audio
audioduration (s)
2.05
16
intent_class
int64
0
8
transcription
stringlengths
7
158
6
क्रिस गेलने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली
4
अशी आग आपल्याला कशी निर्माण करता येईल यावर अथर्वांनी विचार केला
0
कधी काळी या मिनारांवर जाता येत होतं
2
एक बस दोन तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त दोन सेकंदं आहेत
5
अक्षयने गेल्या महिन्यात हे शिखर सर केले आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा दुसरा गिर्यारोहक बनला
0
कधीकधी मला रिचार्ज करावं लागतं
0
कसं शोधावं हे माहीत करून घेणं गरजेचं आहे
3
अच्छा ? मी काही मदत करू शकते का ?
2
एक बस चार तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पस्तीस मिनिटं आहेत
3
आवडता स्टार ? अनेक आहेत
2
एक बस पाच मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंचेचाळीस मिनिटं आहेत
8
पहिली क्रेन कधी बनवली गेली होती ते तुम्हाला माहीत आहे का ?
2
मी तुम्हाला मदत करण्यासाठी आहे . मी तुम्हाला काय मदत करू शकते ?
5
खूप छान मी तुमच्यासाठी काय करू शकतो ?
1
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल सातशे पन्नास डॉलरवर आहे
3
केतकीचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील वैशाख ह्या महिन्यात वाशिम इथे झाला
7
अनुजा परवा शांघायमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॅकी चॅनचा पुतळा दिसला
1
आपण एक खेळ खेळू शकतो
1
आपल्या इंजिनियर्सना अभिमान वाटावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो
4
नक्कीच . तुम्हाला एखादा गेम खेळायचा आहे का ?
3
कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते
8
आठला पंधरा कमी असताना गाडी स्थानकात शिरली आणि सगळे जागा अडवायला दरवाज्याच्या दिशेने धावले
2
उल्यानोव्ह कुटुंब सुसंस्कृत , सुखी कुटुंब म्हणून परिचित होतं
0
अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो
7
अनिल कुंबळेच्या झंझावाती गोलंदाजीचा त्याने शक्य तितका प्रतिकार केला पण शेवटी झालाच तो बाद
3
किंमत वाढून एक हजार चारशे पन्नास डॉलरवर आली
1
आपण ऑनलाइन जाऊन कोणतीही गोष्ट जाणून घेऊ शकतो हे किती रोमहर्षक आहे !
2
एक बस पाच मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त चाळीस मिनिटं आहेत
1
आदित्यने गेल्या महिन्यात हे शिखर सर केले आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा विसावा गिर्यारोहक बनला
3
केतकी ह्या सुट्टीत क्योतोला जाऊन तिथे चांगली सहा दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे
0
अभिजीतनं यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात पाचवा आला
8
आता देना बँकेची चौदावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
2
उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागातील लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात
0
कांदिवली हे या मार्गावरील सहावे स्थानक असून येथे ट्रेन बराच वेळ थांबते
8
आज गुगल दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झालं
8
आकृतीप्रधान प्रकारात रेषा वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान प्रकारामध्ये वेली पाने फुले यांचे आकार असतात
5
अंतिम सामना जिंकल्यावर भारतीय संघाला विश्वचषक मिळाला
5
ठीक आहे मी मदत करण्यासाठी इथे आहे तुम्हाला काय करायचं आहे ?
7
माझी रास कर्क . तुमची ?
8
आता देना बँकेची पहिली शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
6
खूप छान विचारल्याबद्दल धन्यवाद
3
किंमत दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून डॉलर एक हजार चारशे पन्नास झाली आहे
4
दिनक्रम ? मला सर्व काही भरभर करायला आवडतं , जेणेकरून सकाळभर सुस्ती येत नाही
2
मी तुमच्यासाठी शोध घेऊ शकतो . तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ?
8
आता अ‍ॅक्सिस बँकेची अठरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
2
उमा थर्मन ही हा सन्मान प्राप्त झालेली पहिली महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
0
कानात साखर पडल्यासारखं वाटतंय
1
आदिती परवा रियो दि जानेरोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला टॉम हँक्सचा पुतळा दिसला
0
कधीकधी मी गोंधळून जातो
5
तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ?
3
कॅलिफोर्नियामधे पाऊस पडतो आहे
6
जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत . तुम्हाला कोण आवडतं ?
1
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमध्ये गुगलचा शेअर दोन पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डॉलरचा झाला आहे
1
मला जे काही करता येईल ते मी करेन . काय काम आहे ?
7
असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला
3
कृपया आपली सीट सरळ करावी
7
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली
1
आपल्याला ताज्या बातम्या ऑनलाइन मिळू शकतात
4
अर्चनाचा जन्म दोन हजार अकरा सालातील एप्रिल ह्या महिन्यात उस्मानाबाद इथे झाला
7
एकोणतीस एवढं तापमान असून जोरदार पाऊस पडतो आहे
1
आता सिंडिकेट बँकेची नववी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
8
आता अ‍ॅक्सिस बँकेची आठवी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
3
केतकी परवा सॅन अँटोनियोमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला एल्व्हिस प्रेस्लीचा पुतळा दिसला
1
आपल्या सुरक्षकवचातून बाहेर पडा
7
एकोणीसशे बेचाळीसमधे लता अवघ्या तेरा वर्षांची होती तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले
7
एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात
3
केळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या पाककृती शोधण्यात मी तुम्हाला मदत करू शकतो
7
अनुजाचा जन्म एकोणीसशे नव्व्याण्णव सालातील चैत्र ह्या महिन्यात कोरेगांव इथे झाला