text
stringlengths 8
134
| label
int64 0
2
|
---|---|
ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या | 2 |
बंजारा समाजाचा होळीचा जलसा | 2 |
'गौरी आल्या घरा'मध्ये इशा केसकर | 0 |
पारोळामध्ये छत कोसळून चौघांचा मृत्यू | 2 |
महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा देण्यास नकार | 2 |
आकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात प्रियंका चोप्रा! | 0 |
PHOTOS : आलिया पुन्हा एकदा होतेय ट्रोल; कारण आहे या 'नाईट ड्रेस'ची किंमत | 0 |
'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत' | 2 |
नांदेड-मनमाड पॅसेंजरला आग, प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर | 2 |
बाॅलिवूडचा गाॅडफादर सलमाननं शाहरुखलाही केलं होतं लाँच | 0 |
...छगन भुजबळ बेपत्ता ! | 2 |
देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत | 2 |
सेनेचे खा. वाकचौरे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश | 2 |
एकटा विराट 730 दिवसांपासून पडतोय पाकिस्तानवर भारी | 1 |
दाभोलकर आणि पानसरेंवर हल्ल्यामागे सूत्रधार एकच -एन.डी.पाटील | 2 |
मी 'या' अटीवरच लग्न करेन - मुक्ता बर्वे | 0 |
कराडमध्ये भाजप नेत्याची महिला पोलिसाला दमबाजी | 2 |
नगरपरिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 72 टक्के मतदान, दिग्गजांचा भवितव्य मतपेटीत बंद | 2 |
कोल्हापुरात टोलविरोधात एल्गार, टोलवसुलीचा प्रयत्न हाणून पाडला | 2 |
'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती | 0 |
एका पर्वाचा अस्त | 1 |
दक्षिण आफ्रिकेतून अचानक अनुष्का का परतली? | 0 |
कोर्टाच्या आदेशानंतर एसटीचा संप अखेर मागे, प्रवाशांना भाऊबिजेला दिलासा | 2 |
रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?,संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल | 2 |
फिल्म रिव्ह्यु :'2 स्टेट्स' ! | 0 |
बॉलिवूडचा भाईजान ! | 0 |
जायकवाडीचं पाणी अडवण्यासाठी नेतेही रस्त्यावर उतरले | 2 |
पुण्यातील RTI कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात, कुटुंबाकडून हत्येचा संशय | 2 |
भोसरी एमआयडीसी प्रकरणात एकनाथ खडसेंना एसीबीची क्लीन चिट | 2 |
'हाच माझा मार्ग' | 0 |
फराह खान करणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये लाँच? | 0 |
शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग...ते आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या | 2 |
रेकाॅर्डब्रेक कामगिरी, लातूरसाठी आता 25 लाख लीटर पाणी घेऊन 'वॉटर एक्स्प्रेस' निघणार ! | 2 |
पीएचडीचा काळाबाजार करणारी गीता पाटील मोकाट, विद्यार्थ्यांचीच मुस्कटदाबी | 2 |
'शिवाजी अंडरग्राउंड इन..' @200 | 0 |
कॉ. पानसरे यांच्यावर 2 बंदुकीतून 5 गोळ्या झाडल्या! | 2 |
VIDEO : बिग बींनी लगावला भाजपच्या मंत्र्याला टोला | 0 |
कोकण रेल्वेची वाहतूक पुढचे 14 तास ठप्प | 2 |
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री, लोकसभेसाठी 14 उमेदवारांचीही घोषणा | 2 |
PHOTOS ३ सामन्यांत ३ नवे गडी : भारतीय क्रिकेटपटूंनी तिसऱ्यांदा रचलाय हा इतिहास | 1 |
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला 1 वर्ष पूर्ण, पण कांबळे कुटुंबाला नुकसान भरपाई नाहीच | 2 |
राणेंना चपराक, 'अक्षता'चा भूखंड बेकायदेशीर | 2 |
देवदूत मच्छीमाराने वाचले 'त्या' तिघांचे प्राण | 2 |
प्रख्यात गायक मुकुल शिवपुत्र यांच्याकडून चोरट्याने 75 हजार लांबवले | 2 |
मराठा आरक्षणाविरोधातील याचिका MIM आमदार इम्तियाज जलील यांनी घेतली मागे | 2 |
पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक | 2 |
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया | 2 |
PHOTOS : सनी लिओनने केरळसाठी खरंच 5 कोटींची मदत केली का ? | 0 |
राज्यातल्या काही साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्यांचे 1800 कोटी रुपये | 2 |
विराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का? | 2 |
'इंदू सरकार'च्या विरोधात नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं | 0 |
लष्कराची स्पेशल ट्रेन रूळावरून घसरली, डब्यात शस्त्रसाठा? | 2 |
आमिरशी टक्कर घ्यायला फैझल खान तयार | 0 |
नागपुरात रिकाम्या फ्लॅटमध्ये सापडली 1 कोटी 87 लाखांची रोकड, 4 जणांना अटक | 2 |
'सुपर 30'चं फर्स्ट लूक रिलीज, हृतिक रोशनचा वेगळा अवतार | 0 |
ईराणी चषक : मुंबईकर फ्लॉप, हनुमा विहारीच्या शतकाने शेष भारताला सावरले | 1 |
इतकी टीका होतेय तर स्वत:हून राजीनामा द्यावा, नानांचा चौहानांना सल्ला | 2 |
उगम 'गिरणगाव महोत्सवा'चा - दत्ता इस्वलकर, अनिता पाटील | 2 |
लालन सारंग यांची रंगमंचावर रिएंट्री | 0 |
'अनब्रेकेबल' मेरी कॉम | 1 |
राम कदम यांचं नाव 'रावण' कदम ठेवा - अजित पवार | 2 |
अणेंना उपरती, महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल मागितली माफी | 2 |
रणवीर-दीपिका जून-जुलैमध्ये लग्नबंधनात, करणार डेस्टिनेशन वेडिंग! | 0 |
सचिन तेंडुलकर होऊन तुम्हीही खेळून शकतात, 'सचिन सागा..' गेम लाँच | 1 |
ऑस्ट्रेलियाचा विजयी 'चौकार', भारताचा पुन्हा लाजिरवाणा पराभव | 1 |
जेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है! | 0 |
पावसासाठी पर्जन्ययज्ञ करायला हवा, शंकराचार्यांचा सल्ला | 2 |
गडकरींच्या 'राज'नितीमुळे शिवसेना नाराज | 2 |
गुजरातच्या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ काय ? | 2 |
युतीचे सरकार आणूच -फडणवीस | 2 |
VIDEO : बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीजकडून शिकून घ्या अर्थसंकल्प | 0 |
संजय दत्तला करायचंय माधुरीशी लग्न! | 0 |
वेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम | 1 |
पावसामुळे राज्यातील धरणं भरू लागली... | 2 |
फडणवीस म्हणतात, 'राजकारणातही खूप रेडे आहेत, पण...' | 2 |
सेना संपलीय, बाण तर मीच काढून आणलाय -राणे | 2 |
'अर्ज' किया है, कुठे शक्तीप्रदर्शन तर कुठे गुपचूप ! | 2 |
आदिवासी वर्गात आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज आक्रमक | 2 |
अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामाला एमआरटीपीची नोटीस | 0 |
अखेर 'त्या' नरभक्षी वाघाचा खात्मा | 2 |
अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख' | 0 |
विराट कोहलीला चौथ्यांदा मिळणार बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार | 1 |
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा | 2 |
'मामा' वाद- विजय चव्हाणांना भेटण्यावरून जितेंद्र जोशीने सचिन कुंडलकरला फटकारलं | 0 |
...आणि म्हणून सलमान त्याचे सिनेमे ईदलाच प्रदर्शित करतो ! | 0 |
उत्तर कोकण, वर्ध्यातही मराठा मूक मोर्चा | 2 |
VIDEO : लोकलचे खडखडणारे रुळ,अस्वस्थ मन, 'डोंबिवली रिटर्न'चा टीझर लाँच | 0 |
मिलिंद एकबोटेंना अखेर जामीन मंजूर | 2 |
नाशिकमध्ये विद्याथिर्नीवर सामूहिक बलात्कार | 2 |
बॉलिवूडमध्ये सिनेमाच्या पोस्टरवर क्रिएटिव्हिटी 'झिरो' | 0 |
अशीही पाणीचोरी, थेट अग्निशमन दलाची गाडीच बोलावली घरी ! | 2 |
ओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी प्रिया स्वामीनाथनला पसंती | 0 |
'शिवाजी अंडरग्राऊंड'ला हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध | 2 |
मला जो कटू अनुभव आला,तो अजित-सुप्रियांच्या वाट्याला येऊ नये -पंकजा मुंडे | 2 |
पत्नी आणि मुलीचा खून करून पतीने केली आत्महत्या | 2 |
स्पेशल रिपोर्ट : सरकारी 'बाबू' रिटायर होत नाही ! | 2 |
अण्णा हजारेंना दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव | 0 |
विम्याच्या पैशासाठी चैतन्यची हत्या, आईने दिली कबुली | 2 |
भीमा कोरेगाव प्रकरण राजकीय लोकांनी मुद्दाम घडवलं-मा गो वैद्य | 2 |
परळीमध्ये गोपीनाथगडाचं लोकार्पण | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.