english
stringlengths 2
1.48k
| non_english
stringlengths 1
1.45k
|
---|---|
Fork-users are mainly in Europe, North America, and Latin America; chopstick-users in eastern Asia and finger-users in Africa, the Middle East, Indonesia, and India. | काटा वापरणारे मुख्यतः युरोप, उत्तर अमेरिकेत व लॅटिन अमेरिकेत आहेत, तर चॉपस्टिक्स वापरणारे पूर्व आशियात, आणि बोटं वापरणारे आफ्रिका, मध्य-पूर्व, इंडोनेशिया व भारतात आहेत. |
Could we have a fork? | आम्हाला एक काटा मिळेल का? |
Although the fork entered society on the tables of rich people, many members of royalty, such as Elizabeth I of England and Louis XIV of France, ate with their fingers. | काट्याने श्रीमंत लोकांच्या टेबलांवर प्रवेश केला असला तरी राजवंशातले अनेक सदस्य, जसे की इंग्लंडची पहिली एलिजाबेथ किंवा फ्रान्सचा चौदावा लूई, हे बोटांनी खात असत. |
Forks were used for many years in Europe and the Near East, but only for cooking. | काट्यांचा वापर युरोप व मध्यपूर्वेत भरपूर वर्षांसाठी केला गेलेला, पण फक्त शिजविण्यासाठी. |
A fork fell off the table. | टेबलावरून एक काटा खाली पडला. |
Phoenix is the capital of Arizona. | फीनिक्स अॅरिझोनाची राजधानी आहे. |
What's the capital city of Finland? | फिनलॅन्डची राजधानी काय आहे? |
Philip and Tom are related to each other. | फिलिप व टॉम एकमेकांच्या नात्यातले आहेत. |
I'm attaching three files. | मी तीन फायली अटॅच करतो आहे. |
I'm attaching three files. | मी तीन फायली अटॅच करते आहे. |
Bin lived in Singapore. | बिन सिंगापूरमध्ये राहायचा. |
There is a little water in the bottle. | बाटलीत जरासं पाणी आहे. |
There is little wine left in the bottle. | बाटलीत थोडीशीच वाईन उरली आहे. |
The Hindus worship in temples. | हिंदू मंदिरांमध्ये पूजा करतात. |
The pin pierced his finger and it began to bleed. | त्याचा बोटाला एक टाचणी टोचली व त्यातून रक्त निघू लागलं. |
Bill was in Japan. | बिल जपानमध्ये होता. |
Bill can ride a bicycle. | बिलला सायकल चालवता येते. |
Bill can ride a bicycle. | बिल सायकल चालवू शकतो. |
Bill never argues with other people. | बिल कधीही दुसर्या लोकांशी भांडत नाही. |
Bill is not tall like you. | बिल तुझ्यासारखा उंच नाही आहे. |
Bill is not tall like you. | बिल तुमच्यासारखा उंच नाही आहे. |
Bill lives near the sea. | बिल समुद्राजवळ राहतो. |
Bill kept on crying for hours. | बिल तासंतास रडत राहिला. |
Bill turned on the television. | बिलने टीव्ही चालू केला. |
Bill replaced Jim as captain. | बिलने कॅप्टन म्हणून जिमची जागा घेतली. |
Bill is the more clever of the two brothers. | बिल त्या दोन भावांमधला सर्वात हुशार आहे. |
There is a car in front of the building. | इमारतीसमोर एक गाडी आहे. |
There is a car in front of the building. | बिल्डिंगसमोर एक गाडी आहे. |
Let's call Bill up. | बिलला फोन करूया. |
How much is the fare to the Hilton Hotel? | हिल्टन हॉटेलला जायचं किती भाडं आहे? |
Not only Bill but also Mac is crazy about computers. | बिलच नाही तर मॅकला सुद्धा संगणकांचं वेड आहे. |
Nobody knows where Bill has gone. | बिल कुठे गेला आहे हे कोणालाच माहीत नाही. |
Bill, answer the door. | बिल, दारावर कोण आलंय बघ. |
Perhaps it will rain tomorrow. | उद्या कदाचित पाऊस पडेल. |
Perhaps he will come. | कदाचित तो येईल पण. |
The mountains in the Himalayas are higher than those in the Andes. | हिमालयमधले डोंगर अँडीजमधल्या डोंगरांपेक्षा उंच आहेत. |
Hitler invaded Poland in 1939. | हिट्लरने १९३९मध्ये पोलंडवर आक्रमण केलं. |
I'd like to marry a girl who likes to play video games. | मला एका अश्या मुलीशी लग्न करायला आवडेल जिला व्हिडियो गेम्स खेळायला आवडतात. |
Picasso is a famous artist. | पिकासो एक प्रसिद्ध कलाकार आहे. |
Picasso kept drawing pictures until he was 91 years old. | पिकासो ९१ वर्षांचा असतानाही चित्र काढत राहिला. |
Beer bottles are made of glass. | बीअरच्या बाटल्या काचेच्या बनलेल्या असतात. |
Peter has decided to leave tomorrow. | पीटरने उद्या निघायचा निर्णय घेतला आहे. |
Peter has decided to leave tomorrow. | पीटरने उद्या निघायचं ठरवलं आहे. |
Peter didn't come after all. | पीटर काय शेवटी आलाच नाही. |
Peter didn't come after all. | पीटर शेवटी आलाच नाही. |
Peter looks very young. | पीटर अगदी तरुण दिसतो. |
Peter looks very young. | पीटर अतिशय तरुण दिसतात. |
Peter fell in love with the girl. | पीटर त्या मुलीच्या प्रेमात पडला. |
Can you play the piano? | तुला पियानो वाजवता येतो का? |
Can you play the piano? | तुम्हाला पियानो वाजवता येतो का? |
The hamburger is a famous American dish. | हॅमबर्गर हे एक प्रसिद्ध अमेरिकन खाद्यपदार्थ आहे. |
Bread has gone up ten yen in price. | पावाचा भाव दहा येनांने वाढला आहे. |
Bread has gone up ten yen in price. | ब्रेडचा भाव दहा येनांने वाढला आहे. |
Pan is a monkey that can spread butter on bread. | पान एक माकड आहे जो पावावर मस्का लावू शकतो. |
Can I have a Band-Aid? | मला बॅण्ड-एड मिळू शकेल का? |
Please take off all your clothes except your underpants and bra. | कृपा करून आपले अंडरवेअर आणि ब्रा सोडून सगळे कपडे काढून ठेवा. |
Please take off all your clothes except your underpants and bra. | कृपा करून आपले अंडरवेअर आणि ब्रा सोडून सगळे कपडे काढा. |
Giant pandas live only in China. | प्रचंड पांडा फक्त चीनमध्ये राहतात. |
Tell me what you did in Hawaii. | तू हवाईमध्ये काय केलंस मला सांग. |
Tell me what you did in Hawaii. | तुम्ही हवाईमध्ये काय केलंत मला सांगा. |
The river which flows through Paris is the Seine. | पॅरिसमधून वाहत जाणारी नदी म्हणजे सेन आहे. |
It is not far to Paris. | इथून पॅरिस दूर नाही. |
It was her wish to go to Paris. | पॅरिसला जायची इच्छा तिची होती. |
Paris is one of the largest cities in the world. | पॅरिस जगातल्या सर्वात मोठ्या शहरांमधील एक आहे. |
Paris is the capital of France. | फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. |
Where is Paris? | पॅरिस कुठे आहे? |
Roses smell sweet. | गुलाबांचा वास गोड असतो. |
The roses bloom in spring. | गुलाब वसंत ऋतूत फुलतात. |
The rose is called the queen of flowers. | गुलाबाला फुलांची राणी असं म्हणतात. |
The rose is called the queen of flowers. | गुलाबाला फुलांची राणी असं म्हटलं जातं. |
I will have read Hamlet three times if I read it again. | जर मी पुन्हा एकदा हॅम्लेट वाचलं, तर माझं ते तीन वेळा वाचून होईल. |
Who wrote Hamlet? | हॅम्लेट कोणी लिहिलं? |
I'll tell Daddy on you. | मी बाबांना तुझं नाव सांगेन. |
I'll tell Daddy on you. | मी बाबांना तुमचं नाव सांगेन. |
Where are you going, Dad? | बाबा, तुम्ही कुठे जाताहात? |
Professor Hudson is my father's friend. | प्रोफेसर हड्सन माझ्या वडिलांचे मित्र आहेत. |
Professor Hudson is my father's friend. | प्रोफेसर हड्सन माझ्या वडिलांच्या मैत्रिण आहेत. |
Pat's going to Jim's birthday party. | पॅट जिमच्या वाढदिवसाच्या पार्टीत जातोय. |
Pat's going to Jim's birthday party. | पॅट जिमच्या बर्थडे पार्टीला जातोय. |
The battery ran down. | बॅटरी कमी झाली. |
The train for Birmingham leaves from platform 3. | बर्मिंगमला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. ३ पासून सुटते. |
A hummingbird is no larger than a butterfly. | हमिंगबर्ड एखाद्या फुलपाखरूपेक्षा मोठा नसतो. |
Butter and cheese are made from milk. | लोणी व चीज दुधापासून बनवले जातात. |
We make butter from milk. | आम्ही दुधापासून लोणी बनवतो. |
We make butter from milk. | आपण दुधापासून लोणी बनवतो. |
We make butter from milk. | आम्ही दुधापासून बटर बनवतो. |
We make butter from milk. | आपण दुधापासून बटर बनवतो. |
Where's the bus stop? | बस स्टॉप कुठे आहे? |
What's the bus fare? | बसचं भाडं किती आहे? |
The bus fares have been raised by 20 percent. | बसचे भाडे २० टक्क्यांनी वाढवले आहे. |
Waiting for a bus, I met my friend. | बसची वाट बघता बघता मला माझा मित्र भेटला. |
Waiting for a bus, I met my friend. | बसची वाट बघता बघता मला माझी मैत्रिण भेटली. |
I took the wrong bus. | मी चुकीची बस पकडली. |
The bus stopped suddenly in the middle of the street. | बस अचानक रस्त्याच्या मधोमध थांबली. |
The bus hasn't come yet. | बस अजूनपर्यंत आली नाहीये. |
The bus stopped in every village. | बस प्रत्येक गावात थांबली. |
The bus was so crowded that I was kept standing all the way to the station. | बसमध्ये इतकी गर्दी होती की मी स्थानकापर्यंत उभाच राहिलो. |
The bus was so crowded that I was kept standing all the way to the station. | बसमध्ये इतकी गर्दी होती की मी स्टेशनपर्यंत उभीच राहिले. |
The bus will arrive within ten minutes. | बस दहा मिनिटांमध्ये पोहोचेल. |
What time does the bus leave? | बस किती वाजता निघते? |