःहाचे तोंड बघू शकतात आणि कोणतेही परिवर्तन दिसू लागताच चिकित्सकाचा सल्ला घेऊ शकता.
Sahadeva
1850 तघ्ये लॉर्ड इलहोसीच्या योजले अंतर्गत भारत तिबेट मार्ग तयार केला गेला जो आज़ एक मोठ रस्ता आहे.
१८५० मध्ये लॉर्ड डलहौसीच्या योजने अंतर्गत भारत तिबेट मार्ग तयार केला गेला जो आज एक मोठा रस्ता आहे.
Khand-Regular
प्रत्येक महिन्यात सनेक संडी विकसित होतात परंतु रोमकूपामध्ये फक्त एकच संडे विकसित होऊ शकते.
प्रत्येक महिन्यात अनेक अंडी विकसित होतात परंतु रोमकूपामध्ये फक्त एकच अंडे विकसित होऊ शकते.
Sahadeva
संगम अलाहाबादमधील प्रमुरख आकर्षण केंद्र आहे.
संगम अलाहाबादमधील प्रमुख आकर्षण केंद्र आहे.
Yantramanav-Regular
"बातमीनुसार, देशाची जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या आपल्या आयुष्यात कुठल्या न कारे गंभीर मानसिक समस्यांनी पीडीत होतात.
"बातमीनुसार, देशाची जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या आपल्या आयुष्यात कुठल्या न कुठल्याप्रकारे गंभीर मानसिक समस्यांनी पीडीत होतात."
Sahitya-Regular
"ही हातात कलग सुप , मार्जनी (झाडू) तसेच कडूनिंबाची पाने धारण करते."
"ही हातात कलश, सूप, मार्जनी (झाडू) तसेच कडूनिंबाची पाने धारण करते."
Kurale-Regular
"जूनागड राजकोटपासून १०२ किलोमीटर, पोरबंदरपासून ११३ किलोमीटर आणि अहमदाबादपासून ३२७ किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे."
"जूनागड राजकोटपासून १०२ किलोमीटर, पोरबंदरपासून ११३ किलोमीटर आणि अहमदाबादपासून ३२७ किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे."
Siddhanta
राजस्थानमध्ये पहिला फ्लाइंग क्लब जोधपूरचे महाराजा उम्मेदसिंगाच्या हस्ते इ. ९९२९ मध्ये खोलले गेले होते.
राजस्थानमध्ये पहिला फ्लाइंग क्लब जोधपूरचे महाराजा उम्मेदसिंगाच्या हस्ते इ. १९२९ मध्ये खोलले गेले होते.
Jaldi-Regular
डोळ्यांच्या पहिल्या किवा दुसऱ्या पडद्यामध्ये तसेच डोळ्यांच्या बुबुळांमध्ये वेदना होते.
डोळ्यांच्या पहिल्या किंवा दुसर्‍या पडद्यामध्ये तसेच डोळ्यांच्या बुबुळांमध्ये वेदना होते.
Halant-Regular
तेथे बँका विपून आहेत आणि अधिकांश लोकांजवळ बँकखातेदेखील आहेत.
तेथे बँका विपूल आहेत आणि अधिकांश लोकांजवळ बँकखातेदेखील आहेत.
Laila-Regular
सीपिया: जर रुग्णाच्या लघवीत विटेच्या चुऱ्यासारखा किंवा खूप ओला गाळ दिसला तर अशा अवस्थेत हे उत्तम ओषध आहे.
सीपिया: जर रुग्णाच्या लघवीत विटेच्या चुर्‍यासारखा किंवा खूप ओला गाळ दिसला तर अशा अवस्थेत हे उत्तम औषध आहे.
Nirmala
प्रकाशकाला वाटते की हिंदीमध्ये साहित्याचे वाचक सतत कमी होत आहेत आणि बिचारा वाचक या सगळ्यात पुस्तक विकत घेण्याऐवजी बर्ग, विकत घेऊन खातो आणि पुस्तक मेळ्यातून रामचरित मानस घेऊन परत जातो.
प्रकाशकांला वाटते की हिंदीमध्ये साहित्याचे वाचक सतत कमी होत आहेत आणि बिचारा वाचक या सगळ्यात पुस्तक विकत घेण्याऐवजी बर्गर विकत घेऊन खातो आणि पुस्तक मेळ्यातून रामचरित मानस घेऊन परत जातो.
VesperLibre-Regular
"काही घटक स्वार्थी हातांची कळसूत्रीबाहुली बनले, 'काही आजदेखील निष्ठेसोबत संघर्षात गुंतले आहेत."
"काही घटक स्वार्थी हातांची कळसूत्रीबाहुली बनले, काही आजदेखील निष्ठेसोबत संघर्षात गुंतले आहेत."
Kokila
ज्येष्ठमधाची सुकी मूळे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ही तांदळाच्या लापशीबरोबर पिसळून प्या.
ज्येष्ठमधाची सुकी मूळे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ही तांदळाच्या लापशीबरोबर मिसळून प्या.
Biryani-Regular
"टाटा स्टील झूलॉजिकल उद्यानाच्या अंतर्गत सफारी उद्यान, शैक्षणिक केंद्र, बोटिग, वनभोज, टॅगोर सोसायटी, स्कूल ऑफ आर्ट्स इत्यादी संस्था आहेत."
"टाटा स्टील झूलॉजिकल उद्यानाच्या अंतर्गत सफारी उद्यान, शैक्षणिक केंद्र, बोटिंग, वनभोज, टॅगोर सोसायटी, स्कूल ऑफ आर्ट्स इत्यादी संस्था आहेत."
Halant-Regular
पांडुकेश्‍्वर गडवालचे पुष्कळ निवासी वाण्याचे काम करतात.
पांडुकेश्‍वर गडवालचे पुष्कळ निवासी वाण्याचे काम करतात.
Gargi
"भारतीय कृषी संशोधन परिषद, शेती, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय इत्यादींशी संबंधित शिक्षण, जागरूकता आणि ह्याच्या अनुप्रयोगाचे कार्य स्वत: करत आहे, याच्यासाठी मदत देते, आणि प्रोत्साहित करते, तसेच ह्यांच्यामध्ये समन्वय स्थापित करते."
"भारतीय कृषी संशोधन परिषद, शेती, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय इत्यादींशी संबंधित शिक्षण, जागरूकता आणि ह्याच्या अनुप्रयोगाचे कार्य स्वतः करत आहे, याच्यासाठी मदत देते, आणि प्रोत्साहित करते, तसेच ह्यांच्यामध्ये समन्वय स्थापित करते."
Halant-Regular
कोरडा क्रतु हा त्वचेची सर्व आर्द्रता शोषून घेतो.
कोरडा ऋतु हा त्वचेची सर्व आर्द्रता शोषून घेतो.
Sarai
दात मोत्याचे निर्यात प्रोत्साहन आणि 7र संस्था, कृषी आणि संसाधित खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) काही अनुदाने देते, जसे शीतगृह, प्रीकुलिंग एकक, प्रशीतन वाहन आणि हरितगृह व विमान माल-भाड्यासाठी. ”
"भारतात पुष्पोत्पादनाचे निर्यात प्रोत्साहन आणि विकासासाठी जबाबदार संस्था, कृषी आणि संसाधित खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) काही अनुदाने देते, जसे शीतगृह, प्रीकुलिंग एकक, प्रशीतन वाहन आणि हरितगृह व विमान माल-भाड्यासाठी."
Sarai
“त्यांची विचारधारा योगी अरविन्दाकडून प्रभावितसुद्धा झाली, जी नंतरच्या आपल्या रचनांमध्ये दिसून येते.”
"त्यांची विचारधारा योगी अरविन्दांकडून प्रभावितसुद्धा झाली, जी नंतरच्या आपल्या रचनांमध्ये दिसून येते."
Eczar-Regular
सामुदायिक विभागाने आपल्या खर्चाच्या पातळीला नियंत्रित करण्याच्या उद्देशाने आपल्या एक्सीक्यूटिव्स च्या यात्रा आणि विदेशांमध्ये होणारया बैठका आणि परिषदा ह्यांवर बंदी घातली ज्याचा सरळ प्रभाव करार केंद्र विमान मार्ग आणि उपाहारगृह उद्योगावर पडला.
सामु‍दायिक विभागाने आपल्या खर्चाच्या पातळीला नियंत्रित करण्याच्या उद्‍देशाने आपल्या एक्सीक्यूटिव्स च्या यात्रा आणि विदेशांमध्ये होणार्‍या बैठका आणि परिषदा ह्यांवर बंदी घातली ज्याचा सरळ प्रभाव करार केंद्र विमान मार्ग आणि उपाहारगृह उद्योगावर पडला.
Asar-Regular
त्याच स्थितीमध्ये बँक न केवळ ग्राहकांकडून तर मालकी सौद्यांद्रारे तदनुसार आपल्या विनियोग पोर्टफोलियोचे योग्य विशारवन करू शकतो.
त्याच स्थितीमध्ये बँक न केवळ ग्राहकांकडून तर मालकी सौद्यांद्वारे तदनुसार आपल्या विनियोग पोर्टफोलियोचे योग्य विशाखन करू शकतो.
Yantramanav-Regular
”बृहस्पतींजी यांचा जन्म रामपूर, उत्तरप्रदेशमध्ये २० जानेवारी १९९८ला झाला.”
"बृहस्पतींजी यांचा जन्म रामपूर, उत्तरप्रदेशमध्ये २० जानेवारी १९१८ला झाला."
YatraOne-Regular
एखाद्याला ब्रेल डेटू (मेंदू मृत) करार केल्यानंतर अंग दान होऊ शकते.
एखाद्याला ब्रेन डेड् (मेंदू मृत) करार केल्यानंतर अंग दान होऊ शकते.
Khand-Regular
पशूंच्या चाऱ्यासाठी नैसर्गिक गवत उपलब्ध होते.
पशूंच्या चार्‍यासाठी नैसर्गिक गवत उपलब्ध होते.
Nakula
"ह्या उपचाराने त्यांचे हदय, काळीज आजारांपासून मृत्यूची शक्‍यता राहत नाही."
"ह्या उपचाराने त्यांचे हृदय, काळीज आजारांपासून मृत्यूची शक्यता राहत नाही."
EkMukta-Regular
आजच नव्हे तर महाभारतकाळापासून हे चालत आले आहे की आपण ना मरु इच्छितो ना हे स्वीकारु इच्छितो की वयाबरोबर वृद्धत्व येणे स्वाभाविक आहे.
आजच नव्हे तर महाभारतकाळापासून हे चालत आले आहे की आपण ना मरू इच्छितो ना हे स्वीकारु इच्छितो की वयाबरोबर वृद्धत्व येणे स्वाभाविक आहे.
Sumana-Regular
"त्यानंतर तर राष्ट्रीय उद्यानात झेब्रा, जंगली म्हैस, हरिण इत्यादी एक साधारण दृश्या प्रमाणे दिसू लागले आणि त्यांच्याच मध्ये कुठे-कुठे आम्हाला काही म्हशी चरताना दिसल्या."
"त्यानंतर तर राष्‍ट्रीय उद्यानात झेब्रा, जंगली म्हैस, हरिण इत्यादी एक साधारण दृश्‍या प्रमाणे दिसू लागले आणि त्यांच्याच मध्ये कुठे-कुठे आम्हाला काही म्हशी चरताना दिसल्या."
Kadwa-Regular
"तसे तर भरपूर सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल फेशियल (चेहेरा संबंधी) ट्रीटमेंटस आहेत, ज्यांचे हा दावा आहे की ते तुमच्या त्वचेला तरूण, डागरहित, मुलायम बनवतील."
"तसे तर भरपूर सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल फेशियल (चेहेरा संबंधी) ट्रीटमेंट्स आहेत, ज्यांचे हा दावा आहे की ते तुमच्या त्वचेला तरूण, डागरहित, मुलायम बनवतील."
NotoSans-Regular
हिमोग्लोबिन १० ग्रॅमपेक्षा कमी असू न्ये.
हिमोग्लोबिन १० ग्रॅमपेक्षा कमी असू नये.
Nakula
सर्वात उत्तम बाब ही आहे की दुधात असलेल्या स्त्रेहत्वाला नष्ट करत नाही तसेच निकोटिनरहित आहे.
सर्वात उत्तम बाब ही आहे की दुधात असलेल्या स्नेहत्वाला नष्ट करत नाही तसेच निकोटिनरहित आहे.
YatraOne-Regular
हे शक्‍य आहे की, सर्वसाधारण शेतकर्‍यांना या तांत्रिकी गुंतागुंतीबद्दल महिती नसेल, पण ते आपला हक्क मागत आहेत.”
"हे शक्य आहे की, सर्वसाधारण शेतकर्‍यांना या तांत्रिकी गुंतागुंतीबद्दल महिती नसेल, पण ते आपला हक्क मागत आहेत."
PalanquinDark-Regular
"एवढेच नव्हे तर, सुर्याच्या अतिनील 'किरणांपासूनदेखील फेशियल त्वचेचे रक्षण करते."
"एवढेच नव्हे तर, सुर्याच्या अतिनील किरणांपासूनदेखील फेशियल त्वचेचे रक्षण करते."
Laila-Regular
'होमियोपॅथिक औषधांमध्ये एटिमकूड ३० शक्तीमध्ये व ग्रेफाइटिस ६ शक्तीमध्ये हे नखांच्या अनेक रोगांसाठी लाभकारी असतात.
होमियोपॅथिक औषधांमध्ये एंटिमक्रूड ३० शक्तीमध्ये व ग्रेफाइटिस ६ शक्तीमध्ये हे नखांच्या अनेक रोगांसाठी लाभकारी असतात.
Baloo-Regular
डॉ. शर्मा म्हणतात की योग्य वेळी आणि तज्ज्ञ एनेस्थेटिकच्या मदतीने एपिडयुरल एनेस्थीसिया दिला गेला तर ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित असते.
डॉ. शर्मा म्हणतात की योग्य वेळी आणि तज्ज्ञ एनेस्थेटिकच्या मदतीने एपिड्युरल एनेस्थीसिया दिला गेला तर ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित असते.
Siddhanta
'एक पेला कोमट दूधात चिमुटभर हळद मिसळावे आणिं दिवसातून दोन वेळा पाजावे.
एक पेला कोमट दूधात चिमुटभर हळद मिसळावे आणि दिवसातून दोन वेळा पाजावे.
PalanquinDark-Regular
"आज याला एका तथ्यासारखे स्वीकार करण्यात काहीच हरकत नाही की, वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया आपल्या शक्तीला 'जनकल्याणकारी कामांमध्ये लावेल, तर देश, समाज आणि सभ्यतेची प्रगती चौपट होऊ शकते."
"आज याला एका तथ्यासारखे स्वीकार करण्यात काहीच हरकत नाही की, वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया आपल्या शक्तीला जनकल्याणकारी कामांमध्ये लावेल, तर देश, समाज आणि सभ्यतेची प्रगती चौपट होऊ शकते."
Siddhanta
"आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तसंस्थांमध्ये युनायटेड प्रेस इंटरनेशनल (यू.पी.आय.), असोसिएटेड प्रेस (ए.पी.), एर्जेसी फ्रांस प्रेस (ए.एफ.पी.) रायटर, आय.एन.एस. तास इत्यादीची नावे येतात.
"आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तसंस्थांमध्ये युनायटेड प्रेस इंटरनेशनल (यू.पी.आय.), असोसिएटेड प्रेस (ए.पी.), एजेंसी फ्रांस प्रेस (ए.एफ.पी.) रायटर, आय.एन.एस., तास इत्यादीची नावे येतात."
Lohit-Devanagari
कडुलिंबाच्या पानांच्या राखेमध्ये कोळशाचा चूर तसेच कापूर मिसळून रोज रात्री लावून झोपल्याने पायरियामध्ये फायदा होतो.
कडुलिंबाच्या पानांच्या राखेमध्ये कोळशाचा चूरा तसेच कापूर मिसळून रोज रात्री लावून झोपल्याने पायरियामध्ये फायदा होतो.
RhodiumLibre-Regular
या घटनेनंतर वर्द्ठमान यांचे एक नाव “श्रीवीर पडले.
या घटनेनंतर वर्द्धमान यांचे एक नाव “श्रीवीर पडले.
Sanskrit_text
'ह्या औषधाने रक्ताभिसरण वेगाने होते आणि नंतर त्वचा सक्रिय होते.
ह्या औषधाने रक्ताभिसरण वेगाने होते आणि नंतर त्वचा सक्रिय होते.
Samanata
निर्माता सैफ अली खान यांचा हा चित्रपट 10 मेला चिंत्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
निर्माता सैफ अली खान यांचा हा चित्रपट १० मेला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Rajdhani-Regular
“सरोवरांच्या पाण्यामध्ये दिसणार्‍या महालांचे सज्जे, कमान आणिं छत्र्यांचे प्रतिबिंब पर्यटकांचे मन आकर्षून घेतात.”
"सरोवरांच्या पाण्यामध्ये दिसणार्‍या महालांचे सज्जे, कमान आणि छत्र्यांचे प्रतिबिंब पर्यटकांचे मन आकर्षून घेतात."
PalanquinDark-Regular
विष्णूचे ९०८ दिव्य देसम्‌ (निवास स्थान) पैकी श्रीरंगनाथ स्वामीचे नाव प्रथम आहे.
विष्‍णूचे १०८ दिव्य देसम्‌ (निवास स्थान) पैकी श्रीरंगनाथ स्वामीचे नाव प्रथम आहे.
Jaldi-Regular
पृथ्वीराज चौहानचे पुत्र गोविदराजने रणथंभौर किल्ला बनवला होता.
पृथ्वीराज चौहानचे पुत्र गोविंदराजने रणथंभौर किल्ला बनवला होता.
Sarai
समिदागिरि समाधिगिरिचा अपभ्रंश आहे कारणको ह्या पर्वतावर जवळजवळ एकोणीस तीर्थकरांनी मोक्ष प्राप्त केला.
समिदागिरि समाधिगिरिचा अपभ्रंश आहे कारण की ह्या पर्वतावर जवळजवळ एकोणीस तीर्थंकरांनी मोक्ष प्राप्‍त केला.
Nirmala
काशीमध्ये निसार अली यांचे शिंष्य झाले आणिं त्यांच्या शिष्पत्वात खूप प्रगती केली.
काशीमध्ये निसार अली यांचे शिष्य झाले आणि त्यांच्या शिष्यत्वात खूप प्रगती केली.
PalanquinDark-Regular
झोपेसाठी क्लोरल हाइड़रेट किंवा ट्रायोनलचा वापर केला पाहिजे.
झोपेसाठी क्लोरल हाइड्रेट किंवा ट्रायोनलचा वापर केला पाहिजे.
Sarala-Regular
मुख्यद्वारवरील नक्षी अत्यंत आकर्षित कर्ते.
मुख्यद्वारावरील नक्षी अत्यंत आकर्षित करते.
Kurale-Regular
'कामदगिरीमध्ये श्रद्राळू श्री रामची स्मृती प्रतीकस्बस्पात पूजा करतात.
कामदगिरीमध्ये श्रद्धाळू श्री रामची स्मृती प्रतीकस्वरुपात पूजा करतात.
Akshar Unicode
कोलकत्ताच्या दर्शनीय स्थळांमध्ये व्हिक्टोरिया स्मारकायासून बता न ब्रतानिया शासकांच्या आठवणी आहेत.
कोलकत्ताच्या दर्शनीय स्थळांमध्ये व्हिक्टोरिया स्मारकापासून ब्रतानिया शासकांच्या आठवणी जोडल्या आहेत.
Kadwa-Regular
सरकारी दावा असतानादेखील लहान व सीमांत क्षेत्रातील शेतकऱ्यांना बँक कर्ज द्यायला तयार नाही.
सरकारी दावा असतानादेखील लहान व सीमांत क्षेत्रातील शेतकर्‍यांना बँक कर्ज द्यायला तयार नाही.
Siddhanta
माझ्ीचा रेल्वे पुल तुटल्यामुळे आम्ही घाटावर जाऊन जहाज पकडले.
माझीचा रेल्वे पुल तुटल्यामुळे आम्ही घाटावर जाऊन जहाज पकडले.
Sumana-Regular
जास्त दिवस ठेवलेल्या ऊसापासूल उत्तम रस निळत लाही.
जास्त दिवस ठेवलेल्या ऊसापासून उत्तम रस मिळत नाही.
Khand-Regular
उत्तरकाशीच्या एक कि.मी आधी ज़ञानसू गावापाशी आता जेथे पोलिस लाईन मार्ग आहे तेथे ज़ानवापीशवर महादेवाचे मंदिर भागीरथीच्या किनार्‍यावर होते.
उत्तरकाशीच्या एक कि.मी आधी ज्ञानसू गावापाशी आता जेथे पोलिस लाईन मार्ग आहे तेथे ज्ञानवापीश्वर महादेवाचे मंदिर भागीरथीच्या किनार्‍यावर होते.
Palanquin-Regular
खरेतर मान्सूनच्या सुरुवातीला उकाडा खूप वाठतो पण जसजसामान्सून सक्रिय होऊ लागतो मोसम खूप सुखकारक आणि आनंदी होऊ लागतो.
खरेतर मान्सूनच्या सुरुवातीला उकाडा खूप वाढतो पण जसजसामान्सून सक्रिय होऊ लागतो मौसम खूप सुखकारक आणि आनंदी होऊ लागतो.
Amiko-Regular
ह्या व्यतिरिक्‍त रमुतसर येयील जगप्रसिद्ध सुवर्ण म॑ सरोवस्सुद्धा एका आकर्षक तलावासारखे आहे.
ह्या व्यतिरिक्‍त अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरातील सरोवरसुद्धा एका आकर्षक तलावासारखे आहे.
Kurale-Regular
शुभकरः: या प्रकारचादेखील विकास करिगुंडा प्रकारातून निवड पद्धतीद्वारे केला गेला आहे.
शुभकरा: या प्रकारचादेखील विकास करिमुंडा प्रकारातून निवड पद्धतीद्वारे केला गेला आहे.
Kokila
व ”ट्रिक्ससोबत जे तुम्ही मेदाने भरलेले स््रॅक्स घेतात, देखील कॅलरीज वाढवतात.”
"ड्रिंक्ससोबत जे तुम्ही मेदाने भरलेले स्नॅक्स घेतात, तेदेखील कॅलरीज वाढवतात."
Sarai
बिहार मगही मंडळाचे अध्यक्ष राम रतन प्रसाद रत्नाकर म्हणतात की ईस्टर्न स्कूल ऑफ आर्टवर केला गेलेला आतापर्यंतचा शोध अर्धवट आहे जोपर्यंत नारद संग्रहालयातील मूर्त्यांचे अध्ययन पूर्ण नाही होत.
बिहार मगही मंडळाचे अध्यक्ष राम रतन प्रसाद रत्‍नाकर म्हणतात की ईस्टर्न स्कूल ऑफ आर्टवर केला गेलेला आतापर्यंतचा शोध अर्धवट आहे जोपर्यंत नारद संग्रहालयातील मूर्त्यांचे अध्ययन पूर्ण नाही होत.
YatraOne-Regular
युमथांग दरीला पूर्वेचे स्वित्झर्लंडदेखील म्हटले जा ते.
युमथांग दरीला पूर्वेचे स्वित्झर्लंडदेखील म्हटले जाते.
Palanquin-Regular
जर तुम्ही हिवाळ्याच्या खर्‍या सौंढर्याचे चाहते असाल तर पर्वातांना आपला
जर तुम्ही हिवाळ्याच्या खर्‍या सौंदर्याचे चाहते असाल तर पर्वातांना आपला पडाव बनवण्यास अजिबात मागेपुढे पाहू नका.
Arya-Regular
इंग्रजांद्रारे बांधलेले इंडिया गेट भव्य राजधानी नगराच्या मध्यभागी आहे.
इंग्रजांद्वारे बांधलेले इंडिया गेट भव्य राजधानी नगराच्या मध्यभागी आहे.
Sanskrit_text
चेहेऱ्यावर मुर्म खूप जास्त ससतील आणि खूप मोठे ससतील तर रात्री भोपताना संपूर्ण चेहेऱ्याला गरम पाण्याची वाफ द्यावी.
चेहेर्‍यावर मुरम खूप जास्त असतील आणि खूप मोठे असतील तर रात्री झोपताना संपूर्ण चेहेर्‍याला गरम पाण्याची वाफ द्यावी.
Sahadeva
"किश्चातील सर्वात वेगाने वाढणारे क्रिरकोळ् बानार दसरे सर्वात मोठे उपभोक्ता असणे आणि वाढीसाठी अमर्गाढ्रीत संधी असल्यामुळे भारताचा पुष्पोत्पादन उद्योग करिश्चात एका मोठ्या शक्तीच्या स्वरुपात उदयास येत आहे."
"विश्वातील सर्वात वेगाने वाढणारे किरकोळ बाजार, दुसरे सर्वात मोठे उपभोक्ता असणे आणि वाढीसाठी अमर्यादीत संधी असल्यामुळे भारताचा पुष्पोत्पादन उद्योग विश्वात एका मोठ्या शक्तीच्या स्वरुपात उदयास येत आहे."
Kalam-Regular
येथे मगवान विष्णुची लाकडाची एक मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांची १८ रूपे दाखविली आहेत.
येथे भगवान विष्णुची लाकडाची एक मूर्ती आहे ज्यामध्ये त्यांची १८ रूपे दाखविली आहेत.
Baloo2-Regular
"लिकर अमोनिया, ऐसटेटिस, टिंचर एकोनाइट, स्पिरिट, ईथर, नाट्रोली इत्यादी औषधे फायद्याची
"लिकर अमोनिया, ऐसटेटिस, टिंचर एकोनाइट, स्पिरिट, ईथर, नाइट्रोसी इत्यादी औषधे फायद्याची आहेत."
Shobhika-Regular
"जेथे गर्भवती महिलांना, दूध पाजणाऱ्या मातांना आणि लहान-लहान मुलांना सकस आहार मिळतो आणि त्यांची काळजी घेतली जाते."
"जेथे गर्भवती महिलांना, दूध पाजणार्‍या मातांना आणि लहान-लहान मुलांना सकस आहार मिळतो आणि त्यांची काळजी घेतली जाते."
Baloo2-Regular
"ह्यानंतर कडुलिंबाच्या बियांचे तेल गरम करून त्याचे ९-3 थेंब कानांमध्ये पुढकुळ्यापासून आराम
"ह्यानंतर कडुलिंबाच्या बियांचे तेल गरम करून त्याचे २-३ थेंब कानांमध्ये घालावे, पुटकुळ्यापासून आराम मिळतो."
Arya-Regular
"हो, एवढे गरजेचे आहे की सेंद्रीय खताचा कंपोस्ट किंवा शेणखत मिसळून वापर केला जाऊ शकतो”
"हो, एवढे गरजेचे आहे की सेंद्रीय खताचा कंपोस्ट किंवा शेणखत मिसळून वापर केला जाऊ शकतो."
Palanquin-Regular
नाकाच्या आजारात अर्धा चमचा हिंगाचे चूर्ण एक कप दह्यासोबत तीन-चार दिवस घेतल्यावर नाकाचा आजार दूर होतो.
नाकाच्या आजारात अर्धा चमचा हिंगाचे चूर्ण एक कप दह्यासोबत तीन-चार दिवस घेतल्यावर नाकाचा आजार दूर होतो.
RhodiumLibre-Regular
श्वासात अडथळा निर्माण_ __ झाल्यासारखा वाटतो आणि कोरडा खोकला येतो.
श्वासात अडथळा निर्माण झाल्यासारखा वाटतो आणि कोरडा खोकला येतो.
Siddhanta
“तिथे आम्ही पाहिलेला निसर्गाचा सुंदर देखावा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण असे देखावे या धंरेवर असतील अशी कल्पनाही मी केली नव्हती. "
"तिथे आम्ही पाहिलेला निसर्गाचा सुंदर देखावा  मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण  असे देखावे या धरेवर असतील अशी कल्पनाही मी केली नव्हती."
Sarai
"नाही भाऊ ,मी रात्री एका पाळ माणसाला असे करताना पाहि आहे*"
"नाही भाऊ ,मी रात्री एका माणसाला असे करताना पाहिले आहे॰"
Siddhanta
तेंव्हा हे औषध पंधरा दिवसातून एकदा दोन तीन महिने दिले गेले असता फ़ायदा होतो.
तेंव्हा हे औषध पंधरा दिवसातून एकदा दोन तीन महिने दिले गेले असता फ़ायदा होतो.
utsaah
अज्ञेस बृह॒आयामी प्रखर व्यक्तित्वाचे एकान्तमुखी कवी असण्याबरोबरच ते एक चांगले छायाचित्रकार आणि सत्यशोधक पर्यटकसुट्टा होते.
अज्ञेय बहुआयामी प्रखर व्यक्तित्वाचे एकान्तमुखी कवी असण्याबरोबरच ते एक चांगले छायाचित्रकार आणि सत्यशोधक पर्यटकसुद्धा होते.
Kalam-Regular
"राहण्यासाठी मांडूमध्ये प्रत्येक तऱ्हेचे लॉज, उपाहारगृह व धर्मशाळा आहेत जेथे सहजपणे जागा मिळते."
"राहण्यासाठी मांडूमध्ये प्रत्येक तर्‍हेचे लॉज, उपाहारगृह व धर्मशाळा आहेत जेथे सहजपणे जागा मिळते."
Cambay-Regular
योनीमध्ये प्रमाणाच्या बाहेर स्राव किंवा दुर्गधी पोटाच्या खालच्या भागात वेदना (नाभी व जननेंद्रिये ह्यांच्यामध्ये)
योनीमध्ये प्रमाणाच्या बाहेर स्राव किंवा दुर्गंधी पोटाच्या खालच्या भागात वेदना (नाभी व जननेंद्रिये ह्यांच्यामध्ये)
Siddhanta
"आम्ही विचारले की ते किडनी दान केल्यानंतर आनंदी आहात, ज्याचे विकल्प होते, अजिबात नाही, रवूप जास्त नाही, थोडे-थोडे आणि पूर्णपणे आनंदी."
"आम्ही विचारले की ते किडनी दान केल्यानंतर आनंदी आहात, ज्याचे विकल्प होते, अजिबात नाही, खूप जास्त नाही, थोडे-थोडे आणि पूर्णपणे आनंदी."
Yantramanav-Regular
'पाय पकडलेला हातही सरळ होईल.
पाय पकडलेला हातही सरळ होईल.
Jaldi-Regular