text
stringlengths 8
134
| label
int64 0
2
|
---|---|
सचिन तेंडुलकरने बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा | 2 |
बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघावरुन सस्पेंन्स कायम | 2 |
गृहमंत्रिपद हे पार्ट टाइम नाही, राजीनामा द्या, तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांवर टीका | 2 |
पुण्यात आघाडीचा पोपट पुन्हा जिवंत ! | 2 |
शरद पवार यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या कानात काय सांगितलं असेल? | 2 |
ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 3 | 2 |
'तारक मेहता..'चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता | 2 |
'दंगल'मुळे स्माॅल स्क्रीन थिएटर्सला फायदा | 0 |
चाहत्याने खांद्यावर हात ठेवताच सोनू निगमने केलं असं काही की सारेच झाले अवाक्! | 0 |
जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी | 2 |
मराठवाड्यात पावसाचं कमबॅक ; मुंबईसह राज्यातही संततधार | 2 |
हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30' | 0 |
महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जोरदार स्वागत | 1 |
दुसऱ्याच आठवड्यात 'पद्मावत'चा '200 कोटीं'चा टप्पा पार | 0 |
नागराजच्या आयुष्याची गोष्ट 'नाळ'? | 0 |
'आपला मानूस'च्या हिंदी रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा | 0 |
चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली | 2 |
ढिंच्याक पूजाचा पाकिस्तानी चाहता, 'सेल्फी मैंने..'चं केलं रॅप साँग | 0 |
राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'गुरु'वारी अखेरची 'परीक्षा' | 2 |
पुण्याचा कारभारी कोण ? दादा का भाऊ ? | 2 |
जस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानंच; नागपूर पोलिसांचं स्पष्टीकरण | 2 |
मायकल शूमाकर कोमातून बाहेर | 1 |
उद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार | 2 |
सोलापुरात प्रेमी युगुलांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांची मारहाण | 2 |
आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी एन श्रीनिवासन | 1 |
नागपूर की गुन्हेपूर ?, महिन्याभरात 3 सामूहिक बलात्काराच्या घटना | 2 |
'ऐ दिल है मुश्किल' VS 'शिवाय', बॉक्स ऑफिसवर आज चुरस | 0 |
VIDEO : कोल्हापुरात राडा, पोलिसांनी केला शेतकऱ्यांवर लाठीमार | 2 |
87वं अ.भा.साहित्य संमेलन 3 जानेवारीला | 2 |
नागपुरात अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी शरद पवार स्वतः धावून गेले | 2 |
पुणे विकास आराखड्यावरुन रणकंदन, काँग्रेस-भाजपचा विरोध | 2 |
औरंगाबादेत 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर | 2 |
दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी | 2 |
छगन भुजबळ ईडीच्या आॅफिसमध्ये पोहचले, चाैकशी सुरू | 2 |
PHOTOS 'हिच्या'पुढे धोनी, विराटचे रेकॉर्डही पडतील फिके; कोण आहे ही महिला खेळाडू? | 1 |
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय?, गुंडाने काढली प्रजासत्ताक दिनी रॅली | 2 |
न्यूज 18 लोकमतचा दणका, पाच तासात गोदावरीतले अवैध होर्डिंग हटवले | 2 |
युती करा आणि अडीच अडीच वर्षे वाटून घ्या -मा.गो.वैद्य | 2 |
सरकारचं नाक दाबलं तरच तोंड उघडतं; शेतकऱ्यांची दोन वर्षातील आंदोलनं | 2 |
युती तुटली तर पुन्हा निवडणुका, राष्ट्रवादीचा इशारा | 2 |
मेक्सिकोने ब्राझीलला रोखले, मॅच ड्रॉ ! | 1 |
निवडणुकीत मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंवर गुन्हा दाखल | 2 |
रेशन दुकानदाराला काळाबाजारी पडली महागात, गावकर्यांनी काढली नग्न धिंड | 2 |
'डॅडी'मध्ये अर्जुन रामपाल डॅडी,फरहानची भूमिका नाही | 0 |
VIDEO: राणेंची पक्षातून हकालपट्टी करा, कोकणातील भाजप नेत्याची मागणी | 2 |
PHOTOS टायगर श्रॉफशी झालेल्या ब्रेकअपनंतर दिशा कुठे होती गायब? | 0 |
पुण्यात मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावर हाणामारीचा आरोप | 2 |
'बावरा मन'चे सोनेरी क्षण | 0 |
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक | 2 |
डॉ. मनमोहन सिंगांवरच्या सिनेमात सुझान बरनर्ट साकारणार सोनियांची भूमिका | 0 |
क्रिकेट जगतात नवा वाद : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईनला म्हणाला होता 'ओसामा'! | 1 |
अण्णांची प्रकृती खालावली | 2 |
मुंबईसह सांगली, सोलापूरकरांचं टोल नाय देणार ! | 2 |
पोलिसांना पाहुन पळाले अन् पितळ उघडे पडले ! | 2 |
VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे | 2 |
पुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं | 2 |
फडणवीस सरकारच्या या मंत्र्याचा बंगला बेकायदेशीर, काय आहे प्रकरण ? | 2 |
Mauni Amavasya 2019: या दिवशी ब्रह्मा, विष्णु आणि महेशही लावतात संगमात डुबकी, अमृत होतं पाणी | 0 |
धनगर आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं | 2 |
मेरील स्ट्रीपला 20वं आॅस्कर नामांकन | 0 |
बिग बाॅसचा राडा, सलमानच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल | 0 |
शनि चौथर्यावरील महिला प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा | 2 |
बाहुबली-2 पाहिला नाही म्हणून कामावरून काढून टाकलं | 0 |
गडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी | 2 |
लिफ्ट देऊन रिक्षाचालकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार | 2 |
मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या निमित्ताने | 0 |
नवाजुद्दीनवर त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडनं ठोकला 2 कोटींचा दावा | 0 |
'3 इडियट्स'चे फुंसुक वांगडू केबीसीमध्ये, जिंकले 50 लाख | 0 |
ना ऐश्वर्या,ना माधुरी, 'केबीसी 9'चं सूत्रसंचालन करणार अमिताभ बच्चनच ! | 0 |
एकाच साच्यातून चार रिव्हॉल्वर ?, चार जणांचा खून | 2 |
3 चेहरेमध्ये प्राजक्ता माळी, मिलिंद जोशी आणि आतिषा नाईक | 0 |
ऊस दर आंदोलन:मुख्यमंत्री घेणार राजू शेट्टींची भेट | 2 |
कोलकाता 'जितबो रे', दिल्लीवर शानदार विजय | 1 |
साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी | 2 |
वीरपत्नी स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू | 2 |
'धोनी ब्रिगेड' 'विराट सेने'वर भारी, चेन्नई पहिल्या स्थानावर ! | 1 |
पोटच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय, जातपंचायतीची आमानुष शिक्षा | 2 |
ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड | 2 |
कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या | 2 |
गायक अभिजीतची ट्विटरनं केली बोलती बंद | 0 |
Election 2019 : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेण्याची ही आहेत 5 कारणं | 2 |
कोण होणार कोल्हापूरचा 'सुभेदार' ? | 2 |
'बाहुबली'च्या कुंकवाची चित्तरकथा | 0 |
युवकांसाठी फडणवीस सरकारचं भन्नाट दिवाळी गिफ्ट; 4738 पदांवर होणार भरती! | 2 |
महाराष्ट्राचं मिनी काश्मीर गारठलं; पारा 9 अंशाखाली! | 2 |
'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग | 1 |
यात्रेकरूंच्या नातेवाईकांना अजितदादांनी ठेवलं ताटकळत | 2 |
गॅस सिलेंडरचा स्फोट, कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू | 2 |
'युती' झाली नाही तर फटका बसणार, भाजपच्या बैठकीत खासदारांची चिंता! | 2 |
महाआघाडीला 'इंजिन' जोडण्यासाठी 'घड्याळ' उत्सुक; नांदगावकरांनी केलं 'हे' सूचक वक्तव्य | 2 |
कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी सिद्ध, 21 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा | 2 |
न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : लाखो वारकऱ्यांसाठी चंद्रभागेत उजनी धरणातून सोडलं पाणी | 2 |
सांगलीकर स्मृतीकडे टीम इंडियाची कमान, विश्वचषकाबद्दल म्हणते... | 1 |
संभाजी ब्रिगेडमध्ये फूट;प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष | 2 |
आझादसाठी आमिर खान बनला सांता ! | 0 |
'बिनकामाचे संवाद'च्या निमित्तानं | 0 |
विराट नंबर 1 | 1 |
VIDEO : शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप | 2 |
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने रचला इतिहास, कोणताच बॉलिवूड कलाकार हे करू शकत नाही | 0 |
९७वं नाट्य संमेलन उस्मानाबादला होणार | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.