{"url": "https://object.pouta.csc.fi/OPUS-QED/v2.0a/moses/cnh-mr.txt.zip", "collection": "QED", "source": "QED", "original_code": "cnh - mr", "text": "Tuandeuh ah a thu sasawhmi hna kha, itel ve an duh cang. An thiamtuk rih men lai lo, nihsawh an si lai lo. nain khulhrang in an ti ahcun, zapi lakah an itel ve ko lai. \t (कारण आता) ते गर्दीत वेगळे उठून दिसणार नाहीत. त्यांचं हसंही होणार नाही. पण त्यांनी घाई केली तर ते एका लक्षवेधी जमावाचा भाग होऊ शकतात."} | |
{"url": "https://object.pouta.csc.fi/OPUS-QED/v2.0a/moses/cnh-mr.txt.zip", "collection": "QED", "source": "QED", "original_code": "cnh - mr", "text": "Upatmi nu le pa hna, TED ahhin thithruainak le cawlcanghnak thawkning tampi kan chim ve. Cuca'h, cawlcanghnak thawkning hram in dongh tiang minute 3 chungah zoh u sih i, cu chungin cawnnak ilak hna u sih. Ahmasaah, nan hngalh bangin hruaitu nih intuarnak caah ralthatnak aherh. \t सभ्य स्त्री-पुरुषहो, या TED मंचावर आपण अनेक वेळा, नेतृत्वगुण आणि चळवळीची सुरुवात यावर चर्चा करतो. चला तर मग, एक चळवळ पाहू, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तीन मिनिटांच्या आत. आणि त्यातून काही धडे मिळवू. सर्वप्रथम तुम्हाला माहितच आहे की एका नेत्याकडे धाडस असावं लागतं, गर्दीत उठून दिसण्यासाठी आणि स्वतःचं हसं करून घेण्यासाठी ! पण तो जे काही करत आहे त्याचं अनुकरण करणं खूप सोप्पं आहे. तेंव्हा हा पहा आला, अतिशय महत्वाचा कार्यभाग असणारा त्याचा पहिला अनुयायी. तोच सर्वांना दाखवून देणार आहे की चांगला अनुयायी कसे व्हावे. आता लक्षात घ्या की नेता त्याला स्वतःच्या बरोबरीचं स्थान देतो. तेंव्हा हे आता एकट्या नेत्याचं कार्य राहिलं नसून ते त्यांचं (दोघांचं) झालं आहे. आता पहा, तो त्याच्या मित्रांना बोलावत आहे. जर तुम्ही नीट पाहाल तर पहिला अनुयायी हा खरंतर छुप्या नेतृत्वगुणाचे एक उदाहरण आहे. असं वेगळं उठून दिसण्यासाठीही धाडस लागतं. पहिला अनुयायीच एका एकांड्या शिलेदाराला नेतेपद मिळवून देत असतो."} | |
{"url": "https://object.pouta.csc.fi/OPUS-QED/v2.0a/moses/cnh-mr.txt.zip", "collection": "QED", "source": "QED", "original_code": "cnh - mr", "text": "Kutbenghthawng. \t (टाळ्या)"} | |