ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
लक्षात ठेवण्याची गोष्ठ ही आहे की ताप फक्त एक लक्षण आहे. | लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की ताप फक्त एक लक्षण आहे. | Arya-Regular |
*लाभ, खर्च-किंमत आणि 'पुरवठा-मूल्याच्या अंतरामध्ये निर्धारित | "लाभ, खर्च-किंमत आणि पुरवठा-मूल्याच्या अंतरामध्ये निर्धारित होईल." | Karma-Regular |
भारतात गहुनंतर मक्याचे उत्पाढन सर्वाधिक असतेसर्वात जास्त असते. | भारतात गहुनंतर मक्याचे उत्पादन सर्वाधिक असतेसर्वात जास्त असते. | Arya-Regular |
पोटाच्या वरील भाग किंवा डाव्या बरगडीच्या खाली जळजळयुक््त वेदना होते. | पोटाच्या वरील भाग किंवा डाव्या बरगडीच्या खाली जळजळयुक्त वेदना होते. | Nirmala |
पर्यटनच एक असा उद्योग आहे ज्याच्याने प्र्येक देशाच्या सांस्कातिक सांस्कृतिक आणि समाजिक विकासाच्या संलग्न आहेत. | पर्यटनच एक असा उद्योग आहे ज्याच्याने प्रत्येक देशाच्या सांस्कृतिक आणि समाजिक विकासाच्या घडामोडी संलग्न आहेत. | EkMukta-Regular |
त्या सगळ्या गोष्टींची विस्तूत माहिती अभ्यागत केंद्रात मिळवता येते. | त्या सगळ्या गोष्टींची विस्तृत माहिती अभ्यागत केंद्रात मिळवता येते. | Kadwa-Regular |
सायकोसिसमध्येही व्यक्तीचे मन संशयी | सायकोसिसमध्येही व्यक्तीचे मन संशयी होते. | Karma-Regular |
विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी हसत-हसत परवान्यावर ठसा लावला आणि आम्हाला बाहेर निघण्यास मदत | विमानतळावरील कर्मचार्यांनी हसत-हसत परवान्यावर ठसा लावला आणि आम्हाला बाहेर निघण्यास मदत केली. | NotoSans-Regular |
"आपण नेहमी पाहिले असेल की एखादे शास्त्रीय संगीत, फिल्मसंगीत, इतर एखादे संगीत चालू असेल तर आपले पाय, हात किंवा हावभाव आपोआप व्यक्त होऊ लागतात." | "आपण नेहमी पाहिले असेल की एखादे शास्त्रीय संगीत, फिल्मसंगीत, इतर एखादे संगीत चालू असेल तर आपले पाय, हात किंवा हावभाव आपोआप व्यक्त होऊ लागतात." | EkMukta-Regular |
हृक्ष्वाकु पुत्र राजा विशाल याला वैशाली राज्याचा संस्थापक मानले जाते. | इक्ष्वाकु पुत्र राजा विशाल याला वैशाली राज्याचा संस्थापक मानले जाते. | RhodiumLibre-Regular |
समुद्रसपाटीपासून २०३६ मीटर उंचीवर असणारे डलहौसी हिमाचल प्रदेशातील एका वेगळ्या पर्यटनस्थलाच्या रुपात 'म्रोळखले जाते. | समुद्रसपाटीपासून २०३६ मीटर उंचीवर असणारे डलहौसी हिमाचल प्रदेशातील एका वेगळ्या पर्यटनस्थलाच्या रुपात ओळखले जाते. | Sahadeva |
जेव्हा अनियमितपणे थंडणरम शिळे आणि पोटात वावूउत्पल्ज करणाया वातूळ खाद्यपदार्थांचे सेवल केले जाते तेव्हा पाचलक्रियेच्या असंतुललामुळे वात निर्माण होतो. | जेव्हा अनियमितपणे थंड-गरम शिळे आणि पोटात वायू उत्पन्न करणाय़ा वातूळ खाद्यपदार्थांचे सेवन केले जाते तेव्हा पाचनक्रियेच्या असंतुलनामुळे वात निर्माण होतो. | Khand-Regular |
या परिणामाचा साधारावर लोहाच्या कमतरतेमुळे ज्वारीची रोपे पिवळी पडण्याचे कारण चांगल्या प्रकारे समजू शकेल. | या परिणामाचा आधारावर लोहाच्या कमतरतेमुळे ज्वारीची रोपे पिवळी पडण्याचे कारण चांगल्या प्रकारे समजू शकेल. | Sahadeva |
श्रीनगरपसून गुलमर्ग ८६कि.मी आहे आणि हे अंतर दोन तासात पार करता येते. | श्रीनगरपसून गुलमर्ग ५६ कि.मी आहे आणि हे अंतर दोन तासात पार करता येते. | Jaldi-Regular |
मनाली येथील पर्वतारोहण संस्थान १९६१ पासून स्किईंगचे प्रशिक्षण देत माहे. | मनाली येथील पर्वतारोहण संस्थान १९६१ पासून स्किईंगचे प्रशिक्षण देत आहे. | Sahadeva |
शंकराची अर्धांगिनी माता पार्वतीच येथे कन्याकुमारीच्या रुपात विराजमान आहे. | शंकराची अर्धांगिनी माता पार्वतीच येथे कन्याकुमारीच्या रूपात विराजमान आहे. | VesperLibre-Regular |
"सर्वात जास्त सामान्य असतो एचपीव्ही प्रकार-, जो महिलांमध्ये गर्भाशयकर्करोगाला ८० ते ९ टक्क्यांपर्यंत प्रभावित करतो." | "सर्वात जास्त सामान्य असतो एचपीव्ही प्रकार-१६, जो महिलांमध्ये गर्भाशयकर्करोगाला ८० ते ९० टक्क्यांपर्यंत प्रभावित करतो." | Akshar Unicode |
रय हात पाय जवळ आणण्याचा प्रयत्ल करावा शरीराची चक्रासारखी आकृती बनेल. | हळूहळू हात पाय जवळ आणण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे शरीराची चक्रासारखी आकृती बनेल. | Khand-Regular |
या सुलतानाने इ. स. १९८४ साली 'पंचमहल जिल्ह्यातील चांपानेर शहराला आपली नवी राजधानी बनवले होते. | या सुलतानाने इ. स. १९८४ साली पंचमहल जिल्ह्यातील चांपानेर शहराला आपली नवी राजधानी बनवले होते. | Karma-Regular |
"डोळ्यांच्या मेकअपमध्ये कामात येणार्या वस्तू जसे काजळ, आई लाइनर, मस्कारामध्ये कित्येक अशी रसायने असतात, ज्यामुळे डोळ्यांत एलर्जी व संसर्ग होऊ शकतो." | "डोळ्यांच्या मेकअपमध्ये कामात येणार्या वस्तू जसे काजळ, आई लाइनर, मस्कारामध्ये कित्येक अशी रसायने असतात, ज्यामुळॆ डोळ्यांत एलर्जी व संसर्ग होऊ शकतो." | Sahitya-Regular |
रुगाच्या पोटाच्या खालच्या भागात कापल्याप्रमाणे वेदना होतात. | रुग्णाच्या पोटाच्या खालच्या भागात कापल्याप्रमाणे वेदना होतात. | Cambay-Regular |
ग्रँड कॅल्यल च्या अलेक शिंखरांना भारतीय लावे दिली आहेत. | ग्रँड कॅन्यन च्या अनेक शिखरांना भारतीय नावे दिली आहेत. | Khand-Regular |
चपला अशा असाव्यात ज्याने पायाला जखम होऊ नये कारण ह्या वयात जरवम भरण्याची क्षमताही कमी होते. | चपला अशा असाव्यात ज्याने पायाला जखम होऊ नये कारण ह्या वयात जखम भरण्याची क्षमताही कमी होते. | Yantramanav-Regular |
संगीलमम कारल्याकुळे रेब्यामुळे रात्री ह्याची शोभा पहण्यासारज. असते. | संगीतमय कारंज्यामुळे रात्री ह्याची शोभा पाहण्यासारखी असते. | Kalam-Regular |
"त्यांचे वय, रोग आणि कामाचे पदूधत लक्षात ठेवून लोकांच्या आहाराचे नियोजन करायचे आहे." | "त्यांचे वय, रोग आणि कामाचे पद्धत लक्षात ठेवून लोकांच्या आहाराचे नियोजन करायचे आहे." | MartelSans-Regular |
सत्यवान-सावित्रीच्या कथेमध्ये नवरा-बायको यांच्या आदर्श लॉँकिक प्रेमापेक्षा जास्त काही अजून अलॉकिक तत्व आहे य्याच्या समोर धर्मराजांची विश्षुब्ध शक्तीदेखील शिथिल पडते. | सत्यवान-सावित्रीच्या कथेमध्ये नवरा-बायको यांच्या आदर्श लौकिक प्रेमापेक्षा जास्त काही अजून अलौकिक तत्व आहे ज्याच्या समोर धर्मराजांची विक्षुब्ध शक्तीदेखील शिथिल पडते. | PragatiNarrow-Regular |
त्या जलदु्गामुळे सिधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी केंद्र बनला आहे. | ह्या जलदुर्गामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. | Sura-Regular |
"ह्याने पोठात गॅस बनण्यास सुरुवात होते, ज्यामुळे कधी-कधी अस्वस्थता भासू लागते." | "ह्याने पोटात गॅस बनण्यास सुरुवात होते, ज्यामुळे कधी-कधी अस्वस्थता भासू लागते." | Kurale-Regular |
"तथापि साठ वर्षीय रेखा यांना मध्यवर्ती भूनिका 'निळाली आहे आणि आपल्या मध्यांतरच्या काळात ती राकेश रोशन यांच्या एका पिंत्रपटामध्ये त्या पत्नीची भूमिका केली आहे, जिच्या पतीले पैशाच्या लालसैपोती तिचा खून करण्याचा प्रयत्न केला ता." | "तथापि, साठ वर्षीय रेखा यांना मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे आणि आपल्या मध्यांतरच्या काळात ती राकेश रोशन यांच्या एका चित्रपटामध्ये त्या पत्नीची भूमिका केली आहे, जिच्या पतीने पैशाच्या लालसेपोटी तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता." | Khand-Regular |
"हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्रेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ) व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुकत आहे." | "हे अशा प्रकारचे जीवाणू आहेत जे फुप्फुसांना श्लेष्माने बंद करतात (एक प्रकारचा चिकट पदार्थ) व ह्यामुळे, खोकल्यावर एवढा मोठा आवाज निघतो जसे एखादा कुत्रा भुंकत आहे." | Samanata |
महिलांची दशा सर्व वर्गामध्ये सारखी आहे. | महिलांची दशा सर्व वर्गांमध्ये सारखी आहे. | Sanskrit_text |
हिस्टारेया ह्या आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. | हिस्टेरिया ह्या आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. | Sanskrit2003 |
१ वेनलाक डान्स येथे शेव्ठीपालन केंद्र निमखाना क्लब, ह्ट्रिस्तान फोटो फिल्म फॅक्टरी आहे." | " वेनलाक डान्स येथे शेळीपालन केंद्र, जिमखाना क्लब, हिंदुस्तान फोटो फिल्म फॅक्टरी आहे." | Kalam-Regular |
फक्त १90 मि.मी पाऊस पडणे दाणे किवा चारा दोघांसाठी लावल्या गेलेल्या पिकांसाठी अत्यंत उपयोगी आढळले. | फक्त १५० मि.मी पाऊस पडणे दाणे किंवा चारा दोघांसाठी लावल्या गेलेल्या पिकांसाठी अत्यंत उपयोगी आढळले. | Halant-Regular |
शया व्मतिरिकक्त पाटणा येथे आशियातील सर्वात लांब पूल, गांधी सेतु आहे.” | "या व्यतिरिक्त पाटणा येथे आशियातील सर्वात लांब पूल, गांधी सेतु आहे." | PalanquinDark-Regular |
यमुनेकडील काही जाळीदार खिंडक्या सोडल्या तर हा सर्व बाजूंनी बंद आहे. | यमुनेकडील काही जाळीदार खिडक्या सोडल्या तर हा सर्व बाजूंनी बंद आहे. | Palanquin-Regular |
केरळामध्ये निवास केंद्राच्या विकासाचा दुसरा तपा संगमकाळ मानला जातो. | केरळामध्ये निवास केंद्राच्या विकासाचा दुसरा टप्पा संगमकाळ मानला जातो. | Khand-Regular |
तुप कधी लोक देऱ्ही माध्यमांवर विश्वास ठेवत नाहीत. | कधी-कधी लोक दोन्ही माध्यमांवर विश्वास ठेवत नाहीत. | Sarai |
मुंबईमध्ये जोगेश्वरी पुर्वभागात फँटसी लँड नामक फन झोनदेखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. | मुंबईमध्ये जोगेश्वरी पुर्वभागात फॅंटसी लॅंड नामक फन झोनदेखील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. | Shobhika-Regular |
"आकाशवाणीच्या एका मोठ्या १५ ऑगस्ट, १९६५पासून दूरदर्शनचा मोठा स्टुडियो काम करू लागला." | "आकाशवाणीच्या एका मोठ्या सभागृहात १५ ऑगस्ट, १९६५पासून दूरदर्शनचा मोठा स्टुडियो काम करू लागला." | Kadwa-Regular |
याप्रकारे या महान रुसो क्रांतिकारीनी जारशाही तुरूंगाच्या अंधारकोठडीत बसून अंतरिक्ष विज्ञान आणि रॅकेट तंत्राच्या पायाभरणीचा पहिला दगड ठेवला होता. | याप्रकारे या महान रुसो क्रांतिकारीनी जारशाही तुरूंगाच्या अंधारकोठडीत बसून अंतरिक्ष विज्ञान आणि रॅाकेट तंत्राच्या पायाभरणीचा पहिला दगड ठेवला होता. | Siddhanta |
"आघात, क्षीण स्मरणशक्ती, इतर मस्तिष्क आजार हे मस्तिष्काचे आजार आहेत." | "आघात, क्षीण स्मरणशक्ती, इतर मस्तिष्क आजार हे मस्तिष्काचे आजार आहेत." | Nirmala |
"ह्यासाठी आपले जीवनशैली बदलावी, बरोबर वेळेवर झोपावे आणि हलके व्यायाम करावे.” | "ह्यासाठी आपले जीवनशैली बदलावी, बरोबर वेळेवर झोपावे आणि हलके व्यायाम करावे." | YatraOne-Regular |
नेव्हा एम्स ह्यात यश मिळले. | जेव्हा एम्स ह्यात यश मिळले. | Kalam-Regular |
"हवार्ड मागाने: लेहसाठी दिल्ली, जम्मू व श्रीनगरपासून थेट विमान सेवा आहेत." | "हवाई मार्गाने: लेहसाठी दिल्ली, जम्मू व श्रीनगरपासून थेट विमान सेवा आहेत." | Rajdhani-Regular |
“दुधवा राष्ट्रीय उद्यानाची वनभूमीच्या ८० टक्के भागात साल वृक्ष आहेत आणि २० टक्के नम भूमीमध्ये गवताचे मैदान, सरोवर, तलाव आणि नद्या आहेत.” | "दुधवा राष्ट्रीय उद्यानाची वनभूमीच्या ८० टक्के भागात साल वृक्ष आहेत आणि २० टक्के नम भूमीमध्ये गवताचे मैदान, सरोवर, तलाव आणि नद्या आहेत." | Eczar-Regular |
राजा भीम किंवा मॉर्य वंशाच्या चित्रांगदाकडून स्थापित चित्तोंड खूप प्राचीन नगर आहे. | राजा भीम किंवा मौर्य वंशाच्या चित्रांगदाकडून स्थापित चित्तौड खूप प्राचीन नगर आहे. | Amiko-Regular |
सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय य सेंद्रिय मानदंड निर्धारित केले गेळे आहेत. | सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेंद्रिय मानदंड निर्धारित केले गेले आहेत. | Shobhika-Regular |
“ह्यामध्ये मेदाम्न असते, जे हृदयविकार आणि कर्करोग यांच्याशी लढण्यास मदत करते.” | "ह्यामध्ये मेदाम्ल असते, जे हृदयविकार आणि कर्करोग यांच्याशी लढण्यास मदत करते." | Palanquin-Regular |
बायोलॉजिकल सायन्सच्या सोबत १०५२ करणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊन चार वर्षाच्या बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच बीएफएससी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. | बायोलॉजिकल सायन्सच्या सोबत १०+२ करणारे विद्यार्थी प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊन चार वर्षाच्या बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स म्हणजेच बीएफएससी कोर्समघ्ये प्रवेश घेऊ शकतो. | Glegoo-Regular |
जेव्हा बर्फ वितळतेत्ता असतो तर पावसाळ्यात ऱ्हालेल्या वातावरणात हिरवळ पसरलेली असते. | जेव्हा बर्फ वितळलेला असतो तर पावसाळ्यात न्हालेल्या वातावरणात हिरवळ पसरलेली असते. | Palanquin-Regular |
"घाईगडबडीत जवळजवळ एक कोटी गहु निर्यातीचा निर्णय तर घेतला गेला, परंतु यापैकी आतापर्यंत फक्त २५ लाख टनाचीच निर्यात शक्य होऊ शकली आहे." | "घाईगडबडीत जवळजवळ एक कोटी गहू निर्यातीचा निर्णय तर घेतला गेला, परंतु यापैकी आतापर्यंत फक्त २५ लाख टनाचीच निर्यात शक्य होऊ शकली आहे." | Sarala-Regular |
तीन वर्षापासून ऐशचा कोणताच चित्रपट आलेला नही. | तीन वर्षापासून ऐशचा कोणताच चित्रपट आलेला नाही. | Gargi |
"सजावटीच्या मागे महत्वपूर्ण र्ण बातम्यांच्या अपेक्षेपासून जेथे वाचकांना बातम्यांपासून वंचित राहावे लागते, तेथे स्पर्धेमध्येसुद्धा पत्र मागे राहिले जाते." | "सजावटीच्या मागे महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपेक्षेपासून जेथे वाचकांना बातम्यांपासून वंचित राहावे लागते, तेथे स्पर्धेमध्येसुद्धा पत्र मागे राहिले जाते." | RhodiumLibre-Regular |
रुग्ण सस्वस्थ होतो. | रुग्ण अस्वस्थ होतो. | Sahadeva |
"परंतु सापली तुच्छ बुद्धी ह्या गोष्टीला समजू शकत नाही की ज्याला रान गवत समजून स्पण चिरडत साहेत, उपटून फेकत साहेत, जाळून नष्ट करत 'साहेत, ते एक-दोन नाही सनेक आजारांमध्ये रामबाण सिद्ध होऊ शकते." | "परंतु आपली तुच्छ बुद्धी ह्या गोष्टीला समजू शकत नाही की ज्याला रान गवत समजून आपण चिरडत आहेत, उपटून फेकत आहेत, जाळून नष्ट करत आहेत, ते एक-दोन नाही अनेक आजारांमध्ये रामबाण सिद्ध होऊ शकते." | Sahadeva |
मातेला दुसर्या मुलाच्या जन्मामध्ये अंतर ठेवणे तसेच ललसीकरण करण्याच्या परिशिष्टाच्याबदल (वेळापत्रकाबद्दल योग्य माहिती दिली गेली पाहिजे. | मातेला दुसर्या मुलाच्या जन्मामध्ये अंतर ठेवणे तसेच लसीकरण करण्याच्या परिशिष्टाच्याबदल (वेळापत्रकाबद्दल) योग्य माहिती दिली गेली पाहिजे. | Asar-Regular |
कुमुदिनीवरील मावा (रापैलसिफम निम्फी) आणि कापसावरील मावा (ऐफीस गॉसीपी) कमळाला संक्रमित करतात. | कुमुदिनीवरील मावा (रापैलसिफम निम्फी) आणि कापसावरील मावा (ऍफीस गॉसीपी) कमळाला संक्रमित करतात. | utsaah |
समारंभामध्ये आंध्रप्रदेश मुख्यमंत्री किरण कुमार रेट्टी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे ईतर सदस्य उपस्थिंत होते. | समारंभामध्ये आंध्रप्रदेश मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे ईतर सदस्य उपस्थित होते. | Hind-Regular |
उरोग्युसाठी याला सर्वात चांगले तेल मानले गेले आहे. | आरोग्यासाठी याला सर्वात चांगले तेल मानले गेले आहे. | Akshar Unicode |
ती एक रोगिणी होती जिंच्या आईने तोपर्यंत तिची चिकित्सा केली जोपर्यंत आजारने भयंकर रूप धारण केले नव्हते. | ती एक रोगिणी होती जिच्या आईने तोपर्यंत तिची चिकित्सा केली जोपर्यंत आजारने भयंकर रूप धारण केले नव्हते. | Palanquin-Regular |
ह्यांच्या असंतुलनामुळेसुद्धा मनोरोगांचे शिंकार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. | ह्यांच्या असंतुलनामुळेसुद्धा मनोरोगांचे शिकार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. | Hind-Regular |
नव्या कोडमध्ये एखाद्या स्त्री-पुरुषाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करणे आणि त्यांना बदनाम करण्यावर बंदी घातली गेली आहे. | नव्या कोडमध्ये एखाद्या स्त्री-पुरुषाच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करणे आणि त्यांना बदनाम करण्यावर बंदी घातली गेली आहे. | Sahitya-Regular |
द्वीप समूहाची राजधानी पोर्टब्लेयर मिडिल बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानापासून २०० किलोमीटरच्या अंतरावर आहे. | द्वीप समूहाची राजधानी पोर्टब्लेयर मिडिल बटन द्वीप राष्ट्रीय उद्यानापासून २०० किलोमीटरच्या अंतरावर आहे. | Nirmala |
येथे पक्षी साणि जंगली जनावरे खूपच जवळून बघता येतात. | येथे पक्षी आणि जंगली जनावरे खूपच जवळून बघता येतात. | Sahadeva |
"जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असाल, तर मिठाईच्या जागी फळ इत्यादी खाऊन काम मागवा" | "जर तुम्ही गोड खाण्याचे शौकीन असाल, तर मिठाईच्या जागी फळ इत्यादी खाऊन काम भागवा." | Baloo2-Regular |
उन्हाळ्यातील मंदू-मंद हवा व हिवाळ्यातील बर्फ येथील मुख्य आकर्षणे आहेत. | उन्हाळ्यातील मंद-मंद हवा व हिवाळ्यातील बर्फ येथील मुख्य आकर्षणे आहेत. | Kalam-Regular |
भुवनेशवरपासून जवळजवळ ८ कि. दूर धोलीचे पर्वत सतत दोन हजार वर्ष पूर्वीचे ते युद्ध व त्यांच्या बौद्ध बनण्याच्या आठवणीलला आजदेखील ताजा करते. | भुवनेश्वरपासून जवळजवळ ८ कि. दूर धौलीचे पर्वत सतत दोन हजार वर्ष पूर्वीचे ते युद्ध व त्यांच्या बौद्ध बनण्याच्या आठवणीलला आजदेखील ताजा करते. | Nirmala |
थंडीमध्ये पायामध्ये मोजे व स्लिपर घालून ठेवावे. | थंडींमध्ये पायामध्ये मोजे व स्लिपर घालून ठेवावे. | Sura-Regular |
हेदर २०वर्पाच्या तरुणांकडे वेगाने वाढताना दिसत आहे. | हे दर २० वर्षाच्या तरुणांकडे वेगाने वाढताना दिसत आहे. | Sanskrit2003 |
'पॉण्डी हा एक फ्रेंच शब्द साहे ज्याचा सर्थ साहे सापले ससण्याची भावना. | पॉण्डी हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ आहे आपले असण्याची भावना. | Sahadeva |
गीताच्या रुपात चित्रगंदा सिंहला पडद्यावर बघणे एक सुखद अनुभव आहे. | गीताच्या रूपात चित्रगंदा सिंहला पडद्यावर बघणे एक सुखद अनुभव आहे. | Hind-Regular |
नर ह्या वर्षीच्या योजनेत तुम्ही देशाच्या एखाद्या भागाच्या सहलीला सामील केले आहे तर काही गोष्टी लक्षात ठेवा. | जर ह्या वर्षीच्या योजनेत तुम्ही देशाच्या एखाद्या भागाच्या सहलीला सामील केले आहे तर काही गोष्टीं लक्षात ठेवा. | Kalam-Regular |
साउथ वन द्वीप राष्ट्रीय उद्यानाची स्थापना वर्ष १९७७ मध्ये अंदमान जिल्ह्यात ०.०३ वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात केली गेली आहे. | साउथ वन द्वीप राष्ट्रीय उद्यानाची स्थापना वर्ष १९७७ मध्ये अंदमान जिल्ह्यात ०.०३ वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात केली गेली आहे. | Glegoo-Regular |
वाशी येथील एमजीएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रमणध्वनीच्या संशोधनात हे तथ्य समोर आले आहे. | वाशी येथील एमजीएम रुग्णालयाच्या कर्मचार्यांच्या भ्रमणध्वनीच्या संशोधनात हे तथ्य समोर आले आहे. | Baloo2-Regular |
म्हणून ह्याचा जास्तीत जास्त वापर कस्न पिकात वाढ करणे शक्य आहे. | म्हणून ह्याचा जास्तीत जास्त वापर करून पिकात वाढ करणे शक्य आहे. | Jaldi-Regular |
"आदिवासींनी ठरवले की, नलढता ते आपली इंचभरदेखील जमीन कोणत्याही अत्याचाऱ्याला देणार नाहीत" | "आदिवासींनी ठरवले की, न लढता ते आपली इंचभरदेखील जमीन कोणत्याही अत्याचार्याला देणार नाहीत." | Baloo2-Regular |
त्यानैतर काही दिवसांनी रुण आणिं त्याच्या कुटुंबियांना दोन वेगवेगळ्या प्रकाराच्या औषधांची माहिती दिली जाते. | त्यानंतर काही दिवसांनी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेगवेगळ्या प्रकाराच्या औषधांची माहिती दिली जाते. | Palanquin-Regular |
क्षय रोगाचे प्रमाण समाजात खूप जास्त आहे आणि लोक हे हा आजार आहे हे सांगण्यास घाबरतात आणि त्यामुळे योग्य तपासणी होऊ शकत नाही तपासणी होत नाही. | क्षय रोगाचे प्रमाण समाजात खूप जास्त आहे आणि लोक हे हा आजार आहे हे सांगण्यास घाबरतात आणि त्यामुळे योग्य तपासणी होऊ शकत नाही तपासणी होत नाही. | Hind-Regular |
जर आई-वडिल अ>लर्जीग्रस्त असतील तर मुलांना अ“लर्जीग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. | जर आई-वडिल अॅलर्जीग्रस्त असतील तर मुलांना अॅलर्जीग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. | NotoSans-Regular |
याच वर्षी विशाल अमेरिका बहुराष्ट्रीय मीडिया कीार्पोरेशननेदेखील दूरदर्शन प्रसारणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. | याच वर्षी विशाल अमेरिका बहुराष्ट्रीय मीडिया कॅार्पोरेशननेदेखील दूरदर्शन प्रसारणाच्या क्षेत्रात प्रवेश केला. | Sahitya-Regular |
"संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्यासमोर उदलकछारचा शेतकरी सत्यनारायण चेरवाची निष्ठा आणि उद्दिष्ट एक असे उदाहरण आहे, ज्याला ते स्वतः बाबतीतही अंमलात आणू इच्छितात." | "संपूर्ण जिल्ह्याच्या शेतकर्यांच्यासमोर उदलकछारचा शेतकरी सत्यनारायण चेरवाची निष्ठा आणि उद्दिष्ट एक असे उदाहरण आहे, ज्याला ते स्वतः बाबतीतही अंमलात आणू इच्छितात." | Baloo-Regular |
सेंद्रियखत आणि जैव खत नियंत्रण धोरण आणि मानसूचक गुणवत्ता नियंत्रणाच्या अंतर्गत येतात. | सेंद्रिय खत आणि जैव खत नियंत्रण धोरण आणि मानसूचक गुणवत्ता नियंत्रणाच्या अंतर्गत येतात. | Kokila |
"सॅनिद्री नॅपकीन, पंटी लाइनर्स, टपून आणि फेमिनिन वॉश व वाइ़प्स महिलांच्या गुप्तांगांसाठी सहजपणे उपलब्ध आहेत." | "सॅनिट्री नॅपकीन, पँटी लाइनर्स, टँपून आणि फेमिनिन वॉश व वाइप्स महिलांच्या गुप्तांगांसाठी सहजपणे उपलब्ध आहेत." | Sumana-Regular |
हत्तिस्वारी बोट लॅडिंग पॉइंटपासून सुरु होते. | हत्तिस्वारी बोट लॅंडिंग पॉइंटपासून सुरु होते. | Sahadeva |
"दिव्य मुक्ता पिष्टी-सेवनपद्ठत आणि प्रमाण- १ ते २ कण, लोणी, साय, मध, च्यवनप्राश, गुलकंद, आवळ्याचा मोरंबा, ब्राह्मी सरबत इत्यादीबरोबर सेवन करा." | "दिव्य मुक्ता पिष्टी-सेवनपद्धत आणि प्रमाण- १ ते २ कण, लोणी, साय, मध, च्यवनप्राश, गुलकंद, आवळ्याचा मोरंबा, ब्राह्मी सरबत इत्यादीबरोबर सेवन करा." | Karma-Regular |
"शिवपूरीमध्ये माधव विलास पॅलेस, जॉर्ज महाल, वोट क्लब, मदैया कुंड, इत्यादी 'पाहण्यासारखी ठिकाण आहेत." | "शिवपूरीमध्ये माधव विलास पॅलेस, जॉर्ज महाल, वोट क्लब, भदैया कुंड, इत्यादी पाहण्यासारखी ठिकाण आहेत." | Baloo2-Regular |
"हेडन हॉल (लेडन लॉ रोड)-लोकरी गालीचा, रवांघावर अडकविण्याच्या सूती पिशल्या, ठेबल मॅ, हाताने विणलेले स्लेढर आणि ठोप्या येथे विकल्या जाणार्या विशेष वस्तू आहेत." | "हेडन हॉल (लेडन लॉ रोड)-लोकरी गालीचा, खांद्यावर अडकविण्याच्या सूती पिशव्या, टेबल मॅट, हाताने विणलेले स्वेटर आणि टोप्या येथे विकल्या जाणार्या विशेष वस्तू आहेत." | Arya-Regular |
पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९७९ मध्ये जिल्हा सिंवनीमध्ये २९३ वर्ग किलोमीटरमध्ये करण्यात आली. | पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९७९ मध्ये जिल्हा सिवनीमध्ये २९३ वर्ग किलोमीटरमध्ये करण्यात आली. | PalanquinDark-Regular |
गडसीसर सरोवराचे बांधकाम महाराजा राजा गडसी सिंगने तेराव्या शतकात केले होते. | गडसीसर सरोवराचे बांधकाम महाराजा गडसी सिंगने तेराव्या शतकात केले होते. | Eczar-Regular |
'पोट फुगते. | पोट फुगते. | Laila-Regular |
संसदद्वारे नियुक्त अभिजीत सेन कमेटीने आपल्या अहवालात हे स्पष्ट केले आहे की फ्यूचर्स व्यवसाय आणि रोखेबाजारात वाढत्या किंमतींचा कोणताही परस्पर संबंध नाही. | संसदद्वारे नियुक्त अभिजीत सेन कमेटीने आपल्या अहवालात हे स्पष्ट केले आहे की फ्यूचर्स व्यवसाय आणि रोखेबाजारात वाढत्या किंमतींचा कोणताही परस्पर संबंध नाही. | VesperLibre-Regular |
"जे लोक जन्मापासूनच स्थूलतेने ग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये कोनिक विकाराचा धोका जास्त असतो त्यांच्या तुलनेत जे धुम्रपान, मद्यपान जास्त करतात." | "जे लोक जन्मापासूनच स्थूलतेने ग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये क्रोनिक विकाराचा धोका जास्त असतो त्यांच्या तुलनेत जे धुम्रपान, मद्यपान जास्त करतात." | Sanskrit2003 |
पोटोमॅक़ नढ़ीवर वसलेल्या ह्या रानधानीमध्ये अनेक दर्शनीय संग्रहालय देखील आहेत न्यांमध्ये आम्हाला स्मिथसोनिसन संस्थेच्या ३० वर्ष नुन्या नॅशनल स्पेस ऐड एअर संग्रहालयाने सर्वात नासत प्रभावित | पोटोमॅक नदीवर वसलेल्या ह्या राजधानीमध्ये अनेक दर्शनीय संग्रहालय देखील आहेत ज्यांमध्ये आम्हाला स्मिथसोनियन संस्थेच्या ३० वर्ष जुन्या नॅशनल स्पेस एंड एअर संग्रहालयाने सर्वात जास्त प्रभावित केले. | Kalam-Regular |
मानवजातीमध्ये पहिल्या व तिसऱ्या विषाणूंपासून हा आजार निर्माण होतो. | मानवजातीमध्ये पहिल्या व तिसर्या विषाणूंपासून हा आजार निर्माण होतो. | utsaah |
न्हाणीघरामध्ये पाय ठेकवून चालाते कारण लूद्धालस्थेमध्ये हाडे लवकर तुढतात आणि कठिणतेने जुळतात. | न्हाणीघरामध्ये पाय टेकवून चालावे कारण वृद्धावस्थेमध्ये हाडे लवकर तुटतात आणि कठिणतेने जुळतात. | Arya-Regular |
"डमोब्रेशन एक कॉस्मेटिक मेडिकल प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत त्वचेचा वरील थर अब्रेशनच्या माध्यमातून काढला जातो." | "डर्मोब्रेशन एक कॉस्मेटिक मेडिकल प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत त्वचेचा वरील थर अब्रेशनच्या माध्यमातून काढला जातो." | Sura-Regular |
"मणिपुर त् र हस्तशिल्प, वसत्र व अन्य कित्येक वस्तू दर्शनार्थींना स्वतःकडे आकर्षित करतात." | "मणिपुर हस्तशिल्प, वस्त्र व अन्य कित्येक वस्तू दर्शनार्थींना स्वतःकडे आकर्षित करतात." | Sanskrit_text |
/हा एक प्रकारचा इथला विश्व व्मापार मेळा होता ज्यामध्ये लडाख, तिबेट, स्पीती, कुल्लू, किञौर, नेपाळ आणि गडवाल ह्यांपासून प्राचीन काळी प्रवासी भाग घेण्यासाठी येत होते.” | "हा एक प्रकारचा इथला विश्व व्यापार मेळा होता ज्यामध्ये लडाख, तिबेट, स्पीती, कुल्लू, किन्नौर, नेपाळ आणि गडवाल ह्यांपासून प्राचीन काळी प्रवासी भाग घेण्यासाठी येत होते." | PalanquinDark-Regular |
"त्यानुसार आपल्या डोळ्यांचे क्रिस्टलाइन लँसमध्ये एका प्रकारचे प्रोटीन आढळते, जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे ह्या प्रोटीनमध्येही अनेक रासायनिक परिवर्तनामुळे ही लैस आपारदर्शी होत जाते, जे नंतर आपल्या डोळ्यांमध्ये कॅटरेक्ट किंवा मोतिबिंटूची निर्मिती करते." | "त्यानुसार आपल्या डोळ्यांचे क्रिस्टलाइन लेंसमध्ये एका प्रकारचे प्रोटीन आढळते, जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे ह्या प्रोटीनमध्येही अनेक रासायनिक परिवर्तनामुळे ही लेंस अपारदर्शी होत जाते, जे नंतर आपल्या डोळ्यांमध्ये कॅटरेक्ट किंवा मोतिबिंदूची निर्मिती करते." | PragatiNarrow-Regular |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.