filename
stringlengths
5
8
image
imagewidth (px)
1.27k
1.27k
text
stringlengths
10
452
1.jpg
स्वासनिधी राजमान्य राजश्री माधवराव पंडित प्रधान तां मोकदम व रयान मौजे वाठार पाा फलटण सुा इसने सबैन मया व अलफ तु
10.jpg
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणो
100.jpg
स्वामी कल्याणास आले चौकसी करून राा आबाजी माहादेव कल्याणांत देखीरेखीस ठेविले ते समई मर्दबाण व वरकड लोखंडी जिनस किलो किलीयास रवाना केली राजश्री स्वामी घाटावरी येऊन राजगडी राहिले सीवापटण वसवीले
1000.jpg
देव सिद दडस याचा व येसाजी सिंदे या उभयताचा कजीया भानजी गुजर फलटणकर याच्या कर्जा बदल होऊन साहेबा पासी आले त्यावरून साहेबी
1001.jpg
उभयेतास पंचाईत मत्य निवाडा होईल त्याज प्राो वर्तावयासी जामीन मागीतले त्यास आपण देव सिद दडस यांसी जामीन असो वाजबी निवाडा
1002.jpg
पंचाईत न्याये होईल त्याच प्राा वर्तणुक करून साईबा पासी हाजीर राहतील गैर हाजिर जाहल्यास आपण आणून हाजिर करून देऊ हे
1003.jpg
लेहून दिल्हा जामीन कतबा सही तारिख ६ जमादीलखर ऊर्फ श्रावण मास निशाणी नांगर
1004.jpg
तालुका मोकदमानी मौजे पांगरी कसबे मावड़ी सु ईहीदे सिलासीन मयातैन व अलफ संतू बीन जनकू दडस व मुधु बीन काकू दडस धणगर याणी समजावीले की आमचे नीमेचे
1005.jpg
भाऊ डोंगरी व सुभाना वगैरे दडस मौजे माार याचे आमचे श्री पुढील उत्पन्न देशावरील भिकणे श्रीची चाकरी करून उभयेतानी नीमनीम प्राो घेत आलो आसे आसता आलीकडे
1006.jpg
भिकण्याचे वहिवाटीस आडथळा करितात याजकरिता त्यास आणोन सदरहूची चौकसी केली पाहिजे म्हणोन त्याजवरून रोखा सादर केला असे तरी सदरहू भिकण्याचे वहीवाटीस
1007.jpg
वहीवाटीस अडथळा करण्याचे कारण काय याचे चौकसी बाबत डोगरी व सुभाना दडस याजला ठाणे दहीवाडी मुकामी पाठऊन देणे जाणीजे छ१९ रौवल मोर्तब सुद
1008.jpg
माहाराज अजम अकरम बनसफर कोट दिनमार्ग संयोर गोवर्ण बेर येरमान आपस्ते बंदर तरकंबाडी दामा मोहबतहू
1009.jpg
मोहिबान पना मोखलीशानी दस्तगाहा अजी अरुणोजी भोसले सलाम मोहवल कमसुद आंकी येथील खुशी जाणून आपली खुशहाली खबर लिहीत अले पाहीजे दिगर आपणाकडील कार्येस्त फिरंगी दोघे व शेषाचेल
101.jpg
कल्याणात ठाणे बसवीले कोकण कबज जाले किले प्रबळगडावरील लोक ठेऊन बेहबुदी केली त्यावरी अफजलखान विज्यापुरीहून यां राज्यावरी मोहिमेस आले त्यांणी पातशाही फर्मान
1010.jpg
सेटी यासही बराबरी देऊन राजश्री साहेबा कारणे कितेक सामान सरजाम पाठवीत की तेण प्रमाणे येऊन पावले त्यास राजश्री साहेबाची भेटी करऊन आणीक सामानही हुजुर प्रविष्ट करून आल्या कार्येस्तास
1011.jpg
कार्येस्तास वस्त्रे ही देऊऊन पाठवीले असे मोहिबा कारणे राजेश्री साहेबाचा कौलनामा व वस्त्रे ही दंडका प्रमाणे देऊन पाठवीले असे वरकड वर्तमान शेषाचेलसेटी सांगता माळीम होईल ज्यादा काये लिहीणे हे किताबती
1012.jpg
इलाही भरमणा नायेकरा मेदकेरी नाईक शादकाम मलाजी येलकर हानूबाशद साहामत पनाहा जलादत दस्तगाहा येखलास बेस्ताणी
1013.jpg
बेस्ताणी मन्माहा नायेकाचार्य कामणेती कस्तुरी बाजद सलाम मोहवल मोखळीद आंकी येथील खैर सलाब फजल जाणून मोहीबी आपले शादमानी कलमी करून खुशवद केला पाहिजे दरीवीला सियादत पनाहा मीर अमजद यानी
1014.jpg
मुदते पासून सरकारात नोकर आहे याचे बहण मीर कासी यासी निसबत जाहाले होते त्याचे पोटची येक लडकी जाहले वर त्या मीर कासीमाने येक मला लावगणीस ठेऊन घेतला होता तोही हक जाहला ते लडकी मीर अमजद पासी आन व्याही आहे ते
1015.jpg
लडकीचे हक वाजबी होता तो मळा वीत घरीच त्याचे माल माली चौतीस वारीस होऊन हक दारास हक देत नाहीत यावास्ते मीर अमजद आं मोहीबा आले आहेत यैस येथ आहेत आन व्याही लडकीचे हक अजरुई इनसाफ करून हकदारास हक पोहचावयास
1016.jpg
आं मोहीबी आंकील आहेो बाजे हकिकत मीर अमजद याचे जबानी मुफस माळीम होईल हमेषा आपले खैर आफियेती माळीमाती ईस्तारा करून खुशवख्त करीत जाणे जयादा काये लिहीणे
1017.jpg
राजश्री महाराज शिवाजीराजे छत्रपती हैनेस साहेब यानी बनसफर कोर्ट दिनमार्कबंदर तर्कबाडी दिनमार्क देशाचे जंगी जहाजाचे कपीतान व कुईनाडा होऊन असणार कोनरामत येथील मोरीयेर गववरनर यांसी लिहीले यैसेजे
1018.jpg
येथील खुषी जानुन तुम्हाकडील षादमानी हकिकत कलमे करीत येणे दरीवीला सरकारास तुम्हाकडुन सबा सलासैन दुर्मुख संवत्सर बाबती तोफा वगैरेचा अैवज येण्यास रसीद सरकार नि वकील गोविंदराव मुधोजी यांकडे देऊन पाठवीली आहे ते दखल पाऊन सरकारचे तोफा वगैरे
1019.jpg
अैवज झाड्यानीसी पोहचावणे तुम्हास पाठविल्या शाल जोडीस यादी दास्त पाठवीली आहे त्या बमोजिब दाखल पावणे बाजे हकिकत सरखेल राजश्री बाबाजी रामाजी याचे लिहीण्यावरून कळू येईल ज्यादा काय ली असे सन १८३७ ईसवी माहे सेपटबर तारिख २५ मोकाम कोट तंजावूर
102.jpg
मावळच्या देशमुखांस पाठविले की जमावानसी सामील होणे त्यास केदारजी खोपडे अगोधर त्या जवल होते खंडोजी खोपडे मागे होते ते ही अफजलखानाकडे गेले तेव्हा कान्होजी नाा याणी राजश्री स्वामीस विनती पत्र लिहिले तेथुन
1020.jpg
अजम आकरम सदाकत दस्तगाहा दीनसफरा कोर्ट दिनमार्क बंदर तर्कबाडी कुमादोर तु अशन हैदरा गवरनरा साहेब सलाम उल हू ताला मोहबीन पनाहा मोखलीसान दस्तगाह अजी वजारत माहा रामोजी सरजेराव घाटके सरखेल यांनी सलाम आंकी येथील खुषी जाणुन तुम्हाकडील षादमानी
1021.jpg
हकिकत कलमे करीत आले पाहिजे दरीवीला सरकारास तुम्हाकडून सन आर्बा असरीन सुभानू संवत्सर बाबती तोफा वगैरेचा यैवज येण्यास रसिद सरकारचे वकील बाबाजी गंगाधर याकडे देऊन पाठविली आहे दाखला पाऊन सरकारचा तोफा वगैरेचा यैवज झाड्यानीसी सरकारास पोहचावणे
1022.jpg
पोहचावणे तुम्हास पाठविल्या शाल जोड्यास यादी दास्त पाठविली आहे त्या ब मोजिब दाखल पावणे ज्यादा कलमे करने काय असे तारिख १९ माहे शपटंबर सन १८२४ ईसवी सरखेल राजश्री रामोजी सर्जेराव घाटके
1023.jpg
फर्मान आदलशाहा पातशाहा विजापूरचे फर्मान सादर जाला ब मोजब काजी सेख अबजलखान हवालदार व कारकुनानी हाल इस्तकबील वर्तमान व भावी मामले दौलत मंगल आके सुहूर सन सबा सलासीन व अलफ या साली दरिवीला सांप्रत मालोजी नरसिंगराज व विठोजी नायेक सितोले देसाई मामले मजकूर हे हुजूर येऊन
1024.jpg
येऊन अर्ज केला की मौजे लवला व मौजे पासणा मामले मजकूर फतेखान याचे खुर्द खत प्रमाणे ईनाम मुकरर चालत आहे त्याप्रमाणे फर्मान करून दिल्हा पाहिजे याजकरिता हुजुरांनी मनास आणून हर दू मौजे मजकूर बमये कुल बाब कूलकानू देसाई मशारनीले बर हुकुम खुर्द खत फतेखान याचे मुकरार केला आहे तरी हर दू मौजे मजकूर बमय कूल
1025.jpg
बाब कूल कानू याचे दुमाला करणे याचे मागे अवलाद व अफलादीस चालवणे दर साल नवीन फर्मान याचा उजूर न करणे साल दर साल या हुकुमा प्रमाणे चालवणे याची नकल घेऊन असल फर्मान फिरोन देणे या हुकुमा प्रमाणे चालवणे तारिख ४ मोहरम सन १०४६ फसली परवानगी हुजूर सादत निशाण बुलंद मकान येखलास खान वजिर
1026.jpg
हुकमी नकल करणार हुजुर दप्तर विष्णु पांडुरंग कारकून अंताजी बाळकृष्ण उमेदवार ता ५ माहे अप्रेल सन १८७८
1027.jpg
श्री राजेश्री रामचंद्र अनंत कुलकर्णी राहाणार कोडोली तालुके सातारा यांसी खोती पावती लिहून देणार कासीनाथ गोविंद कुलकर्णी
1028.jpg
कुलकर्णी राहाणार मौजे कोडीली ताळुके मजकूर लिहून देतो खोती पावती अैसाजे माझे मिरासी मान्ये पीकाचे जमिनीतील शाळवाचे पीक व गहु व हरभरा असे आहे ते मौजे मजकूर येथील दळे पिंपळाची पटी पैकी सर्वे नं ४४२ जमीन १ आळं २० गुंठे येक येकर वीस गुंठे उतर अंगचे
1029.jpg
यास चतुसीमा पूर्वेस रस्ता दक्षणेस नंबर मजकूर पैकी माझा भाऊ दगडू याची मिलकत मजकडे आहे ती पश्चमेस नंबर ४३० उतर नंबर ४४३ येणे पैकी चतुसीमेतील जमीनीत उगवलेले शाळू गहू व हरभरा यास पीक सदर जमीनीतील केसू बीन विदू धोंडवड याजकडे
103.jpg
जाब आला की बेलभाक घेऊन लेकास पाठवणे अथवा तुम्ही विचार पाहोन जावयाचे तरी जाणे यैसा जाब आला त्यावरी कान्होजी नाा पाचजण लेक बाा घेऊन राजश्री स्वामीच्या दरशनास सीवापटणास गेले भेटी जाली येकांती बैसोन बोलिले
1030.jpg
मेहेनत वाटयाने आहे त्याचा तिसरा हिसा वजा जाता बाकीचे २ ३ दोन हिसाचे पीक रक्कम रुपये ५० पनास यास खुष खरेदीने दिल्हे आहे तरी हंगामसीर पीक होताच तुम्ही पाटेदार याचे हिस्याचा माल वजा जाऊन उरलेला माल वैरण काडी सुध्धा घ्यावा
1031.jpg
सदरहू पीक आज रोजी तुमचे कबज्यात दिल्हे आहे ही खोती पावती लिहून दिल्ही सही मिती माघ शुध ४ संवत्सरे शक १८३० ताा २५ ज्यानेवारी १९०८ ईसवी दस्तूर गणेश सीताराम कुलकर्णी रा मजकूर सही कासीनाथ बीन गोविंद कुलकर्णी दस्तुर खुद रखमा भ्रतार गोविंद परदेसी
1032.jpg
श्री वायदे चिठी ताा १३ माहे फेब्रुवारी सन १९४७ रोजी रा बापू कृष्णा सालुके राहाणार महान मौजे कांदळगाव ताो मालवण यासी वायदेचिठी
1033.jpg
लिहून देणार १ गोपाळ विश्राम शिंदे २ सोनू विश्राम शिंदे ३ विष्णु विश्राम शिंदे रा मजकूर वायदे चिठी लिहून देतो की आमचा चुलत भाऊ सदू भवाना सिंदे याची स्थावर मिळकत ६०० सहाशे रुपयास विकत घेण्याचे ठरविले आहे त्या रकमेच्या भरतीस तुमच्या कडून रोख
1034.jpg
रुपये घेतले २०० अक्षरी रुपये दोनशे ते आम्हास रोख पोचले असेत या रुपयास व्याज दर माहा दर रुपयास ३ तीन पैसे प्रमाणे ठरविले आहे तरी सदर रक्कम तुम्ही मागाल त्यावेळी व्याजासह देऊन ही वायदे चिठी परत घेऊ काही सबब सांगणार नाही म्हणून वायदे चिठी लिहून दिली ताा १३/२/४७
1035.jpg
लिखीत बाळकृष्ण गोपाळ चव्हाण सही गोपाळ विश्राम सिंदे सोनू विश्राम सिंदे विष्णु विश्राम सिंदे
1036.jpg
श्रीया सह चिरंजीव विजीभव राजमान्य राजश्री बाजीराऊ यांसी प्रती मातुश्री राधाबाई आसीर्वाद उपरी येथील कुशल ताा ज्येष्ठ शुध्द पंचमी इंदुवार जाणोन स्वकीये लेहीत
1037.jpg
लेहीत जाणे विशेष तुम्ही पत्र पाठवीले ते पावले लिहीले वर्तमान सविस्तर कळले राजपुरी व राजकोट व बलाराजा व खोकरी ऐशी हस्तगत जाली म्हणून लिहीले तरी हे गोष्ट
1038.jpg
गोष्ट उतमच जाली सेखजी येऊन भेटला म्हणून लिहीले तरी ते गोष्ट उतमच जाली त्यांचे बहुता रीतीने समाधान रथून पुढे आपले कार्य सिध्दीस पावे ते गोष्ट करणे
1039.jpg
परस्थळी जाणे जाले आहे कोण्हाचा विश्वास न धरावा बहुत सावधतेने असणे शरीर संरक्षण करून सावधतेने असत जाणे बहुत काय लिहीणे हे आसीर्वाद
104.jpg
माहाराजानी शफत घेऊन साहेबाचे शेवेसी पाठविले तो ईमान आपला खरा आहे खासा व पांचजण लेक व अपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊं तेव्हा आमचे वतन कोणे खावे आम्ही
1040.jpg
श्री राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री रामचंद्र माहादेऊ स्वामी गोसावी यांसी
1041.jpg
पोष्य बाजीराव बलाल प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणे विशेष बालाजी माहादेऊ फडणीस बराबरी स्वारी तीर्थरूप कैलासवासी पंत हे दिलीस स्वारी कैलासवासी पंत यांची
1042.jpg
जाहली ते समई समागमे होते तेथे युध्द जाहाले तेव्हा स्वामी कार्यावारी चीज जाहाले व पहीले कष्ट मेहनत केली म्हणोन राजश्री स्वामी कृपाळी होऊन त्यांचे बंधू रामाजी माहादेऊ व पुत्र जनार्दन बलाल यास मौजे वालोसे ताा
1043.jpg
नाणे मावल हा गाव स्वराज्यातून व मोगलाई देखील ईनाम तीजाई कुलबाब कुल कानू जल तरु निधी निक्षेप त्रृण काष्टपाषाण खेरीज हकदार ईनाम करून देऊन ईनामपत्रे सादर केली आहेत तरी तुम्ही मौजे मजकूर स्वराज्यातून
1044.jpg
स्वराज्यातून व मोगलाई देखील ईनाम तीजाई कुल बाब कुलकानू खेरीज हकदार माारनीलेस ईनाम चालऊन वसूल सुरलीत पावे ते गोष्ट करणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन
1045.jpg
मुख्यपत्र भोगवटीयास मारनीले जवल परतोन देणे जाणीजे छ१ रबीलोवल सु ईसने अशरेन मया व अलफे बहुत काये लिहीणे
1046.jpg
७ मीती वैशाख शुध प्रतीपदा शके १६६२ रौद्रनाम संवत्सरे सु आबैन मया व अलफे बहुत काये लीहीणे हे विनती सदरहू यैवज निकडीचे समी मेलवून
1047.jpg
पाठवीला बहुत समाधान पावलो तुम्ही कार्याचे समई चुकाल हे सर्वथाची होणे नाही तुम्हास उचीतच आहे हे विनती बहुत काये लिहीणे
1048.jpg
या प्रांती आलेवर आमचा दुसरा विचार किमपी घडणार नाही आमचा मानस जे होणार राजकारण होतच आहेत परंतु
1049.jpg
परंतु आपले दरशणाचा लाभ देण मुख्यं बहुत लिहीण तर सुज्ञ असा हे विनंती
105.jpg
ईमानास अंतर करणार नाही तेव्हा राजश्री स्वामी बोलीले की वतनास धक्का बैसेल तेव्हा कान्होजी नाा बोलीले की साहेब कामासांटी आपण वतनास पाणी सोडीले तेव्हा राजश्री
1050.jpg
मुरारराव हिंदुराव घोरपडे याचे पत्र राजश्री सदासिवराव गो सावी यांस सकला गुणालंकरण अखंडीत लक्ष्मी अलकृत राजमान्य स्नेहांकित मुरारजी हिदुराव
1051.jpg
हिदुराव घोरपडे वजारसतमाहा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन केले पाहिजे विशेष आपण व राजश्री पंडित प्रधान याणी व राजश्री केशव राव यानी विस्तारे लिहील्या वरून भावार्थ
1052.jpg
श्रीमंत तीर्थरूप मातुश्री आईसाहेब वडिलांचे सेवेसी अपत्ये संभाजीराजे साष्टांग नमस्कार दंडवत प्रमाण
1053.jpg
विनती उपरी आपले कुशल आश्विन शुध सप्तमी मंदवार पर्यंत असे प्रस्तुत बहुत दिवस जाहाले परंतु वडिलाकडून पत्र
1054.jpg
येऊन वृत्त निवेदन संतोष होत नाही तर यैसी गोष्ट नसावी निरंतर आसीरवाद पत्री आनंद होय ते गोष्ट केली पाहिजे वरकड
1055.jpg
वरकड कितेक आज्ञा राजश्री येसवंतराव गायेकवाड यास केली आहे सविस्तर वडिलास लिहीतील त्याजवरून करणे येईल उतर सत्वर
1056.jpg
सत्वर पाठवून द्यावे हे विनती पाौ ९ जिल्हेज सु खमस अश्विन शुद्ध दशमी
1057.jpg
शुज्याअत व अवाली पनाह रफअत व मआली दस्तगाह अजमळीवीस आंखे सदा सकटतार बेटस्ता दमानेस्ताद महदफून बाशद बआद आंकी जंजिरे सिंधूदुर्ग येथील गलबते स्वारीस
1058.jpg
स्वारीस रवाना जाहली असता वादलामुळे गोवेचे मोबरावर नांगरून राहीली होती त्यासी तुमचे गलबतानी जंग अजीम करून नागिण गलबत पाडावे केले त्यावरील लोक कैदेत ठेवीले आहेत म्हणोन
1059.jpg
म्हणोन हुजूर जाहीर जाहाले अनास्था इज्यानेबचा व तुमचे विजरई याचा दोस्तीचा राबता कदीम दिवसांपासून चालत आहे त्या भरवसीयावर जाऊन गलबते मोबरावर नांगरली असता व तुम्हासारखे कारपरदाज असता यैसी
106.jpg
स्वामी बोलीले की वतनास पाणी सोडणे मग बोली करणे तेव्हा पाणी हातावरी घेऊन राजश्री स्वामीचे आज्ञेने वतनास पाणी सोडीले
1060.jpg
मुकाम खेडले परमानंदाचे परगणे नेवासे सुखरूप असो वडिलांची आज्ञा घेऊन स्वार जालो तो मजल दर मजल येथपर्यंत आलो आजी मुकाम
1061.jpg
आहे उदईक कूच करून मौजे बेल पांढरी येथे लग्न मंडप जाले आहेत तेथे जाऊ राजश्री माहाराऊ जानोजी जसवंत निंबालकर आजीच तेथे
1062.jpg
गेले त्याची आमची उदईक भेट होईल वैशाख वदय चतुर्थी मंगलवारी लग्न निश्चय जाला आहे विदीत जाले पाहिजे हे विनती
1063.jpg
आहेत याच्या कारभारी यास ताकीद करून अैवज रसदेचा लौकर मागणे सर्व कबज थोर कमावीसदार यास रसदेवीसी पत्रे लेहून पाठवणे
1064.jpg
पाठवणे आणि औवज जमा करावयाची तरतूद करणे रसदाचा पट व कोणी माहाली कायेदीकत देता पट लौकर पाठवून देणे येथून ही
1065.jpg
कलेल त्या प्राो लीहून पाठवून तूर्त यैवज जमा करावयास प्रारंभ करणे लोभ पावणे छ२१ सवाल बहुत काये लिहीणे हे विनती पाौ छ४ सवाल
1066.jpg
मसलत साध्य जाल्यास घेऊन जाणे प्राप्तच आहे जाब सालाची घळमल असता घेऊन गेल्यास कौली मुळीक उपद्रव लागेल याकरिता विचार पडतो परमुलकात गेलीया जो पर्यत निर्वाह
1067.jpg
चालेल तावत्काल अवघड पडावयाचे नाही ळूट मना जाल्यावर काही व्यवस्था काढावी लागेल आज्ञेप्रमाणे पेंढारी याचे जमात दारास आणावया करिता कारकून व पागा पाठविल्या
1068.jpg
पाठविल्या आहेत आले म्हणजे लिहील्या अन्वये बोलण्यात आणून ठरेल तसे शेवेसी विनती लिहून पाठवू मीती कार्तिक वद्य ७ सप्तमी सेवेसी श्रृत होये हे विज्ञापना
1069.jpg
श्रीमंत प्रभूवर्य राजश्री राव यांसी प्रती रामशास्त्री आसीर्वाद विनंती येथील वर्तमान ताा छ २९ शाबान
107.jpg
णे ते गोष्टी यांणी मान्य केली दादाजी कृष्ण यास कल्याणचा हवाला होता त्यास आणविले आणि त्यांचा कबीला व आपला कबिला कारीहून आणून त्या बाा तलेगावांस पाठविला तेव्हा दुधभात जेऊन बेलरोटीवरी हात
1070.jpg
पर्यत यथास्थित असे विशेष आपण दौलतराव पिसाल याज बराबरी छ २५ रजबचे पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले तेथे आज्ञा की दौलतराव याणी सर्व कागद
1071.jpg
कागद पत्र तुम्हास दाखविले आहेत त्यातील वाजवी असेल ते कोणे गोष्टीचा लडा न धरिता लेहून पाठवावे म्हणोन त्यास दौलत
1072.jpg
दौलत राव यांनी आपणा जवळ कागद पत्र होते ते पहिलेच आम्हास दाखविले आहेत त्या पत्रावर वादी आक्षेप करितात त्या वाद्यात बोलणार राणोजी पिसाल त्यास
1073.jpg
घेऊन दो महिने यानी मनसुफिस उभे राहातो म्हणून मालोजी पिसाल याणी कतबा दिल्हा त्यास दोन अडीच वर्षे जाहाली परंतु राणोजी पिसाल येऊन भेटले नाहीत
1074.jpg
प्रस्तुद स्वामींचे पत्र आले त्यावरून मालोजी पिसाल यास बालावणे केले तेव्हा पदम सिंग व यशवंत राव पिसाल आले
1075.jpg
त्याणी राणोजीस व कागदपत्र असतील ते घेऊन श्रावण मासी वादास उभे राहातो न राहिलो तरी गाव दौलत राया कडे चालता करावा म्हणुन कतबा
1076.jpg
दिल्हा आहे त्यास श्रावण मासी सर्व अर्थ मनास आणून विनंती करू तदुत्तर आज्ञा कर्तव्य ते करावे बहुत काय लिहावे हे आशीर्वाद
1077.jpg
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्री समसेर बहादर सलाम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करित आणे विशेष
1078.jpg
विशेष हिकडील मजकूर तरी पूर्वी दोन च्यार वेला लिहीला आहे त्याजवरून कललाच असेल पोटाची बेगमी नाही हिकडे उपास केले ऐसे
1079.jpg
असोन श्रीमंतापासी मुजराही नाही बरे असो सांप्रत तुम्हाकडील वर्तमान कलत नाही कोठे आहा भेटीस येणे
108.jpg
ठेऊन शफत दिल्ही तेव्हा राजश्री स्वामीनीही शफत दिल्ही की तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाने तुमच्या वंशाचे चालवावे यैसें बोलोन भाक दिल्ही फते जालियावरी तुमचे सर्वश्वे उर्जीत
1080.jpg
चिरंजीव राजश्री विनायकपंत मराठे यासी बापूजी गणेश आसिर्वाद उपरी तुम्ही पथक सुधा राजश्री त्रिंबकजी पाटील डेंगळे याजवळ आहा त्यास पुण्याचे मुकामी आणवावे म्हणोन सरकारची आज्ञा
1081.jpg
जाहली त्याजवरून हे पत्र तुम्हास लिहीले आहे तरी पत्र पावताच तुम्ही डेंगळे याचा निरोप घेऊन पथक सुधा निघोन यावे रवाना छ २२ मोहरम बहुत काय लिहीणे हे आसिर्वाद
1082.jpg
दूर करून साल मजकुरी राा बाबूराव गणेश याजकडे सांगितले असे तरी हे काम काज करीतील जकिरा वगैरे असेल तो मोजदाद करून यांचे हवाली करून
1083.jpg
कबज घेणे जाणीजे छ २७ सफर सु ईसने मया तैन व अलफे बहुत काये लिहीणे हे विनंती वार पाौ छ २७ सफर ईसने मया तैन चिठी दिल्ही
1084.jpg
ता ९ जुलई सन १८६० इ रोजी शास्त्रीसाहेब याचे कचेरीत सदरहू तीन कागद पुराव्यास दिल्हे
1085.jpg
दिल्हे आमचेकडून दाजी वासुदेव जोसी याचे खटल्यात १ छापील कागदावरील दोन साध्या कागदावरील
1086.jpg
नंबर १२६ पाडुरंग सखाराम देशपाडे राार पुणे पेठ कसबा आपल्यास माजीस्त्रेटसाहेब जिल्हा पुणे जाहीर करतात कि पुणे जिल्ह्याचे शेसन कोर्टात फौजदारी खटल्याची चौकशी होण्याची
1087.jpg
त्याखटल्यात जुरीयर होण्याकरिता आपण ता १३ माहे मार्च सन १८७१ इसवी रोजी १० वाजता शेसन कोर्टात हाजर व्हावे बात लिहिल्याप्रमाणे करण्यास चुकू नये ता ८ माहे मार्च सन १८७१ माजीस्त्रेट
1088.jpg
श्री बदलापूर बुधवार कृतानेक सा नमस्कार वि वि शुक्रवारी मला हजर राहता येणार नाही पण शनिवारी मी हजर राहीन व रविवारी