filename
stringlengths 5
8
| image
imagewidth (px) 1.27k
1.27k
| text
stringlengths 10
452
|
---|---|---|
960.jpg | मार्ग येकूण चतुःसीमा ईनाम दिल्ही असे तरी तुम्ही श्रीची सेवा करून ते जमिन तुम्ही वंशपरंपरेने पूत्रा पौत्री अनभऊन देवाची सेवा करणे तेथील उत्पन्न जे होईल |
|
961.jpg | ते तुम्ही घेत जाणे तुम्हास जमिन खुष रजावंदीने दिल्ही आसे पुढे हिला हरकत तुम्हासी कोण्ही करिल त्यास आपण वारु तुम्हासी अंतर करू तर श्रीची शफत आसे |
|
962.jpg | तरी सदरहू हकदाराचा हक तुम्ही दयावा हे दानपत्र लेहून दिल्हे सही तेरिख छ११ रमजान बि जयेराम रघुनाथ बेलसरे जोसी कुलकर्णी मौजे मजकूर |
|
963.jpg | राजश्री जानराव पाटणकर गोसावी यांस अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने माधवराव |
|
964.jpg | माधवराव नारायण प्रधान आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जाणे विशेष तुम्हास जाऊन फार दिवस |
|
965.jpg | जाले सरकारची स्वारी तुंगभद्रा उतरून दक्षण तीरास आली तुम्ही पत्र पावताच सरंजाम सुधा तयार होऊन हुजुर लस्करात |
|
966.jpg | लस्करात येणार जाणीजे छ ३ जिलकाद सु समान सबैन मया व अलफे बहुत काये लिहीणे |
|
967.jpg | आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान ताा मोकदाम मौजे मावडी ताा करेपटार प्रा पुणे सु समान सबैनमया व अलफ सिदोजी नरसिंगराव सितोले देसमुख प्राा मजकुर याणी हुजुर विदीत केले की मौजे मजकुर येथील आपले |
|
968.jpg | देसमुखीचे हकाचा पैका व गला गावखंडीचा व राबता माहार व आधवड जोडा वगैरे सुदामत चालत असता आपणा जवळून नेणतपणी कोनेरे त्रिंबक येकबोटे याणी सदरहू हकाचा धर्मादाव असे लेहून कागद करून घेतला |
|
969.jpg | त्या जवरून गावकरी ओकबोटे याजकडे हक वगैरे देतात सबब ओकबोटे याजकडे हक न देणे म्हणोन पेशजी सरकारची पत्रे सादर जाहली असता मौजे मजकुरचे गावकरी येकबोटे याजकडे हक देतात येवीसी ताकीद जाहली |
|
97.jpg | देऊन कल्याणचा नामजाद हवाला दादाजीकृष्ण यांस सांगितला व सखोपंतास भिवंडीचा हवाला सांगितला आणि रवानगी केली येमाजीपंत आपले भाऊ यांस कान्होजी नाईक यांच्या स्वाराजवळ कारभारास ठेविले आणि मसलतेस गेले कल्याण भिवंडी घेतली |
|
970.jpg | पाहिजे म्हणून त्याजवरून हे आज्ञापत्र सादर केले आहे तरी पेशजी पत्र सादर जाहले आहे त्या प्राो मौजे मजकुरचा हक वगैरे देशमुखाचा देशमुखास देणे जाणीजे छ सवाल आज्ञा प्रमाण |
|
971.jpg | श्री संतोशादेव स्वामीचे सेवेसी उचारपत्र मुदसीद बीन आपसीद दडस वस्ती मौजे आंधली को मलेवाडी सु सन हजार ११८० (१७८०) कारणे लिहून दिल्हे ऊचारपत्र वैसे जे भीक सीद याचा व आपले भांडण वडील |
|
972.jpg | धाकूटपणाचे जाहाले त्यास उभयेतानी आपले खुश रजावदीने स्वामीचे धूपार्टीचे दिव्ये मागीतले त्यास आपण धाकटे वडिल भिकसिद वडीलाने पानतश्रीफ घयावे काले येतील तेव्हा धुपार्टी वडिलांनी आडवी घेऊन जावी मी धाकटा |
|
973.jpg | धाकटा देवाच्या खेलाची मोट माझे स्वाधीन भीक सीदा याणी वडीलानी सिदोजीने व आपला वडिल सत सिद यासी मोट दिल्ही हे सत्य ये विशई आपण धुपार्ती सीवतो त्यास दशरात्र पंचरात्र आपण खोटा निघालो अथवा आपले |
|
974.jpg | तरफेचा व घरच्या भावामध्ये डागलो तरी आपण खोटामोटे विशई संमध नाही हे सत्य सत्य दिवाणाचे व गोताचे गुन्हेगार यासी मुदत ई छ५ मोहरम ताा छ१७ मोहरम रोज १३ तेरा |
|
975.jpg | राजश्री लक्ष्मण गोपाल शिंदे बस्ती मौजे राजेवाडी ताा करेपठार प्रांत पुणे गोसावी यांस सेवक माधवराव नारायण प्रधान |
|
976.jpg | प्रधान नमस्कार सु समानीन मया व अलफे तुम्ही हुजुर पुणीयाचे मुकामी येऊन विनंती केली की मौजे मजकुरी आपण वाटेवरी विहीर खणून बांधोन देवालय |
|
977.jpg | देवालय बांधोन श्री रामचंद्रजीची स्थापना केली आहे तेथील पूजा अर्चा नेवेदय चालीले पाहिजे याजकरीता मौजे मजकूरचे गावकरी यांनी गाव निसबत आपल्यास |
|
978.jpg | आपल्यास थळ पोखर जाया पैकी जमीन रुके आळे ३ तीन चतुःसीमा पूर्वक नेमुन देऊन पत्र करून दिल्हे आहे त्यास साहा वर्षे जाली श्री कडे जमिन चालत |
|
979.jpg | चालत आहे ते मनास आणून भोगवटीयास सरकारचे पत्र करून दिल्हे पाहिजे म्हणोन व गावकरी यांनी पत्र तुम्हास करून दिल्हे ते आणून दाखवीले ते |
|
98.jpg | फिरगणात स्वाऱ्या घाळून मुळुक लुटिला असेरी किला वसविला तेव्हा फिरंगीयानी प्रतीवर्षी सवाखंडी सोने द्यावयाचा तह केला कल्याणा जवल बंदरी दुर्गाडीचा कोट बांधला ते समई
|
|
980.jpg | मनास आणून हे पत्र तुम्हास सादर केले असे तरी गावकरी यांनी जमीन दिल्हया प्रमाणे तुम्ही आपले पुत्र पौत्रादी वंशपरंपरेने गावकरी यांचे पत्रा |
|
981.jpg | पत्रा प्रमाणे जमिन अनभऊन श्री ची पुजा ऊर्जा नैवेदय चालऊन सुखरूप राहाणे जाणीजे छ२० रमजान पाा हुजुर |
|
982.jpg | राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री रावजी खरे स्वामीचे शेवेसी पाो मोर दीक्षित मराठे साा नमस्कार |
|
983.jpg | नमस्कार विनंती विशेष राजश्री बलवंतराव आठवले व राजश्री गोपालपंत वाघ यास फौज सुधा येण्या विषईची |
|
984.jpg | विषईची पत्रे राजश्री वामनराव तात्या आपटे व भिकाजीपंत आपा यांची पाठवीली आहेत त्यास येते समई बिलगीचे |
|
985.jpg | बिलगीचे ठाणे बसऊन यावे असे ली आहे त्या प्राो तुम्ही व ते फौज सुधा बिलगीस जाऊन ठाणे बसऊन ठाण्याचे |
|
986.jpg | ठाण्याचे बंदोबस्तापुरते पायदलचे लोक ठाण्यात ठेऊन फौजसुधा तुम्ही यावे फौजे ने राजश्री नारो विष्णु आपटे |
|
987.jpg | आपटे याजकडे जावे असे ली आहे तुम्ही तिकडे जाऊ नये पुण्यास सडे निघोन यावे राा छ७ जमादीलाखर बहुतकाये लिहीणे |
|
988.jpg | मा अनाम जमिदार पाो बागदरा यासी मल्हारराव होलकर सु सलास असेर मयातैन व अलफे गंगाजल भागीर्थीबाई सिरखंडी यांनी क |
|
989.jpg | मंडळेश्वर येथे श्री विठल रखुमाई देवालय बांधले आहे श्रीचे पूज्या नेवेद्याकरीता वगैरे सरकारातून मौजे टणगाव पाो मजकूर येथे ईनामी जमीन |
|
99.jpg | राजश्री स्वामीस कल्याणात हर जीनस मता व द्रव्य सांपडले फतेजाली दादाजी पंतांचे बंधु सखो पंत फिरंगी याचे युधी पडिले कल्याण भिवंडी प्रांत किले देखील कबज जाले राजश्री
|
|
990.jpg | जमीन येकसे वीस बीधे बंजर निवारसी जिराईती बाईकडे दयावयाची ठरून अलाहीदा वर्तमान व भावी कमावीसदार |
|
991.jpg | कमावीसदार याचे नावे सनद लिहून देऊन हे पत्र तुम्हास सादर केले असे तरी श्री विठल रखमाईचे पुज्या नेवेदयास जमिन मौजे मारी जिराईती निवारसी |
|
992.jpg | निवारसी बंजार बाई सिरखंडी याजला येकसे वीस बीधे जमिन मोजून देऊन वहिवाट चालत करून या पत्राची नकल करून घेऊन हे असल पत्र बाईकडे |
|
993.jpg | बाईकडे भोगवटीयास परसोन देणे जाणीजे छ २२ जौावल मोर्तब शुद |
|
994.jpg | श्री रामलिंग प्राा प्रसन्न हकित बाजीराव साहेब पेशवे यांची आषाढ मासी श्रीमंत यांची स्वारी श्रीपंढरपुरी गेली सके १७३७ सनसील अशर मया तैन अलफे बरोबर गंगाधरशास्त्री निसबत गायकवाड गेले |
|
995.jpg | आषाढ शुध १३ गंगाधरशास्त्री अवसीस प्रदक्षणेस जात असता वाटेने घटिका रात्रीस मारेकरी यांनी मारीला ठिकाण लागले नाही श्रीमत पुण्यास आले शास्त्री याचे वर्तमान ईलफिसतन साहेब याणी औकोन श्रावण मासी दरकूच करून पुण्यास आले गंगाधर |
|
996.jpg | गंगाधर शास्त्रीयास त्रिंबकजी डेगले यांनी मारिले त्यास आमचे स्वाधीन करावा असे बोलणे साहेब याचे श्रीमंता कडेस पडले त्याज वरून श्रावण वदी १४ चिमाजी नारायण यांचे स्वाधीन रात्रौ शुक्रवारचे वाड्यात करून बालाजी नारायण यास बराबरी देऊन वसंतगडी |
|
997.jpg | वसंतगडी कैदेत ठेवीला भाद्रपद वदयात पुढे चिमणाजी नारायेण यासी बरोबर देऊन इंग्रज याजकडील पोट साहेब याचे पलटन देऊन वसंतगडी चे माचीस त्रिंबकजीस इंग्रजाचे हवाली केला त्यावर मचव्यात घाळीन साष्टीस नेहऊन कैदेत ठेवीला कलम १ |
|
998.jpg | शके १७३८ ई १८१६ सन सबा अशर वैशाख मासी रामवंसी (रामोशी) मांग याणी वसंतगड वगैरे पाचसात किले घेतले जष्ठमासी त्याजवरी बापू गोखले यास रवाना केले त्याणी पारपत्ये केली रामवसी माग किला टाकून पलोन गेले कलम २ |
|
999.jpg | श्रीमंत राजश्री जुंजारराव साहेब बाा बाा सुलतानजी काले पाटील मौजे आंधली कमलेवाडी सु सन १२१६ कारणे लिहून दिल्हा जमान कतबा यैजासे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.